ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक : Devendra Fadnavis-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 132

  • @dnyaneshwargore2978
    @dnyaneshwargore2978 2 роки тому +35

    फडणवीस जी एसटी कामगारांना साथ द्या ,,तुम्ही पण विजयाजवळ आहात 2024

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 роки тому +4

      Mg tych sarkar hot tewa ki ka kel nhi mg vilagikaran

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 2 роки тому +21

    केंद्र सरकार मध्ये घ्या st कामगारांना

  • @anjanatalapite7343
    @anjanatalapite7343 2 роки тому +18

    सरकारचा जाहीर निषेध

  • @nagnathreddy6730
    @nagnathreddy6730 2 роки тому +16

    Great speech Sir मुद्देसूद मांडणी केली आहे सरजी

  • @sushilpatil8933
    @sushilpatil8933 2 роки тому +22

    सगडेच सारखे आहेत साहेब सत्तेत आले की सर्व विसर पडतो आणि सत्तेबाहेर असले की कर्मचाऱ्यांचे कैवारी आहेत असे दाखवतात

  • @sharadgarad6726
    @sharadgarad6726 2 роки тому +50

    फडणवीस बोलतात ते बरोबर आहे हे सरकार काही करू शकत नसतो शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून बोल दाखवण्याचे काम

    • @hanumantjagdale5258
      @hanumantjagdale5258 2 роки тому

      साहेब अगदी तुम्ही सत्ये बोलत आहात.
      कर्ज कोणाला दिले ती खती दाखवा असे सांगा.
      कर्ज ते चांगल्या अणि श्रीमंत शेतकऱ्याला दिले. गरिबाला कर्ज नाही.
      हे सरकार कोण करिता अणि कोणाच्या जीवावर मझ्या मारत आहे हे समजत नाही.
      साहेब हे सरकार जाणार अणि जय पाहिजे.
      असे माझे मत आहे.जय जवान जय किसान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @hanumantjagdale5258
      @hanumantjagdale5258 2 роки тому

      साहेब हे एसटी चा संप कदी च संपवणार.
      कारण80% खासगी बसेस हया आमदार अणि खासदार यांच्या आहेत.मग एसटी बंध पडली तर त्यांचे काय नुकसान होणार उलट फायदा आहे. असे मत या सरकार चे आहे.
      जय जवान जय आर्मी

  • @santoshgolhe8056
    @santoshgolhe8056 2 роки тому +12

    St बद्दल विरोधी पक्षाने दबाव आणावा.
    राजकारण करू नये 🙏

  • @neetalopes3768
    @neetalopes3768 2 роки тому +18

    अहो सरकार आता बजेट देणनार आणी नंतर 1000कोटी जनतेकडून वसूल करणार हेच या महाराष्ट सरकार धोरण आहे

    • @shahajikambale6303
      @shahajikambale6303 2 роки тому +1

      आपण नेतागिरी करु नये

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 роки тому +10

    सर्वांना मतदान करताना नोटा चे बटन दाबून देशाला या लुटेर्या लोकांपासून वाचवा.

  • @pramoddhumal4313
    @pramoddhumal4313 2 роки тому +19

    आजपण तेच पहाताय आपण सारी जनता की, शेतकरी व एसटी कामगारांचा विचार व काळजी फक्त आणि फक्त विरोधीपक्षालाच असते, सत्तेत हेही आले की तेच होणार

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 2 роки тому

      तेच होणार कशाला त्यांनी तेच केले आहे. मुनगंटीवारांचे तेव्हाचे स्टेटमेंट ऐकले नाही का. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काय झाले हे आपण पाहिले नाही का

    • @rajendrapatil5877
      @rajendrapatil5877 2 роки тому

      j dtwjwtt

  • @V2V2009
    @V2V2009 2 роки тому +11

    राज्य शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय माघार नाही 🙏 कामगार एकजुटीचा विजय असो 🙏 महामंडळ हे राजकीय नेत्यांचे ‌भ्रष्टाचाराचे कुरण आहे.

