Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान display.. अतिशय उपयुक्त पिशवी..
खुपच सुंदर अस वेगळ काहीतरी शिकायला मिळाले पण मापे दिली असती तर फारच बरे झाले असते 👌😊🙏
Correct
Ho mape dyayla pahij hoti
@@shitallad9239लि
छानच आहे ही पिशवी
Thank You
पिशवी छान दिसतेय. खूप सोप्या रितीने दाखवलीत. धन्यवाद.👌
Thank You 😊
Creative...❤
खूपच छान सुंदर
Bag is nice i loved itBut please give the measurement
पिशवी छान आहे पण मापे दाखविली नाही
Khup chan
👌पिशवी छान आहे
Khup sundar❤
बढीया
खूप छान
Khupach chhan pan kharech mape dyayla pahije hoti
Mastch, sunder 👌👍🌹
Chaan aahe pishavi pan measurements sobat asati ter bare zhale asate
Size please
मशीन मस्त आहे पण. मशीन सर्व्हीस कशी देत? अाणि कुठल्या कंपनीचे आहे. ?किती वर्षापासून वापरता?क्रुपया कळवा
Usha janome
Please tell the measurement
Map sanga kup mast ahe bag
पिशवी खूप छान आहे मापे सांगा
Wow.chhen
👌👌... Thanks.
Soooooo nice 😘
Thanks 😊
Aandaje mape sangitali tar bare hoil baki chan aahe
पीशवी खुब छान बनवली आहे पण आवाज़ आपला नाही माप कसे समजाय चे का आपण माप कसे घेणे हे करायचे सुंदर
Khupch chan pan mape sanga
Ishu ji mata Sangam
🎉 9:25
पिशवीचे माप किती घ्यायचे.लांबी ,रुंदी किती.
👌🏻👌🏻
Khup chan nakki karen
विकत मिळेल का
सुंदर पण मापे सांगा
कापडाचे माप सांगा
खूप छान आहे पण माप सांगितले नाही.
👌👌
Batnachya varchi baju shivli nahi tar tikde kappa hou shkto bag udhadlya var
कृपया मापे सांगावी
👆👌👌
मलाही असेच वाटते तुम्ही माटे द्यायला हवी होती
सुंदर पण माप सांगा 👌
पिशवी छान आहे पण माप द्यायला हवे होते
माप आपल्या मनान घ्यायच आहे का?
आवाज का नाही?
Mipan ashicha pishavi sivli aaine dakhavli hoti
Maape tar sangach.pan tya barobar aawaj yayala hava hota.mhanje samjawun sangitale asate tar adhik sope gele asate.muka chitrapat pahilyasarkhe zhale.halte chitra pahayala male.😢
😍👍
पशवि छान आहे पण मापे दाखविली नाही
पिशवी खूप छान झालीये पण परफेक्ट मापे दया ना ट्राय करता येईल
मापे सांगितली असती तर बरे झाले असते
मॅम मेजरमेंट द्या म्हणजे आम्ही.पण शिवू शिकू
प्रत्येक जणांनी माप विचारले आहे, का नाही सांगत
मापे दाखवावीत
Measurements not given
बटणाच्या वरती शिवलं नसतं तर त्याचा कप्यासारखा वापर करता आला असता
Ho
मेझरमेंट दिले नाही🤨
Megerment dakhavle nahi chan ahe
मापे नाही आवाज नाही त्यामुळे बघायला पण छान वाटत नाही व्हिडीओ छान असूनही
मापे नाही दिली त.
मापे सांगितली नाहीत ती
मापे नाही दिली.
Maapei..sanga....
मापे सांगा वआवाज ही ऐकूयेऊ द्या
शिवता शिवता बोलत शिवली तर जास्त सर्वांना आवडेल.
मापे; आवाज....काहीच नाही मिळाले मिठाशिवाय केलेले जेवण झाले 🤦♂️
खूप छान display.. अतिशय उपयुक्त पिशवी..
