खरंच जगाची रित ...न्यारी.....पण..ज्याला आय -बाप त्याला काहीच कमी पडत नाही ...सुंदर अभिनय ...सुमधुर आवाज ....एकदम झकास ...पुढील गीताला मनपुःर्वक शुभेच्छा !
या गीता चे कवि गीतकार मा. सोपनदादा कोकाटे मुंबई यांनी फार सुंदर अशा रचना दिलेल्या आहेत ते आता ह्यात नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. अरुणभाऊ सहारे कळमेश्वर.
ज्याला बाप नाही त्याला बापाची किमंत कळते आणि ज्याला बाप आहे त्याला बापाची किमंत कळत नाही त्यामुळे जो पर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा 🙏🙏 हिच माझी विनंती आहे🙏🙏
🎖आई बाबा हिच खरी 🙏🏾 संपत्ती। 🙏🏾 🌹 एकदा फुललेला फुल पुन्हा🏝 🌹 फुलत नाही🌹 👪एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही👨👩👧 आयुष्यात हजारो लोक मिळतील पण 👑आपल्या हजार चुका क्षमा👑 करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही 🙏🏾शुभ सकाळ🙏🏾
आईवडिल प्रथम गुरू आधार आहे तेच खरं रक्ताचे नाते असते निस्वार्थ प्रेमाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आईवडिल सर्व तिर्थ घरीच असतात त्यांना समाधानी ठेवा त्यांना दोन वेळचे जेवण दोन वेळेस चहा दिला तर खुप मोठा आशिर्वाद मिळतो आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आहे ईश्वर प्रत्येक घरी आई रुपात भुमीका आहे वडील म्हणजे वडाचे झाडांसारखी सावली आधार असतोच पण नसल्यावर अंधार असतो म्हणुन ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते फक्त आईवडील च करु शकतात पण दुसर्याच्या घरातून आलेल्या व्यक्ती ला आपण सर्वस्व अर्पण करतो पण तेच रक्त. विचारी असेल तर सासुसासरे म्हणजे आईवडील मानते तिचं लक्ष्मी प्राप्तीसाठी योग्य होते पण एखादी जर खट्याळ नजरेने वागत असेल तर सासुसासरे दुष्मण होतात त्यामूळे अशा घरांचे नुकसान करते आयुष्य कमी आहे अशा व्यक्ती पासुन सावध राहा सुरक्षित रहा
जीवनात किती पण श्रीमंत व्हा कितीही मोठा बंगला बांधा पण त्या बंगल्यात तुमची आई वडील जिवंत असतील आणि ती तुमच्या बंगल्यात नसतील तर तुमच्या बनल्याची किंमत शून्य आहे
जो पर्यंत आपले आई वडील आपल्या सोबत आहेत तो पर्यंतच आपल्याला किंमत आहे , ते आपले दैवत आहे आणि त्याचा सांभाळ करा
Good
Good
जिवांतल पाहिलं देव आई वडील
@@mohitegorakh ्र
Rite
फारच सुंदर गाणे . समाज प्रबोधन गाणे काळजाला छेद देणारे उत्तम सादर केले
आई बाप ते आई बाप
आई बाबाला जो घराबाहेर काढतो तो हि कोनाचा बाबा आहे हे लक्षात असावे आपले ही तेच सोनार.
🎉 0:43 0:44 0:48 0:48 0:49 0:49
आई,बाप, हेच खरे गुरु व आधार
जय जय भवानी माता की जय जय जय भवानी माता की जय जय जय भवानी माता की जय जय भवानी माता की जय जय भवानी माता की जय
खरंच अशीच अवस्था आहे ❤
धन्य धन्य आई बाबा
अभिनंदन गायक खुप सुंदर आवाज गोड गोड
आई बाबा यांच्या विना कोण नाही आपलं
त्यामुळे आई बाबा नां जपा 🙏
त्यांच्यामुळे आपण सगळं जग पाहत आहोत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aaj kal aai bapala sagale visarayet mitra lagna jalyavar
चार धाम करण्या पेक्षा आई वडिलांची सेवा करणे हेच खरे दैवत आहे.
हे खरं आहे या गीतामधे सध्याची स्थिति कविनी वर्णन केला आहे
बंद किस्मत रे लिये कोयी ताली नही होती सुखी वुम्मीदो की कोयी डाली नाही होती जो माॅ बाप रे चरणोपे झुक जाये वुसकी झोली कभी खाली नही होती
विशाल
Bahot sundar
मला खूप आवडते हे गाणं
जोडच नाही ह्या गाण्याला 🙏🙏
माय बापची सेवा हीच ईश्र्वर सेवा 🥺🙏
Gargi sonthsh. Mane ❤🎉
🙏 🙏 आपुल्या हिताची या जो जागता धन्य माता पिता तोची सद्गुरु सखा 🙏🙏
😭😭😭😭aai baba heh mote daivat
खरंच जगाची रित ...न्यारी.....पण..ज्याला आय -बाप त्याला काहीच कमी पडत नाही ...सुंदर अभिनय ...सुमधुर आवाज ....एकदम झकास ...पुढील गीताला मनपुःर्वक शुभेच्छा !
