SCTवैदीक - पुण्यात सोनारकी करून , कसमादे पट्ट्यात यशस्वी डाळींब ‼️ऐहराणी शेतकर्यांचे मोलाचे सल्ले👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @aksigniter3958
    @aksigniter3958 Рік тому +2

    हा व्हिडिओ पाहून आनंद झाला. मी माझे शेत असे पाहू शकतो. पहिल्या दिवसापासून आम्ही वैदिक वापरत आहोत आणि मी सुद्धा पुण्याचाच आहे आणि वैदिक सोबत माझा शेतीचा प्रवास सुरु केला आहे. मला माझ्या यशाबद्दलही खात्री आहे

  • @कट्टर-ङ2ङ
    @कट्टर-ङ2ङ Рік тому +17

    राम सर नमस्कार 🙏मी मुंबईकर गेली 60 वर्षे 8/9 च्या खोलीत रहातो आणि करोनाच्या डे वन पासून SCT Vedic युट्युब चॅनल बघायचं एक चांगला छंद लागला आहे असा एकही दिवस तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय जात नाही 🙏
    विशेष करून राम सरांचे व्हिडिओ आवर्जून बघतो तसेच भारतातील गोपालक आणि शेतकऱ्यांना SCT Vedic & Milk Chargar चे व्हिडिओ व्हाट्सअप द्वारे पाठवत असतो 🌹💐🌹🌷🙏

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Рік тому

      ऑफिस ते घर असा प्रवास करताना मी SCT vedio देखील ऐकतो.

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 Рік тому +3

    SCT वैदिक च्या पोषणामुळे खूप छान डाळिंब आले आहे 🙏 प्रकृतिसोबत डाळिंब पिकवाल्यामुळे शेतकरी खूप समाधानी दिसत आहेत 😊 👌👌

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Рік тому

    खूप छान बाग आहे हे सगळं Sct वैदिक मुळे शक्य आहे त्याचप्रमाणे श्रीराम सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले 👌👌👌

  • @pritamande2674
    @pritamande2674 Рік тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले सरांनी एस सी टी वैदिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सुवर्णमय भविष्य दाखविणार आहे

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 Рік тому +2

    डाळींब पलाॅट जबरदस्त आहे.कळी भरपूर असून चमक छान आहे. जय sct वैदिक.............!

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Рік тому +1

    अतिशय छान पीक आलं आहे डाळिंबाला

  • @chetanjagatraodeore.4755
    @chetanjagatraodeore.4755 Рік тому +2

    बाबासाहेबांच्या अनुभव व वास्तविकता अतिशय उत्तम व खरे आहेत.

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Рік тому +1

    खुप सुंदर सेटिंग झाली आहे प्लॉट मधे 👌👌

  • @yogeshvispute239
    @yogeshvispute239 Рік тому +1

    Ram sir khup chan mahiti det ahet saglyani sct ca vapar kra shetila chan jivan jaga

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Рік тому +1

    Sct vediik चे Save soil हे अभियान आहे.company नाही.मला अभिमान आहे मी या परिवाराचा सदस्य आहे.आज हे अभियान हे एक रोपट आहे उद्या ते मोठं वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही.

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Рік тому

    एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे शेतीसाठी सुवर्णमय् असे तंत्रज्ञान आहे...आणि सोन्याची चांगली पारख हे सोनारच करू शकतो....आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक हे सोन्यासारखे बहारले आहे... जय एस सी टी वैदिक

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 Рік тому +1

    खूप छान सेटिंग आहे प्लॉट ला.....

