मी सांगली जिल्ह्यातील आहे. नुकतेच धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कामासाठी होतो. तिथे भैया मोरे व मेघा ताई यांची गाणी ऐकली. 1 नंबर आहे. अहिराणी भाषा. पश्चिम महाराष्ट्र कडून उत्तर महाराष्ट्र ला मानाचा मुजरा....
आम्ही भैय्या दादाच्या घरी गेलो आहे भैय्या दादाला खूप जवळून भेटलो आहे खूपच प्रेमळ स्वभाव आहे भैय्या दादाचा आणि त्यांनी जॉइन फॅमिली आहे खूप चांगले आणि प्रेमळ स्वभाव आहेत सर्व घरातल्या लोकांचा🙏

Khandesh Chya Arijit Singh ahe apla bhaiyasaheb ❤❤
आमचे जादुई संगीतकार यांचे सर्व गाण्याला सुंदर संगीत देऊन, अवघ्या महारा्ट्राला वेड लावनारे.... समीर सर यांचे अभनंदन 💐💐💐
तुमचे गाणे ऐकून मनाला खूप शांतता भेटते भैय्या दादा तुमच्या आवाजात काहीतरी एक वेगळीच जादू आहे खान्देश किंग👑 ओन्ली भैय्या दादा👍
Kadhi asto ha show
Bhaiya Babu tumni batch vegdi she karn tumna aavajni divana kra khandesh le tumn gaav kuthe aahe bhau
खरंच खान्देशच्या आरिजित सिंग चा शो भाऊ भैय्या मोरे
SBM SIR ,,,,
भैय्या भाऊ मध्ये खूप टॅलेंट आहे, आता गरज आहे फक्त त्यांना आपण खूप सपोर्ट आणि प्रेम द्यावे
All time favourite singer bayya bhau more Ahirani Arjit Singh 😍😍
Singer bhaiya more is not a name it's a brand of whole khandesh❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
खूपच छान सिंगिंग सम्पूर्ण टीम अतिशय एकजुटिने अभिनय करते विडियो बनवनारे तर 1च नं , !!जय खानदेश !!
Jy Maharashtra jy khandesh tai dada Kiran from Dubai ❤ilove khandesh
Bhaiya saheb Bhai tu great Ahes your Singing style ditto same. like Arijit Singh.....❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🙏
Khandeshachi man unchavnara boss bhaiyya more❤❤❤
👑जय आदिवासी जय 👑
आम्ही भैय्या दादाच्या घरी गेलो आहे भैय्या दादाला खूप जवळून भेटलो आहे खूपच प्रेमळ स्वभाव आहे भैय्या दादाचा आणि त्यांनी जॉइन फॅमिली आहे खूप चांगले आणि प्रेमळ स्वभाव आहेत सर्व घरातल्या लोकांचा🙏
क्या बात है भैय्या भाऊ super 👌
सुंदर आवाजाचे सुपर स्टार भैया दादा आणि मेघा मुसळे 👌👌🙏👌
Only one super singer bhaiya and megha 💖❤️💕