खुप छान गाणं आहे अगदी सर्वांनी आवरजून बघावं, आणि नक्की एकावं कुणी लिहलय पण सुचानाऱ्याची खरचं तारीफ करावी तेवढी कमीच🎉🎉🎉 त्यातल्या त्यात सचिन आणि लेडीज कलाकार यांनी ते अप्रतिम पडद्यावर वाठवल खरचं तोड नाही 🎉🎉🎉🎉💐💐💐💐🤞
मी खानदेशी नाही पण "सचिन भाऊंचे" गाणे ऐकाईल आणि बघाईल खूप आवडतात "सचिन भाऊनी" आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे🌹💕. Best of luck's 👌
सचिन भाऊ आणि पुष्पा ताई आपल्या लोकप्रियतेला तोडच नाही.. दिप्तेश अभिनंदन मित्रा.... तुझी यशस्वी घोडदौड अविरतपणे चालू राहो.. सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा..
सर गाण्यात जे लोकेशन वापरले आहे खूपच छान असं वाटत होते की हॉलिवूड song पाहत आहे असेच प्रगती करत रहा आणि पहा तुम्ही नक्कीच मराठी आणि हॉलिवूड पिक्चर मध्ये काम करणार शुभेच्छा तुम्हाला आणि संपूर्ण टीम ला
जय खान्देश🚩🚩❤
दर्जा 🎉🎉🎉❤❤ rhyming ekdm kdk बसले 👌👌
जय खान्देश 😍🦋🔥
लय भारी सचिन दादा ❤❤❤❤❤❤❤
thnx bro
अप्रतिम सचिन दादा आणि दिप्तेश दादा❤
गाण्याचे गीत,कंपोज, म्युझिक मास्टरिंग, अॅक्टींग, गायन...All Perform Best❤🎉
खुप छान गाणं आहे अगदी सर्वांनी आवरजून बघावं, आणि नक्की एकावं कुणी लिहलय पण सुचानाऱ्याची खरचं तारीफ करावी तेवढी कमीच🎉🎉🎉 त्यातल्या त्यात सचिन आणि लेडीज कलाकार यांनी ते अप्रतिम पडद्यावर वाठवल खरचं तोड नाही 🎉🎉🎉🎉💐💐💐💐🤞
Bh
मी खानदेशी नाही पण "सचिन भाऊंचे" गाणे ऐकाईल आणि बघाईल खूप आवडतात "सचिन भाऊनी" आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे🌹💕. Best of luck's 👌
सचिन भाऊ आणि पुष्पा ताई आपल्या लोकप्रियतेला तोडच नाही..
दिप्तेश अभिनंदन मित्रा.... तुझी यशस्वी घोडदौड अविरतपणे चालू राहो.. सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा..
Thanks Dada
thnx bhau
@@dipteshsonawaneofficial32218⁸😅😅
एक नंबर सर ❤️❤️🔥🔥👌👌
एकच नंबर भाऊ
Mast Sachin Bhau 🎉❤ 😊
क्या बात है सचिन भाऊ 👌👌 विलास भाऊ सूपर संगीत दिल आहॆ 👌👌
जय खान्देश 🎉🎉
आमचा मान आमचा सन्मान सचिन कुमावत ....
जय खान्देश
खूप खूप शुभेच्छा सर्व टीम
ौौंऍठ
झकास. सचिन कुमावत भाऊ.