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 Рік тому

    राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे या व्हिडिओमध्ये👌👌

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 Рік тому +1

    खूपच छान माहिती मिळाली आहे

  • @ravindravispute3039
    @ravindravispute3039 Рік тому +1

    राम सर खूप महत्त्वाची माहिती दिली 🙏🙏

  • @-shetimitrashivaji
    @-shetimitrashivaji Рік тому

    राम सर मी कमीतकमी 1000विडीओ पाहिले खुप चांगले आवडले

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Рік тому

    बाळाला जसे बाळसे असते तसे झाडाला बाळसे दिसते आहे .सर्व गुण संपन्न बाग आहे 👌👍

  • @sambhajikakade1792
    @sambhajikakade1792 Рік тому +7

    बाबा खुप न्याणी आहे मुलाना समजणा

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td Рік тому

    Rams ir ji hum sct organic Vedic💪 Abhiyaan me app kee sath hh vo bhi dil se kissan ki jan vedic Abhiyaan ji

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Рік тому +1

    अतिशय सुंदर फुल कळी आहे

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Рік тому

    एस सी टी वैदीक तंत्रज्ञान खरोखर शेती करायला शिकवते शेती कसी करायची शिकल्या शिवाय पर्याय नाही🙏

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन श्री राम सर SCT वैदिक कंपनी नसुन शेतकर्यासाठी अभियान आहे

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Рік тому

      SCT वैदिकचा वापर आणि फायदा पूर्णपणे विश्वास प्रणालीवर अवलंबून आहे. तुम्ही आकडेवारी तपासा जो शेतीत नवीन आहे त्याला यश मिळाले आहे.

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Рік тому

      SCT चा मंत्र आहे शिकण्याची वृत्ती, जमिनीचे ज्ञान आणि एससीटी उत्पादन आणि कौशल्य जो प्रवासाचा एक भाग आहे

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Рік тому +1

    SCT वैदिक वर विश्वास ठेवून शेती केली तर त्याचे रिझल्ट छान प्रकारे येतो.

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Рік тому +2

    लय भारी शे फुलांची सेटिंग 👌👌

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Рік тому

    सुंदर पोषण 💯 sct वैदिक

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 Рік тому +1

    खुफ छान, जय s,c,t,वैदिक ,

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Рік тому +1

    सोन्याची परख सोनारालाच असनार वैदीक हे सोन आहे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Рік тому +1

    खुप छान सर 👌

  • @nileshpati7677
    @nileshpati7677 Рік тому +1

    Saty parethi she baba

  • @murlidharsawale7121
    @murlidharsawale7121 Рік тому

    सर कोटी कोटी नमन

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 Рік тому +1

    SCT vaidik he nisarg prami Sheti tantradnyan aahe

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Рік тому

    खूप छान सर

  • @TheMahitak
    @TheMahitak Рік тому +1

    हे बाबा लई बोलायलेत राम सर ची लिंक तुटायली राम सर च महत्ववाच बोलायचा राहून चालय

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Рік тому

      तुमचे म्हणणे बरोबर आहे पण आजोबांच्या विधानामुळे बागलाणला बागलाणमध्ये संचार होण्यास मदत होईल आणि बागलाणचा शेतकरी जागे होईल आणि पारंपारिक शेतीमध्ये बदल करेल. शेती हा व्यवसाय आहे आणि आपण त्याला व्यवसाय मानला पाहिजे. जय वैदिक

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Рік тому

      मी हा व्हिडीओ ३ ते ४ वेळा पाहिला आहे... आजोबा हसत आहेत पण ते दु:ख ते लपवत आहेत. त्याची वेदना आणि राग तो व्यक्त करू शकत नाही पण ते त्याच्या बोलण्यातून आणि विधानातून स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ ४ वेळा पाहताना मला बाबांची (My Dad) खूप आठवण aali. Miss u papa🥺

  • @govindkharde9396
    @govindkharde9396 Рік тому +1

    🙏👌👌👌👌👌👍जय sct वैदिक

  • @kailaskhairnar4108
    @kailaskhairnar4108 Рік тому

    खर आहे sct वैदिक ची गरज आहे

  • @SachinJadhav-hh6fm
    @SachinJadhav-hh6fm Рік тому

    SCT Vedic 💯

  • @bhagyashrikherde8045
    @bhagyashrikherde8045 Рік тому

    SCT वैदिक... 👍

  • @kumfuprince9297
    @kumfuprince9297 Рік тому

    ♥️♥️

  • @shivajibansode1056
    @shivajibansode1056 Рік тому

    जय S C T वैदीक

  • @pankajsdahale152
    @pankajsdahale152 Рік тому

    🙂🙏🏻🍓💯

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Рік тому

    खूप छान सर