कणकवलीत जोर कोणाचो ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #Kokansadlive #KokanNewsUpdate #Breakingnews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 351

  • @sachinkadam7651
    @sachinkadam7651 9 місяців тому +1

    रानेच साहेब येणार 🎉🎉🎉🎉

  • @panditvarpe364
    @panditvarpe364 9 місяців тому +1

    विनायक राऊत हॅट्रिक मारणार

  • @AvadhutVasudev
    @AvadhutVasudev 9 місяців тому +1

    Rane 🪷

  • @vinodpednekar9982
    @vinodpednekar9982 9 місяців тому +5

    निष्ठावंत

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 9 місяців тому

    फक्त आणि फक्त दादाच 🎉🎊♥️✅✅🥳✌🏻✌🏻✌🏻

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 9 місяців тому +2

    BJP bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp

  • @neelambhujbal161
    @neelambhujbal161 9 місяців тому +5

    Only Vinayak Raut sir...💐

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 9 місяців тому +119

    ज्याला सिबिल माहित नाही त्याला निवडून दया अडाण चोट राणे...... 🤣🤣🤣🤣🤣🚩🚩🚩🚩

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 9 місяців тому +2

      Narayan Rane na Maharashtrache C.M. mhanun adarniya Balasaheb Thakarey hyani basawale hote. 🙏

    • @kalpeshshinde3299
      @kalpeshshinde3299 9 місяців тому

      @@pratibhapadwal2659 हो देव ही चुकतो कधी कधी माणसं ओळखायला..... 🤣🤣🤣🤪🤪🚩🚩🚩.... कोंबडी चोर.

    • @sunilnaik5173
      @sunilnaik5173 9 місяців тому

      Tula samate kare sibil tyana mahitahi nasel pn king ahet pochale na dilhila tu meelya sarpanch tari houn dakhav

    • @rohanpatil4798
      @rohanpatil4798 9 місяців тому +2

      अरे त्या उध्दव ला तरी बजेट मधल काय झा... काय कळत होत,पण बनवला ना मुख्यमंत्री😂🤭

    • @kalpeshshinde3299
      @kalpeshshinde3299 9 місяців тому +1

      @@rohanpatil4798 बनला ना तुझ्या बापा सारखा कपडे बदलतो तसें पक्ष नाही बदलला... 🤣🤣🤣🤣🤣🚩🚩

  • @pradiptole
    @pradiptole 9 місяців тому +74

    बाई न पाडलं असे अजितदादा म्हणाले होते राणेना

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 9 місяців тому +1

      अरे ज्या बाईने पाडले तिला पण उद्धव ने पार्टी सोडायला लावली आणि आज त्यामुळे बांद्रा पूर्व ला स्वतःच्या मतदार संघात काँग्रेस निवडून आणली उद्धवने ...its harsh reality...

    • @pradiptole
      @pradiptole 9 місяців тому

      @@user-qg9tb6rf4m मी नाय बोललो अजितदादा बोलला 🫢

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 9 місяців тому +117

    सिंधुदुर्गातील जनतेने बुद्धीमान व अभ्यासू नेत्याला लोकसभेत पाठवायला हवे, अडाणी नेत्याला लोकसभेत पाठवून कोकणातील जनतेला सर्वजण हसतील.....

    • @nitingosavi7556
      @nitingosavi7556 9 місяців тому +8

      Aamhi kam karnaryanach pathavto nust thakrechya premasathi nay..mhanunch rane na pathavnar

    • @rameshmestri8597
      @rameshmestri8597 9 місяців тому

      कोकणातील जनतेने कितेक वेळा बुध्दिमान उमेदवार निवडून दिले काय केले कोकणासाठी आता कोणीही उमेदवार असुदे तो तरूण मुलांना पोलिस भरती उदयोग धंदे प्रकल्प चांगले आणावेत महागाईवर नियंत्रण मध्यम वर्गीयाना रेशन मिळत नाही आयुष्यमान भारत कार्ड मिळत नाही आणि राजापूर ला एमआयडीसी आणावी असा उमेदवार पाहिजे ही कामे करायला बेरोजगारी कमी करावी

    • @ashokpalande6479
      @ashokpalande6479 9 місяців тому +5

      @@nitingosavi7556 Good joke

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 9 місяців тому +5

      राऊत बुद्धीमान आणि अभ्यासू 😂😂😂😂केवढा मोठा जोक 😂😂

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 9 місяців тому +3

      @@user-qg9tb6rf4m तुझ्यात नांव लिहायची हिम्मत नाही आहे....

