बकासुर सर्जा एक नंबरचा मानकरी. वैभव मामांनी केली बकासुर फॅनला विनंती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 78

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 5 днів тому +63

    महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी बकासुर साहेब आणि वेगाचा शेवट सर्जा ❤👑

  • @nileshbhor6459
    @nileshbhor6459 5 днів тому +15

    वेगाचा शेवट सर्जा
    वेगाची सुरवात सुंदर
    आणि वेगाचा बाप बक्या भाई

  • @जयमहाकाळ
    @जयमहाकाळ 5 днів тому +49

    ऐक नंबर मुलाखत घेतली.. आणि मामा नी पण मान्य केले सर्जा चांगला पळाला.. म्हणून तर आम्ही वैभव मामा चे चाहते आहेत.. ऐक नंबर बिंदास माणूस

  • @sambhajimadane2692
    @sambhajimadane2692 5 днів тому +21

    निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा❤❤❤❤❤❤❤

  • @AbhishekGhadigaonkar-i5z
    @AbhishekGhadigaonkar-i5z 5 днів тому +20

    ज्या ठिकाणी वैभव मामा त्या गुलाल घेणारच बकासुर देव

  • @akashkhadse3069
    @akashkhadse3069 5 днів тому +26

    बकासुर असेल आणि पैरा जर टॉप असेल तर एक नंबर सोडून बाकी नंबरचाच विचार करा हो......
    देव माझा बकासुर आणि सरांचं काळीज सर्जा आणि तरुण आणि तडफदार आणि चकाक्की आणि चालाक ड्रायव्हर छोट्याच हार्दिक अभिनंदन......❤🎉🎉

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 5 днів тому +18

    बक्याभाई+सर्जा अभिनंदन..💐💐💐❤❤

  • @Akashy-l5q
    @Akashy-l5q 5 днів тому +21

    तांबे साहेब सेमीला तोंडावर पब्लिक होते 💯 19/20 होतं ❤

  • @ब्रम्हांडखेतमंसर्जा

    वेगाचा ब्रम्हांड आहे महाणवेगकेसरमं सर्जा🙏

  • @sandeshsolkar2090
    @sandeshsolkar2090 5 днів тому +12

    अभिनंदन बकासुर आणि सर्जा खूप खूप अभिनंदन ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @worldncb
    @worldncb 5 днів тому +11

    Bkya king ani sarjya ....ani tabve sir thanku ...😘🔥💯👑

  • @mayurshinde7419
    @mayurshinde7419 5 днів тому +9

    हीच जोडी कायम रहावुदे ❤ बकासुर +सर्जा ❤

  • @Swarajvolg
    @Swarajvolg 4 дні тому +1

    एकदम बरोबर मामा सहमत आहे तुमच्या बोलण्यावर
    कारण ज्या भागात मैदान असेल तेथील बैल मालकाना अस वाटत की बकासुर सोबत आपला बैल पळवा जवळच मैदान आहे म्हणून.
    हे मी आमच्या च भागातील बैल मालका कडून ऐकलं आहे आणि मामा बकासुर पळवू तिथे असे पण बोलले होते ❤️‍🔥

  • @MR.ABHIJITPOtekar
    @MR.ABHIJITPOtekar 5 днів тому +14

    अभिनंदन बकासुर आणि सर्जा🎉🎉🎉❤

  • @uddhavpatil5137
    @uddhavpatil5137 5 днів тому +6

    अंकुरनचासर्जा1चनंबर.अभिनंदन

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 5 днів тому +12

    माय जान बकासुर किंग ❤❤ आणि सर्जा❤❤❤🎉

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 5 днів тому +9

    मामा हाय म्हंटल्यावर 1 नंबर फिक्स असतोयच..💪🚩

  • @alkaneman2007
    @alkaneman2007 4 дні тому

    🎉🎉 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐
    बकासुर आणि सर्जा 🐯 आहेत हे दोघे.
    मुंबई कर.

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 5 днів тому +9

    दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी सर्जा आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻

  • @rahulthopate8212
    @rahulthopate8212 5 днів тому +14

    King Bakasur & Sarja ❤❤👑👑👑

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 5 днів тому +7

    वैभव दादा धन्यवाद तुम्ही आमच्या सर्ज्याचं नाव वरील याला म्हणायचं माणूस सर्जा हा वेगाचा शेवट आहे❤❤❤❤❤

  • @Subhash-h2j
    @Subhash-h2j 5 днів тому +5

    आणि सर्जा वेगचा बादशाह खरच आज गाडी ओडली सर्जा ने खरच किंग आहे सर्जा त्याला मानाचा मुझरा 🙏🏻

  • @pranjalsurve3550
    @pranjalsurve3550 5 днів тому +2

    बरोबर बोललात वैभव मामा तुम्ही कोणत्याच नंदीला कमी लेखत नाही बकासुरला सगळ्या नंदींबरोबर पळवलं पाहिजे ❤❤❤

