КОМЕНТАРІ •

  • @WoodCricket-fg7or
    @WoodCricket-fg7or Рік тому +2

    All Videos are superior ..this is the 'best episode ever' kept super entertained until the end thanks!

  • @ishaanhelwade3611
    @ishaanhelwade3611 Рік тому +1

    Thank you for this talk. My kids are excited and loving his Workshop.
    Nice Workshop by Jadugar Jitendraji

  • @ashwini2182
    @ashwini2182 Рік тому +1

    Mast zalay overall interview ❤

  • @vasantdaporkar6279
    @vasantdaporkar6279 Рік тому +1

    Nice interview.Ilike magic vary much.
    Full entertainment. Thanks

  • @csjayeshdamle6103
    @csjayeshdamle6103 Рік тому +1

    Awesome Magician

  • @manasiogale4809
    @manasiogale4809 Рік тому

    मुलाखत खूप छान , सगळ्या जादू पहाताना नवल मिश्रित मज्जा आली

  • @sureshshintre8605
    @sureshshintre8605 Рік тому +1

    Interview masta tyanche magic mhanje full entertsinment

  • @WoodCricket-fg7or
    @WoodCricket-fg7or Рік тому

    I would like to invite you to Dicovery United Movie Studios

  • @dreamerstales6731
    @dreamerstales6731 Рік тому

    *Advance Magic Workshop* with special material by *Magician Jitendra Raghuvir*
    *Dates*: 10th and 11th Jun
    *Venue*: 51, Mayur colony Kothrud Pune 411038
    Behind P Jog highschool
    *Timing*: 5 pm to 6.30 pm
    *Material*: Special Magic material for 10 amazing tricks
    *Fees*: At special discounted price of Rs 1500 only
    Location shared below
    Magician Vijay Raghuvir & Jitendra Raghuvir Show
    098227 77527
    maps.app.goo.gl/oYRTVpx7bkGwheMG8
    Do come *15 min* prior to the workshop
    *Contact*: 9822777527

  • @jayantrisbood1269
    @jayantrisbood1269 Рік тому

    आपले मागील सर्व व्हिडिओ बघितले आहेत व ते निःसंशय छानच होते. मला ते खूप आवडले.
    पण हा व्हिडिओ मला थोडासा कंटाळवाणा वाटला. आपण जादूचे प्रयोगच पहातोय असे वाटले.
    माझ्या लहानपणी म्हणजे ६० वर्षांपूर्वी मी जादूगार रघुवीर याचे जादूचे प्रयोग खूप वेळा बघितले आहेत. जादूगार रघुवीर हे खरोखरच ग्रेट होते.
    जादूगार रघुवीर यांच्या विषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? त्यांच्या घराण्यात कोणी जादूगार होते का? त्यांना जादूची आवड कशी निर्माण झाली, इत्यादी माहिती मुलाखतीच्या सुरवातीला थोडक्यात विचारली असती तर मुलाखत जास्त रंगतदार झाली असती, कारण आम्हाला त्याबद्दल उत्सुकता आहे.
    अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे व तुम्ही ते योग्य रीतीने न रागावता घ्याल अशी आशा आहे.
    धन्यवाद.