# चला पियाची होस्टेलला निघायची गडबड चालू हाय आजचा दिवसच तिघी बहिनीच एकत्र जेवन🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 2 роки тому +10

    हो खरंच आहे पुनम माझ्या लहानपणी ची आठवण झाली मन भरून आलं मला माझ्या आजी आणि आईची आठवण झाली आम्ही असंच जेवण करायचे

  • @sunitabansode4982
    @sunitabansode4982 2 роки тому +21

    पूनम तू फक्त मसालाच टाकला त्यात लसूण कांदा खोबर काही टाकले नाही कालवनणाला चव कशी येणार.
    आणि नेहमी नेहमी काय वांग्याची भाजी बणवतेस कधीतरी वेगळा बेत बनवत जा.

    • @sheetalpradhan3156
      @sheetalpradhan3156 Місяць тому

      Masala v mith bar pur pani baki kahi nahi zali punamchi bhaji.

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 2 роки тому +14

    ताई हात पुसायला नॅपकिन किंवा एक छोटा टॉवेल कर गाऊन ला हात पुसू नकोस

  • @nagnathgaikwad5429
    @nagnathgaikwad5429 2 роки тому +5

    खरंच ताई मला पण लहानपण आठवलं आम्ही पण असंच जेवायचो

  • @jayakavathekar631
    @jayakavathekar631 2 роки тому +4

    Daji kamala jat mahit ka

  • @latapatil3733
    @latapatil3733 2 роки тому +18

    तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर पाच छोट्या चटई घेऊन या कारण मुलींचे कपडे मळतात परत आणि दोन छोटे रुमाल घेऊन या हात पुसायला बाकी सर्व ठीक ठाक आहे बंगला चांगला दिसतो भाग बगीचा चांगला आहे दारामध्ये दोन गाडी आहेत जवळच आपले स्वतःचे आई-वडील आहेत यापेक्षा काय पाहिजे एवढं मात्र खरं पुनम कुणाच्या घरी बसायला जात नाही एवढे वळण खूपच चांगले आहे एवढी आमची पूनम चांगली आहे तरी लोक वाईट कॉमेंट्स टाकतात पूनम तुम्ही गावाचं मनावर घेऊ नका आहे ते सर्व रिअल दाखवता खूपच छान व्हिडिओ असतात जेवण तरी एकच नंबर वांग तरी नाद खुळा तुम्ही जसं काला करून खातात असे आम्ही पण खातो परवाच पातळ पालक केला होता काला करून खाल्ला खूपच छान लागला आमच्या घरची म्हणतात असे काय खातेस मी म्हटलं माझी बहीण पूनम खाते तसे मी खातो खूपच छान काला करून लागते बरं झालं तुम्ही आम्हाला शिकवलं बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट

    • @ksss6829
      @ksss6829 2 роки тому +2

      कुसंस्कारीत लोक आहेत,,खूपच घाणेरडे राहतात हे अनेक व्हिडीओ मध्ये लोकांनी पाहिलंय,,,, साधं हात धुऊन जेवायला बसत नाहीत,गावावरून मुली शाळेतून आल्यावर कपडे बदलत नाहीत,,,,तो माळकरी गावदाजी मटण शिजताना कॅमेऱ्यात दाखवतो व लाय भारी मटणाचा वास सुटलाय म्हणतो,,,,,,,,,,,यापेक्षा काय सुसंस्कार सांगावेत यांचे,,,,,,,,,,,,,चाहत्यांनी कितीही झाकलं तरी यांचं चुकीच वागणं जगाला दिसणार,,,कारण सत्य कधीच लपत नाही,,,,,,,,,,,एक बाकी खरंय,,यांची खोटी बाजू घेऊन अनेक चाहते तोंडावर आपटतात ,

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 2 роки тому +31

    शिव्या एवढ खाते तरी हावरटपणा करते.

