रयत शिक्षण संस्थेच्या कारभारामुळे कमीत कमी 200 ते 250 शिक्षक उतरले रस्त्यावरती.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024
  • रयत शिक्षण संस्थेच्या भोंगळ कारभारामुळे कमीत कमी 200 ते 250 शिक्षक रस्त्यावरती

КОМЕНТАРІ • 11

  • @abcd76958
    @abcd76958 Рік тому +9

    Tait परीक्षा द्यावी, गुणवत्ता धारक व्हावे, आणि नियमित नोकरी मिळवावी.

  • @pratibhathube
    @pratibhathube Рік тому +3

    पिटीशनर लोकांना कागदपत्र मिळतात आणि नॉन पेटिशनर लोकांना मिळत नाहीत . हे सर्व हास्यास्पद आहे.सुज्ञास सांगणे न लगे

  • @bhosalesir9133
    @bhosalesir9133 Рік тому +4

    पवित्र पोर्टल मधून विना मुलाखत लोक घेतले त्यासाठी मार्क्स पडावे लागतात...या उपोषणापेक्षा अभियोग्याता परीक्षेत लक्ष घातलं असते तर आज नोकरीला असता तुम्ही...

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Рік тому +3

    ही B.Ed gang जोरात असते १० जणांना उडवून घेवून वरून स्वजवल पणाचा आव v
    इंजिनियर आणि डॉक्टर अशी नाटकं करत नाही

  • @technicalvicky5989
    @technicalvicky5989 6 місяців тому +1

    Pan navin shikshakachi kay chuki ahe

  • @abhishekedake4282
    @abhishekedake4282 Рік тому +2

    नाही मिळणार मान्यता तुम्हाला हे सरकार नुसत गाजर दाखवत आहेत😢😢😢😢

  • @sainathmadhavraokadam7949
    @sainathmadhavraokadam7949 Рік тому +3

    Tait dya gunavata sidha kara mag va teacher

    • @rangtaranews6925
      @rangtaranews6925  Рік тому

      बिचारे पण सण वार सोडून बसलेत ना

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 місяці тому

    या शिक्षण संस्थेत काय बि होउ द्या सारख सम्राट शरद पवार च जबाबदार त्याने शिक्षण संस्था ओ बि सि च्या ताब्यात द्यावी

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 2 місяці тому

      शरद पवार च ओबीसी आहेत

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому +1

    मार्ग काढा यावर