राऊतांची क्लीप पुन्हा व्हायरल, पोलीस आता तरी कारवाई करतील का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #sanjayraut #swapna_patkar #maharashtrapolitics

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 21 день тому +407

    स्वप्ना पाटकर यांना महाराष्ट्रातील सरकार न्याय देणार नाहीत कारण हे योगिजिंचे सरकार नाही
    अगर इथे असतात तर संजय राऊत च्या मुसक्या आवळल्या गेल्या असत्या हे असेच होत राहणार

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 21 день тому +4

      परफेक्ट

    • @govinddeshpande6440
      @govinddeshpande6440 21 день тому +7

      किती काल हे असच चालणार.

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 21 день тому +5

      हे असेच चालू राहणार आहे 😡😡

    • @Laxmiaakka
      @Laxmiaakka 21 день тому +6

      Sanjay raut yanchi chinta ta chita chita keli aasti, I believe

    • @satishrekhi
      @satishrekhi 21 день тому

      जो पर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत तोपर्यंत 😢​@@govinddeshpande6440

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 20 днів тому +43

    प्रभाकरजींच्या धाडसी पत्रकारितेला सलाम

  • @nehamunji
    @nehamunji 21 день тому +279

    ह्याच शिवराळ पुरूषासोबत, महाराष्ट्रातील एक मोठ्या महिला नेत्या कमरेत हात घालून नाचत होत्या

    • @sunilk4913
      @sunilk4913 21 день тому +25

      फुगडी घालत होती भोपळे ताई..

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 21 день тому

      ​@@sunilk4913भोपळे ताई नाही तर वांगी ताई म्हणतात तिला .

    • @satishrekhi
      @satishrekhi 21 день тому +20

      ​@@sunilk4913तरीही बरंय नाईंटी मारली नव्हती 😂

    • @atulpati1639
      @atulpati1639 21 день тому +23

      भोपळे नाही वांगी सु सु ताई

    • @Babyachabap
      @Babyachabap 21 день тому +10

      ​@@satishrekhiतुम्हाला काय माहिती 90 मारलीच नव्हती म्हणून

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 21 день тому +28

    संज्या चे हे फोन वरील कॉल संजयच्या आईला व रश्मी ठाकरे यांना महिलांनी घराबाहेर जमाव करून ऐकवावा तसेच सुप्रिया सुळे यांनाही ऐकववा

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 21 день тому +446

    म्हणुन तर बीजेपीवरचा विश्वास हळुहळु कमी होत चालला आहे, त्याच्या मुळे त्या संज्याची हिम्मत वाढत चालली आहे,

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 21 день тому

      गृहमंत्री बुळ्चटासारखा वागतोय.कदाचीत उकिरड्यावरची घाण अजुनही भाजपा मधे घ्यायचे राहिलेले असणार.

    • @kaluramlagad2623
      @kaluramlagad2623 21 день тому

      आकार डी जी 9,अनालाझर, भाऊ तोरसेकर... तुम्ही अगदी पोटतिडकीने सगळे विषय मांडत असताना, पुरावे देत असताना, काहीच कारवाई का होत नाही... स्वप्ना पाटकरला तर भाजप कधीच न्याय मिळवून देणार नाही... तसेच पत्रा चाळीतील लोकांना ही ह्या जन्मात न्याय मिळणार नाही...तर मला असा प्रश्न पडतो की तुम्ही कशा साठी जीवाचं रान करता...?
      कारण महाराष्ट्रात योगीचं सरकार येणार नाही...

    • @giteshjoshi3111
      @giteshjoshi3111 21 день тому +4

      सेटिंग करतो देफ

    • @gauravmhaske1054
      @gauravmhaske1054 21 день тому

      100%​@@giteshjoshi3111

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 21 день тому +3

      भारतीय जनता काँग्रेस पार्टी झाली आता काय विश्वास ठेवायचा बाकी राहिला 😂

  • @latikasave6570
    @latikasave6570 20 днів тому +31

    इतके पुरावे असतांना सरकार कोणाची परवानगी येन्याची वाट पाहतात.सर्व मिली भगत आहेत.😡
    संजय राऊत कोण मोठा लागून गेला.
    पोलिसा आणि न्यायदेवते वर सुद्धा आता विस्वास ठेवणे कठिण वाटे.हि सत्य परिस्थिती झाली आहे.🙏

  • @hirendramahajan6711
    @hirendramahajan6711 21 день тому +186

    सरकार राऊत वर कोणतीही कारवाई करणार नाही सरकारला संजय राऊत ला वाचवायचे आहे काही तरी पाणी मुरते आहे महाराष्ट्र सरकार वर आता विश्वास राहिला नाही,सुशांत सिंग,दिशा सालीयान यांची केस सुद्धा पुढे सरकत नाही मला वाटते कदाचित आदित्य ठाकरेंना वाचविण्या चा प्रयत्न केला जात आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 21 день тому +8

