श्री स्वामी समर्थ वंदनाताई ☺️😘🤗 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️ ताई तुम्ही जेव्हा मला सकू बोलताना तेव्हा किती आपलेपणा वाटतो त्या नावा मध्ये 🥰☺️वेळात वेळ काढून खूप छान कमेंट करतात आई खूप खूप धन्यवाद गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏
Good evening Chaya, kal tuza Video aala nahi tar sarakh kahi tari chukalya sarakh watat hot, miss your video, aajachi puja khup prassann may, khup bhari naivedya thali, khup khup Chan video 😊😊🎉🎉
हो नक्कीच ताई श्री यंत्राला लालच फुल वाहत जाईन घाई गडबडीमध्ये नाही लक्षात राहिलं ताई ☺️ काही वेळात वेळ काढून कमेंट तुम्ही छान समजावून सांगितलं मला खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️
हो ताई आपल्याला ज्या दिवशी उपवास असेल ना त्यादिवशी कांदा लसूण न घालता जेवण बनवायचं आणि नैवेद्य पण बिना कांदा लसणाचाच दाखवायचा काही वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️ ☺️🥰🙏
Good evening mavshi ☺️🥰 काही हरकत नाही मावशी व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसल्या आहात त्यातच मला खूप आनंद वाटतो वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली मावशी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ज्योतीताई गजलक्ष्मी ची जोडी मी नगर मधून रासनेच्या दुकानातून घेतली आहे ☺️ आणि गजलक्ष्मी ची जोडी चौदाशे साडे चौदाशे पर्यंत मिळालेली आहे मला काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️
ताई मी पारायणाला नाही बसले कारण सकाळी खूप कामाची घाई गडबड असते ना त्यामुळे ☺️🥰 ताई मला जसा वेळ मिळेल तस मी फक्त रोज नित्य सेवा करते🌺🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️
खूप सुंदर पूजा केली आणि स्वयंपाक पण 1नं
सुंदर नैवेद्य थाली 🙏🙏🌹
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
देविचे रुप खुप सुंदर आहे व नैवद्दयाचे ताट खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Om Shreem Namah.khup chaan Pooja.Nice.c u.
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Tai khupch chan aajachi Puja
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
पूजा पण छान झाली ताई नैवेद्याचं ताट एकच नंबर😊
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Khup chhan zali nivedachi thali 🙏
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Thanks Tai reply diya Badal
Khup chan mahiti sangitli ani naivadha hi khup chan dakhavla
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई☺️🌺🙏🥰
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 समई चा जुगाड खुपच छान ताई😊 खुप छान दिसता आहे समई पुजा पण खुपच सुंदर😊 नैवेद्य पण छान😊
श्री स्वामी समर्थ वंदनाताई ☺️😘🤗 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️ ताई तुम्ही जेव्हा मला सकू बोलताना तेव्हा किती आपलेपणा वाटतो त्या नावा मध्ये 🥰☺️वेळात वेळ काढून खूप छान कमेंट करतात आई खूप खूप धन्यवाद गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏
Tai khupch chan aajachi puja aani नैवेदय थाली Shree swami samarth
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
पुजा आणि नैवेद्य एक नंबर 😊
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Khup chhan
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Puja chhan keli
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach chhan pooja
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
खुप छान ताई पुजा 🌹🌹🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chan zale puja nevedya pan chan zala
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
खूप छान पूजा केली आहेस 👌🥰
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Khup chan Pooja mandli tai.. n naivaidya che tat pan chan hote..
