जालना जिल्हा संपूर्ण माहिती | Jalna District Infomation
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.co....
Satara District:- www.youtube.co....
Amaravati District:- www.youtube.co....
Nasik District:- www.youtube.co....
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.co....
Kolhapur District:- www.youtube.co....
Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Apple Media Works
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Ganesh Waghmare
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. परंतू अजुन काही माहितीचा समावेश करायला हवा होता. जसे जाफराबाद तालुक्यातील आसई हे एक ऐतिहासिक गाव आहे तेथे 23 सप्टेंबर 1803 रोजी इंग्रज व मराठे यांची संपूर्ण हिंदुस्थानातील 2 री लढाई झाली होती. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला होता. ही लढाई Battle of Assaye या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे भव्य असे हेमाडपंथी प्राचीन शिव मंदिर आहे. तसेच येथे प्रसिद्ध आजूबाई देवीचे मंदिर असून विठ्ठल रुख्मिणीचे प्राचीन मंदिर असल्यामुळे प्रती पंढरपूर या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच जयदेव वाडी येथे महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे अजिंठा डोंगर रांगांमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच भोकरदन हे शालिवाहन काळातील भोगवर्धन राजाची राजधानी होती, येथे 3ऱ्या/ 4 थ्या शतकातील प्रसिद्ध लेणी आहे . आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये या बाबीचा समावेश केला तर प्रसिद्धी पासून दूर असलेल्या या बाबी सर्वांच्या नजरेत येईल असे मला वाटते. धन्यवाद
🙏🙏राम राम जी 🙏🙏
🌷सिख सरदारों 🌷 ने केवल १% आबादी होने के बावजूद भारत की आज़ादी की लडाई में ६५% शहीदी और योगदान दिया था 🙏🙏🙏🙏🙏
🌹भारत माता की जय 🌹
100% sahi Kaha apne 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💯% Sahi kaha aapne sir
Jai Bharat
Jai Hind Jai Bharat
Jai Hind Jai Bharat
I salute brave Sikh soldiers
It's my hometown 😀 rajur.... Ganpati bappa morya 🙏
My birthplace
It's our didtrict
Bro from jalna
I am from rajur Ganpati
Marathi yet nahi ka kunalach
माझ्या मते सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर प्रत्येक जिल्ह्याची दाखवली असती तर छान वाटले असते...जसे बारवाले साहेब व अंधांची शाळा खूप छान माहिती आहे.
लोखंड आणि दाल मिल हे महत्त्वाचे मुद्दे राहिले तरी पण खूप छान बनवला आहे.
धन्यवाद 💐👌👍
My home town Partur ❤️
Well representation. You could have mentioned below points. Thanks for the video☺️
Jalna district is well known for it’s hybrid seed industries, steel re-rolling mills, bidi industry & agro based industries like dal mill. The district is also known for the highest production of Sweet Lemon(Mosambi) in the state
I'm from jalna😍😍😍😍my jalna❣️
I am from jalna
Hi I 2 from jalna
I am from jalna
Ok I'm also from Jalna district but which is your subdistrict ?
Hi
My hometown Ambad ❤️❤️😘
My also
Plz share exact location of पिंपळगाव (महमंदाबाद )
Coz I'm not able to find out it and I want to visit that place ..
As I was not aware of this info. Thanks for sharing.
Give that location perfectly plz
Very Nice information for all , specially for primary student,
अशा फ़िल्म सर्व शाळांमधे दखावयला पाहिजे
खुपचं छान
Mazaa Jilha Mazi Shan Mi Maratha Muslim Jay Maharashtra
Aple Jalna .....🙏
🙋
Thanks
🤚
Yes apna jalna
Yes ❤️
जालना जिल्हा खुप छान सुंदर आहे
खुपच छान प्रयत्न केला आहे. नवीन बदल केल्याने आणखीन चांगला आहे.
मस्तगड चा किल्ला जाे छत्रपति शिवाजी महाराजांनी तेथे चढाई केली . .त्याचा व नागेवाडी येथिल नालंदा बुध्द विहाराचा उल्लेख करावा . . नसता हे विहार एकदा बघाच नाहितर आपनांस वावडे आहे असे हाेइल.