  • @vikassonar4998
    @vikassonar4998 2 роки тому +2

    Tai aami toor methichi bhaji vatana fulawer kadhi khichadi dal bhat asa
    Roj alag bet asto tumi pan asa bet banavaki roj vange khata

  • @priyankas388
    @priyankas388 2 роки тому +17

    मला पण खूप आवडतं वांग....कारण ते शाकाहारी माणसां साठी मटण आहे😄😄😂

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 роки тому +2

      मटण मला खूप आवडत कारण ते आमचं मटण आहे

    • @priyankas388
      @priyankas388 2 роки тому

      @@harddikindya4245 ha Right😂

    • @Kisangaikwad-d3y
      @Kisangaikwad-d3y 2 місяці тому

      3:32 3:34 3:35 3:35 3:37 3:38 3:38 3:38 😊 4:16 ​@@harddikindya4245

  • @sakshirokade7643
    @sakshirokade7643 2 роки тому +3

    Bichari apurva kiti kam karate

  • @shitalshedge8920
    @shitalshedge8920 2 роки тому +9

    Garam Pani ghalat ja ..bhajimade

  • @meenajadhav8518
    @meenajadhav8518 2 роки тому

    chan jevan banvta tai tumhi

  • @Houswife
    @Houswife 2 роки тому +6

    पियी काय kalwan राख त्या कां नाय

  • @vaishnavijadhav4356
    @vaishnavijadhav4356 2 роки тому +1

    Tai durdit paper nako takat jau paper varchy shai Ni cancer hoto🙏

  • @PRANAV-ed8ly
    @PRANAV-ed8ly 2 роки тому +3

    Khup Chan Resipi

  • @aryansawantvlogs9917
    @aryansawantvlogs9917 2 роки тому +3

    बेत 👌👌👌👌😋

  • @ganeshpol2859
    @ganeshpol2859 2 роки тому

    Piyaa geli vy hostelaaa

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 2 роки тому +1

    चुलीवरचा. स्वयंपाक, एकच नंबर लागतो

  • @pratikshashindepatil1001
    @pratikshashindepatil1001 2 роки тому +3

    Chan Tai ,👍

  • @pallavimanevlogs40
    @pallavimanevlogs40 2 роки тому

    कितवी ला आहे पिया तूमची

  • @kokilajirikitchen7838
    @kokilajirikitchen7838 2 роки тому +2

    खूप छान ताई 👌👌

  • @surekhapolekar6006
    @surekhapolekar6006 2 роки тому +3

    मस्त जेवण पूनम

  • @snehajadhv9831
    @snehajadhv9831 2 роки тому

    गाव कुठल आहे

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 2 роки тому +1

    पुनम ताई मोबाईल ठेवायला एक स्टेट् घे म्हणजे हातात धरावं लागणार नाही ऑनलाईन बघं भेटलं बाकी बेत एकच नंबर आहे माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं वांग बघुन पण आम्ही सट होई पर्यंत खातं नाही त्यामुळं

  • @Ashalikale
    @Ashalikale 2 роки тому

    🙏🙏🙏 Wang ekach number

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 роки тому

    Good morning

  • @latachaudhari35
    @latachaudhari35 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @anuradha2961
    @anuradha2961 2 роки тому +3

    Chuliver jevan ek number tai

  • @vitthalchaugule2684
    @vitthalchaugule2684 2 роки тому

    Kiti Chan

  • @chhayachatse8174
    @chhayachatse8174 2 роки тому

    खूप छान फॅमिली ताई तुमची माझी पहिलीच कमेंट आहे रिप्लाय करा

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 2 роки тому +2

    बेत मस्त आहे 👌

  • @manuraskar5571
    @manuraskar5571 2 роки тому

    छान

  • @vidyapawar6149
    @vidyapawar6149 2 роки тому

    Vange mast tai

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 роки тому +3

    Namak kum khao

  • @deepakgujar4961
    @deepakgujar4961 2 роки тому

    👌👌

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 2 роки тому

    Nice

  • @smitakamavisdar1036
    @smitakamavisdar1036 2 роки тому

    Nice