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Very good Afternoon tai
Good evening Chaya, kal tuza Video aala nahi tar sarakh kahi tari chukalya sarakh watat hot, miss your video, aajachi puja khup prassann may, khup bhari naivedya thali, khup khup Chan video 😊😊🎉🎉
Khup chan tai mast
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई☺️🥰🙏
Khup chan puja keli ,Nevadhya che tali khup chankeli tumhi ghevada tya bhaji la bolatath aamhi tya bhaji la farshabi bolatath tai
Chhan puja
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Khup Chan
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Recepie khup chan ahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया बाळा पुजा छान केली नैवैदचे ताटतर एकच नंबर
खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली ☺️ good evening mavshi ☺️
छाया श्री यंत्राला लाल फूल वाहायचे बाकी पूजा छान मांडली ❤
हो नक्कीच ताई श्री यंत्राला लालच फुल वाहत जाईन घाई गडबडीमध्ये नाही लक्षात राहिलं ताई ☺️ काही वेळात वेळ काढून कमेंट तुम्ही छान समजावून सांगितलं मला खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️
पूजा छान झाली ताई👌👌 समई च जुगाड मस्त👍
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
👌👌👌❤❤
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Wah wah khup chan pooja keli tai man prasana zale Dev baro karo tuka
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
@@ChhayasCreativeCorner very good evening tai
Sami madhe diva mast nevedhya hi mast
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
ताई पूजा खूप छान केली... मी नैवेद्यात कांदा लसणाचा वापर करायचे तर आता तुमचं बघितलं इथून पुढे नाही करणार
हो ताई आपल्याला ज्या दिवशी उपवास असेल ना त्यादिवशी कांदा लसूण न घालता जेवण बनवायचं आणि नैवेद्य पण बिना कांदा लसणाचाच दाखवायचा काही वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️ ☺️🥰🙏
Tai puja khupch chaan keli ....puja bagtch rahchi icha hote tai tuzi 😊
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Very Nice
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
खूप छान पूजा केली ताई 👌👌🙏🥀🌹
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई☺️🥰🙏
Good evening 🌺
😊❤
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
ताई पुजा खुप छान
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
खूप छान ताई
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Nice video tai 👍
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Chan puja mandli tai tumi tai udyala datajayanti aahe mg tumi swomi samartha Chi saramrut ny vachat ka tumi tai
खूप सुंदर पूजा मांडली छाया स्वयंपाक कांदा लसूण विरहित एकदम भारी मी केंद्रात गुरुचरित्र पारायण ला बसले आहे त्यामुळे व्हिडियो पहायला उशीर होतो
Good evening mavshi ☺️🥰 काही हरकत नाही मावशी व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसल्या आहात त्यातच मला खूप आनंद वाटतो वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली मावशी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई पूजा खूप छान केली आहे ताई तुम्ही प्लास्टिकचे कमळ कुठून घेतले ते सांगा🙏
ताई प्लॅस्टिकचे कमळ मी नगर मधून कापड बाजारातून महावीर दुकानातून घेतले ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
पुजा खुप छान दिसते ताई
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Thali khupach masta ahet pooja naivadya sister 😢
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Hello chhaya tai Kashi aahes 😊
Hotel shourya Vada la recipe banvun ne compitition aahe javal aahe tula
ताई हे हॉटेल तर केडगाव मध्ये जवळच आहे तुम्हाला कसं हे हॉटेल माहिती तुम्ही कुठल्या आहेत ताई मला वाटतं तुम्ही केडगाव मधल्याच असाव्यात ☺️☺️🥰🙏
नैवेद्याची थाळी खूप छान बनवली ताई आणि नैवेद्याची थाळी खाली कधी ठेवू नका तरी पाटावर किंवा चौरंगावर ठेवा
हो ताई नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट टाईम नैवेद्याची थाळी पाटावर किंवा कपड्यावर ठेवन ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai ☺️
Tai tumce gav konte jilha kona g
ताई मी अहिल्यानगर मध्ये केडगावला राहते, तसं माझं मुळ गाव भोयरे पठार आहे, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई पूजा छान केली ताई दिव्याला तेल कोणत वापरता
ताई आपण जे खाण्याला रोज रेगुलर वापरतो तेल तेच वापरते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Tai hya ghevdyacha shenga nahit french beans aahet
हो बरोबर बोललात ताई तुम्ही, त्या बीन्सच आहेत, आमच्या इकडे घेवडा बोलतात ताई याला, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
❤❤ mst
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Hii
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
ताई घेवड्याच्या शेंगा म्हणजे वालाच्या शेंगा ना, या तर मला चवळीच्या शेंगा सारख्या दिसते ग ताई
ताई हा घेवडाच आहे, इंग्लिश मधून याला बीन्स बोलतात, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Gajlaxmi chi jodi chhan ahe, kuthun ani kitila ghetle ahe tai. Mi jyoti
ज्योतीताई गजलक्ष्मी ची जोडी मी नगर मधून रासनेच्या दुकानातून घेतली आहे ☺️ आणि गजलक्ष्मी ची जोडी चौदाशे साडे चौदाशे पर्यंत मिळालेली आहे मला काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️
Tai tu khoob j Chand district tu mala bahini sari watate tu to mala ek ek call kar
छायाताई पूजा तर एकच नंबर झाली हो नैवेद्य छान बनवला बिना कांदा लसणाचा❤
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई🌺🙏🥰
Tai tummi Datt parayan nahi karat ka bas sahaj vicharal Tai Mata Laxmi chi Chan Puja Keli Tai
Sri guru dev Datt Shri Swami Samarth tai
ताई मी पारायणाला नाही बसले कारण सकाळी खूप कामाची घाई गडबड असते ना त्यामुळे ☺️🥰 ताई मला जसा वेळ मिळेल तस मी फक्त रोज नित्य सेवा करते🌺🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️