खुपच सुंदर अस वेगळ काहीतरी शिकायला मिळाले पण मापे दिली असती तर फारच बरे झाले असते 👌😊🙏
Correct
Ho mape dyayla pahij hoti
@@shitallad9239लि
छानच आहे ही पिशवी
Thank You
पिशवी छान दिसतेय. खूप सोप्या रितीने दाखवलीत. धन्यवाद.👌
Thank You 😊
Creative...❤
खूपच छान सुंदर
Bag is nice i loved it
But please give the measurement
पिशवी छान आहे पण मापे दाखविली नाही
Khup chan
👌पिशवी छान आहे
Khup sundar❤
बढीया
खूप छान
Khupach chhan pan kharech mape dyayla pahije hoti
Mastch, sunder 👌👍🌹
Chaan aahe pishavi pan measurements sobat asati ter bare zhale asate
Size please
मशीन मस्त आहे पण. मशीन सर्व्हीस कशी देत?
अाणि कुठल्या कंपनीचे आहे. ?
किती वर्षापासून वापरता?क्रुपया कळवा
Usha janome
Please tell the measurement
Map sanga kup mast ahe bag
पिशवी खूप छान आहे मापे सांगा
Wow.chhen
👌👌... Thanks.
Soooooo nice 😘
Thanks 😊
Aandaje mape sangitali tar bare hoil baki chan aahe
पीशवी खुब छान बनवली आहे पण आवाज़ आपला नाही माप कसे समजाय चे का आपण माप कसे घेणे हे करायचे सुंदर
Khupch chan pan mape sanga
Ishu ji mata Sangam
🎉 9:25
पिशवीचे माप किती घ्यायचे.लांबी ,रुंदी किती.
👌🏻👌🏻
Khup chan nakki karen
विकत मिळेल का
सुंदर पण मापे सांगा
कापडाचे माप सांगा
खूप छान आहे पण माप सांगितले नाही.
👌👌
Batnachya varchi baju shivli nahi tar tikde kappa hou shkto bag udhadlya var
कृपया मापे सांगावी
👆👌👌
मलाही असेच वाटते तुम्ही माटे द्यायला हवी होती
सुंदर पण माप सांगा 👌
पिशवी छान आहे पण माप द्यायला हवे होते
माप आपल्या मनान घ्यायच आहे का?
आवाज का नाही?
Mipan ashicha pishavi sivli aaine dakhavli hoti
Maape tar sangach.pan tya barobar aawaj yayala hava hota.mhanje samjawun sangitale asate tar adhik sope gele asate.muka chitrapat pahilyasarkhe zhale.halte chitra pahayala male.😢
😍👍
पशवि छान आहे पण मापे दाखविली नाही
पिशवी खूप छान झालीये पण परफेक्ट मापे दया ना ट्राय करता येईल
मापे सांगितली असती तर बरे झाले असते
मॅम मेजरमेंट द्या म्हणजे आम्ही.पण शिवू शिकू
प्रत्येक जणांनी माप विचारले आहे, का नाही सांगत
मापे दाखवावीत
Measurements not given
बटणाच्या वरती शिवलं नसतं तर त्याचा कप्यासारखा वापर करता आला असता
Ho
मेझरमेंट दिले नाही🤨
Megerment dakhavle nahi chan ahe
मापे नाही आवाज नाही त्यामुळे बघायला पण छान वाटत नाही व्हिडीओ छान असूनही
मापे नाही दिली त.
मापे सांगितली नाहीत ती
मापे नाही दिली.
Maapei..sanga....
मापे सांगा वआवाज ही ऐकूयेऊ द्या
शिवता शिवता बोलत शिवली तर जास्त सर्वांना आवडेल.
मापे; आवाज....काहीच नाही मिळाले
मिठाशिवाय केलेले जेवण झाले 🤦♂️
छानच आहे ही पिशवी
खूप छान
Khup chan
👌👌