II भन्नाट चवीचा पनीर अंगारा घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा II II Dhaba Style Paneer Angara II

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #cookingvideo #kitchen #cooking #food #cookingchannel #recipe #marathikitchen #foodlover #rajanikalbhorkitchen #Paneer_Angara
    #Dhaba_Style_Paneer_Angara
    साहित्य -
    • मोठे कांदे - 3
    • मोठे टोमॅटो - 3
    • कढीपत्त्याची पानं 10 -12
    • ओलं खोबरं 60 ग्रॅम
    • मटार पनीर मिक्स मसाला 2 चमचे
    • हळद पाव चमचा
    • मीठ चवीनुसार
    • काजू 15 ते 20
    • तूप 2 चमचे
    • तेल 1 वाटी
    • गोडा मसाला दीड चमचा
    • काश्मिरी लाल पावडर दोन चमचे
    • घरचा मसाला दीड चमचा ( मसाले आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता )
    • लसूण पाकळ्या 10 ते 12
    • आला दीड इंच
    • खडे मसाले ( 4-लवंग, 4-मिरी, 2-दालचिनी, 2-तमालपत्र )
    • पनीर - 200 ग्राम

КОМЕНТАРІ • 49