  • @gajananadkine9247
    @gajananadkine9247 2 роки тому +6

    2024 ला स सट्टा आपल्याक दे येणार आह एसटी महामंडळाचे खाते घ्या व कर्मचाऱ्यांना योग्य पगारवाढ द्या विलिनीकरण बाबतीत चांगला निर्णय घ्या

  • @shirmantrokade2552
    @shirmantrokade2552 2 роки тому +6

    जे बाबासाहेबांनी दील ते तुमचाकोणताही पक्ष देऊ शकत नाही सगळेच माळेचे मणी एक
    कश्याला बाणा मारताय
    जयभिम भारत माता की जय

  • @dilipnargunde5389
    @dilipnargunde5389 2 роки тому +8

    सरकार आता तरी विचार करा 107 .एस .टी .चे राज्य शासनत विलनीकरण हवे यासाठीच सरकारच्या जाचांला कंटाळून कष्टकरी भाऊ मेले आहेत शहीद झाले आपला हक्क मागत आहेत🙏🙏विलनीकरण झालच पाहिजेत.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 роки тому +12

    देवेद्रला हे माहीत आहे की एसटी चे शासनात विलीनीकरण होत नाही तसा कायदा पण नाही। फक्त हे राजकारण करत आहे।

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 2 роки тому +4

    या अगोदर आपण होतात त्यावेळेस विलीनीकरण नाही केलं तुम्ही आता उगाचच बोंबलत बसलाय

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 роки тому +7

    यांना राज्य कायम अशांत पाहिजे

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 роки тому +4

    मुख्यमंत्री होते तेव्हा काय केले त्यांच्या साठी.

  • @prabhatpatil5447
    @prabhatpatil5447 2 роки тому +10

    जुनाट अर्थसंकल्प

  • @nandenimahskymahsky4309
    @nandenimahskymahsky4309 2 роки тому +13

    विलीनीकरण होनार च

    • @sjadhav4575
      @sjadhav4575 2 роки тому

      Honarch danke y chot pe 💯💯💯💯💯💯💯💯💯💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥✊✊✊✊✊💯💯💯💥💯💯💯💯💯💯💯

  • @padurangwaghule2051
    @padurangwaghule2051 2 роки тому +6

    BJP काय करायचे हे स्पष्ट झाले आहे त्याचा विचार BJP काय करायचे हे पाहून आपण खरंच लई भारी आहेत असे वाटते

  • @rjvlog3286
    @rjvlog3286 2 роки тому +5

    Right sir

  • @uttammore143
    @uttammore143 2 роки тому +11

    फडणवीस साहेब या वसुली सरकारला फक्त वसुली येते बाकी काय येत नाही

    • @bharatgadekar5418
      @bharatgadekar5418 2 роки тому

      या भटुर्ड्याला काय बोलावं याची साधी अक्कलही नाही; निवडून येतात म्हणजे काय?
      आपण किती खायचं आणि वर किती पाठवायचं?
      हे यांचं आधीच ठरलेलं असतं आणि आपण अजून लोकशाहीवर विश्वास ठेवतो !

    • @bharatgadekar5418
      @bharatgadekar5418 2 роки тому

      विमा कंपन्या कश्याकाय श्रीमंत होणार?
      भाजपाचा हा विदुषक बोलबच्चन !