      युती ने असे वागले तर मतांची खरच अपेक्षा करु नये

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 21 день тому

      ​@@swapnapandit478नक्कीच

    • @rajusulakhe2817
      @rajusulakhe2817 21 день тому +4

      Nakkich

    • @ahikants.awane6943
      @ahikants.awane6943 21 день тому +4

      याबद्दल १००० टक्के सहमत

    • @marutimane9755
      @marutimane9755 21 день тому

      मीलीभगत नाथयेक अचानक नसतोच फुटत

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 21 день тому +40

    संजय राऊतांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करायलाच हवी परंतु काय आहे कायदा फक्त सर्वसामान्य जणते विरुद्ध च चालतो आणि राजकारण्याविषयी शेपूट घालतो।

  • @dnyaneshhadkar6708
    @dnyaneshhadkar6708 21 день тому +162

    भाजप एवढा षंढ पक्ष अजून तरी पाहिला नाही. म्हणतात ना "अती विचारी माणसाच्या हातून काहीच घडत नाही" तस काहीसं भाजपचं आहे.

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 21 день тому +12

      एकदम बरोबर म्हणालात.. हे देवा भाऊ फक्तकायाद्याची भाषा बोलून जनतेची मलम पट्टी करतात. आणि आपला कायदा गुन्हेगारांना शिक्षा देण्या ऐवजी त्यांच रक्षण कस होईल ते च बघतो

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 21 день тому +1

      ​@@yogeshjogle5946 देवा भाऊ नाही.. आधुनिक अनाजीपंत म्हणा

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 20 днів тому

      @@ASGXYZ तुम्ही ज्या अनुषंगाने "अनाजी पंता चा " उल्लेख करता आहात त्या अनुषंगाने मी फडणवीसनां अनाजी पंत म्हणणार नाही. फडणवीसांनी अजित पवार आणि त्यांचा गट तसेच शिंदे गटातील काही भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या मांडीवर बसवून, स्वतः च्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. आता तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांना सहन करावा लागत आहे.
      अनाजी पंता बद्दल आपण फक्त त्यांचा शेवटचा काही वर्षांचा इतिहास च लक्षात ठेवतो आहे, पण त्या आधी कित्येक वर्षे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्या साठी लढले होते. उगाच का छत्रपतीनी त्यांना अष्ट प्रधान मंडळात घेऊन एक उच्चं स्थान दिले होते! हा मागचा इतिहास सोईस्कर पणे आपल्याला आधुनिक "जाणत्या राजाने " विसरायला लावला आहे. हे ही लक्षात घ्यायला हवं.

    • @rajeevnikte7747
      @rajeevnikte7747 20 днів тому +1

      100%

    • @rajeevnikte7747
      @rajeevnikte7747 20 днів тому +1

      100%

  • @jagdishbhoir1730
    @jagdishbhoir1730 21 день тому +20

    प्रभाकरजी(सर) तुमच्या पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम.....

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 21 день тому +310

    राऊत ,अनिल देशमुख , अवाड यांचेवर वेळेवर कारवाई झाली असती तर हे जामिनावर सुटले नसते .B J P काही करेल ही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.

    • @jaihind5009
      @jaihind5009 21 день тому +8

      BJP is in office... But not in power !!!
      Satta fakta Congressi + Akhilesh yadav+ Lalu Yadav+ Mamta+ DMK che nete rabavtat!!

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 21 день тому +9

      याला कोर्टही जबाबदार आहेत..

    • @parvati8086
      @parvati8086 21 день тому +1

      Nahi karnaar. Te khoop soft ahet.

    • @alokkadam4416
      @alokkadam4416 21 день тому

      BJP kashyala kaahi pan karnaar???? Sanjay ShivSenaUBT cha manus aahe.... they should set him straight.... but they're all the same so doesn't make a difference.

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 21 день тому +2

      BJP is afraid to take any actions against the Thackerays and Sanjay Raut.
      In fact Thatte has openly said that Eknath Shinde helped to make Sanjay Raut's stay in jail comfortable and Devendra Fadanvis helped him to release him on bail.

  • @nishmusicstudio3615
    @nishmusicstudio3615 21 день тому +9

    अगदी परफेक्ट चिमटीत पकडला तुम्ही प्रभाकरजी संज्याला.. 👍🏻👍🏻👍🏻
    अश्या लोकांना उत्तर देणे गरजेचेच आहे.

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 21 день тому +103

    प्रभाकरजी तुमच्या धाडसी पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम !

  • @suchitapawar7863
    @suchitapawar7863 20 днів тому +11

    हे प्रकरण इतके दिवस दाबून ठेवले , हे सर्व राजकारण चालविण्याची गलीच्छ पध्दत आहे. साधा माणुस मेला तरी चालेल. फक्त नेता वाचला पाहिजे. आदित्य ठाकरे , संजय राऊत हे बाहेर कसे || असे प्रकरण साधे आहे कां ! ❤❤❤ पाटकर सॅल्युट , स्वतःची भाकरी भाजली पाहिजे , बाकी मरोत नाहीतर जळोत.

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 21 день тому +391

    फडणवीस यांनी लवकर योगीजी प्रमाणे धडक कारवाई करावी.

