खुप छान गाणं. आणि खरंच या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल सुनिल शेळके सर, दिग्दर्शक बागडे सर, casting डायरेक्टर जावीर सर आणि अजय सर तसेच कल्याणी picture मनापासून खुप खुप धन्यवाद आणि आभारी 🙏🏻🙏🏻(बालकलाकार विराज लटके )
सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा... सर्व जनता, अनुयायी आपल्या पाठीशी आहेत. हा चित्रपट successful, superhit करून च दाखवणार सगळे... खात्री आहे सर, चित्रपट पाहण्यासाठी लोक ट्रक, टेम्पो, गाड्या करू करू येतील. फक्त विनंती एकच, महाराष्ट्रात सगळी कडे रिलीज करा. नांदेड कडच्या भागात मराठी चित्रपट 2 दिवसात उतरवतात... प्लीज सर 👍🏻👍🏻
@@latabansod9703 jar tu khar ch ek ladie ahes tar baba saheb che upkar Maan. Jar tu shikleli asel ani job karat asanar tar Tula samjel nahi tar angutha chhap asel tar tuja dokya var na jayil
खरंच खूप छान गाणं आहे मला या चित्रपटाचा चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानतो .सुनील शेळके सर दिग्दर्शक बागडे सर. निरंजन सर संपूर्ण टीम मनापासून आभार 🙏🏼
जय भीम जय भीम म्हणजे प्रकाश... जय भीम म्हणजे प्रेम... जय भीम म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास... जय भीम म्हणजे अब्जावधी लोकांचे अश्रू!! !!-----जय✺भिम---नमो✺बुद्धाय-----!!
सर्वांचे मनःपूर्वक आभार.. जास्तीत जास्त गाणं शेअर करा.
गीतकार - अमोल कदम..
वाजणार की जयंती ला गाणं ❤
1 नंबर गाणं
जय भीम एका ठराविक समाजासाठी नसून संपूर्ण भारतासाठी क्रांती आणि न्यायचा नारा आहे ✊💪
हे अनपढ आणि अंधभक्त लोकंन नाही समजणार
विश्वरत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...
नमो बुध्दाय, जय भिम, जय शिवराय 🙏
खुप छान गाणं. आणि खरंच या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल सुनिल शेळके सर, दिग्दर्शक बागडे सर, casting डायरेक्टर जावीर सर आणि अजय सर तसेच कल्याणी picture मनापासून खुप खुप धन्यवाद आणि आभारी 🙏🏻🙏🏻(बालकलाकार विराज लटके )
Song Khup Chan Jhaly💙💙💙_______Jay Bhim____🙏🙏🙏
Ek number Gana Saheb NAMO Buddhay JAI SHIVRAY JAI ADIVASI JAI LAHUJI JAI SAUJYOTI JAI BHIM JAI ANNA BHAU JAI PERIYAR 🧡💙💛💚☸️⛩️🚩
सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा... सर्व जनता, अनुयायी आपल्या पाठीशी आहेत. हा चित्रपट successful, superhit करून च दाखवणार सगळे... खात्री आहे सर, चित्रपट पाहण्यासाठी लोक ट्रक, टेम्पो, गाड्या करू करू येतील. फक्त विनंती एकच, महाराष्ट्रात सगळी कडे रिलीज करा. नांदेड कडच्या भागात मराठी चित्रपट 2 दिवसात उतरवतात... प्लीज सर 👍🏻👍🏻
हे गाणं ऐकल्यावर वाटलं की बाबासाहेब आजूनही जिवंत आहेत
ते जिवंत आहेर आपल्या मनात हृदायात..
भाऊ बाबा साहेब जिवंत आहेत आणि राहणार 🙏
Ho jivnt aahe 14april la daru piun rally madhe naacht hote, fatake fodat hote...!
