Manoj Jarange Patil | चार पाच टोळके घेवून गर्वात जगू नकोस, राजेंद्र राऊतांना मनोज जरांगेंचा इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #ManojJarangePatil #RajendraRaut #MarathaReservation
    आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं.
    या वक्तव्यानंतर बार्शीच्या काही मराठा आंदोलकांनी जरांगे यांची भेट घेतली.
    मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय.
    चार पाच टोळके घेवून भुशानात जगू नकोस असं जरांगे म्हणाले.
    राजेंद्र राऊतांच्या आडून फडणवीसांचा डाव असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 137

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 9 днів тому +31

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 9 днів тому +29

    फडणवीस तुझा कोण लय जवळच नात दिसतं 😅😅😅😅

  • @bapumore5533
    @bapumore5533 9 днів тому +13

    आता माघार नाही आदरणीय श्री मनोज दादा पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 днів тому +10

    राऊत हा स्वाताच्या स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलत आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 8 днів тому +3

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @RAJANIKANTKAMBLE-lm7gd
    @RAJANIKANTKAMBLE-lm7gd 9 днів тому +15

    पाटील आरक्षण बाबत बोला जे सतेत आहेत ते एका दिवसात देऊ शकता आणि ती मानसिकता फक्तं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडेच आहे तुम्हाला पन माहिती आहे आरक्षण फक्त BJP देऊ शकते बाकी नाही

    • @balasahebjadhav6274
      @balasahebjadhav6274 8 днів тому +2

      आम्ही मनोज जरांगे पाटला सोबत आहे पाटलासोबत आहे पाटलासोबत आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @RenukadasShinde
      @RenukadasShinde 8 днів тому

      Tu gu kha

    • @MyMarathi-fh8zy
      @MyMarathi-fh8zy 7 днів тому

      दी म्हणावं मग, गप रे

  • @virenchavan778
    @virenchavan778 9 днів тому +4

    राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 9 днів тому +16

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 9 днів тому +25

    75 टक्के मराठा समाजाच्या लक्षात आलं तुझं राजकारण तुला फक्त महाविकास आघाडी निवडून आणायचे आहे तुला आरक्षणाची काहीही देणेघेणे नाही आरक्षण हा शब्द फक्त राजकारणा पुरता वापरतोय

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 9 днів тому

      तुझा कोण बाप असेल ना राजकीय त्याला म्हणाव मराठा आरक्षण दे सत्ताधारी आम्ही 2024 विधानसभा त्यांना बिन भोगात मतदान करून स्वभाव सरकार स्थापन करण्यासाठी राजकारण तू करतोय आम्ही नाही

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 9 днів тому

      अरे शेंबड्या सांग ना तूझ्या फडणवीस ला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला सरकार तूमच आहे ना मग जरांगे पाटील तूम्हालाच मागतील ना आरक्षण आणि मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना आश्वासन महायुती सरकारण दील होत द्या आरक्षण सगळा मराठा समाज बीजेपी ला मतदान करेल आणि जर नाही दील तर बीजेपी चा सुपडा साफ करेल

  • @bhairawnathkute6395
    @bhairawnathkute6395 8 днів тому +2

    राजा राऊत रोहित पवार ला खूप बोलल्यामुळे मनोज जरांगे याला राजा राऊत चा राग आलेला आहे

  • @SomeshyorHake
    @SomeshyorHake 9 днів тому +6

    काय अभ्यास जरागे बारामतीच्या शरद पवार चा चमचा आहे

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 9 днів тому +17

    जरागेला आता मुख्यमंत्री नक्की करावा तर आरक्षण मिळेल 100%

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 9 днів тому +3

    The Great Maratha Warrior Only Manoj Dada Saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 7 днів тому +1

    तिकीट मिळवण्यासाठी ही आदळ- आपट दिसतेय

  • @SuryakantKadam-zp5kk
    @SuryakantKadam-zp5kk 9 днів тому +4

    सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षण द्या

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 4 дні тому

    तुमची भूमिका फक्त शरद पवारांना पाठिंबा अप्रत्यक्ष

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 7 днів тому

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी कष्टकरी वंचित कामगार शेतमजूर अपंग कष्टकरी शेतकरी बहुजन वंचित यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर... प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला... जरांगे पाटील

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 8 днів тому +1

    दादा तुम्ही चिंता करू नका या सरकारने कितीही पैसा देऊ द्या सामान्य माणूस तुमच्या सोबतच आहे

