MVA VS Mahayuti | Ladki Bahin Yojna | 'योजना बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती'
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- 'योजना बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती'
लाडक्या बहिणींच्या मताचा वापर केल्याचा आरोप
लाडक्या बहिणींवरून राजकीय वादंग #MVA #Mahayuti #LadkiBahinYojna #PoliticalDebate #MarathiNews #MaharashtraPolitics #WelfareScheme #PoliticalAllegations #BreakingNews #MaharashtraUpdates #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल UA-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
सर्व महीलानी महाराष्ट्र बंद पडायला पाहिजे...........
सगळ्या लाडक्या बहिणींची आमची मत आम्हाला परत द्या .
गरजूंना मदत करू
लाडक्या आमदार खासदार यांची पण पेन्शन बंद करा.
स्वतःच्या फायद्यासाठी यांनी चांगले पणाचे जाळे टाकले होते .
असंच करणार हो मुख्यमंत्री महाराष्ट्राला भिकार चोट लाभला
मुख्यमंत्री म्हणजे
मनमोहन सिंग यांची झेरॉक्स कॉपी आहे
श्री मन मोहन सिंग हुशार अनुभवी व्यक्ती असुन देखील पक्ष श्रेष्ठ कडुनच त्यांची खुप मोठी अवहेलना झाली
सर्व लाडक्या बहिणींनी मंत्रालयावर मोर्चा काढा
हे निकष इलेक्शन अगोदर का लावले नाही
सरकारने पण स्वार्थ साधून घेतला.
अहो साहेब एवढा पैसा तुम्ही जमवून कुठ सोबत नेणार हा जगु दया दुसऱ्या भी जनतेला
सरकारला चार चाकी टर्क्टर पाच ऐकर शेत जमीन चालते पण चारचाकी गाडीवर पोट चालते ते सरकारला देखावत नाही
मग भिकार चोट सरकार आहे की नाही
नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमुळे लाडक्या बहिणीचा हप्ता बंद करू नका नाही नाही तर आमची मतं आम्हाला परत द्या
अरे ते जरी कोर्टात गेले होते पण त्यांना लाडक्या बहीण जागा दाखवून दिली होती,पण आत्ता तुम्ही काय शेन खातं का.आता तुम्हाला ते लायकी दाखवतील थोडं थांबा मग कळेल, बहीणीला फसवणूक केली आहे
बरोबर आहे भाऊ
अहो यांना मतांची गरज होती ना तेव्हा कोण लाडकी कशाला भगनार......
Barobar ahe sarakar cha nirnay 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Mast
टीव्ही वाले चारचाकी गाडी वर जाचे घर चालते ते पण दाखवा
योजना सरकार निवडून येण्यासाठी होती, मग आता या योजनांचे काय काम
सत्य परिस्थिती आहे आता अपात्र करणार त्यांचे नावांचे पैसे मंत्री लोकं खाणार
Bachchu saheb barobar sagitale😅
अरे मग पहिले कशाला पैसे टाकले
बरोबर बोलले बच्चू भाऊ आगोदर बहीणी नको म्हनत असताना पैसे वाटप केले
Bacchu kadu ekdam barobar bolale
आरे किती फसवणार लोकांना
बच्चो को रोडचं बरोबर आहे
मी बहीण असून माझ्या नावाने दुसऱ्या माणसाला जात आहेत... वरूनच 1 अकऊंट no चुकला म्हणून... मला 1₹ पण मिळाला नाही.....
ब्यांक कडे तक्रार करा आधार दुसऱ्या नंबरला लिंक झल्यामुल होतय.मझ पण झळत पैसे मिळाले परत
@navanathkshirsagar616 बँक म्हणते ते वरूनच झालं आम्ही काही करू शकत नाही.... बोलले
Matdan hoiparyant Sarav Patar Hotya ka ?
PLEASE ASK FOR RE ELECTION HARE KRISHNA
चतुर सरकार
मोदी 15 लाख चे चाकलेट देतात तेव्हा नाही सुधरले ,जनताच मूर्ख
Mahilancha use karun ghetala voting sathi. Use n throw!
Aata as ch samju n aapn pn
Mg pm kisan namo yanna ladki bahine che hapta ala ka nahi ajun
मल। म।गच। प।च. हपत्य।चे पैसे आले न।ही
Sarkari tijoritun jantela ghoos dili 😂😂😂
भामटे सरकार
Dharekar atta bolanar nahi
Virodh karnei mahilasathi kahi tari karava
Modi hai to munkin hai. Ghya shekun.
Ladkya bhhininu ata sawt raha jar tumcha banketna paise kadle tar ya bank karmcharyana bhar chaukat nagde karun mara
Tu uttar de cancel ka karta
Minde ladaka bhavu atta ka bolat nahi
Ladki bahin hi fasvi yojana ahe
Aata donchaki pan aat Taka