खूप छान विश्लेषण. Vlog बघतेवेळी खूप छान वाटलं. आता माझा भजन या कलेशी फारसा संबंध येत नाही. पण कधी काळी हे चेहेरे मी खूप जवळून पाहिले आहेत. त्यामुळे मी पण या पिकनिक मध्ये आहे की काय असं वाटलं. नयना म्युजिक चें ओनर संतोष शिर्के यांना तर या व्हिडिओ मध्ये पहिल्या वर काही तरी वेगळंच वाटलं. कधी काळी यांना मी परेल st डेपोच्या बाहेर भजनाची कॅसेट विकताना पहिले आहे. आणि त्याचं भजनाच्या आधारावर्ती त्यांनी एवढं मोठं रिसॉर्ट केलं. एक मराठी व्यक्ती म्हणून अभिनंदन. आणि त्यांनी भजनाची नाळ सोडलेली नाही बर का? तुमचे सर्वांचे स्वागत त्यांनी सुप्रसिद्ध भजन सम्राट भगवान जी लोकरे यांच्या फेमस आरती ने केलं. मुळात त्यांना ही कल्पना सुचलीच कशी हे विशेष. तूर्तास धन्यवाद.
सर्व सन्माननीय भजनी बुवांना स.नमस्कार. खरंच खूप छान सुंदर पर्यटन व आंनद मेळावा..लरभारी ...सन्माननीय श्रीमान प्रमोदजी धुरी बुवांचे गोड मधुर आवाजातील निवेदन खूपच भारी !!!!🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️
सर्व ज्येष्ठ बुवांना मनःपूर्वक नमस्कार छान तुमचा उपक्रम हरिनाम सेवा करता करता असा ही आनंद घेता हे खरो खरोखर याच्या सारखा आनंद नाही !अशीच तुमची हरिनाम सेवा आणि एकजूट त्याच प्रमाणे हाही आनंद घ्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
❤❤
Khup masta....ashach tumchya chhan chhan picnic houde... Nice vlog🎉
खूप खूप छान
🌹 सर्व बुवांना षतशाहा प्रणाम 🙏
🙏🏻👌🏻
खूप छान विश्लेषण. Vlog बघतेवेळी खूप
छान वाटलं. आता माझा भजन या कलेशी फारसा संबंध येत नाही. पण कधी काळी हे चेहेरे मी खूप जवळून पाहिले आहेत. त्यामुळे मी पण या पिकनिक मध्ये आहे की काय असं वाटलं. नयना म्युजिक चें ओनर संतोष शिर्के यांना तर या व्हिडिओ मध्ये पहिल्या वर काही तरी वेगळंच वाटलं. कधी काळी यांना मी परेल st डेपोच्या बाहेर भजनाची कॅसेट विकताना पहिले आहे. आणि त्याचं भजनाच्या आधारावर्ती त्यांनी एवढं मोठं रिसॉर्ट केलं. एक मराठी व्यक्ती म्हणून अभिनंदन. आणि त्यांनी भजनाची नाळ सोडलेली नाही बर का? तुमचे सर्वांचे स्वागत त्यांनी सुप्रसिद्ध भजन सम्राट भगवान जी लोकरे यांच्या फेमस आरती ने केलं. मुळात त्यांना ही कल्पना सुचलीच कशी हे विशेष. तूर्तास धन्यवाद.
खूप खूप छान तुम्ही पर्यटन स्थळांना भेट देता असेच व्हिडिओ बनवत राहा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहू बुवा
आदरणीय सर्व भजनी बुवांना आमचा नमस्कार. योग्य नियोजन केले आहे.
राजु काका मस्त
हे असं अतुट नात आत्ताच्या टी टवेंटी भजणी बुवां मध्ये दिसत नाही.... हिच खरी भजणी बुवांची मांदियाळी आहे 🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar buva
Srvat pratham dhuri buvanche khup khu abhar
Very good maula ❤❤
खूपच छान नियोजन आणि भजनी परंपरा कोकणची ❤❤
सर्व सन्माननीय भजनी बुवांना स.नमस्कार. खरंच खूप छान सुंदर पर्यटन व आंनद मेळावा..लरभारी ...सन्माननीय श्रीमान प्रमोदजी धुरी बुवांचे गोड मधुर आवाजातील निवेदन खूपच भारी !!!!🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️
सर्व ज्येष्ठ बुवांना मनःपूर्वक नमस्कार छान तुमचा उपक्रम हरिनाम सेवा करता करता असा ही आनंद घेता हे खरो खरोखर याच्या सारखा आनंद नाही !अशीच तुमची हरिनाम सेवा आणि एकजूट त्याच प्रमाणे हाही आनंद घ्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
खूप छान बुवा एकदा गणपतीपुळ्याला या
सर्व माऊली नमस्कार खूप छान आनंद लुटला असेच सर्व आनंदी रहाल अशी विठ्ठल चरणी प्रार्थना
खुप छान.
संगित भजन श्रेत्रातील रत्न एकत्र बघुन मनाला आनंद झाला.
या रत्नांमध्ये लक्ष्मण गुरव बुवा, रामदास कासले बुवा,असले असते तर आणखी मजा आली असती.
सर्व बुवा ना नमस्कार
Happy journey bhuvanu🎉
Atishay majedar anubhav apalaya sarv सन्माननीय kalakaranche Hardik Abhinandan🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार ,या निमित्तानेच सर्व बुवांचे एकत्र दर्शन घडून आले, खुप सुंदर छान,🎉 धन्यवाद!
Masta anyad gaya
याला जिवन ऐसे नाव खूप सुखी जिवन स्वतः टेंशन घ्यायच नाही आणि दुसऱ्याला द्यायच नाही आनंदानं जगायच....जिवन खूप सुंदर आहे
जयजय रामकृष्ण हरी
अप्रतिम चित्रीकरण आणि ओघवत्या शैलीत केलेले सहलीचे शब्दांकन . वा धुरीबुवा वा ❤
नमस्कार माऊली संगीत जीवन पूर्णतृप्त 🎉🎉
अप्रतिम नियोजन धुरी बुवा
आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद
धुरी बुवा सुंदर निवेदन आणि चित्रीकरण
खुप छान ❤
फार छान निवेदन व आयोजन🎉🎉
सर्व माउलींना नमस्कार ❤❤ खूप सुंदर अप्रतीम आसा हा अविस्मरणीय क्षण खूपच सुंदर ट्रीप ❤
गुरव बूवा दिसले काॅमेटी बुवा पुजारे त्याकापण पुढच्या वर्षी घेऊन चल बाकी मस्त जीवनाचा आनंद घ्या स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेतः ❤
,
🙏❤जय गुरुदास ❤🙏
खूप छान विडीओ
Khup chan
नमस्कार बुवा 🎉🎉🎉🎉
नमस्कार बुवा दापोलीला या गुरुवर्य विलास बुवा पाटील यांचे शिष्य बाप्पा लिंगायत🎉🎉🎉🎉🎉 याचेभाऊ🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏❤️❤️
सर्व गुरू माऊली ना नमस्कार शरद पवार बुवा घाटकोपर
नमस्कार बुवा दापोलीला या गुरुवर्य विलास बुवा पाटील यांचे शिष्य बाप्पा लिंगायत याचेभाऊ🎉🎉🎉🎉🎉
होय रे म्हाराजा
नमस्कार सर्व बुवांना.
सर्वाना नमस्कार
🎉 सर्वांना नमस्कार
Khup chan