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 7 днів тому

    🚩🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @sampatwagh6434
    @sampatwagh6434 8 днів тому +2

    ek numbar Dada

  • @SarthakNirwal-j1j
    @SarthakNirwal-j1j 9 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 8 днів тому +1

    जरागे साहेब 👌👌👍👍

  • @Maddy77395
    @Maddy77395 9 днів тому +19

    देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
    1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
    देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 9 днів тому

      मराठा आरक्षण देणार हे आश्वासन फडणवीस यांनीच दिल होत न टिकणार आरक्षण दिल मराठा समाजाला फसवल मागणी आरक्षणाची देल महामंडळ वारे लबाड देवा भाऊ पवार महालबाड आहेत त्यांनी तर वाट लावली आरक्षणाची

    • @Kailas110
      @Kailas110 9 днів тому +2

      List deto ka bhai kunala benefit zala deto
      Fekya fadanvis

    • @virenchavan778
      @virenchavan778 9 днів тому

      🔔

    • @virenchavan778
      @virenchavan778 9 днів тому +1

      मनोज दादा जरांगे यांच्यामुळे आज अनेक गरीब कुटुंबातील लेकरं पोलीस झाले तलाठी झाले कोणी ग्रामसेवक झाले हे सत्य आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 9 днів тому

      शेंबड्या तूझ्या देवा भाऊ न मराठा समाजाला फसव आरक्षण दिलं जे कोर्टात टीकणार नव्हतं तूझा देवा भाऊ पोटातून कपटी आहे

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    आम्ही फक्त राजेच मावळे

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 9 днів тому +4

    राजा राऊत फडणवीस चा चेला आहे है आख्या बार्शी तालुक्यातील लोकांना माहीत आहे

  • @Fgffhjhfrgghhh
    @Fgffhjhfrgghhh 8 днів тому

    Only Manoj jarange ❤❤

  • @user-ke2is5rb1u
    @user-ke2is5rb1u 9 днів тому +1

    चांगला टाइम आहे पाटील साहेब

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 8 днів тому

    मनोज दादाची फाईट नेत्याची टाईट

  • @ganeshmore5643
    @ganeshmore5643 8 днів тому

    जरांगे तुम्ही पण चांगलेच अडकणार

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 9 днів тому +1

    दादा एक नंबर 🙏✌✌💪

  • @atulpawar1245
    @atulpawar1245 9 днів тому +1

    Only Manoj dada

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 9 днів тому

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤

  • @PramodMane-n4e
    @PramodMane-n4e 9 днів тому +2

    ओन्ली जरागे पाटील

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 8 днів тому +2

    Kay comedy show chalu zalay

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 8 днів тому

    राऊत 1990 ते 99 या काळात बार्शीच्या पांडे चौकात हातभट्टी विकत होता...

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 9 днів тому +1

    मनोज दादा ❤❤❤❤❤

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 9 днів тому +3

    Fadanvis chya navach jap chalu ahe roj😅

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 8 днів тому

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 9 днів тому +15

    गप कर दादागिरी नको दाखवू

  • @harshadsade2110
    @harshadsade2110 8 днів тому +5

    हा अडाणी समाजाचं नुकसान करणार

    • @laxmisagarkashid4493
      @laxmisagarkashid4493 8 днів тому

      आस बी अण तस बी मराठ्यांच वाटुळ झालच आहे मग ह्यांच्या नादाला लागून आजून थोड होईल अन जर आरक्षण मिळालच तर कल्याण पण आमचच होईल .

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 9 днів тому +3

    दादा आपलं उमेदवार उभे करा ही लोकं आपल्या बरोबर राहतात

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 9 днів тому

      ar baba ahet te mva ch ahe marathe nivnt sheti krtat...ajun ek gamw hotey bgh nxt week mdhe marathwada la sarsakat arksh sarkar denr..n hych karykram honr

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 9 днів тому +2

    😂😂😂😂😂Yes फस 😂😂😂नविस

  • @radhekrusana6463
    @radhekrusana6463 9 днів тому +2

    Deshi

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 9 днів тому

    JARANGE पाटील प्रामाणिक माणूस

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 9 днів тому +4

    एक मराठा कोटी मराठा एमएच 26

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 9 днів тому

    हर हर महादेव ❤जय शिवराय

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 9 днів тому +1

    278 Umedvar.Ubhe Kara..
    Ani Nivdun Ana..Manoj Jarange La..C M Kara..
    O B C Tun Arakshan Geun Taka.Kashala..Fadnvisa..Cha Nava Cha Jap Karit Rahiche.. Vichar Kara..