  • @Daslderyiinssjkdirirytiif
    @Daslderyiinssjkdirirytiif 5 днів тому +13

    सर्जा ची काळजी घ्या पाय पूर्ण पणे बरा झाला तर च मैदानात काढा विनंती आहे वैभव कदम यांना 🙏

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 5 днів тому +15

    वैभव मामा आता महाराष्ट्राची लाडकी ओरिजनल हिंदकेसरी A 1 जोडी bakasur आणि balma पळवा सगळ्यांची इच्छा आहे त्यादिवशी पण दोनच फेरे पळवली गाडी ❤❤

  • @BhushanHemke
    @BhushanHemke 5 днів тому +5

    Vaibhav mama asleka vishay bhari❤❤❤❤❤

  • @rushikeshwagh610
    @rushikeshwagh610 5 днів тому +9

    King बकासुर ❤

  • @KrishnaPalode
    @KrishnaPalode 5 днів тому +10

    King bakya bhai ❤❤❤

  • @GenabaKashid
    @GenabaKashid 5 днів тому +8

    King bakasur

  • @bailgada143
    @bailgada143 5 днів тому +6

    King Bakya Don & King Sarjya❤🔥🔥🔥

  • @RajdhaniMobile-v9d
    @RajdhaniMobile-v9d 5 днів тому +10

    ❤ डॉन म्हणतात डॉन ❤ कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤❤❤❤

  • @rahuljangam1874
    @rahuljangam1874 5 днів тому +1

    बकासुर साहेब अभिनंदन❤❤

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 5 днів тому +7

    Vaibhav mama asla ki gulal fix 1 number fix❤❤❤

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 5 днів тому +1

    बकासुर काळीज ❤❤

  • @GajaajanTakale
    @GajaajanTakale 5 днів тому +12

    🎉मथुर बकासुर पळवा 🎉 मुलाखत घ्या

  • @RajnathPatil-o8u
    @RajnathPatil-o8u 5 днів тому +10

    Nanachi mulakht ghya.....

  • @avinashyenpure7002
    @avinashyenpure7002 5 днів тому +4

    बकासुर डॉन आहे.... शुभेच्छुक.... अविनाश येनपुरे मुळशी

  • @Wef598
    @Wef598 5 днів тому +2

    Bakasur saheb❤

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 5 днів тому +3

    King bakya Bhai 👑❤️🚀🔥💯

  • @rupeshchalke3377
    @rupeshchalke3377 3 дні тому

    Bakasur.king👑👑👑

  • @PradipKamble-p6o
    @PradipKamble-p6o 5 днів тому +1

    ❤❤king is king onalay my dear Bakasur ❤❤🎉🎉🎉

  • @vikaskather1043
    @vikaskather1043 2 дні тому

    तांबे सर बकासुर हा बकासुर आहे त्याची बरोबरी कोनी करू शकत नाही कधी बैल कमी पळाला तर काहीतरी झालं असेल बैलाला आणि बकासुर समोर पब्लिक खुप होते त्यामुळें पण निकाल रेषेवर वेग कमी झाला असेल एक❤ बकासुर प्रेमी ❤ सर्जा पण छान पळतो.

  • @yogeshdeshmukh8056
    @yogeshdeshmukh8056 5 днів тому +4

    तांबे जरा विचार करून हा कमी पडला तो कमी याच्यापेक्षा गुलाल घेतलाय ह्याला भरपूर महत्त्व 0:55 0:55

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 5 днів тому +1

    Khary aj sarja vadun palala bakasur la aj sir paje hote miss you sir

  • @shrikantgawde8338
    @shrikantgawde8338 5 днів тому +6

    Nana 3n kela abhinandan

  • @pratikmohite3700
    @pratikmohite3700 5 днів тому +2

    youtuber la salam ❤❤❤

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 5 днів тому +4

    Bakya Saheb 😊

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 5 днів тому +1

    महाराष्ट्राची परंपरा याचे मालक.. तुम्ही बोलला सेमिला सर्जा ओढत होता बकासुर पाठी राहत होता... अहो या आधी पण बकासुर ने गाडी मारली आहे कित्येक वेळा सर्जाची.. माहीत असेल तुम्हाला.. ही जोडी अपराजित आहे, कारण सगळेच नंदी आपलेच... कुठं कोणाला कमीपणा दाखऊ नका... घोट सर्जा आहे त्याचा स्पीड आज सगळ्यात टॉप आहे.. पण त्याच्या सोबत इतर नंदी पेक्षा बकासुर छान साथ देतो त्याला... जुन्या शर्यती बघा, वेगाचा शेवट आणि बकासुर काहीं जुन्या शर्यती बघा, बकासुर थोडा पुढे असायचा... सर्जा पेक्षा... दोन्ही बैल पळतात, तेव्हा कुठं गुलाल होतो...