  • @sachinkapse9104
    @sachinkapse9104 2 роки тому +10

    ए टी चा संप पाच महीने चालू आहे काही फरक नाही एक प्रवासी

    • @deepalinikkam1344
      @deepalinikkam1344 2 роки тому

      ठाकरे पहले एस टी संप सपवा नंतर पालघर केस साधु ची हत्या नंतर दिशा सालियान सुशांत सिंह राजपूत आणि त्यानंतर तर किती हत्या झाली असेल पहले ही प्रकरण बघा न्याय दया पब्लिक ला कोनाला वोट दयायच माहित झालय

    • @kailasbagul124
      @kailasbagul124 2 роки тому

      विशेष आहे प्रवासी संघटनांची काही निदर्शने झालेले दिसत नाही.लबाड प्रवासीराजा कर्मचारीसाठी तरी रस्त्यावर उतरायला पाहीजे.एस टी कामगारांना किती प्रवाशी जनतेची काळजी गेले पाच महिने होत आले संप चालु आहे.लाज वाटली पाहीजे प्रवाशांना बेंबीचे देठापासुन कोकलताय संपकरी बिन पगारी विचार करावा प्रवाशांनी.विनंती.

    • @sachinkapse9104
      @sachinkapse9104 2 роки тому

      @@kailasbagul124 एस टी बस थांब्यावर खाजगी गाडी वाहतूक परवानगी दिलीआहे

  • @jvjadhav5053
    @jvjadhav5053 2 роки тому +9

    तू स्वतः दुखवटा त सामील होऊन कर्मचारी साठी उपोषण कर

  • @seemawarwatkar5658
    @seemawarwatkar5658 2 роки тому +5

    साहेब तुम्हीच करा आता...

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 2 роки тому +3

    कामगार शेतकरी मध्यवग॔ जनतेला विरोधी पक्ष किवा सरकार काही करणार नाही.सव॔ बंदर आहेत.1000 व 500 कोटी कसे कमवता येतील याकडे लक्ष असते.जनता मुख॔ नाही.

  • @swapnilbhalerao503
    @swapnilbhalerao503 2 роки тому +6

    एस. टी. महामंडळ चे महाराष्ट्र राज्य शासन मध्ये विलिनीकरण झालेच पाहीजे. 7 वा वेतन आयोग लागू करा. शिस्त व अवेदन पद्दत रड्डा करा. मॅट कायदा लागु करा ।

  • @chaitanyajagdhane8101
    @chaitanyajagdhane8101 2 роки тому +4

    Agdi barobar boltahet saheb

  • @pandurangdhapase1371
    @pandurangdhapase1371 2 роки тому +2

    Barobar aahe saheb

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 2 роки тому

    आता कोणत्याही घोषणा केली नाही आपण बोलत होते तरी आता आपण पण सातवा वेतन आयोग लागू केला नाही डि ए पण दिला नाही उपमुख्यमंत्री साहेब💐

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 роки тому +7

    ST vilinikaran honar 101. 👍🙄

  • @govindshukla3780
    @govindshukla3780 2 роки тому +11

    एसटी चे विलीनीकरणासाठी मविआ सरकार केंद्राकडे का बोट दाखवत नाही...😄😀😃

  • @shekhermohite9014
    @shekhermohite9014 2 роки тому

    पवार साहेब सांगतात युक्रेन मधुन विद्यार्थ्यांना वापस आणा ठीक आहे पण तुम्ही सुद्धा आता परिक्षा सुरू होत आहे तुम्ही सुद्धा गावात न येणारे व शहरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवा एस.टी. सुरू करा

