सह्याद्री चॅनल वरील ढोलकी झाली बोलकी मधला वादक निलेश देवकुळे एवढा चांगला वादक इथे असल्या कार्यक्रमात बघुन वाईट वाटल खुप उत्तम वादक आहे हा आणि त्याची लेव्हल ह्या पेक्षा ही उंच आहे देव करो तुला उत्तम अशी संधी मिळो तु मोठा होवो
आपल्या सर्व कलाकारांचे व आराधी भक्तमंडळी तसेच नवयुवक तरुण तरुणी व कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 शिवशक्ती दावलनाथ दरबार
घाण कमेंट करणाऱ्यांनी लक्षात घ्या कार्यक्रम जागरण गोंधळ चा आहे जे गाणं गात आहेत ते महाराष्ट्राचे लोकगायक आकाश शिंदे आहेत व जे गाण्यावर नाचताय ते सावकार गुरू अहिल्यानगर कर आहेत चांगली माहिती घेऊन बोला
बोलण्याचा उद्देश एवढाच होता आपली संस्कृती आपली शान आहे तिचा सन्मान करणं तिची जोपासना करणं आपल परम कर्तव्य आहे त्यामुळे जागर गोंधळ हा देव देवतांच्या पूजेचा कार्यक्रम आहे त्याला हे असे गालबोट लावू नये एवढीच अपेक्षा
खुपच सुंदर तमाशा आहे
हा जागरणं गोंधळ आहे. पहाटे 4 पर्यंत चालतो. पण यांनी त्याचा तमाशा केला. कलियुग आहे बाबा. 😢😮😮
जागरण गोंधळामधे हा कार्यक्रम नव्हता दादा🙏
tula ky mahit
समाजाला जे पाहिजे ते द्यावं लागतं ना राजा .
ते लोक कलाकार आहेत
ज्याला मूलगी होत नाही खंडोबा ला नवस करून मूलगी झाली तर तिला मुरूळी म्हणून देवासाठी नाचाव लागत हि लावणी नाही बाकी मि कोण मोठा नाही 👍💪
देवाच्या नावावर तमाशा चालू केला ह्या लोकांनी
सह्याद्री चॅनल वरील ढोलकी झाली बोलकी मधला वादक निलेश देवकुळे एवढा चांगला वादक इथे असल्या कार्यक्रमात बघुन वाईट वाटल खुप उत्तम वादक आहे हा आणि त्याची लेव्हल ह्या पेक्षा ही उंच आहे देव करो तुला उत्तम अशी संधी मिळो तु मोठा होवो
कलाकाराला जे काम भेटल तर सोडत नाही जिथून मोठ होतो परत तिथे कामाची लाज कशाला हवी 🙌
Tamasha mast
तमाशा मध्ये बेली डान्स
अबब.
आपल्याला तर आवडला कार्यक्रम जबरदस्त आहे
देवा काय बघावे लागते तुझ्या नावाखाली 🙃
आपल्या सर्व कलाकारांचे व आराधी भक्तमंडळी तसेच नवयुवक तरुण तरुणी व कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
शिवशक्ती दावलनाथ दरबार
कृपया अशा आपल्या महाराष्ट्रीयन जागरण गोंधळ कार्यक्रम पद्धतीत स्त्री याना नाचवू नये! ते अशोभणीय आहे!
तमाशा मस्त आहे आणि बायली नाचतो
असा जागरण गोंधळ सगळी लोक पुर्ण रात्र जागनारच
छान
कार्यक्रम एकच नबर
Bß
आकाश भाऊ एकच नंबर आवाज आहे
जागरण नाही हे तमाशा आहे . कसं लोक बघतात
काय व्हय की पन मजा आली
तमाशा
Khup chhan Aakash dada
Bag re baba deva, ani ghe action
खरच हे बघून देव खुश होत असतील का???