  • @dinkarsobale9393
    @dinkarsobale9393 9 днів тому +10

    हा बेअक्कल आहे

  • @user-ne2ei7kj1n
    @user-ne2ei7kj1n 9 днів тому +1

    Only pawar Shaeb 😂😂

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 9 днів тому +2

    Pawar cha Totya....

  • @BaluNikam-j9u
    @BaluNikam-j9u 9 днів тому +4

    only जरांगे दादा

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    अश्या आल्यागेल्याचे नाहीत

  • @ranjitundre5472
    @ranjitundre5472 8 днів тому

    👍

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 8 днів тому +3

    मनोरुग्ण झालय हे वेडझव

  • @user-xv5ek3ew3x
    @user-xv5ek3ew3x 9 днів тому +2

    Sampla ata rajabhau 😅

  • @sandipgaikawad1905
    @sandipgaikawad1905 8 днів тому

    ❤❤

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 8 днів тому

    हे लाचारी बोल घेवडे आमदार कोटी ची भाषा करतात काय विकास कामे करतात भ्रष्टाचार लोकांनो सामान्य गोरगरिबांच्या अन्नात माती करू नका आज पर्यंत किती एज्युकेशन लोन भरू शकत नाही 7 लाख रुपये कर्ज झाले हे विचार बोला ना

  • @prashantj456
    @prashantj456 8 днів тому

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @user-ne2ei7kj1n
    @user-ne2ei7kj1n 9 днів тому +1

    Vajava tutari😂😂

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 9 днів тому

    Mastta Patil Saheb.

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 8 днів тому

    मनोजराव आता बस करा नोटकी

  • @NitinJadhav-we4ns
    @NitinJadhav-we4ns 9 днів тому

    Only patil

  • @avadhutmane9506
    @avadhutmane9506 9 днів тому +2

    tu tr sglyt yeda zva hys

  • @user-nm4dp2ef7w
    @user-nm4dp2ef7w 8 днів тому

    Patil Saheb

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    ओन्ली मराठा तो पन उदयनराजेंच् 😊

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 9 днів тому +1

    गप रे 😂😂😂😂😂

  • @AllInOne-dc8xz
    @AllInOne-dc8xz 8 днів тому

    Are jarangya tu tari kuthe tujhi bhasha boltoy tu sharad pawarchi bhasha boltoy

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 9 днів тому

    दादा,राणे,पन,जास्त, कराला

  • @SuryakantKadam-zp5kk
    @SuryakantKadam-zp5kk 9 днів тому

    आरक्षण द्या

  • @pandurangdole120
    @pandurangdole120 8 днів тому

    Tutari

  • @maheshkendre5338
    @maheshkendre5338 8 днів тому

    Tu la kay rat divas .fhadnves desto kay

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 9 днів тому

    BJP..LA .MASTI AALI AAHE....AATA TYANA DAKHAU TYANCHI JAGA....AAMHI MARATHE JARANGE PATIL YANCHYA SOBAT AAHE AANI PUDHE HI RAHANAR....JAY SHIVRAY....

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 днів тому

    Satetil malida gangche marate bilkul nivdun deu naka Rautla fasvisane choklet dile anajipant ahe

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 9 днів тому +1

    राऊत देवा भाऊ तुम्हाला सुकायला लावला.

  • @dnyaneshwargajbhare2210
    @dnyaneshwargajbhare2210 9 днів тому +1

    Sharad pawar cha manus

  • @dnyaneshwargajbhare2210
    @dnyaneshwargajbhare2210 9 днів тому +1

    Kay sanskar

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    ओन्ली मराठा

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    ओन्ली राजे

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    उदयनराजे

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    पडतय तो यावेळी 😂 दादागिरी खुप आहे त्याची

  • @prpatil3126
    @prpatil3126 8 днів тому

    11 मशी

  • @appabote9589
    @appabote9589 9 днів тому +2

    ओन्ली पाटील 💪

  • @virenchavan778
    @virenchavan778 9 днів тому

    राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..

  • @Maddy77395
    @Maddy77395 9 днів тому +7

    देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
    1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
    देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 9 днів тому +1

      Gaykad aayogcha aahval vidan patlavr n tevata parspr sebc vegala prvrg nrman fadnvis kela

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 9 днів тому

      are he sglya real marathyna mhity...ithe comment krnre kivha gardi krnre MVA che karykrte ahe...samanya lokna klty rajkarn atta ky chlly te

  • @virenchavan778
    @virenchavan778 9 днів тому

    राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..