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +6

    👉🏼महाराष्ट्रात एकच भाषा थोडी बोलतात
    इतर भाषे चे काय ?
    👉🏼मराठी भाषे च्या विकासा साठी 100 कोटि मग इतर महाराष्ट्रातील भाषे साठी काय ?
    🥕👉🏼खांदेश मधील :- आयरानी भाषा
    🥕👉🏼कोकणातिल :- मालवनी भाषा, आगरी भाषा , कोळी भाषा,
    🥕👉🏼आदिवासियांच्या भाषे साठी काय ?
    👉🏼महाराष्ट्रात फक्त एकच भाषा नाही बोलली जात आनेक भाषा बोलल्या जातात 🤣 ( आर्थ मंत्री कडे ज्ञान कमी आहे )
    सर्व भागातिल भाषा आणि त्याची विशेषता वेगळी आहे 👉🏼भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार आहेत
    **************************
    भाषा म्हणजे संस्कृती, प्रवाह, अस्मिता. एखाद्या भाषेच्या बोलीभाषा जितक्या जास्त तेवढी ती भाषा ऐश्वर्यसंपन्न. कोणतीही बोली मूळ प्रमाणभाषेलाही समृद्ध करते. प्रमाणभाषेहून बोली या अधिक जिवंत आणि रसरशीत असतात. महाराष्ट्रात एकूण ५२ बोलीभाषा आहेत.
    महाराष्ट्रातील सर्वेक्षणातून आढळलेल्या भाषा आणि बोली :
    १- मराठी, २- अहिराणी, ३- आगर,
    ४- खानदेशी लेवा, ५- चंदगडी,
    ६- झाडी, ७- पोवारी, ८- कोहळी,
    ९- तावडी, १०- मालवणी, ११- वऱ्हाडी,
    १२- वाडवळी, १३- सामवेदी, १४- संगमेश्वरी.
    आदिवासींच्या भाषा :
    १५-कातकरी, १६- कोकणा, १७- कोरकू,
    १८- कोलामी, १९- गोंडी, २०- देहवाली,
    २१- परधानी, २२- पावरी, २३- भिलालांची निमाडी,
    २४- मथवाडी, २५- मल्हार कोळी, २६- माडिया,
    २७- मावची, २८- मांगेली, २९- वारली,
    ३०- हलबी, ३१- ठाकरी, ३२- ‘क’ ठाकूरी,
    ३३- ढोरकोळी, ३४- ‘म’ ठाकूरी
    भटक्या विमुक्तांच्या भाषा :
    ३५- कुचकोरवी, ३६- कैकाडी,३७- कोल्हाटी,
    ३८- गोरमाटी, ३९- गोल्ला, ४०- गोसावी,
    ४१- घिसाडी, ४२- चितोडिया, ४३- छप्परबंद,
    ४४- डोंबारी, ४५- नाथपंथी डवरी, ४६- नंदीवाले,
    ४७- पारोशी मांग, ४८- पारधी,४९- बेलदार,
    ५०- मांग गारुडी, ५१- वडारी, ५२- वैदू.
    अन्य भाषा :
    ५३- दख्खनी, ५४- ‘नो’ लिंग,
    अहिराणी
    जशी दहिमान लोणी
    सगळा पारखी ताकना
    इले पारखं नही कोणी.
    अहिराणी भाषा म्हणजे अभीर लोकांची भाषा असे समजले जाते. अभिरांची भाषा ‘अभिराणी.’ अभीरचा अपभ्रंश ‘अहिर’ आणि अभिराणीचा अपभ्रंश ‘अहिराणी.’ अभीर नावाचे लोक प्राचीन काळापासून खानदेशात राहत होते असे उल्लेख अनेक ग्रंथांतून व शिलालेखांतून मिळतात. रामायण-महाभारतातही अभिरांचे उल्लेख येतात

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 роки тому +16

    HE 3 PARTY MVA FKT DARU , BAR , PUB , LADIES BAR , WINE 🍷 🍾 VASULI SACHIN VAZE CH SECULAR UDVAST SARKAR AAHE 🙏

  • @ashwingala9678
    @ashwingala9678 2 роки тому +5

    सत्यमेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 2 роки тому +1

    पुणे नविन आंतर राष्ट्रीय विमानतळ होणार की नाही यासाठी कोणतीही प्रतिक्रिया नाही

  • @vinayak.5555
    @vinayak.5555 2 роки тому

    पडणे साहेब आमच्यासाठी तुम्ही देव आहे काय तरी आवाज उठवा पगारवाढ ठेवण्याचा प्रयत्न करा

  • @prabhakardorle5006
    @prabhakardorle5006 2 роки тому +3

    विरोधी पक्ष साहेबविलणीसंबधीमाहिती.का.दिली नाही.आपण.काही.तरी माहिती देणे.अपेक्षित.होते.

