राहु, कटला मास्याची वेगळी आणि धम्माल मासेमारी |
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो कोकणात सर्वात मोठा चालणारा व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारीचे अनेक प्रकार याआधी आपण मालवणीलाईफ या युट्युब चॅनलवर नक्कीच पाहिलेत. त्यातला एक प्रकार म्हणजे फीशींग रॅाड. या मध्ये ट्रोलींग, कास्टींग, लुअरफीशींग असे अनेक प्रकार आहेत. हौस आणि व्यवसाय या दोन्ही कारणाने रॅाड फीशींग प्रसिद्ध आहेत. आज या व्हीडीओमध्ये आपण गोड्या पाण्यातील राहु, कटला या मास्याची रॅाडच्या साह्याने मासेमारी बघणार आहोत. नक्कीच हा व्हीडीओ तुम्हाला आवडेल….
हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल.
#malvanilife
For Fishing Rod And Equipment
OPENSEA FISHING TACKLES
Shop no- 3, Sun city reva chs,
Plot no-32, Sector-20, Roadpali, Kalamboli
Mr. Abhishek-9768134486
Mr. Suraj- +91 95940 47735
Www.openseafishingtackles.com
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram.....
खूपच प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे LUCKY दादा.. तुमच्या व्हिडिओ मध्ये येणं म्हणजे आमचे सौभाग्य❤❤❤.. अप्रतिम व्हिडिओ
तुमच्याही चॅनल वरती लवकर व्हिडिओ येऊ द्या दादा..🤩
Sir big fan ❤️💯⚡
Thumi ajuk shirdhon gava made asal tar belavali gava madhe ya please 🙏🙏🙏 bhavani clinic doctor javal ya ani khadi yall te mana timing sanga
Thanks dada for coming… it’s my pleasure 👍
Me khup.. Jeremy wade River Monster show pahto Animal Planet channel var... Trr mala vatt tumhi Indian Jeremy wade ahat.
Fishing chi mala khup avad ahe.. Bhetu kadhi tri sir.. Plz no dya ha tumcha msg pahila asel trr.
खूप मस्त विडीओ दादा ।।सर्वांना एकत्र बघून खूप मजा आली.😍❤
Tumche pn video chan astat dada
Thank you so much 😊
@@farmlife_riteshshinde sir me pan fan ahy tumcha ane tumcha sarv vidio cha ❤️🔥
खुपच छान, ब्लॉग आवडला . तुम्ही दोघे जण स्टार पेक्षा कमी नाही आमच्यासाठी तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे जाम भारी मजा. क्रेझी अबाउट फिशिंग चैनल ला सोबत घेतल्या बद्दल धन्यवाद.
खुप छान सर युवक सर आणि तुम्हा सर्वांना एकत्र पाहून खुप छान वाटले .. स्पेशल thanks
Malvani life (लकी दादा ) खुप वेळा आपल्या तोंडून युवक सरांची स्तुति करताना आईकल होत आज तुम्ही प्रत्येक्षात भेटले पाहून खुप बरे वाटेल,युवक सर पण तुमच्याबद्दल व्हिडिओ बद्दल नेहमी मला सांगत आसतात.. धन्यवाद लकी दादा आसेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्यासाठी घेवून येत रहा.. आपल्याकडून खुप काही शिकायला मिळते❤️ 😊🤗
Thank you so much
Thanks for your support and kind words 👍👍👍
Top 3 channels ... मालवण लाइफ, अश्विन घरात, carzy about fishing खूप मस्त. खूप खूप शुभेच्छा 💐🙏
Yuvak dada is great 😍😍👍👍
👍👍👍
Khub maja Ali dada tumcha ani parnid dada and yuwak dada ya sarwana na bhetun. Ani big thanks to abishek dada and Team
Thank you so much 😊
All Legends come together
😊😊😊
आमचे #युवक सर 👍👍 १ like @ crazy about fishing साठी👍👍
👍👍👍
Lucky dada tumche video khup chan astat 👍👍
Kadkkkk 🥰🥰
Mast video. Kahiteri diff. Pahalya milale. 👌👌👍✌🙋♀️🙋♂️
Thank you so much 😊
युवक दादा खरच बादशाह आहेत.👑👑👑
Yess 👍👍👍
My fev channel . crazy about fishing . ❤️
👍👍👍
Kya baat hai maza aagya
Thank you so much 😊
खरंच छान ब्लॉग झाला 👌🏻👌🏻👌🏻♥️keep it up ऑल brothers
Thank you so much 😊
Bhariii..,.mast ek number
Thank you 🙏
Very nice big 👍 for all UA-cam channel
Thank you so much 😊
Crazy about fishing 👍👍🥰finally meet up
👍👍👍
Great भेट
Yesss 👍👍👍
Informative video👌👌👌
Thank you so much 😊
खूब छान लय भारी वीडियो
Thank you so much 😊
मस्त व्हिडिओ आणि खरच मस्त वाटल तुम्हाला सर्वांना एकत्र बघून 😍
Thank you so much 😊
Nice.................................
Thank you so much 😊
एकच वादा आमचा लकी दादा..... 👌👌
Thank you so much 😊
महाराष्ट्रीय न युट्य ब
👌🙏🏻
👍👍👍
एकदम भारी VDO सगळे यु टुबर छान .देव बरे करो.👍👍👍
Thank you so much 😊
Jabardast shandar zindabad
Thank you so much 😊
वा
Thank you 🙏
लय भारी...👍👍
Thank you 🙏
Waaaa mast re 👌👌👌👌😍😍😍😍😍
Thank you 🙏
I am biggest fan of Lucky da and Yuvak da... Hats off to your UA-cam journey.