Hi
आई बापच खरे दैवत
कशाला काशी करता
काशी वाराणसी घरीच आहे
आई बापाला शेतकरी मुलच सांभाळु शकता
या चायना वाल्याच काही खरे नाही ( नोकरी वाल्यांच )
By V by
M
या गीता चे कवि गीतकार मा. सोपनदादा कोकाटे मुंबई यांनी फार सुंदर अशा रचना दिलेल्या आहेत ते आता ह्यात नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. अरुणभाऊ सहारे कळमेश्वर.
🙏🙏आपले दैवत आई बाबा 🙏 🙏
Heart touching song khup chhan
🙏🙏
तुम्ही छान संदेशदिलात धन्य वाद
धन्यवाद आपण या गितातून एक समाजातलं चाललेलं सत्य मांडून फार मोठं समाजकार्य केले आहे, त्या बद्दल मी आपला आभारी आहे
खुपच छान आहे गीत गाणाऱ्या गायकाच अभिनंदन
छान
आई वडिलांचे म्हातारपणी व्यवस्थित संगोपन होण्यासाठी कायदे अतिशय कठोर केले पाहिजे.
आज इथे समाज परिवर्तनाची गरज आहे
अगदी बरोबर बोललात🙏
हे जे गीत गाईले ते
खरोखर कळजाला भिडणारे आहे
आगदिच सुंदर रचना वसुरेल आवाज .उंच स्वरातील गाण ,छान खूपच छान कलीयुगी आसीच रचना असावी.
👌👌
खुपच चांगल पण डोळे भरून आले माऊली
माय बापाची सेवा करा हेच खरे धन.दैवत आहे आपले
ण.
@αиιℓ мαиє 2 я4¢9ισ❤️υσσ💖 υ7σιутяяяяя49ρ0ρ71ℓℓυυ
Very nice
अति अती अतिसुंदर गित आहे भावनिक झालो मी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
किती वास्तव मांडलय 👌🏻🙏🏻
आई बाप हेच आपले खरे विठ्ठल रुक्मिणी तयांचा आदर करा
खूप सुंदर उदाहरण या गाण्यात सांगितले आहे ❤❤❤❤❤❤
खुप छान गित काळजाला भिडनार आहे
आईबापाची, शेवाक्रन, जरूरी, आहे, देवावर, भावठेवन, हेभी, जरूरी, आहे🎉
Nice song👌👌
अगदी बरोबर आहे प्रत्येकाला हीच वेळ येणार आहे
Khup khup Sundar song
Seva kar I would lunch Seva kara Tu Mala Kahi Kami Nahin
आई वडील ❤❤❤❤❤
आई आणि बाबा या दोन शब्दात अखे जग सामावलेलं आहे
Nice
Chotu Dada Rikshawala picture courier
@@narsimhasawant4439 ।
@@navnathatkare1523 शिंदे
Siddhesver gadhe
आईबापानि आपला विचार करुन सावध राहिल पहिजे धन्य वाद दादा लयभारी गाण
माय बापाची किंमत करा चारी धाम यात्रा करण्यापेक्षा माय बापाची सेवा खरी ईश्वर भक्ती आहे
बापाची संपत्ती चालते मग आई बाप का नाही असे जो करील त्याला खूप वाईट दिवस येतील दम धरा साधरी करण अतिशय सुंदर धन्यवाद
Khup.sundar.a..pratim.
आई बाप हेच आमचे डेट दैवत ❤
छानआहे
Ak No. gan kdakkkkkkkkk
आई बाबा चे उपकार कधीच विसरू शकत नाही
आई ते आई असते बाबा ते बाबा च असते
माझे
Anil Huse on
EHe has been Dr Xu vu B
Very nice
माता माऊली
Veri Nice
हृदय स्पर्शी आहे हे गीत 😭
आई वडीला ची सेवा करण्याराना तिर्थयात्रेची गरज नाहीं तेच देव असतात
Prasad Ahirrao मलाआ
Prasad Ahirrao
जय गणेश देवा जय गणेश देवा जय
गायक महारा वाटत नाही
Very nice song 👌👌👌👍
जो आईला बापाला सांभाळत नाही त्यांनी बापाच्या इस्टेट वर डोळा ठेऊच नाही गोड गोड आवाज
आई वडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा
Yes u r right
Àq your biodata and photo by I imagine it
ज्याला बाप नाही त्याला बापाची किमंत कळते आणि ज्याला बाप आहे त्याला बापाची किमंत कळत नाही त्यामुळे जो पर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा
🙏🙏 हिच माझी विनंती आहे🙏🙏
I love this song ❤
Very nice mama and Dada
खरी परिस्थीती सादर केलीत पुढील गाण्यासाठी शुभेच्छा
च
खरे आहे अतिशय दुख वाटते
खरी धनदौलत म्हणजे आईवडील
ज्यांना वडिल नाही त्यांना प्रत्येक दिवस वर्षाप्रमाणे वाटतो सर्व भाऊबंद,पाहुणे सर्व मिञ सुध्दा मदत करत नाही
1 nambar mast
जो पर्यंत आपले आई बाप आहे तो पर्यंत जगामध्ये आपल्याला किंमत असते ... असे करू नये पाप कुटे फेडसिल रे रे .. तुझी हीच अवस्ता होणार ...