  • @जयहिंद-ठ7च
    @जयहिंद-ठ7च 2 роки тому

    पुढल्या वेळी तुम्ही आमदार तरी बनता की नाही ते बघा😄😄😄😄😛😛😛😭😭😭😡😭😭😭😭 आम आदमी काय करू शकतो ते पंजाब, दिल्ली मध्ये काय दणके दिले ३० मारखाॅंना बघा💪💪💪💪💪💪💪

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 2 роки тому +12

    🍉तु मुख्यमंत्री असताना धूळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील त्याची व्यथा सांगण्यासाठी तुझ्या एका भेटीसाठी 3 महिने रोज मंत्रालयात हेलपाटे मारत होते पण तुला सत्तेची इतकी मस्ती गुर्मी चढली होती की त्याकडे दुर्लक्ष केल शेवटि निराश धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात च विष पिऊन आत्महत्या केली ... त्यानंतर पुन्हा एकदा भर सभेत तुझ भाषण चालू असताना तिथे एक शेतकरी आपली समस्या मांडण्यासाठी आलेला असताना तु त्याला हिणवलस त्याचा उपहास करून बाऊन्सर्स ना बोलवून त्याला अक्षरशः हकलवून बाहेर काढ... शेतकऱ्यांना तु दिलेली वाईट वागणूक अपमान पूर्ण महाराष्ट्राने पाहिला..आता सत्ता गेल्यावर तुला त्यांचा इतका पळका कळवळा असल्याची नौटंकी करताना लाज शरम कशी वाटत नाही 🍉

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 2 роки тому

    धनगर आरक्षण चे काय झालं Saheb ...आपले मोठे साहेब २०१४ पासून अभ्यास करत आहेत ...२०१४ ला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट मद्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी करणार होते ..

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 роки тому +2

    यांनी राज्य कायम अशांत पाहिजे अशीच शपथ घेतली आहे

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 2 роки тому +4

    याला पेटवण्याशिवाय दुसरं कामच नाही

  • @arunbangar5001
    @arunbangar5001 2 роки тому +3

    ती कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +10

    देवेंद्र फडणवीस लबाड माणूस आहे दोन हजार सतरा मध्ये या माणसाला संधी आली होती एस टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याची पण तशी इच्छा नाही या माणसाची

  • @anusayachavan6565
    @anusayachavan6565 2 роки тому

    👍🙏

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n 2 роки тому +3

    बरोबर बोलले फडणवीस

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 роки тому

    एसटी कामगारांना केंद्रात विलिनीकरण करून घ्या राज्य सरकार तर करणार नाही विलिनीकरण

  • @jaymaharashtra7849
    @jaymaharashtra7849 2 роки тому

    Good work media

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 2 роки тому +1

    आपण तर कधी ठोस भूमिका घेतली नाही एसटी बद्दल ,ज्ञान सांगे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 роки тому

    गारपीट झाली तेव्हा काय दिले तुम्ही र..ता...

  • @ramchandraparawe1371
    @ramchandraparawe1371 2 роки тому +2

    दादा ऐकं नबंर बरोबरं बोलतं आहेतं

  • @manisharaste6956
    @manisharaste6956 2 роки тому

    तुम्ही करता का विलनिकर आम्ही तुम्हाला वोट देतो.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 роки тому +6

    ST vilinikaran jhale pahije 👍

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 2 роки тому

    बरं झालं तुला 105 असुन घरी बसवले
    तु मुख्यमंत्रीपदावर असताना काय केले जनतेसाठी

