अरे अपक्ष असुन पण 88000 लिड घेऊ शकतो .जर पक्ष असताना सुधा भाऊ कडे म समजल असत भाऊ काय चिज आहे ते.अपक्ष असुन 88000 ची लिड घेण म्हणजे हा विजयच आहे . 5 वर्षानी भाऊ येणार परत .
अरे त्या खोपोली कराना विचार तुमच्या कर्जत खोपोली ट्रेन च किती प्रॉब्लेम आहे आम्ही रोज किती धोकादायक प्रवास करतो आणि हा महेंद्र काय करणार आहे आज पर्यंत काय करू शकला नाही आता तर आजुन वाट लागेल या कर्जातची
खोपोली नी साध दिली असती तर आमदार सुधा भाऊ असते
घाम फोडला ते नाही सांगत एक अपक्ष उमेदवाराने😅😅
अरे अपक्ष असुन पण 88000 लिड घेऊ शकतो .जर पक्ष असताना सुधा भाऊ कडे म समजल असत भाऊ काय चिज आहे ते.अपक्ष असुन 88000 ची लिड घेण म्हणजे हा विजयच आहे . 5 वर्षानी भाऊ येणार परत .
खोपोली करांनो विचार करा जरा.,स्थानिक मत का नाही मिळाले.आमदाराला😂😂😂
Lok murkh aahet kam karun pn virodh kartat, only 4040 sarkar
अरे त्या खोपोली कराना विचार तुमच्या कर्जत खोपोली ट्रेन च किती प्रॉब्लेम आहे आम्ही रोज किती धोकादायक प्रवास करतो आणि हा महेंद्र काय करणार आहे आज पर्यंत काय करू शकला नाही आता तर आजुन वाट लागेल या कर्जातची
Suda ghare yenr tr navhtach pn jri to ala asta tr tumala airlines krun denr hota ka saheb😂
@@yashpatil3141dile aste m karun tari bagycha hota na ekda
M thorve denar ahe ka private jet??
स्मारक ny करणार te विसर आत्ता
चार कार्यकर्ते
हि मते विरोधी ना जातात
2900 aali
कर्जत साठी इतका विकास केला पण त्यांनी साथ कमी दिलं...पण खालापूर खोपोलीत लोकांनी नाद केला...🎉
आता स्मारक ५ वर्षे विसरा आता
4040 king 🏹🏹🏹🚩