  • @bhaskarrane9063
    @bhaskarrane9063 9 місяців тому +1

    कोकणात जोर नारायण राणे यांचा ..

  • @पशांतघावनळकर
    @पशांतघावनळकर 9 місяців тому +36

    लोकांना शांतता हवी असा नेता. विनायक राऊत हॅट्ट्रिक होणार आहे.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 9 місяців тому +75

    विनायक राऊत साहेब विजयाचे हॅट्रिक करणार खरा मतदार कधीच कॅमेरासमोर येणार नाही तो शिवसेनेचा सुप्त मतदार आहे.

    • @Naorkhh
      @Naorkhh 9 місяців тому +2

      Ya veli raut nhi yenar aahet aamala pakka mahit aahe 😂😂😂

    • @sachinkadam7651
      @sachinkadam7651 9 місяців тому +2

      1 लाख मतांनी राणे साहेब जिंकून येणार

  • @ganeshvaje7426
    @ganeshvaje7426 9 місяців тому

    विनायक राऊत तिसऱ्यांदा जाणार लोकसभेवर

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 9 місяців тому +94

    विनायक राऊत

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst 9 місяців тому +2

    Kaju king rane saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 9 місяців тому

    कमाल आहे कोकणी लोकांची एव्हडा उतमात घालनाऱ्या नारायण राणेला मतं देऊ बोलतायत किती बावळटपणा आहे जाऊ दया आम्हाला काय करायचं आहे भाजपला निवडून द्या आणि गुजराथी माणसाला कोकण देऊन टाका

  • @avdhutchandekar9497
    @avdhutchandekar9497 9 місяців тому +59

    Only विनायक राऊत

    • @sandeshlad8923
      @sandeshlad8923 9 місяців тому +1

      ,विनायक राऊत विजय

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 9 місяців тому +74

    ४ जूनला डोक्यावरचा टोप उडून जाईल...

  • @vinodpednekar9982
    @vinodpednekar9982 9 місяців тому +86

    विनायक राऊत येतोलो ❤❤❤❤

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh 9 місяців тому

    जोर कुणाचा जरी असलो तर evm कडे लक्ष देऊक व्हय 😂

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 9 місяців тому +55

    श्री विनायक राऊत च विजयी होणार🔥🔥🔥

  • @prabhakarshirodkar3742
    @prabhakarshirodkar3742 9 місяців тому +34

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 विनायक राऊत प्रचंड मतांनी निवडून येनार

  • @anaghamoghe7899
    @anaghamoghe7899 9 місяців тому +4

    Only ranesaheb

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 9 місяців тому +54

    फक्त आणि फक्त विनायक राऊत जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 9 місяців тому

    Vinayak raut ❤

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 9 місяців тому

    Darudiya चीनी maal tillu la सांसादेत पाठ्यु naye🙏🙏 लोकशाही जागीर नाही 140 crod जानते ला दिले

  • @पशांतघावनळकर
    @पशांतघावनळकर 9 місяців тому +17

    महाराष्ट्रात कारखाने बंद करून गुजरात घेऊन गेले मग अशा नेताना निवडून देणे महाराष्ट्रात घातक आहे.