  • @varaderb7125
    @varaderb7125 2 роки тому +1

    एसटी कर्मचाऱ्यांना बद्दल तुम्हाला अजिबात दया येत नाही का सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे.
    परब का बरं परिवहन खाते दिले
    रावते साहेब जिंदाबाद
    हे बजेट सादर करणारा
    त्या लायकीचा आहे का
    बजेट कोणी सादर करा वे
    ज्याला सर्व कळते
    हा तर टघ्या
    मुतायला मागेपुढे पाहत नाही
    मंत्री कसे असायला पाहिजे
    संरक्षण दलात काम केलेला
    शिक्षण क्षेत्रात काम केलेला
    ज्याला अर्थशास्त्र माहित आहे
    बाकी सर्व भामटे

  • @sangitadeshmukh8880
    @sangitadeshmukh8880 2 роки тому

    बीजेपी च हे काम करू शकते, सर्वच महमंडळं ची हीच अवस्था आहे साहेब, लवकर सत्तेवर या, तुम्हीच करू शकता हे सर्व

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 роки тому

    मागच्या वर्षी तर हे फार बोंबा मारायचे आत्ता दे ना बोनस पगार टरबुज्या

  • @akshay13071991
    @akshay13071991 2 роки тому

    National cancer Institute, Nagpur चा सगळा गेम फसवा.. प्रायवेट हॉस्पिटल.. पैसा केंद्राचा.. देवन्द्रा जी सांगा बर.. नागपुर मेट्रो भरती भाग 1, भाग 2 भाग 3 चा रेट काय होता.. सांगा देवेंद्र जी.

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 роки тому +1

    राज्यपाल हटाव

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 роки тому

    निषेध

  • @व्यंकटरावजाधव

    आघाडी त सगळं च बीगाडी आहे ना ना साहेब नुसते बोलुन चालत नाही काही तरी जनतेच भलं करा

  • @bharatgadekar5418
    @bharatgadekar5418 2 роки тому

    कार्टून नेटवर्क आहे का हे?

  • @dhavalepatil8958
    @dhavalepatil8958 2 роки тому

    संप करून खाजगी ट्राव्हलस वाले संप काळात मालामाल झाले
    माला माल झालेले कोन आहेत ते थोड बारकाईन तपासा

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 2 роки тому

    भाजपा म्हणजे भारत जलाओ पार्टी

  • @rajeshdayama1057
    @rajeshdayama1057 2 роки тому

    Perfect 💯👍 Devendraji✅

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 роки тому +1

    जय जय श्री राम वंदेमातरम् भारत माता की जय. बी जे पी की जय हो.

  • @vishalkhandait4629
    @vishalkhandait4629 2 роки тому +2

    Te soda tumhi 2019 madhe suru kelele megabharti band padli ahe tyavar kadhich nahi bolat tumhi

  • @anilchitte1849
    @anilchitte1849 2 роки тому

    विलीनीकरण झालं का?

  • @narsingagarkar9022
    @narsingagarkar9022 2 роки тому

    सरसकट वीज बील माफ करावीत

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 2 роки тому

    देवेंद्र सत्ता मिळताच s t वाल्याला फट्या वर मारले

  • @prashantkonge4383
    @prashantkonge4383 2 роки тому

    विलगीकरण या चापणविरोधआहे

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 2 роки тому +2

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @prashantkonge4383
    @prashantkonge4383 2 роки тому

    भाजप नरोडवरआणले

  • @omadagale5302
    @omadagale5302 2 роки тому

    आता आप.....

  • @nirmalkulkarni2711
    @nirmalkulkarni2711 2 роки тому +2

    Bhawano aaushychi Mati Kru nka

  • @whybecause.becausewhy8336
    @whybecause.becausewhy8336 2 роки тому +1

    Mg tumhi ST che kendra shasanat vilinikaran kara

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 роки тому

    ये लावरे तो चौदाचा व्हिडीओ. बोलुन फसवाफसवी करा.