Ek Number song Sachin dada
❤ 1 no song mama😍❤
जळगावची शान सचिन दादा कुमावत ❤😊
Ek dam zakasss❤🤩
1 no. Mala jaast mala kay aavadal sachin bhau chi entri keli riksha madhun rikahavar dr. Babasaheb ambedkar sahi ❤ dil khush kar di ta 💙 jay bhim💙
Kdkkk❤❤❤
Kadddddddddddk Sachin 😊
कडक गाणं आहे भाऊ ❤❤
👌👌👌👌👌
गाण्याच्या सुरवातीलाच रिक्षावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही पहिली मन खुश झाल..साँग साठी बेस्ट ऑफ लक ..जय भीम 💙जय महाराष्ट्र 🧡
Krantikari Jay bhim💙
@@RavindraAhire-vr7ol Jay bhim jay maharashtra
रिक्षांवर काय सगळ्या भारतावर डॉ. बाबासाहेबाचि सही आहे
Jay bhim 💙💙💙
Jay 💙 bhim
Waw Bhai waw❤❤❤
Kadkkkk na bhai 👑👑👑
1 ch no bhai
Love this classic song
Kadaaaaak song bhau....👌🏻💪🏻🎉🎉🙏
सुंदर ❤
सचिन भाई खूप छान्
व्वा! Jethalal Babita जोडी 👌👌मस्त साँग
❤️ सुपर हीट गाणा शे भाऊ 😍
एकच नंबर दादा काय गाणं बनवलं आहे ❤❤❤❤
thnx dada
Lay Bhari Sachin dada 🔥
जबरदस्त लय भारी 😅😅
Kdkkk sachin dada
SUPER AANA❤❤
आपल्या खान्देशी भाषेची चर्चा गावभर नाही देश भर झाली पाहिजे ☺️❤️
सचिन भाऊ आपण खान्देशची शान आहेत. गाण एकच नंबर आहे 🎉🎉👌
Super hit kig bro Sachin Bhai
💕💕💕💕jabrdast bhau
Ek Number Song🎉
Khup chan Sachin dada 🕺🕺😍
thnx bro
आजारी होतो म्हणून आराम करत होतो,,,, गाणं ऐकून Mood Fresh झाला.💓😍😊
Sachin bhau kaddddkkkkk song, govind sir mast aawaz
Ek number Bhai
Kadak 1 no bhava ❤❤❤❤
Super hit bhau
Jay khandesh
Bhau 1 ch number jay khandesh ❤❤❤
खतरनाक सर
Thnx sanjubhau
Kadakkk🎉🎉🎉🎉🎉
सुपरहिट सॉंग सचिन भाऊ कुमावत लय भारी 👍💯☝️जय खान्देश
खतरा ना भो
Ekach number ❤❤❤
1 nabr bhau ❤
🔥🔥🔥🔥
लई भारी
एक नंबर सचिन दादा ❤❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
खरच लय भारी .जय खान्देश सचिन सर
लय भारी राव खरच
एकं नंबर दादा
Nice song Sachin bhau
❤🎉nice dada
SACHIN JI KHUP CHAAN👌👌👌
Lay bhari Sachin bhau❤❤
Lay Bhari se
मस्त नवीन पात्र साकारलं आणि धम्माल ❤ 🎬
Khup chan song actions pn aani shoot chan kelele 💯👍
Ek number dada❤❤
मामा एकच नंबर गाणे झाले आहे
परी स्पर्श आणि कृष्णप्रेम कडून खूप खूप सुभेच्छा🎉🎉🎉
जबरदस्त सोंग सचिन भाऊ 🎉🎉
काय आवाज आहे गोविंद भाऊ गायकवाड तुमचा नदच खुळा जय खान्देश ❤❤
Bhau kdkk
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hii
❤❤❤❤❤❤❤
Ek no bhau...❤
Kadak song bhau 🎉
No 1 साँग....👍🔥🔥🔥
Ek nibar ahe 😢🎉❤
एऐ
💐💐💐⛳⛳🙏🙏🤗🤗🤗🤗🎼🎼🎙️🎙️💃🏻💃🏻💃🏻 अतिशय सुंदर असं गाणं बनवलं सचिन
धन्यवाद बनारसे😍
Khatarnak Song 🔥🔥💯
Jabardast Sachin Dada
❤❤😂❤❤
Big fan ❤😎 सचिन सर 😎❤️ जय खानदेश ❤❤❤❤❤
सर गाण्यात जे लोकेशन वापरले आहे खूपच छान असं वाटत होते की हॉलिवूड song पाहत आहे असेच प्रगती करत रहा आणि पहा तुम्ही नक्कीच मराठी आणि हॉलिवूड पिक्चर मध्ये काम करणार शुभेच्छा तुम्हाला आणि संपूर्ण टीम ला
Sachin Dada khup chhan gan zal ❤❤🎉🎉
❤कडक एकदम सचिन भाऊ ❤
Ek no song ahe ❤
lai bhari bho 1 no.................
Almost good project sachin sir
तोडच नाही सिंगिंग करायला माझ्या लाडक्या भावाला ❤️❤️♥️🎉🎉🎉🥰🥰🥰🤝🤝🤝
सर, आपण अहिराणी भाषेची शान आहात. आपल्या मुळेच अहिराणी आणि भिलाऊ भाषेच अस्तित्व कायम आहे.
Ek nabar bhau
Waaah 👏 👏👏
1 नं. आहे ❤🎉🎉🎉😊
Lai bhari songs ahe Sachin dada
नाद खुळा ❤
Kadak n bhau
🎉 सुपर हीट
Wow music pan khup chan..sallute
एक नंबर सॉंग सचिन कुमावत सुपर स्टार जय खान्देश