देवा साठी नसतं ते मानसा साठी असत माणस खुश होतात की
💯
देवा चे gane कशाला लावायचे saral saral tamashach सुरू करायचा
खुप छान आकाश दादा
Kadkk gujii ❤
Ek number tamasha ahe
Maharashtrachya lok kalechi vaat lavali tumhi lokani
देव पण.... 🙊
Top dancear
गौतमी चा ट्रेण्ड...येतोय
Jay Bheem
लय भारी ❤
Ok👍🤝🙏
घाण कमेंट करणाऱ्यांनी लक्षात घ्या कार्यक्रम जागरण गोंधळ चा आहे जे गाणं गात आहेत ते महाराष्ट्राचे लोकगायक आकाश शिंदे आहेत व जे गाण्यावर नाचताय ते सावकार गुरू अहिल्यानगर कर आहेत चांगली माहिती घेऊन बोला
दाडी वाल्या काकू कडे एवढा पैसा वाटण्या पेक्षा एखादया गरीब मुलाला दया शाळेत कमी येईल त्याच्या 🤣
❤❤
3.50 तो माणूस आहे का...बाई आहे 😂😂
❤❤❤❤❤❤
गोंदळाचा तर या लोकांनी पर तमाशा करून टाकला
गोंधळामध्ये हा कार्यक्रम नव्हता दादा🙏
Hya Deshyat Dev jari aala tari sudharna honar naahi.
Tamasha ahe ki devacha Gondhal????
कुठे चालत हे सगळं
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ही भक्ती आहे का 🤔
Nachya kon aahe
तमाशाचा फड😂😂😂
Ha baga barik barik boltoy😂😂😂
तमाशा महा मंडळ 😂😂😂😂
🎉🎉🎉🎉💃💃💃💃💃💃💃🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nachya
अरे बाबांनो म्हणलं हा कार्यक्रम काय तमाशा नाही ना
जागरण च्या..नावावर....तमाशा...😅
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐♥️♥️♥️♥️♥️
जालना जिल्ह्यातून नमस्कार तुम्हाला खूप छान आहे
Sahukar
अफजल खान 😂
He kay aahe 🙏dewacha kam aahe ka lawanicha 🥺🙏
देवाच्या नावावर मजा मारताहेत इथं हेच तर पाहिजे फुकाचा डान्स दिसतोय देवाची काय किमत. सगळे फळ प्राप्त करतीलच
मावशे
बिचकुले
Ha sonyavala baba kon ahe yevdha natlela jasa kay tamasha chally devachya navavar😂
करीना काळे तर आशी ॲक्शन मारते जशी काय 16 वर्षाची च आहे😂😂😂😂😂😂
हे जागरण आहे का
जागरणाच्या आधी होता हा कार्यक्रम🙏
काळी साडी काय किंमत आहे
400 😂
देव नाही पण माणसे खुश होतायत
हे काय आहे 😮
जागरण गोंधळाच्या आधी हा गाण्याचा कार्यक्रम होता दादा🙏
नक्की जागर गोंधळ आहे की वेगळा काही कार्यक्रम
जागरण गोंधळाच्या आधी हा कार्यक्रम होता दादा.
पाठीमागे गादी कोनाची भरली आहे देवाकडे पाठ करून नाचने शोभत नाही मुरुळी च्या हातात घाटी नाही डान्स शो असल्यासारखे वाटते
Sir ha jagrnachya aadhi hota karyakram
बोलण्याचा उद्देश एवढाच होता आपली संस्कृती आपली शान आहे तिचा सन्मान करणं तिची जोपासना करणं आपल परम कर्तव्य आहे त्यामुळे जागर गोंधळ हा देव देवतांच्या पूजेचा कार्यक्रम आहे त्याला हे असे गालबोट लावू नये एवढीच अपेक्षा
घरी खायचे वांदे असतील पण इथे उगाच पैसे उधळतो
काय चीत्या पब्लीक आहे हे असे गोंधळ नहीं तमाशा म्हणतात ह्याला आणि तो नाचतो त्याला नाच्य म्हणतात
पारंपरिक मुरली एकदा जाऊन बघा जेजुरी ल
Agdi barobar....Kay lavl hya lokani...hya striyana kahich kas vatat nahi...changlya paramparechi vat lavli hya lokani...
आरे ही करीना कशी नाचते टेम्पो धुतल्या वाणी 😂😂😂😂😂
🤭🤭🤣🤣
😂😂
Tamasha aahe
Vadhy kam barobar nahi
Savkar nhi chakka ahe to😂😂
मुरळी अशी नाही नाचत.खेळ करुन ठेवलाय नुसता जागरन गेोधंळाचा.
What the hell is this😂😂😂😂😂
नावं ठेऊ नका
नाचायचं तुझं काम नाही
Banycha tar purn ban aase Kay bahrupi chale kartos
🎉vƒvzŋबषतहभथडबयमळमषसषषषसससब