  • @akshayyeram6428
    @akshayyeram6428 9 місяців тому +2

    Only Rane saheb fix khasdar

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 9 місяців тому

    कणकवलीत फक्त विनायक राऊत विजयी होणार, नक्की 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @anilparab4974
    @anilparab4974 9 місяців тому +23

    ज्याका संसदेत प्रश्नाची उत्तरे देऊन जमत नाही त्याका मतदान नाही. राऊत साहेब विजयी होतील

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 9 місяців тому

    दादा गरि ची भाषा करणाऱ्या लोकाना जनते आपले मत देवु नये मग कोंत्याही पार्टी चा asu दया जनते शिवाय कोणी मोठा नाही

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 9 місяців тому +47

    जनता घाबरते म्हणुन कॅमेरा समोर राणेचे नाव घेतात परंतु विनायक राऊत निवडून येणार

  • @vijaywakkar8079
    @vijaywakkar8079 9 місяців тому

    100% विनायका राऊत साहेब जिंदाबाद

  • @umeshshelar1339
    @umeshshelar1339 9 місяців тому +1

    राणे साहेब 🚩🚩🚩🚩 मोदी जी

  • @NiteshSalgaonkar-zs2rz
    @NiteshSalgaonkar-zs2rz 9 місяців тому +47

    Only विनायक राऊत साहेब झिंदाबाद

  • @vijayjogale3817
    @vijayjogale3817 9 місяців тому +2

    कोणीही निवडून येवो अभ्यासु आणि कोकणाचा विकासचा विचार करणारा पण हा अडाणी राणे नको
    ह्याला कोकणातल्या खोबऱ्याबद्दल बोलायला सांगितले तर तो भलत्याच विषयावर बोलतो😂

  • @ramdaszimbare5753
    @ramdaszimbare5753 9 місяців тому +17

    ज्याला सिबिल म्हणजे काय माहित नाय तेका ...तो काय आमचो कोकणचो विकास करणार 😂😂

  • @miteshkadam5982
    @miteshkadam5982 9 місяців тому +3

    कोकणचा विकास हवा असेल तर bjp येन गरजेचं आहे

  • @aspfilmenterprise1830
    @aspfilmenterprise1830 9 місяців тому +22

    फक्त विनायक राऊत साहेब

  • @ajitsawant9468
    @ajitsawant9468 9 місяців тому +5

    लोक हो भाजप कैंद्रात आले पाहीजे नाहीतर भारताच काही खर नाही
    राणे साहेबानी कोकनासाठी भरपुर काम केले आहे ते येतीलच

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 9 місяців тому

    नारायण राणे यांना विनायक राऊत टोपली खाली नक्कीच झाकून ठेवणार

  • @ShaileshNarvekar-pr3qs
    @ShaileshNarvekar-pr3qs 9 місяців тому

    Vinayak Raut hattrik karnar

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 9 місяців тому

    राऊत साहेब नीवडुन ऐयील

  • @arunsul5738
    @arunsul5738 9 місяців тому

    Udhav saheb ❤

  • @a.j.9621
    @a.j.9621 9 місяців тому +2

    ओन्ली राणीसाहेब

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 9 місяців тому

    अडाणी माणसाला मत देण्यापेक्षा विनायक राऊत यांना मत देना बरा

  • @bhaskarwaghchaure8466
    @bhaskarwaghchaure8466 9 місяців тому

    स्वतःच्या फायद्यासाठी 100 पक्ष बदलले राणीसाहेबांनी त्यांची मुलांची भाषा बघा जरा चक्क शिव्या देतात अशी भाषा महाराष्ट्राला पटणारी नाही राणसाहेब मुलांवर चांगले संस्कार करा

  • @chetanparab868
    @chetanparab868 9 місяців тому +20

    राणे साहेब पडतील ते रत्नागिरी मध्ये कारण सिंधुदुर्ग राजापूर मध्ये साहेब lead घेणार

    • @wajidmhamdule8777
      @wajidmhamdule8777 9 місяців тому +2

      चिपळूण मध्ये डब्बल lead aahe मशाल ला.