@@latabansod9703 jar tu khar ch ek ladie ahes tar baba saheb che upkar Maan. Jar tu shikleli asel ani job karat asanar tar Tula samjel nahi tar angutha chhap asel tar tuja dokya var na jayil
@@latabansod9703ajun jala tevhach amhi pudha jau 🔥🙏😂
खूपच छान गाणं झालं आणि गायकांनी अप्रतिम गायलं. त्यांचा सारखं इतर कोणी गायलं नसतं, अस माझं वयक्तिक मत आहे. जय भीम.
ek number🎉🎉
Very nice kratikari Jay bhim🎉🎉
superrrrr kai ti dhun, kai te shabda, kai te gaana.....lai bhaari
🙋 गाणं हिट झालं 😀 हाय बग ..💙 जय भीम 🔥
खरंच खूप छान गाणं आहे मला या चित्रपटाचा चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानतो .सुनील शेळके सर दिग्दर्शक बागडे सर. निरंजन सर संपूर्ण टीम मनापासून आभार 🙏🏼
जय भीम 💙
जय शिवराय 🚩
जय भिम गाणं आयकून जयंती चा उत्सव वाढला ♥️💯✨
Daru Piun Nachayla 😅😅😅😅
Jai Bhim💙
👌👌👌 Superrrrr Hit Song. लयभारी.अमोल तुमचे लिरिक्स अप्रतिम. नंदेश उमप यांचं गायन जोशपूर्ण. संगीत अतिशय धमाकेदार. खुप आवडलं.
जयभीम✨ जयभीम✨ जयभीम✨ 🙏🙏🙏
Super ❤ energetic song 🔥Jay bhim 💙 namo buddhay 💙☸️🙏
Namo Chuday 😅😅😅
Dhanyawad Shelke Saheb Ani Tai.. 😊
महाराष्ट्राचा एकच बाप बाबासाहेब आंबेडकर
purn Bharatacha bap aahet BABASAHEB 🙏
राष्ट्रपिता
Mag tula tuza baap mahet nahi vatah
Tuzya Aai VR Chadla Hota Ka 😅😅😅😅 konala Pan Baap Boltos Laj Nahi vatat
Bhartacha bhawa
Ekdm kdk song... Jaybhim
क्रांतिकारी जय भीम 💙🤩🙌🥀💐🔥
जय भिम सर्वांना 💙🙇🏻🙌🏻
Kadak song, awesome Jay bhim 💙💙
#_jay_Bhim_ meri jaan 💙🇮🇳🌍☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️💙☑️🇮🇳💙🇮🇳💙🇮🇳💙🇮🇳💙💙🇮🇳💙🇮🇳💙🇮🇳💙🇮🇳💙🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍💙🌍💙🌍💙🌍💙🌍☑️💞
नक्की भागणार हा चित्रपट सह परिवार सोबत
Jay Bhim...💯
Mahabharat ke 😅😅😅
@@jarange202राम राम😂 मोबाईल वालाRAM
1 no dada ❤❤
Jay bhim 💙🙏
Nice and energetic song
महामानव येणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhoot Banun Ka 😅😅😅😅
तुमचे देव कसे पुन्हा पुन्हा जन्म घेतात तसचं येणार आहेत😂@@jarange202
@@mansi_drdz_3802 मी नास्तिक आहे भाडव्या 🤣🤣🤣🤣
Jay bhim dhanyawad shelke saheb
मानाचा कडक जय भिम,
Very energetic song...jhakas👏
बापा ची जयंती हाय बाघ जय भीम..... जळक्यांचा धूर हाय बघ जय भीम...... शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाय बघ जय भीम !
Jay Bhim 🙏 ek Navin Kranti Kru.. Mulanna changla education deu ..
Khup khup Dhanyavaad 🙏
Lyrics :
*क्रांतीचं निशाण हाय बघ जयभीम*
प्रेमाचा हा बांध घालाया आपला विश्र्वभूषण आला रे
त्याचीच पुण्याई जगण्याला आमच्या रुबाब आता आला रे
सारी दुनिया,पाही किमया,डंका हा दाही दिशेला.
क्रांतीचं निशाण हाय बघ जयभीम
झुकतं कुठं बी नाय बघ जयभीम
जयघोष एकच नारा हा जयभीम
लखलख निळाई तारा हा जयभीम
क्रांतीचं निशाण हाय बघ जयभीम
झुकतं कुठं बी नाय बघ जयभीम
सण जयंतीचा माहोल निळा सारा झाला रे,झाला रे
भिमाच्या गाण्यावर नाचाया जोश आला रे,आला रे
सारी दुनिया पाही किमया डंका हा दाही दिशेला..
