गारगोटी खनिज संग्रहालय | Gargoti Mineral Museum Sinnar, Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 гру 2024
  • गारगोटी खनिज संग्रहालय | Gargoti Mineral Museum Sinnar, Maharashtra
    माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत श्री. के. सी. पांडे यांनी दोन काटी रुपये खर्च करून आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय उभारले आहे.
    हे अद्वितीय प्रकारचे मौल्यवान खनिज दगडांनी समृद्ध केलेले एक विशाल संग्रह आहे. गारगोटी संग्रहालय ही एक खाजगी संस्था आहे आणि त्यात पृथ्वीच्या खनिज रचनांचा संग्रह आहे जसे की खडक, विविध आकारांचे क्रिस्टल्स आणि रंग जे आपल्या आकर्षणाला मोहित करू शकतात.
    निसर्गाची ही किमया श्री. पांडे ह्यांच्या कित्येक वर्षाच्या परिश्रमामुळे संग्रहालयात आपल्याला पहायला मिळते. सोने, हिरा, झिओराईट, कॉव्हानाईट असे अनेक प्रकारच्या नैसर्गिक गारगोटया आपल्याला पहायला मिळतात.
    The Gargoti Museum is a museum in the town of Sinnar near Nashik in the Indian state of Maharashtra that houses a collection of natural mineral & gem specimens collected by K.C.Pandey over 40 years. It is the world's biggest “Private” Gem & Mineral Museum. It also houses the largest & the finest collection of Indian Zeolite Minerals & Crystals in the world.
    How to Reach:-
    Pune To Gargoti Mineral Museum 192 KM
    Mumbai To Gargoti Mineral Museum 188 KM
    Do visit:-
    gargoti.com/
    Subscribe for more information just like this: / @dixitman7
    #गारगोटी
    #marathi
    #खनिज
    #संग्रहालय
    #Gargoti Mineral Museum
    #Gargoti
    #Mineral
    #Museum
    #Sinnar

КОМЕНТАРІ •