Vimal chinchpure gunjalvadi. राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली. स्वर्गीचे अमर इच्छीतात देवा म्रुत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. असाच हा अप्रतिम आनंद आहे.की या वेळी मला बेहोश होउन नाचावं वाटतं पण स्वर्गातील देव सुद्धा म्रुत्यूलोकात येण्यासाठी प्रयत्न करताना वाटतात.धन्यवाद माऊली असेच आनंदी क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात चिरंतर राहो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. आणि मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे.याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा.राम कृष्ण हरी म्हणता म्हणता.
हा नामसंकिर्तनाचा विडियो बघूनच इतका आनंद होतो तर प्रत्यक्ष स्वता नाचलो तर किती आनंद हाईल पांडुरंगाच्या कृपेने हा आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो ( राधा कृष्ण हरिपाठ मंडळ डोंगरपाडा विरार पश्चिम ) राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏🙏 . मी तुमची kirtane कायम पहाते. Tumcha aavaj khaup chhan aahe......👌👌👌👌 Mharaj aapnas vinanti aahe ki aapla number aamhala dyava🙏🙏🙏🙏..... mi khup divs zale. सेवे लागी सेवक झालो ha abhang bgte aahe pn mla kuthecha milena... Aapnas 1 शिष्य mhanun vinanti krte aahe ....... aapn maja vinticha maan rakhava🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏💯 Jai hari mharaj 🙏💯
Vimal chinchpure gunjalvadi. राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली. स्वर्गीचे अमर इच्छीतात देवा म्रुत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. असाच हा अप्रतिम आनंद आहे.की या वेळी मला बेहोश होउन नाचावं वाटतं पण स्वर्गातील देव सुद्धा म्रुत्यूलोकात येण्यासाठी प्रयत्न करताना वाटतात.धन्यवाद माऊली असेच आनंदी क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात चिरंतर राहो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. आणि मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे.याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा.राम कृष्ण हरी म्हणता म्हणता.
नामात दंग होऊन नाचल्याने खरा आनंद म्हणण्यापेक्षा परमानंद मिळतो
राम कृष्ण हरी माऊली
हा नामसंकिर्तनाचा विडियो बघूनच इतका आनंद होतो तर प्रत्यक्ष स्वता नाचलो तर किती आनंद हाईल पांडुरंगाच्या कृपेने हा आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो ( राधा कृष्ण हरिपाठ मंडळ डोंगरपाडा विरार पश्चिम ) राम कृष्ण हरि माऊली
छान उपक्रम .....
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खूप आनंद वाटला आपले सर्वांचे नाचणे आनंदाचे डोही आनंद तरंग वा खूप छान
छान उपक्रम .....
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
ज्ञानोबा माऊली तुकाराम ,माऊली माऊली तुकाराम, खुप च छान नाचू किर्तनाचे रंगी ,माऊली तुकाराम राम कृष्ण हरी गाऊ किर्तनाचे अभंग,राम कृष्ण हरी पांडुरंग हरी खुपचं छान वारीच्या वाटेवर गेल्यासारखे वाटले,🙏🙏👌
छान उपक्रम .....
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।
रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे ॥१॥
छान उपक्रम .....
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
Ram Kushan hari mauli
Ramkrishna Hari Mauli 🙏👌👍
कीर्तन व प्रबोधन करावे तर वाबळे महाराज
सारखे ! हा सगळा स्वताचा मनोरंजन !
अति उत्तम महाराज मन एकदम प्रसन्न होते भजन एकुन 🕺💯❤️
सलाम या उत्साहाला, आनंदाला, अन् भक्तीला 🙏🏻 आनंदाचे डोही आनंद तरंग ❤️❤️🙏🏻🙏🏻
छान उपक्रम .....
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी🙏👌🌹
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 🙏राम कृष्ण हरी🙏
ही आहे विठ्ठल नामाची खरी ताकद, काय तो उत्साह,👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
@@prasadbhagat3514 is
😱 😱
राम कृष्ण हरी
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
हे आनंदच वैगळा आशी मजा फक्त गावीच खुप छान मला माज्या गावची आठवण आली
आनंदी आनंद गडे चोहीकडे जय जय राम कृष्ण माऊली खूप उत्साह आला मला सुद्धा खूप छान वाटला हा व्हिडिओ पाहून आपला
खुप छान माऊली नानोबा 🚩🚩🚩🚩👍🙏🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
Mauli tumi tr khup chan dang zale kirtanat pn tumcha brobr vidhu rukhamai pn nachu lagle ahe he asa sohla man trupt karun takto 👌👌🙏🙏🙌🙌
khara aanand ❤️❤️🔥 dnynoba mauli tukaram 🚩🚩🔥🙏🙏
🙏🙏राम कृष्णहरी नवनाथ महाराज आमच्या तिकडचे आहेत पारवडीचे 🤗👏👏🙏🙏
धन्यवाद
Jay hary
साष्टांग दंडवत माऊली तुमच्या उत्साहाला 🙏🙏👏🏼👏🏼
ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏💐👌🌺🌺👌👌🙏
महाराज, भजन जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा हात पाय तर नाचतातच, पण मन सुद्धाडोलू लागते. धन्वाद महाराज
वारे वारे महाराझ
राजापूर येथे आयोजित 50 वर्ष अखंड हरी नाम सप्ताह साजरा करण्यात आला होता
हे त्यातील दृश आहे
तरणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात.