    • @Swapnil_Bhau
      @Swapnil_Bhau 9 місяців тому

      Ratnagiri talukya madhe Rane lead ghenar uday Samanth sahebanchi mate Rane na milnar

    • @chetanparab868
      @chetanparab868 9 місяців тому

      @@Swapnil_Bhau Amala nako ami Sindhudurat Rane sahebabna double mate devu tumcha Ratnagiri nehami sindhudurgachya patich rahil 😂

    • @Swapnil_Bhau
      @Swapnil_Bhau 9 місяців тому

      @@chetanparab868 ratnagiri firun bag mag pude bol 😆 mage ki pude te

    • @chetanparab868
      @chetanparab868 9 місяців тому

      @@Swapnil_Bhau tu Sindhudurat yevun bagh

  • @sudhakarsadekar2111
    @sudhakarsadekar2111 9 місяців тому

    कोकणा मध्य येनार‌ आहे‌ मसान

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 9 місяців тому

    कोकण हा शिवसेनेचा आहे आणि तो मिळवणारच विजयश्री हा शंभर टक्के बरोबर आहे.

  • @jitendrasohani2357
    @jitendrasohani2357 9 місяців тому

    Narayan rane = kokan vikas 🎉

  • @Pavitra_Pednekar
    @Pavitra_Pednekar 9 місяців тому

    Naryan rane che zale aata char aane😂😂😂

  • @navnathtambe267
    @navnathtambe267 9 місяців тому

    नारायण राणे यांच्या विषयी हजर आहे पण आतापर्यंत त्यांनी जेवडे पक्ष बदलले ते काही मनाला पटणारे नाहीये त्यांची जी मुलं जे बोलतात ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं संपूर्ण कोकण वास येणे विनायक राऊत यांना खासदार करा

  • @sunilmurdekar5121
    @sunilmurdekar5121 9 місяців тому

    Only DADA.. bakde vajvnare kay karnar😂😂😂😂

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 9 місяців тому +47

    अब की बार बीजेपी तडीपार
    💯 पडणार राणे

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 9 місяців тому

      उबाठां चे फक्त पाच खासदार आहेत आणि म्हणतात अब की बार मोदी तडीपार 😂😂😂😂 मागील निवडणुकीत मोदी लाटेमुळे निवडून आले होते आत्ता किती येतील त्याची गॅरंटी नाही पण मोदींची गॅरंटी आहे अब की बार चार सो पार 😂😂😂😂😂

  • @santoshn1208
    @santoshn1208 9 місяців тому

    विनायक राऊत 🎉

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 9 місяців тому +43

    Vinayak Raut historic victory

  • @sushantparsekar3203
    @sushantparsekar3203 9 місяців тому +24

    On ly Raut Saheb

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 9 місяців тому

    Only RAUT SIR JI..

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 9 місяців тому

    फक्त विनायक राऊत साहेब जिंदाबाद

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 9 місяців тому

    Kankavline kombdichorachi dankavki pahije

  • @Naorkhh
    @Naorkhh 9 місяців тому

    Raut la nivdun deun ky fayda nahi aahe rane na chans dila pahije

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 9 місяців тому +28

    सुसंस्कृत माणस निवडून यावे...

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 9 місяців тому +2

    फक्त मोदी साहेब सरकार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 9 місяців тому

    Koknat tar jor mashalicho.

  • @JanuBodekar-t1g
    @JanuBodekar-t1g 9 місяців тому +20

    Vinayak rauat

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 9 місяців тому

    Nad karayache nahi tar baad..

