माझी चिमुकली ताई ,, किती उच्य व सम भावनेचे विचार आहेत तुझ्या सुंदर बुद्धीत,, ताई, तु जेव्हा सर्व महापुरुषांचे आदर्श व त्यांच्या कर्तबगारी चे स्मरण करून देतेस तेव्हा तेव्हा तुझ्या बद्दल खुप खुप अभिमान वाटतो,,,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय पेरियार रामस्वामी, जय कर्मवीर भाऊराव पाटील, जय वामनदादा कर्डक, जय प्रल्हाद जी शिंदे , जय शिंधुताई सपकाळे, जय भारतीय संविधान, जय भीम,,,,,,, नमो बुद्धा,,,,,
या भाषणातून एकच वाटते महाराष्ट्र मध्ये अशा वाघिणीचे खूप गरज आहे अतिशय सुंदर अस भाशश्य केल ताई तुम्हाला मी जगदीश माझा मानाचा मुजरा आणि छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा 🙏🙏 जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩
स्वराज्यरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज जी आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांना दोन्ही महापुरुषांचा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप छान आहे बाळा आणि तु तर हितं सुंदर भाषणं दीली आहे आणि मला अभिमान आहे कि आपल्या देशात आणि भारतात किती कि सुंदर भाषणं दिल्या बदल मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🙏
माझी चिमुकली ताई ,, किती उच्य व सम भावनेचे विचार आहेत तुझ्या सुंदर बुद्धीत,, ताई, तु जेव्हा सर्व महापुरुषांचे आदर्श व त्यांच्या कर्तबगारी चे स्मरण करून देतेस तेव्हा तेव्हा तुझ्या बद्दल खुप खुप अभिमान वाटतो,,,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय पेरियार रामस्वामी, जय कर्मवीर भाऊराव पाटील, जय वामनदादा कर्डक, जय प्रल्हाद जी शिंदे , जय शिंधुताई सपकाळे, जय भारतीय संविधान, जय भीम,,,,,,, नमो बुद्धा,,,,,
खुपच छान
खूप छान 👍🏻
या भाषणातून एकच वाटते महाराष्ट्र मध्ये अशा वाघिणीचे खूप गरज आहे
अतिशय सुंदर अस भाशश्य केल ताई तुम्हाला मी जगदीश माझा मानाचा मुजरा आणि छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा 🙏🙏
जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩
Beautiful speech
खूपच छान ताई, अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा 🥰🥰 जय शिवराय 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏
स्वराज्यरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज जी आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांना दोन्ही महापुरुषांचा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य रक्षक नाही तर स्वराज्यनिर्माते होते....
जय शिवराय जी 🙏🚩
Wow किती सुंदर बोलतेस बाळ , आता आवाज खूप बदल झालाय खूप improvement झालिये 👌खूप सुंदर आवाज आशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा 👍🎤🙏
दिदी खूप छान भाषण केले आहे ❤
अतिशय सुंदर ❤👌👌
Tai khupacha chhan bhashn kel tumhi 👍🥰💫
Vary nice and god bless you all the best samrudhi Jay shiwaray
खुप छान आहे बाळा आणि तु तर हितं सुंदर भाषणं दीली आहे आणि मला अभिमान आहे कि आपल्या देशात आणि भारतात किती कि सुंदर भाषणं दिल्या बदल मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🙏
Nice ....Tuzyasarkya vaghinichi ya Maharashtrala aaj khari garaj aahe.....
I really proud of you.....
एकदम कडक खुप खुप सुंदर शोभतेस शिवकन्य
खूप छान आ हे। जय। शिवराय। जय। जिजिऊ
Awesome....
Jay shivaray...🧡⛳📿👑
Khup chhan tai jay shivaray Jai jijau
Taai tu bolalel speech me kel ani maza 1st number ala😁 thanks
Samu didi tu 👌👌bhashan kele aahess👌👌👌🚩🚩🚩🔥🔥
Kadak tai lai bhari🔥💯👍👌
Jay shivaraya ♥️🙌🙏
..अतिशय सुंदर ...❤
आज आपल्या महाराष्ट्राला अशा वाघिणीची गरज आहे ❤❤
व्वा ताई तुझ कौतुक आहे . पोरींनी टिकटाॅकला फेमस होण्यापेक्षा कधीतरी अशा वाघिणींसारख वागण गरजेच आहे हि काळाची गरज आहे.
खरंच भाऊ✌
nakkich
आई बापाचे संस्कार असता...
काय शिकवाव ...
