150 दिवसात येणारी तुर देते ऐकरी 10 ते14 क्विंटल उत्पादन बियाण्यासाठी संपर्क परशुराम गलांडे7798303122

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 42

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Місяць тому +4

    मराठीत व्हिडीओ टाकायचा मस्त

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @gajananhundekar5068
    @gajananhundekar5068 2 місяці тому +11

    मराठीत बोला हो आपण महाराष्ट्रात राहतो हे विसरू नका?

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत बोलतो भाऊ

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 Місяць тому +2

    तुर, तुर नही हिन्दी में अरहर कहते है

  • @Kishorjadhao-b9d
    @Kishorjadhao-b9d 2 місяці тому +3

    Shubhya marathit sangan.....

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 5 днів тому

    पानी दिले का?

  • @Dr.GaneshPote
    @Dr.GaneshPote 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद अधिक माहिती साठी आपला मोबाइल नंबर द्या

  • @kailashrathod1765
    @kailashrathod1765 Місяць тому +1

    5 vare lagat nahi

  • @zzzgade6138
    @zzzgade6138 Місяць тому +2

    सर मी पाकिस्तानचा आहे आणि मला तुमची तामिळ भाषा समजत नाही प्लीज मला तेलुगु भाषा मध्ये समजून सांगा

    • @Jayshriram-k8s
      @Jayshriram-k8s Місяць тому +1

      😂😂😂

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому +1

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @pratikjalmkar3329
    @pratikjalmkar3329 2 місяці тому

    लक्ष्मी चा नंबर किती आहे

  • @amarnathe1715
    @amarnathe1715 2 місяці тому +2

    ही पंचगंगा सीड्स ची लक्ष्मी तुर आहे... व्हिडिओ त पूर्ण माहिती देत नाहीत ..

  • @rakeshdhake6253
    @rakeshdhake6253 Місяць тому +2

    राज ठाकरेला बोलवतो थांब मराठीत बोलत नाही ना 😂

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому +1

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Місяць тому +1

    मुलाखत देणारा मराठीत बोलतो तुम्हाला काय झाल

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @yogeshkadam7220
    @yogeshkadam7220 Місяць тому +1

    आर भाऊ तू मराठीतच बोल😂😂😂

  • @patilpatil239
    @patilpatil239 2 місяці тому

    मराठी मध्ये बोला चांगले समजेल

  • @armaanali2450
    @armaanali2450 Місяць тому

    Nichy se to tur Puri Khali hai

  • @ashok1214
    @ashok1214 2 місяці тому +3

    तुला नीट हिंदी बोलता येत नाही मराठीमध्ये बोल आपल्या भाषेचा अभिमान बाळगा

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @gokulautade193
    @gokulautade193 22 дні тому

    फूल पण नाही अजून तर abdaj sagun राहिले

  • @kishorshelke4502
    @kishorshelke4502 2 місяці тому +2

    मराठीत बोला सर

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @ganeshundal7925
    @ganeshundal7925 Місяць тому

    नाव मराठी आणि बोलत हिंदी पण नाही 🤣

  • @sandipbodkhe9151
    @sandipbodkhe9151 2 місяці тому +1

    मराठी त बोला हो

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @d.k.patilvlogs8748
    @d.k.patilvlogs8748 Місяць тому +2

    शेमण्या मराठी मध्ये बोल

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @PramodKhedkar-e4z
    @PramodKhedkar-e4z 2 місяці тому +1

    Marathi bola bhau

    • @KrushiBabaMarathi
      @KrushiBabaMarathi  23 дні тому

      ईथुन पुढे मराठीत व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @vinodmunde-w7w
    @vinodmunde-w7w Місяць тому +1

    मिया खलिफा का बेटा

  • @AnilEkonkar
    @AnilEkonkar 28 днів тому

    Abhi Hindi bolane be

  • @rahulborse8117
    @rahulborse8117 2 місяці тому

    😂😂😂