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 9 місяців тому +20

    Only Udhavsaheb aani Raut only 🎉🎉

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 9 місяців тому +2

    लोकांना विकास पाहिजे शांतता काय करायची 😂

  • @sandeshmahadik7334
    @sandeshmahadik7334 9 місяців тому +1

    अरे मंत्रालयात हिंदी..इंग्लिश समजत नाय त्याला तुम्ही नेता समजता....किती वाईट दिवस ह्या कोकणचे

  • @GaneshVeer-ji2uz
    @GaneshVeer-ji2uz 9 місяців тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना वाघ

  • @GovindMestry
    @GovindMestry 9 місяців тому

    10000 + RAUT

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 9 місяців тому +33

    विनायक राऊत भरघोस मतदान होऊन निवडून येतील 🎉🎉

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 9 місяців тому

      श्रीराम मंदीर विरोधी राऊत

    • @subodhkhadapkar3879
      @subodhkhadapkar3879 9 місяців тому

      वाट बघ,,,, कवळुक घे,,,,, बोचक्या,,,,

  • @NileshKerkar-i8f
    @NileshKerkar-i8f 9 місяців тому +20

    ज्या खासदाराक हिंदी बोलावं येत नाही त्याका आता घराकडे बसवा दहा वर्ष खुप झाली

  • @dhondibachoukulkar8417
    @dhondibachoukulkar8417 9 місяців тому

    Only Raut saheb

  • @lalitdeepterse5876
    @lalitdeepterse5876 9 місяців тому

    Ak maratha lakh maratha

  • @akshayyeram6428
    @akshayyeram6428 9 місяців тому

    Only Rane saheb

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 9 місяців тому

    Rane saheb changala manus aahet

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi 9 місяців тому +7

    आमचे विनायक राऊत हेच निवडून येतले आणि ते पण भरघोस मतांनी

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 9 місяців тому +16

    Kokan means real shivesena udhave Balasaheb thakare we support always , Vinayak Raut nakkich nivdun yenar 100%

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 9 місяців тому

      कोकण म्हणजे शिवसेना बाळासाहेबांची. हिंदुत्व सोडलेल्या काँग्रेस शी युती केलेल्या उद्धवची नव्हे....

  • @shivaprasadpendurkar2438
    @shivaprasadpendurkar2438 9 місяців тому

    फक्त राऊत साहेब

  • @NileshTetgure
    @NileshTetgure 9 місяців тому

    Ha 😂 nary😂

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 9 місяців тому

    विनायक राऊत साहेब निवडुन दया गरीब माणूस आहे

  • @tshsu73
    @tshsu73 9 місяців тому

    हे bjp वाले कोकण किनारपट्टी उद्ध्वस्त करायला चाले आहेत

  • @sushantparsekar3203
    @sushantparsekar3203 9 місяців тому +14

    Tiger Raut

  • @akofficialcreation6641
    @akofficialcreation6641 9 місяців тому +25

    Vinayak Raut saheb

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 9 місяців тому +2

    विनायक राऊत निवडून येणार

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 9 місяців тому +12

    जनतेला विचारू नका, येथे कमालीचे दशहद आहे,निवडणूक झाल्यावर विचार आहे.सर्व राणे बोलल्यावर घाबरत आहेत.

  • @suhasvengurlekar6410
    @suhasvengurlekar6410 9 місяців тому

    100/ vinayak raaut saaheb

  • @VijayNKOmSaiRam
    @VijayNKOmSaiRam 9 місяців тому

    Raut saheb 🎉🎉🎉🎉

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 9 місяців тому +7

    फक्त राऊत साहेब निवडून येणार

  • @dhanajibutere
    @dhanajibutere 9 місяців тому +5

    विनायक राऊत निष्ठावंत सैनिक

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 9 місяців тому

    Rane padnaar

  • @ramakantamuge8227
    @ramakantamuge8227 9 місяців тому

    Ha bikau patrkar ahe ....only thakre

  • @bhushandholam4463
    @bhushandholam4463 9 місяців тому +31

    Only Vinayak raut saheb

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 9 місяців тому +6

    Only राऊत साहेब ✌️

  • @Shagird6
    @Shagird6 9 місяців тому +2

    कोकण म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हेंचोच उमेदवार निवडून येतलो 😊❤💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hridaynathmaher6868
    @hridaynathmaher6868 9 місяців тому

    Only Udhav

  • @shwetajuvekar8017
    @shwetajuvekar8017 9 місяців тому +4

    Only vinayak raut 🚩🚩