जितेंद्र आव्हाड साहेब तोफखाना महाराष्ट्राचा - आनंद शिंदे
Вставка
- Опубліковано 2 лют 2025
- #AnandShinde #jitendraawhad #thanecity #MarathiSong #SharadPawar #SharadPawarSong #Baramati #NCP #AjitPawar #MarathiSongs #AnandShindeSongs #MarathiReels #Shorts #UA-camShorts #LatestSong #AjitPawar #RajThackeray #UddhavThackeray #LatestSong #Music #ChalaHawaYeuDya #BhauKadam #MarathiComedy #Shorts #Shortsvideo
जितेंन्द्र आव्हाड साहेब सच्चा भीम शिपाई आहे ते त्यांचे पद कुणालाही हिरावून घेता येणार नाही...जयभीम
आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आपणास मानाचा सप्रेम जय भीम, मी आपला खूप मोठा फॅन आहे, आपण बाबासाहेबांची चळवळ खूप निर्भिड आणि हिमतीने पुढे चालवली.तसेच हे सगळे शिंदे परिवाराने बाबासाहेबांवर आणि समाज प्रबोधनावर खूप गाणी गायली, माझी आपणास विनंती आहे की या शिंदे फॅमिली मधून कुणाला तरी पद्मश्री किंवा पद्मविभूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी सभागृहामध्ये करावी. धन्यवाद
तुम्ही दलाली करा शिंदे... पण स्वाभिमानी नेता बाबाच रक्त फक्त बाळासाहेब आंबेडकर. तुमचा बाप आहे
😢
त्यांचा काम आहे आपली कला सादर करायचं.
इथे कस्याची दलाली आली.
जितेंद्र आव्हाड साहेब खरे महापूर्षांचे अभ्यासक आणि बहुजनांचे नेते आहेत ,,, जय भिम
आसा दमदार आवाज पुन्हा महाराष्ट्र ला भेटणार 💯 आनंद शिंदे महाराष्ट्राच्या संगीताची शान आहे ❤❤❤
जितेंद्रने आव्हाडसाहेब महाराष्ट्राचा आवाज असून सर्वसमवेशक राजकीय नेत्रुतव आहे
एकच.नंबर.आनंदजि.साहेब
जीतेद्र आव्हढ भिमाचा विरोधी आहे
आनंद शीदे ज्या बाबा साहेबा मुळे तू मोठा झाला त्याच्या नातवाला बेईमाण
तुम्ही चांगले आहात पण ज्या व्यक्तीकडे तुम्ही आता आहात तो व्यक्ती पागल आहे
भीमसैनिक ना.जितेंद्र आव्हाड साहेब अभ्यासु नेतृत्व
आपकी सभी गीत अच्छे लेकिन आप जिसके गाणे कें दम पर् बड़े हो गये उसको भूल गये हो, उनकी वशज को साथ देना चाहिये, उनको छोड के दूसरे को support कर् रहे हो, इसी बात का दुःख हैं, सभी आंबेडकर समुदाय पे आप पे गर्व था,
बिलकुल बरोबर भावा 🎉
कलाकारांनी बाबासाहेबांच्या नावाचे जागरण तेवत ठेवले आहे. त्यांचा सन्मान सुद्धा ठेवायचा असतो जो बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला होता.
❤❤❤❤🎉🎉🎉
One side 🔥🔥🔥
एक नंबर
जितेंद्र आव्हाड साहेब जिंदाबाद
जय भीम जय शिवराय सर 🙏🙏🙏🌹
🙏आव्हाड साहेब आंबेडकरवादी आहेत. पण काही गोष्टी.👏
Awhad sahab..one man army
Super❤❤❤❤❤❤❤
Jay bhim 🔥👌🌹🌹🌸🌺🏵️🏵️☸️🛐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंद शिंदे is best.
Jay bhim 💙
पैस साठी सगळे गाणी चालू आहे आत्ता
तूला काय त्रास आहे का रे
जय भिम
Avadh Saheb ek hushar manus ahe,abhysu,ahe,pan te lokanna kalat nahi
Only VBA
आव्हाड सुध्दा हासत आहेत....😂
एक नंबर आनंद शिंदे
आनंद शिंदे साहेब जिकडे मिळे तिकडे गाती.
अरे आनंद शिंदे बाबासाहेब आंबेडकर या नावावर तु पोट भरत आहे ..आंबेडकर घराण्याला तु बईमान झाला. का होतास पहिल्यापासून हेच समजत नाही
Mst
पहिले भीम जयंतीची सुपारी असायची आत्ता चित्र वेगळा आहे
😂😂😂
याच भीमाच्या वाघाने गळ्यातून निळा स्कार्फ काढून फेकुन दिला होता
आनंद नी समाजाचा आनंद आता गमावला आहे आता छान दलाली चालू आहे चाटत राहा...
A.lachar
कलाकार आहेत गायन क्षेत्र त्यांचा बिझनेस आहे त्यामुळे त्यांना वाईट बोलण्यात मजा नाही दोन रुपये मिळाले नाही तर माणूस सक्षम होणार कसा काय.
कव्हंर लोकाचे गुण गाणार...एकात एक नाय बापात लेक नाय आशी तर्हा ए तुमची...
तुझ्या नेत्याला सांग सगळ्यांना आवाज द्द्याया समदे धावत येत्याल. पण न्हाय एक्टा खाणार.
@@WeIndians3226 त्याने जर खायचं ठरवलं असत ना तर गांडीवर चड्डी राहणार नाही तुमच्या...🤣
Laja sodlaya tumi ataa...
Bjp 😂😊anand shinde
जय भिम बाळासाहेब आंबेडकर
तालाच हसुयायल गानमनलान हे साल गायालय