  • @SK-qz4tw
    @SK-qz4tw 2 роки тому

    Vilinikar कोणत्याही परिस्थितीत होणार नाही हे बऱ्याच वेळा ठणकावून सांगितले आहे अजून काय बाकी आहे,त्यानी भीक मागून दुखवटा साजरा केला.
    आता अजून काय हवे

  • @Patil__9999
    @Patil__9999 2 роки тому

    🔥🔥

  • @bapuraobhagat4832
    @bapuraobhagat4832 2 роки тому

    CD set

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 2 роки тому

    Jay bhim saheb

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 2 роки тому

    Sarv pakshache nete tika karane sodun dya kamache bola

  • @shravansurawanashi2160
    @shravansurawanashi2160 2 роки тому

    तु‌काय‌।दिध।‌ते‌।पाय

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 2 роки тому

    Fadanvis CM hote tevha ST navhti naahitar tyaani vilinikaran Nakkich kele aste.

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 роки тому +2

    UDVAST SARKAR NE MARATHI ST BUS KAAMGAR NA UDVAST KELAY MARATHI SHETKARI NA LIGHT BILL GHOTALE NE UDVAST KELAY , SCHOOL MHADHE BURKHA HIJAB LA SUPPORT KARUN STUDENTS CH FUTURE UDVAST KELAY 🙏

  • @asholjadhav8376
    @asholjadhav8376 2 роки тому

    Fadanvis this is not fair on the part of you,

  • @अंधभक्त-द8ड
    @अंधभक्त-द8ड 2 роки тому +3

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

    • @pradipkadam9913
      @pradipkadam9913 2 роки тому

      तू काय करणार आहे नूसत बोलत आहे पोपट सारक तु काय केल शेतकरी साठी

    • @अंधभक्त-द8ड
      @अंधभक्त-द8ड 2 роки тому

      @@pradipkadam9913 तुम्हाला मजा कमेंट खाली कमेंट करायला मी आमंत्रण दिले नाही तुमचे विचार तुमच्या कडे ठेवा 🙏

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 4 місяці тому

    Ha manus bolbachan ahe jatwadi mansas dat deu naye

  • @yogeshjadhav-wl9jj
    @yogeshjadhav-wl9jj 2 роки тому +2

    Tumi pan fekat ahet

  • @prathmeshkodale4709
    @prathmeshkodale4709 2 роки тому

    Petrol Diesel ch ekdam khar ani borbr ahe......st kamgar ani chatrapati rastyavr ani gambhir gunha dakhal aslelyana pathinba...........mat ani tax janatecha ani bhal aslya lokanch..........?

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 2 роки тому

    Nice sar bjp

  • @shlokpalaw135
    @shlokpalaw135 2 роки тому

    Aho BJP ne mumbaitale starve Govt sector vikun takalet ani tyach pvt sector kelet gujjuu na vikun tavar bola jara

  • @shivajikad3034
    @shivajikad3034 2 роки тому

    Tarrabuja sarkar tumach he kara S T vilinikarna dya mhanala hota tas maratha arshana nusatya fokadya maru naka

  • @shlokpalaw135
    @shlokpalaw135 2 роки тому

    Aho phadanis saheb tumach mukyamatri pad gelele ahe he tari tumach man mantay ka te paha jara tumachya ani BJP chya havre pana mule tumach pad gelay manya kara ani tyamule jantechi ghor nirasa zaliy ani atta Maharashtrache CM he udhav saheb ahet ani tyanch nav ghen hi tumhala zepat nahi te paha jara

  • @ruchikakambli9805
    @ruchikakambli9805 2 роки тому

    Anganwadi he vetan kevha vadnar?
    Anganwadi sevikanche dukha ka disat nahi

  • @BullAndBearBothAreMine
    @BullAndBearBothAreMine 2 роки тому

    Tumchi sarkar aali tol mukt maharashtra jhala

  • @durjandhenge4952
    @durjandhenge4952 2 роки тому

    St che vilinikaran honarach