ताई आणि साथ देणारे दादा यांचा खुप सुंदर आवाज आणि सर्व वादक संच मंडळी खरोखर कौतुकास्पद आहात. परंतु हे प्रबोधन गीत संत निरंकारी मंडळ तील आहे. आणि त्याचे गीतकार परम आदरणीय. श्री. एकनाथ जी कांबळे. मुंबई हे आहेत अंतिम अंतरा मध्ये एकनाथ जी यांचा उल्लेख केला आहे परंतु आपण ते नाही गायन केले. विनंती आहे की आपण जेथे जेथे हे गीत गात असत तेथे त्यांच्या अंतिम अंतरा चा उल्लेख नक्की करावा. कारण एक गीतकार खुप मेहनतीने ते तयार करतो आणि आपण रेडिमेड ते गात असतो. कृपया आपण नोंद घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
तुमचा आवाज खूप छान आहे ताई तुम्ही छान गाता एक विनंती आहे की या अभंगात नको अभिमान करू असे नाही तर नको अभिमान धरू असे आहे बरोबर आहे का ते बघा माझ्या कडून चुक असेल तर माफ करा मला राम कृष्ण हरी माऊली
Sunder geet Aahe
ताई आणि साथ देणारे दादा यांचा खुप सुंदर आवाज आणि सर्व वादक संच मंडळी खरोखर कौतुकास्पद आहात. परंतु हे प्रबोधन गीत संत निरंकारी मंडळ तील आहे. आणि त्याचे गीतकार परम आदरणीय. श्री. एकनाथ जी कांबळे. मुंबई हे आहेत अंतिम अंतरा मध्ये एकनाथ जी यांचा उल्लेख केला आहे परंतु आपण ते नाही गायन केले. विनंती आहे की आपण जेथे जेथे हे गीत गात असत तेथे त्यांच्या अंतिम अंतरा चा उल्लेख नक्की करावा. कारण एक गीतकार खुप मेहनतीने ते तयार करतो आणि आपण रेडिमेड ते गात असतो. कृपया आपण नोंद घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
खुप छान ताई साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई साहेब 👍
कोणताही हाव भाव नकरता तुम्ही जे गायन करता ते खुप आवडतं जनतेला आपला आवाज व आपलीं गायण करण्याची कला खुप सुंदर आहे आपल्याला ह्या बदल खुप खुप शुभेच्छा ताई
Khup chan avaj ahe gayan ok❤❤❤
कुठले हवामान न करता आपण जे गीत गाता कंठ सरस्वती देवीची वरदान आहे 7:35 है अप्रतिम गीत आपल्याला लाभलेली नैसर्गिक देणगी आहे
खुप सुंदर गायले मानसालाअभिमाननसाय पाहीजेत पण घमडदाख्वतधनेवाद
Tai khup chan ahe
राम कृष्ण हरी
ऑर्गन मास्टर माझा मित्र दांडेगावकर
खूप छान येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय खरच सोबत काहीच येत नाही सोडून जावं लागतं धन्यवाद ताई नारायण क-हाळे पाटील गीरगाव
खुप खुप छान खुप सुंदर, गायले, ताई
Khup chan chan didi tumchya ganyala sanmanacha namskar
पाठीमागे साथ देणार पण छान आवज
साथ छान आहे
खुप छान ताई पन सिलकारा गायला नाही
Bohot sundar.Tai.Aawaj🎉
नं1गायन केल धनंयवाद ताई
खूप छान ❤
खूप छान आवाज आहे ताई तुमचा 🎉
Candrabhagatai bhavgit chan aahes aavajala komal savr chan aahes dhanvad
खुप छान आवाज आहे ताई तुमचा.... 👍
Khup khup biutiful song Tai 👌👍
खरच छान गित सत्य
खरच या गीताने भाऊक करून टाकल 🙏🙏🙏👌👌👌
खूप खूप सुंदर भजन
Sundar
सुपर ताई
खूप.छान.आहे ताई
खूप छान गित
तुमचा आवाज खूप छान आहे ताई तुम्ही छान गाता
एक विनंती आहे की या अभंगात नको अभिमान करू असे नाही तर नको अभिमान धरू असे आहे बरोबर आहे का ते बघा माझ्या कडून चुक असेल तर माफ करा मला राम कृष्ण हरी माऊली
Khup,chan,aavaj,ahe,tai,tumcha
सुन्दर 🎉
🔥 गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे सिद्ध करून दाखविले आपल्या गवळणी 👋
पण
@@bhagvandukare3371😂😂😂😂😂😂
@@bhagvandukare3371😢😢 5c gy 1:43
@@bhagvandukare3371पण काय
😊😊 1:59
छान ताई गाण👍
खुप 👌👌
लय भारी मराठी कवि ताई गाना
Asangaon
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई.....
Khupch__chan
Khup chhan Aavaj aahe Tai tumacha. Aaplya sancha che khup khup Abhinandan.
Very nice👍👏 sound, Tai. As well as music.... Salute to all of you....
जय हरी
Verry good khup Chan away ahe
खूपच सुंदर आहे गीत..,.
छान काका
Chhan songs
Nice Tai
माझं आयुष्य कसं जगायचं हे मी ठरवणार बाकीच्या कुञयानी भूकू नये
खूपच मधुर स्वर ताई जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय ताई
❤😅very good0❤😅
अप्रतिम गाणं अप्रतिम आवाज
खुप खुप शुभेच्छा ताई गाण्याला🙏👍🙏
ह्रदय स्पर्शी शब्द आणी सुंदर गायन
👌👌
खुप छान ताई
सुपर आवाज
Nice 👍👍
💯🙏🙏👌✌️
Jay Hari very nice tai
खुप छान
खुप छान आवाज आहे ताई
खूप छान
.
..900
🎉
❤❤❤verynice
Oo@@lakdobawankhede9318
सुंदर.गवळण.सुंदर.गायन
नाईस
जमंल ताई
सुंदर गवळण
धन्यवाद अतिउत्तम जय हरी माऊली
Best Song Very Good Tai
Aaj1stri aa kalasanchache netrtav Karu sakte aasha aa taila koti koti pranam
खुप छान आहे आवाज
Chan👌
खरच खुप छान आवाज आहे
खूप सुंदर आवाज आहे
खुप छानअधुर आवाज आहे ताई.
Vr good
Very. Nice. ❤
कुबशानहायथेवाद
खूपच गोड आवाज ताई
Jay hari mauli
nice very nice tai
Super Song tai God Gift.
Excellent!👍🌹🌹🙏🏼🙏🏼
खुप छान आवाज आहे ताई❤❤
खूप छान आवाज
Very nice
🙏🙏
ताई तुमचा अंगामधली साडि कोठे भेटती सांंगा पिलिज
Very very nice
भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर आहमदनगर
.
👍👌
छानछानअवाजआहेनं१गितगायले
Verynice
छानगायलेन१
अब्भग कोणाचा आहे
गोंड आवाज आहे
फक्त चेहरा पाहून लोक ऐकतात
nice
Good
शिवपा
🐯🌲🐅🐯❤😊😢😮🎉
😮😮😮😮😮😮
Very nice tai
Very.nice
2 coras ghena mag 1 no.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