क्रांतीचं निशाण हाय बघ जयभीम
झुकतं कुठं बी नाय बघ जयभीम..
Salute कडक घे चल जयभीम
Shakehand हाताला दे चल जयभीम
स्टायलिश देशींग आयकॉन जयभीम
हीच हाय शान बान मानपान जयभीम
चवदार पाण्याचा पूर हाय जयभीम
शाहिरी गाण्याचा सुर हाय जयभीम
करोडो दीलाचा उर हाय जयभीम
हिरा हा तेज हाय कोहिनूर जयभीम
क्रांतीचं निशाण हाय बघ जयभीम
झुकतं कुठं बी नाय बघ जयभीम
Fakt Jai Bheem..
एकच साहेब डॉ.b.r .ambedkar
Jay bhim
Ek number mast ahe song changl vatl Jay bhim song aaikun Jay bhim
Farach Sundar Geet Lihile ahe Amol Ji kadam apan ani aplya Purn Mahaparinirvan team la khup shubhecchya
💙🔥JayBhim🔥💙
💙🙏💙🙏
Khup masta song... Khup masta gayki... Jay Bhim❤
❤❤❤
1 no guys ❤
Great work rohan rohan...very different music.. like sound is new and fresh.. Amol kadam always great in Ambedkari songs music industry..
Jay Bhim
खूप सुंदर गीत आहे जय भीम
Superb lyric and melodious singing.
❤❤❤
Jai Bhim from Karnataka..
Only Jay Bhim🎉❤
Khup Shan all the best bhava
Jay bhim jay shivaray
We want this song release aslo hindi language
🙏Superrr se Uparrr🙏JAYBHIM only JAYBHIM 👍
जय भीम ❤ कडक
Jai bhim💙💙
असे चित्रपट अजून बनतील जेव्हा आपण चांगला प्रतिसाद देऊ 🙏🏻 😊
😊🎉jai bhim❤❤❤jai bhim
Nandesh Ump sang a very beautiful song
❤great...Very nice...Jay bhim Jay shivray ❤
क्रांतिचा निशाण हाय बग... जय भीम ...🙏🙏🙏
Ohoo .
Very good mixing mastering , voice , making and all over song Jay bhim 💯👌🎶
Jaybhim. Sabhi team ko sadarpurvak dhanyawad
ऊर्जा देणार गानं 💙🫵🏻
जय भीम
जय भीम म्हणजे प्रकाश...
जय भीम म्हणजे प्रेम...
जय भीम म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास... जय भीम म्हणजे अब्जावधी लोकांचे अश्रू!!
!!-----जय✺भिम---नमो✺बुद्धाय-----!!
लाजवाब .....जय भीम
Kya bat hai saheb... Jay bhim
Krantikari Jay bhim Namo buddhay 🙏
Khupach kammal 🙏🏻❤️🔥🎼
सुंदर लेखणी,खूप सुंदर गाणे आहे
Khup chann song jay bhim jay shivray 💙❤
नमो बुद्धाय
जय भीम
🙏🏻🙏🏻🙏🏻
Good singing and singer's.
Jai Bhim.......
Nadesh Dada kadddak jay bhim
हेच गाणं आदर्श शिंदे म्हणायला पाहीजे होत 💙
Thanks for this song ❤ जय भिम 🙏🏾🙏🏾
JAY BHIM PUBLIC ❤
Very well sung and lyrics also very strong 😍
Jai bhim... Nice song... Thank you...
Wa क्या बात है अमोल भाई❤
Nandesh.... sir voice is superb 🔥🔥🔥
Jay bhim...🔥🙏
Jai bhim...khupch jordaar❤❤🎉
खूप छान गीत आहे.
Jay bhim🙏🙏🙏
खूपच छान....
💙जय भीम💙
❤जय शिवराय ❤
नमो बुध्दाय जय भिम जय भारत जय संविधान 💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप मस्त 💙
Song is awesome... can't wait to watch the film❤️
कधी येणार आहे हा चित्रपट उत्सुकता दाटली आहे
Jai Bhim full support 🎉
All the efforts have seen in this.. Super 💙✨🔥
एकदम मस्त गाणं❤
Jay bhim to the team and best of luck ❤
Lyrics by: अनमोल असा अमोल
Krantikari Jaybhim❤