Radhe radhe
🎖आई बाबा हिच खरी
🙏🏾 संपत्ती। 🙏🏾
🌹 एकदा फुललेला फुल
पुन्हा🏝
🌹 फुलत नाही🌹
👪एकदा मिळालेला जन्म
पुन्हा
मिळणार नाही👨👩👧
आयुष्यात हजारो लोक
मिळतील
पण
👑आपल्या हजार चुका क्षमा👑
करणारे
आई वडील पुन्हा मिळणार
नाही
🙏🏾शुभ सकाळ🙏🏾
Shamraj. 8208548433
रमटटाचरूवयनटवटष
@@manishsakore6833 Hocus
Chetan Rajput ज्या
आईवडिल प्रथम गुरू आधार आहे तेच खरं रक्ताचे नाते असते निस्वार्थ प्रेमाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आईवडिल सर्व तिर्थ घरीच असतात त्यांना समाधानी ठेवा त्यांना दोन वेळचे जेवण दोन वेळेस चहा दिला तर खुप मोठा आशिर्वाद मिळतो आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आहे ईश्वर प्रत्येक घरी आई रुपात भुमीका आहे वडील म्हणजे वडाचे झाडांसारखी सावली आधार असतोच पण नसल्यावर अंधार असतो म्हणुन ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते फक्त आईवडील च करु शकतात पण दुसर्याच्या घरातून आलेल्या व्यक्ती ला आपण सर्वस्व अर्पण करतो पण तेच रक्त. विचारी असेल तर सासुसासरे म्हणजे आईवडील मानते तिचं लक्ष्मी प्राप्तीसाठी योग्य होते पण एखादी जर खट्याळ नजरेने वागत असेल तर सासुसासरे दुष्मण होतात त्यामूळे अशा घरांचे नुकसान करते आयुष्य कमी आहे अशा व्यक्ती पासुन सावध राहा सुरक्षित रहा
माझे देव आहे वडील आणि आई
त्यांच्या त पहावी विठ्ठल रुखमाई
आईवडील आहे त माझे देव।
त्यांच्या चरणी३३कोटी देव ।
अप्रतिम
जे ग आहे तोपर्यंत चालणार आहे धनेवाद
P
खूप वाईट दिवस आहे ज्या आई बाबा नी तुला मोठे केले 😭😭😭😭
Uh bhi u
सत्य परिस्थिती आहे
.
Khup chan
मला गाणे खुप खुप आवडल आती सुंदर गाणे
सुंदर गाणे
जो आई बापाला घरातून बाहेर काढेल तो आयुष्यात सुखी राहू शकत नाही त्याला परमेश्वर सुद्धा माफ करनार नाही
खरंच खूप अभिनंदन
Bm
,O
@@pandharinathgaikwad4701ppppppp
00
लव
जे लोक आपले आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांना त्यांची मुलं सांभाळनार नाहीत.
Rajiv Nemane
Fighjjbnl
supar ak nanber geet mom and dad sati
Property Nava var karu naka poryachya
भानुदास👍👍👍👍👌👍
Kadak
खर तर आई आणि बाबा मध्ये चार धाम आहे मित्रांनो
जो
अगदी बरोबर. ..खरखर. ..
Very .nice. song .
Nice video
जय शिवराय ❤❤❤❤❤❤
जीवनात किती पण श्रीमंत व्हा कितीही मोठा बंगला बांधा पण त्या बंगल्यात तुमची आई वडील जिवंत असतील आणि ती तुमच्या बंगल्यात नसतील तर तुमच्या बनल्याची किंमत शून्य आहे
गाणं छान, हृदयाचा ठाव घेणारं
आई वडील हेच ईश्वर आहेत
h
लय, भारी
Great
आई बाबा म्हणजे देव आहे ज्यांना आई बाबा नाहीत त्यांना आई बाबांची किंमत कळते
अती संदर भावनात्मक सत्य परिस्याती ची जानिव करून दिली आहे
Kupacha chhan song ahe
👌nice
miss you Aai baba
1
Mast song Bhau
आई बापा शिवाय या जगात कोणी नाही 😭😭😭