❤
कडक आहे🚩🚩जयभवाणि🚩🚩जय शिवाजी
अंगावर काटा आणण्याचे सामर्थ्य खूप कमी व्याख्यात्यांमध्ये असते. अप्रतिम भाषण ताई
सर्वांना जय शिवराय
शिवरायांच्या या मावळ्याला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे.
ua-cam.com/video/6rVomsTq5n8/v-deo.html
खूप छान ताई 👌👍जय शिवाजी जय जिजाऊ
महाराष्ट्राची शिवकन्या समृद्धी अहिरे👌👌
ताई हे भाषण मी लिहून पाठ केले आणि माझा
पहिला नंबर आला... खूप खूप मी तुमची आभारी आहे 👍👍🧡🧡🧡
मी पण
हे भाषण कोठून लिहिले
खूप भारी व्याख्यान ताई ,जय भवानी जय शिवाजी
Osm.......Jay shivray💕🥀
Khupch chhan..tai
Khup mst tai.. 👌👌.. Jay jijau mata.. Jay shivray
खुप सुदंर ताई साहेब
अंगावर काटा येईल असा आवाज आहे ताई तुमचा 🙏 जय शिवराय 🙏👌👌
1 dum kadak samruddhi tai
Supperb...👆👌👌👌👌😘😘😘😘
खुपच छान didi 👍👍👍👍👍👍
खुप सुंदर शिवरायाचि शिवकन्या 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 खूप छान
Amazing speech A1 , kdkkkkKkkkkkkkkkkk 🙂🙂😄😃
खुप छान दिदि
So Good thi
Didi khup chan aahe ❤❤❤ Jay Shivray
Ati uattam tai Jay shivray 🙏
Khup chan Tai superb
खूप छान ताई❤
ताई तूमच्या सारख्या वाघीनीची गरज आहे महाराष्ट्राला
Khup masta tai
Jay shivray Jay Maharatra
आज महाराष्ट्रला अशा वाघीणी गरज आहे ताई जय जिजाऊ जय शिवराय
Realy
Ho kharrch
आज या महाराष्ट्राला अशा या ओरिजनल वाढविण्याची गरज आहे समृद्धी ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🙏🏻🙏🏻🙏🏻
कडक जय शिवराय
Khup chan g thanks mala help zali tuzi speech sathi aani maza 1st no.aala tnx very thanks sis😘😎😘😶
खुप सुंदर ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
I got first price in this speech😀Thanku so much❤️
जबरदस्त ताई अप्रतिम भाषण जय कर्मवीर
अप्रतिम भाषण ताई✌🙏🚩
सर्वांना जय शिवराय
शिवरायांच्या या मावळ्याला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे.
ua-cam.com/video/6rVomsTq5n8/v-deo.html
Nice didi and your class
❤
Khup chhan tai🚩
Proud of you👍🏻👌🏻👌🏻
Nice speech 👌 proud of you best of luck
१नबर् दिदी jay shivray💛
Beautiful speech Didi🙏🙏🚩🚩
खूप छान आहे दीदी
Supar dupar hit samrudhi
Brand
खूप छान ताई 👌👌👌
आज महाराष्ट्रला अष्या वाघीणीची गरज आहे
जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अशा शिवकन्येची आज महाराष्ट्राला गरज आहे।
खुप छान ताई👏👏👏👍
जोरदार भाषण नाई
आजून किती जोरदार पाहिजे
Nice speech dear 👌🙏
Khup bari ❤🎉
खुपच छान बेटा👌👌👍
Khupach sundar samu dolyat Pani aani angavar shahara aala , abhiman aahe tuza 😊
Khup Sundar speech tai Jay shivray
Very nice ,🚩🚩जय जिजाऊ,जय शिवराय🚩🚩
So nice😍😍👌👌
खुप छान दीदी तोडच नाही धन्यवाद
Beautiful Specah 👍👍👍👍👍
खुपच सुंदर बेटा
एकच नंबर ताई
ज़ेयज़ीज़ाऊ ज़ेयशीवराय
❤️Krch aikun chan vatla yrr ❤️
First class tai
नादच खुळा👍👍👋👋👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Atul pate🏌️♂️🏏🏑🏒🐅🦁🐆🐎🐎🐎🐎🐎⛟🚲🛴🛴🛵🚏🚛🚘🚗🚖🎧🎤🎤
ek number
Very nice confidence...... 👌.........very good speech........
.......keep it up..........
Superb Samruddhi
Asech video patvat raha. Very nice
Khup khup khup chhan 🥰👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
अतिशय प्रेरणादायक..
Kddk samu......😍Proud of u dear
Jay jijau tai .......jabardast speech
Nice speech sister jay jijau jay shviray
खुप छान व्याख्यान मी ह.भ.प.वैष्णवी ताई महाराज खीरोदा 🙏🙏
Khup Chan samu di
So nice 👌👌🚩🚩🚩👌👌
कडक ताईसाहेब
ताई खुप छान संदेश दिला
अप्रतिम ताई जय शिवराय जय भीम
Didi great speech
जय जिजाऊ जय शिवराय
🚩🚩🚩खूब भारी भाषण आहे ताई 🙏🚩🚩
Kadakk Tai
Very nice g didu 😊 jay shivray
अतिशय सुंदर ताई