Thank you so much 😊
।।
कडक ek number
Thank you 🙏
Yuvak da always rocks 🤘🏻
👍👍👍
दादा तुम्हाला एकत्र आलेलं पाहून मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही तुम्ही ग्रेट आहात जाम भारी लय भारी अभिनंदन
Thank you so much 😊
खुप छान
ह्या सगळ्यांचे व्हिडिओ बघतय मी.👍👍👌👌🙏🙏😊😊
मस्त विडीओ......👌👌👌👌👌👌
Thank you so much 😊
खूपच छान सुंदर मस्त व्हिडिओ सर्वांना एकत्र बघुन खूपच मस्त वाटले. असेच व्हिडिओ बनवत जा. 👏👏👍🙏🙏🌺🌹💐
Thank you so much 😊
नमस्कार खुपच सुंदर आहे
Thank you 🙏
खुप छान विडिओ ...
Thank you 🙏
👌👌👌खुप छान 👍👍👍
Thank you so much 😊
Best मस्त भावा
Thank you 🙏
Lucky BHAU sach a great wark & nice information great
Thank you so much 😊
युवक भाई एक नंबर
👍👍👍
खूप सुंदर व्हिडीओ दादा, तुम्हा सर्वांना एकत्र पाहून खूप बरं वाटलं😀
#SamreshVlogs
Thank you so much 😊
@crazy about fishing 👍👍👍
👍😊
युवक दादा प्रेमी , कोल्हापूर
👍👍👍
Khup chan video
Thank you 🙏
खूपच छान आहे..माझा भाऊ भावेश ला तुमच्या सोबत पाहून खूप मस्त वाटते.
Thank you so much 😊
Awesome Video Dada
Thank you 🙏
खुप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे देव बरे करो
Thank you so much 😊
युवक सर,प्रणित दादा, लकी भाई खुप छान 👌👍
Thank you so much 😊
Jabardast vlog…!
Thank you 🙏
mast bhava
Thank you 🙏
खूप सुंदर 👌👌
Thank you so much 😊
खुपच सुंदर
Thank you 🙏
LUCKY DADA KHUP MAST 👍👍👍😘😘😘
Thank you 🙏
1 नंबर दादा
Thank you 🙏
Khup chan video bhavu....
Thank you so much 😊
Are crazy about mahnun video pahila yuvak sir i like u
👍👍👍
Saquib maza class made aahe good job good vedio supperb
युवक साठी 👍👍👍
😊😊😊😊
मच्छी पकडणारे बादशा एकत्र वां लकी भाऊ मस्त
😄
Mastach
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ सगळ्यांना एकत्र बघून छान वाटला.ग्रेट भेट 👌👌👍
Thank you so much 😊
Mastttt
Thank you 🙏
खुप छान विडिओ . माशांची आणि कशा पद्घतीने पकडतात इतकी माहिती प्रथमच मिळाली.
Thank you so much 😊
Ek number....
1ch no. Lucky dada aajcha video sarhi fakt superb superb superb superb...
Thank you so much 😊
masatach lucky da 👍👍
Thank you 🙏
दादा खुपच सुंदर vdo share केला आहे.
Thank you so much 😊
Chan
Thank you 🙏
खूप मस्त व्हिडिओ दादा 👍✌️❤️
सर्वांना एकत्र बगुन मस्त मज्जा आली ✌️
Thank you so much 😊
ho
Kno
Bhava
खुप छान लकि भाऊ
देव बरे करो
😊😊🙏
तुमच्या सगळ्यांची व्हिडिओ बघतो खूप छान असतात
Thank you so much 😊
मस्त
Thank you 🙏
👌👍दादा
👌👌✌✌✌👌
😊👍
Nic
Thank you 🙏
एवढे व्यक्तिमत्त्व एकत्र, खूप चांगला झाला एपिसोड. मी स्वतः मालवणी लाईफ - क्रेझी अबोट फिशिंग चा सुबस्क्राईबेर आहे. मला तुमचे blogs खूप आवडतात.👍
Thank you so much 😊
Khup sundar
Thank you so much 😊
👌👌
👍
खूप खूप अभिनंदन दादा, तुम्हा सर्वांना एकत्र बघुन खुपच आनंद झाला
युवकदादा ग्रेटच अप्रतिम आहे व्हिडिओ 🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
@@MalvaniLife 👍👍🌹🙏
वेल कम दादा ,तुमचे व्हिडिओ खूप छान आणि माहिती पूर्ण असतात ,मी स्वतः मालवणी असल्या मुळे मालवणी लाईफ ला लाईक करणारच ना दादा 🌹अभिनंदन दादा
Too good to see all
Thank you 🙏
आपण फारच मेहनतीने वीडियो बनवता.
Thank you so much 😊
युवक दादा खरच लय भारी माणूस आहे
👍👍👍 खूप छान 🙏🙏🙏
Thank you 🙏
Khup bhari dada 👍 sarvana ekatr pahun bar vatal
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup chan dada ❤️
Thank you so much 😊
Masta Lucky dada sarvana Ekatra anlas Baghun Chan Watala Chan Video hai Dada
Thank you so much 😊
मस्तच 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you 🙏
😍👌
👍
खूप खूप छान
Best 1 yuvak sirji
👍👍👍
the legends....😍
Kup chan video
Thank you 🙏
Crazy about fishing Sir no1 💐👌
👍👍👍
good 👌👌👌👌👌
दादा तु विडिओ मध्ये खूप छान माहिती देतोस. व मी देखील तुमच्या सारखे विडिओ बनवायचा प्रयत्न नक्किच करतो.
🥰😊🤗🤩
Thank you so much 😊