खूप सुंदर अगदी सर्वजण देहभान हरपून नाचले
जय हो माऊली प्रभु 👍❤️🙏
Ek number mauli
रामभाऊ बाबा राऊत यांचे किर्तन प्रवचन ऐकून मुक्त होतो ते ऐका आधी
रामकृष्ण हरी।
नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जागी 👍👍
काय ताकत आहे माऊली नामघोष मध्ये
सुपर अप्रतिम
खरच महाराष्ट्राची शान आहे
जय हरी माऊली खुपच भारी आहे न्यानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
Far far sundar
राम कृष्ण हारी महाराज खूप छान
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔
मस्त मृंदग वाजवला.छान महाराज ...जय हरि..
जय जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज
हा सुख सोहला काय varnu🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर ❤❤❤❤
श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम
होते काई दिवस आमचे पण आम्ही पण पुरुषोत्तम महाराज सोबत जायचो कीर्तनाला गेले ते दिवस
जय हारी माऊली खूप छान
Dj पुढे नाचर्यांना कीर्तनात हरी भक्तीत डोलावणारे पाटील जय हरी माऊली
राम कृष्ण हरी असा सोहळा स्वर्गात नाही
एकच नंबर 👌👌👍👍
राम कृष्ण हरी
अती उत्तम जय श्रीराम महाराज
Maage Shri Vitthal sudha nachat ahet!!!❤️❤️❤️
राम कृष्ण हरी महाराज
ज्ञानोबा माऊली तुकाराम..👌
राम कृष्ण हरि माऊली
एक नंबर खुप छान
🙏 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏
Namsankirtanat tanane manane dang hone mhantat na te hech👌👌👌 Ram Krishna Hari Mauli 🙏❤️💐
ऊदव
हे खर आहे नामात नाचल की नाहीं आजारी पडत
Vishal 😙🙂😊😙🤗🙂🤠🤠😵🤮😇🤫😠🤠😇😡😡😇😇🤧🤫😵😇🤡😠🤥😇🤭😵😇🤫😇🤮😷🤥😠🤡😵🤭🤡🤪🤫🤠🖐😇🤫🤥🤕🤫😡😇🤫🤯😱😉☺👌✋✋🖐✊✊🤛👊👍🤛🙂😍😊🙂😚🤗😍😚🤗😍😙☺🤗😙😚🤗🤗😚😚🤗😎😚😍😚😍😍😚😍🤗😍😙😎😙🙄😗🤗😙🤗😘😙🙂😘☺😎😘😚🤗😎😉🤗😉😎😃😄😚😚😍😆😃😗🤗😍😉🙄🤗😚☺🤩☺🤗😍😚☺🤩🙂😙😍😚🤗🤩😘😚😍🤗🤗😘☺🤗
Khup anand ahe yachyapexa anand juthech nahi
Papu namaste namaste 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😍 💖
खूप आवडल खूप छान
Khup sunder mauli
खूय सुंदर जय हरी माऊली
जीवनाचा खरा आनंद घेत आहेत, आणि देत आहेत, महाराज....
Thanks to all of you
ज्ञानोबा माउली तुकाराम
खुपच मन प्रसन्न झाले
Khup khup sunder, chhan kay nachalet sant mamdali. Super energy.
चोपकऱ्याला बाजुला नव्हत करायला महाराज ❤
राम कृष्ण हरि माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
!!राम कृष्ण हरी!!
🌺🌺🙏🙏श्री गुरुदेव दत्त🌺🌺🙏🙏
Reeseaeyr🐈s🐈atyas
जय हरी माऊली अप्रतिम
Khup chan maharaj
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खरच महाराज खूप छान हो
नाचु किर्तनाचा रंगी खुप छान
खुप आवडले
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏🙏🙏
महाराज खूप छान नाचले
Ha khara aanand aahe 😊
ज्ञानोबा माऊली तुकाराम 👏
नाचु किर्तनाचे रंगी .ज्ञानदिप लावु जगी.
Khup chhhan nachata Nice
ज्ञानोबा माऊली तुकाराम
खूप छान महाराज .
नाचु किरतनाचे 🌺🌺👌🙏🙏💐💐
छान उपक्रम .....वारीचा ईतीहास
ua-cam.com/video/PMCDXzPILP4/v-deo.html
1च नंबर 😍😍😍😎😘
Jay Hari Mauli Khup Sundar 🙏🙏🙏👌👌👌
Sunder Bhajan mhnale ahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏🙏 . मी तुमची kirtane कायम पहाते. Tumcha aavaj khaup chhan aahe......👌👌👌👌
Mharaj aapnas vinanti aahe ki aapla number aamhala dyava🙏🙏🙏🙏..... mi khup divs zale. सेवे लागी सेवक झालो ha abhang bgte aahe pn mla kuthecha milena...
Aapnas 1 शिष्य mhanun vinanti krte aahe ....... aapn maja vinticha maan rakhava🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏💯 Jai hari mharaj 🙏💯
जय जय राम कृष्ण हरी माऊली
संत नाम समरणाचा उत्साह आहे धन्यवाद
ज्ञानोबा माउली
जय हो माऊली 🚩🚩✌🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🚩 हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🚩😊
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा I
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी