न फाटता काठापर्यंत सारण पसरलेली सुबक टिकाऊ गुळपोळी!!नवशिकेसुद्धा बनवतील अशा सोप्या गूळपोळी|gulpoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Gulpoli
    गूळपोळी
    #गूळपोळी,
    Ingredients👇
    Stuffing (सारण)
    . 1/2 cup sesame seeds
    (१/२ वाटी तीळ)
    . 1/2 cup grated dry coconut
    (१/२ वाटी किसलेलं सुक खोबरे)
    . 1/4 cup peanuts
    (१/४ वाटी शेंगदाणे)
    . 2 tbsp besan
    (२ मोठे चमचे बेसन)
    . 1 tbsp poppy seeds
    (१ मोठा चमचा खसखस)
    . 1 & 1/2 cup Jaggery
    (दिड वाटी किसलेला गूळ)
    . pinch of cardamom powder
    (चिमूटभर वेलची पूड)
    For cover (पारी)
    . 1 cup wheat flour
    (१ वाटी कणीक)
    . 1/2 cup all purpose flour
    (१/२ वाटी मैदा)
    . 1/2 cup rice flour
    (१/२ तांदळाचे पीठ)
    . 1/4 cup oil
    (पाव वाटी तेल)
    . pinch of salt
    (चिमूटभर मीठ)

КОМЕНТАРІ • 71