  • @NikeshPednekar1991
    @NikeshPednekar1991 5 днів тому +6

    Bakya Don ❤❤

  • @Sarvasamanya
    @Sarvasamanya 5 днів тому +3

    एकदा नागे आणि बकासुर पळवा

  • @DattatreKoli-f4h
    @DattatreKoli-f4h 4 дні тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @KomalBandegr
    @KomalBandegr 5 днів тому +1

    बकासुर ❤

  • @Subhash-h2j
    @Subhash-h2j 5 днів тому +2

    ठिक आहे तुमी मयत्री साठी पलवतात बकासुर ला पण मयदान मोठे असलेवर कायला असे पयरे करतात त्या मुळे फॅन आमी लोक नाराज होतो हे त लक्षात ठेवा बकासुर च मोठे मयदान मदे तुमी मागच्या लोकांन मुळे नाव खराब होत चाललेलं आहे मोठे मयदान हार जीत चालू असते पण टॉप चा पयरा असल्ला का तरी पण गाडी हारले जाती ते त खेळ मदे चालू असत टॉप चा पयरा असला तरी हरलेलेली गाडी आमाला चालेल पण चुकीचे पयरे करून मोठे मयदान मदे बकासुर चे नाव खराब करू नका त्या मामा ला सांगा वायदी घेणे बंद करून टॉप मदे खेळायचा पर्यंत करा किती पयसे पाहिजे त्या मामा ला देतो मी फक्त बकासुर ला टॉप च्या नंदी सोबत च पळवा

  • @XII_SCIENCE_IT
    @XII_SCIENCE_IT 5 днів тому +3

    तांबे साहेब कायम च बकासुर ने वाढून पळावे असा नाही ना ... सर्जा आज पळाला वाढून बकासुर ल सेमी ल ... शेवटी मुका प्राणी आहे त्याला काय होतंय तो नाही सांगू शकत ... होऊ शकत ना ..

  • @shekharkhandagale1288
    @shekharkhandagale1288 5 днів тому +1

    बकासुर सर्जा🎉

  • @sugrivgadhave3185
    @sugrivgadhave3185 5 днів тому +1

    Bakasur gadi.badun.paltomitrano❤❤❤

  • @sunnydisale2997
    @sunnydisale2997 5 днів тому +1

    Dada katfal kesari la semi la Shambhu dollar group donje hyanche nandi vijayi jale pn tyani bakasur mule vijayi jalo bite mde sangital 👍 👑bakasur

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 днів тому

    बकासुरचा पार पाळणा केला सर्जानी

  • @worldncb
    @worldncb 5 днів тому +1

    Tambve 🔥🤞🏻🙏🏻

  • @kiranphadtare7698
    @kiranphadtare7698 5 днів тому +1

    तांबे साहेब बकासुर बकासुर आहे

  • @SaduPednekar
    @SaduPednekar 5 днів тому +1

    31ला bakasur आणि sarja palva

  • @असाच
    @असाच 5 днів тому +1

    लोकांनी स्वतः च बैलाचे स्पीड बघूनच बैल मागावं दोघांचं अपमान होयाच टाळता येईल

  • @shrikantgawde8338
    @shrikantgawde8338 5 днів тому +2

    Dev ekch asto

  • @SantoshSasane-m5u
    @SantoshSasane-m5u 4 дні тому

    मैत्री साठी करवा लागत

  • @VikashNanaa
    @VikashNanaa 5 днів тому

    ❤❤

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 5 днів тому

    ♥️

  • @muliks5978
    @muliks5978 5 днів тому +1

    Semila public bakasurchya tondav hoti tyamule ts vatatay.nit bgha jra

  • @worldncb
    @worldncb 5 днів тому +3

    He jodi java java palali ....tevha tevha gulalat rahili hi gadi

  • @Dipakwaykar-l6q
    @Dipakwaykar-l6q 5 днів тому +2

    NIKAL RESHEVARCHI MANSE BAJULA KARAT JABA BAS KARAN LAY MANSE MADHI MADHI YETE FATIT

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 днів тому

    वैभया किती खोटं बोलतो वायदी घेतली ते सांग की

  • @pratikmohite3700
    @pratikmohite3700 5 днів тому

    500000 la palava

  • @azarsayyad5611
    @azarsayyad5611 5 днів тому +4

    Bakasur gadi Bandhan faltu

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 5 днів тому +1

    मामाच डोक ठिकाणावर आलं का , गेल्या 2 मोठ्या मैदानात पैशासाठी आबृ घालवून घेतली , येवढा बकासुर प्रेमी नाराज केलता , देवाने येवढा खतरनाक नंदी दिलाय त्याच तरी भान ठेवा, पैसा हेच सगळ नसतं, पैशा पेक्षा नाव मोठ असतं..एक बकासुर प्रेमी ❤

  • @sadachavan356
    @sadachavan356 5 днів тому +2

    Bakasur pahilwan var changlach udlareeee,🤪😜😀😃

  • @sandeshsolkar2090
    @sandeshsolkar2090 5 днів тому

    अभिनंदन बकासुर आणि सर्जा खूप खूप अभिनंदन ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