खूप उपयुक्त माहिती आहे सर्वांनी हा विडिओ पाहून शेर करा
Nice
माझा जालना खुपच छान माहिती दिली धन्यवाद
Great 👍
Thanks jilhyachi mahiti dilybaddhal
फक्त जालना शहारा च्या असं पास ची माहिती आहे जालना जिल्हा खुप माहिती बाकी आहे अंबड, भोकरदन , बदनापूर परतूर घनसावंगी तिर्थपुरी गोंदी शहागड शहापूर धाकलगाव वडीगोद्री, कुंभार पिंपळगाव अशी गावे त्याची माहिती नाही
अपुरी आहे
तुम्ही एक गोष्ट सांगणं विसरलात. जालना पोलादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त लोखंडी कारखाने आहे आमच्याकडे
खर. आहे
Please
Barobar aahe
Me pan jalnaychich aahe same to you
Mi pan
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
मित्रांनो तुम्ही पिरकल्यान येथील पीर द्ररगा आणि धारकल्यान येथील सदानंद महाराज मंदिर येथे जत्रा भरते तुम्मी विसरले माहिती द्यायला पुढच्या व्हिडिओ मध्ये द्या 🙏
खूप च छान
धन्यवाद सर.
छान खूपच छान
I am from jalna proud to see this video 🔥
Me paan
How’s weather here ?
Tumchya video pekha tar comments vachlya natar barich mahit milali ..
Pan Thanks khup chan video mala tar aavadla
Mantha pn wisrlat bhau..mantha madhe renuka deviche bhavya ani prasiddha mandir ahe..je khup jagrut devsthan ahe nawas kele jatat ithe...yalach chote mahur gadh pan mhantat...pah jamle tr...devichi swaymabhu murti(mukhota) khup bhavya ahe...so great editing...
खूप खूप धन्यवाद!! रोहिलागड आलेच!! 😊 👌
Ambad Taluka
Aree yaar he mahmdabad pimplegoan kuthy... सरसेनापती हंबीरराव मोहीते yanche...????
Super Jalna
Very nice. I salute you for beautiful information.
Maza jalna maz gav the best place in the world
छान
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र हेरिटेज च्या उपक्रमास हार्दिक शुभेच्या!
आपल्या या उपक्रमातून चांगली माहिती मिळते.या माहिती बरोबरच येथील स्थळांचा सविस्तर असा इतिहास तेथील स्थानिक जाणकारां कडून घेऊन तो प्रसिध्द करण्याचा प्रयत्न आपणाकडून व्हावा अशी नम्र पुर्वक विनंती.
तसदि: बद्दल क्षमस्व.
खुपच छान भावा
जलण्या मधल्या जाफराबाद तालुक्या मध्ये खूप छान आश्रम आहे
संत जनार्दन स्वामी यांच
आणि ह्या आश्रमाच्या माध्यमातून ते खूप छान छान प्रकल्या राबवतात
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Very nice
Very,good,,जालना,from,ekanath,jadhav,thengoda
Bhau meri ek requests hai ke tum jab koi jilha darashate ho to us main ek 🌹🌹👑shree chatrapatti shivaji maharaj👑🌹🌹 ka Ullekh ho please 🙏🙏🙏🙏🙏
मान लिया भाई
भाई तेरे जैसा छत्रपती शिवाजी महाराज का भक्त नाही देखा
आम्ही जलनाकर 😍
खूप छान सादरीकरण
खुप खुप सुंदर आहे
खूप सुंदर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मंदिर मत्स्योदरी देवी चे अंबड येथे
छान, भारतातील ऐकून बिज व लोखंड उत्पादनात वाटा पैकी जालनाच महत्त्व पन टाका
धन्यवाद आमच्या जिल्ह्यांची माहिती दिली आभारी आहे
Nice information for jalnakar
Nalanda Buddha vihar, moti talav, steel city,ajunhi khup add karaych rahil... Update it...
छत्रपती शिवाजी महाराज. जन्म स्थान पुणे. लवकरच नो.1 होणार.
सर आपण मंठा येथील रेणुका माता मंदिर या संस्थानाची माहिती नाही दिलीय कृपया दुसऱ्या वेळेस माहिती द्यावी अशी आपणास विनंती करतो 🙏🏻
खुप छान
मित्रांनो तुम्ही ऐक सगळ्यात मोठा पर्यटन स्थळ विसरले राव ते म्हणजे . जाळीचे देव .स्थान
Kharch bhau. Nahi dhakvl re 😭😭😭jadhiche babala majha sasthang dandwat pranam
Nice information beautifully city
मस्त
Very very nice information
खूप छान। महानुभाव मंदिर, आश्रम माहिती असावी🙏
Dandvat pranam
Agdi barobar aahe
Very nice information sir tnx
very good job
Killa nahi hoy tikde?
Zilhyanchi naave Kashi padli he pan try Kara na please
Jalna madhil partur talukyat ek Aetihasik Nharsih madhir ahe 😍🙏
छान माहीती दिली
👌🏻🙏🏻💐 खुप छान
You must add Renuka mata temple in badnapur takula. It very famous in this taluka
Hmm✌️✌🏻👌🏻correct & it is famous in all over district
आपन जलना जील्हयाची चांगली माहिती दीलीप परंतु मंठा येथील देवीच्या मंदिराचा वलोवर दुधना धरनाचा उल्लेख नाही एक सुचक म्हनुन कळवीत आहे. धन्यवाद
You did not give any information about the MIDC of Jalna City, to know that the biggest industrial wake is
मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेले नांलदा बुद्ध विहार संघभुमी नागेवाडी चा समावेश केला नाही यामध्ये...
या बुध्द विहारास शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे
Nice my Jalna
सर आपण जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख करता तेव्हा कृपया आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करावा ह्या पुढे आपणास माझी विनंती धन्यवाद🙏🚩🚩
धन्यवाद
Janla is a good place
Thanks sir
Good
जालना जिला सूर्य नारायण मंदिर प्रसिद्ध आहे ते कोटेचा नाही तेफकत बरबडा ईथे आहे ता मंठा हे देवसथान जरूर टांका
कोठेच नाही
Nice
सर महाराष्ट्रातील चारी वेद चा मूळ पाया हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव मध्ये आहे चतुर्वेदेश्वर सावरगाव म्हणून ओळख आहे
Nice Information
छान माहिती दिली पण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे 2 रे मराठा-इंग्रज युद्ध दि 23 सप्टेंबर 1803 ला असई ता जाफराबाद जि जालना येथे झाले त्याचा उल्लेख नाही, पुढच्या व्हिडिओ मध्ये तो उल्लेख येईल ही अपेक्षा
संदर्भ: मराठ्यांच्या लढायांचा इतिहास लेखक शि.म. परांजपे
Sir there is a lot to add about Jalna the city is full of temples.
Whatsap mo 7350394129
मस्त💓
Good 👍👍 video
Lai Bhari
Mantha ranuka Devi ka nhi takli video mdhe
I am from jalna 😍😍😍😍😍😍😍😍😍
Thank you....
Khup bhari😍
Wow
Nice video
आपण जालना जिल्ह्यातील सिंदखेड राजा रोड वरिल श्री रंगनाथ महाराज व श्री सदानंद महाराज प्रसिध्द मंदिरांचा ऊल्लेख करावा असी आपणास विनंती......
Super
जालना जवळ बोलेश्र्वर बर्डी रोहंनवाडी महादेवाचे मंदिर आहे पुरातन मंदिरे आहेत
Good 👍
अहो साहेब आमचं राहिलं कि सांगायचं तुपेवाडी येथे शिवशक्ती आश्रम बालभारती खंडेश्वरी बाबा
🔥🔥🔥
Super Jalna maze gav
Ty sir
रोहीलागड💪
I am from jalna
जालना पासून ६० किलोमीटर अंतरावर वजिरखेडा हे गाव आहे तेथे प्राचीन वज्रेश्वर शिव मंदिर आहे गीरजा नदिचया काठावर आहे भेट द्या हि विनंती. हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय महाराष्ट्र जय भारत