    • @nikhilgodale5619
      @nikhilgodale5619 21 день тому +9

      Majboor ahe ha....Deva bhau...
      Mahit nahi Hone Ministry kay karat ahe...and due to this people are getting away from BJP now

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 21 день тому +14

      काही तरी पाणी मुरतय.साध्या पाकीटमारावर तत्परतेने कारवाई करणारे पोलीस आता का हतबल आहेत?

    • @sumeetshinde3875
      @sumeetshinde3875 21 день тому +5

      It would be miracle if current Govt comes back in power due to no action policy

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 21 день тому +6

      F20 cha kahi rahilay ka ata.

    • @user-jp4dm6qk7t
      @user-jp4dm6qk7t 21 день тому

      राऊत हा माणूस नालायक माणूस आहे त्याला महिलांना शिव्या देतो तरी सरकार काही च कारवाई करत नाही आम्हाला योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 19 днів тому +9

    स्वप्नाताई यांनी कायदेशीर कार्यवाही करावी ..सरकार आणि जनता नक्कीच सोबत असेल..

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 21 день тому +80

    देवेंद्रजींनी सौम्य राहण सोडाव आणि आता पुन्हा युतिची वाट न पाहता सरळ आसुड ओढावेत.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 20 днів тому +12

    खुप मवlल भूमिका देवा भाऊ घेत आहेत
    केव्हl योगिजि बननार देवेंद्र जी।।।

  • @sheetalkumarkhinvasara329
    @sheetalkumarkhinvasara329 21 день тому +74

    उबाठा राहू देत...सरकार बदलूनही 2.5 वर्ष झाली... तरी हे प्रकरण लॉजिकल एंड ला का जात नाही..हेच समजत नाही

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 18 днів тому +6

    हा जर संजय राऊत यांचा आवाज असला, तर खरोखरच संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि अशी भाषा कोण बोलेल त्यावरती पण एक नवीन कायदा काढला पाहिजे

  • @madhukarchawhan8299
    @madhukarchawhan8299 21 день тому +80

    महाराष्ट्रात, संजय राऊत ,उद्धव ठाकरे ,जरांगे यांना कोणालाही शिव्या देण्याची ,तसेच मोदी ,शहा यांची बदनामी करण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नये.

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 21 день тому

      Agree with you👍👍👍

    • @Srinivas.B27
      @Srinivas.B27 20 днів тому

      जितेंद्र आव्हाड पण..

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 20 днів тому

      कोणाला कशाला वाईट वाटेल, सर्व कोडगे आहेत

  • @prashantsane6537
    @prashantsane6537 21 день тому +6

    अशी व्यक्ती खासदार कशी राहू शकते. राज्यसभा अध्यक्ष आणि कार्यालय याबाबत काहीच action कशी घेत नाहीत. हा लोकशाही च अपमान नाही का?

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 21 день тому +81

    केतकी चितळे त्रास दिला त्या वेळी सु ताई😮😮😮😮😮

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 21 день тому +10

    अगदी अगदी १००, टक्के सत्य निर्भिड खरे खरे विश्लेषण सूर्यवंशी भाऊ आपले आभार धन्यवाद

  • @vinodalpe7600
    @vinodalpe7600 21 день тому +46

    देवाभाऊ इतके पुचाट कसे निघाले याचं आश्र्चर्य वाटतं !

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 21 день тому +27

    फडणविस हा एक निष्क्रिय माणूस झाला आहे. महिलेला इतक्या शिव्या देवून राऊता विरुद्ध हा माणूस व पोलिस खाते काही च करू शकत नाही हे दुर्दैव आहे. आपले विश्लेषण अतिशय परखड आहे. धन्यवाद.

  • @vivekbyale9913
    @vivekbyale9913 21 день тому +278

    बाळासाहेबांना किती वेदना होत असतील असली माणसं शिवसेनेत ठेवले

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 21 день тому

      अजून वेळ गेलेली नाही ह्या बुटक्या राऊतला आत टाका😡

    • @hemantshinde8042
      @hemantshinde8042 21 день тому +6

      तुमच्या मनात जे काही भ़म आहेत काढून टाका

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 21 день тому +5

      नक्कीच

    • @ramjivaghela874
      @ramjivaghela874 21 день тому +3

      Kiti maaj Aahe sate chaa

    • @d.m.7096
      @d.m.7096 21 день тому +3

      का वेदना होतील? ते सुद्धा भरपूर शिवीगाळ करायचे.

  • @nanasahebjoshi8992
    @nanasahebjoshi8992 21 день тому +7

    तुम्ही या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधता. सलाम तुम्हाला

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 21 день тому +112

    नवल वाटत,सत्तेवर येऊन दोन वर्ष झाली,पण फडणवीस व शिंदे साहेब या हलकट माणसाला अजुन कसली सुट देत आहे,सत्ता गेल्यावर बसा हात चोळत 😓😓😓

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 21 день тому +10

      सत्ता जाणारच आहे

    • @atulpati1639
      @atulpati1639 21 день тому

      सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना खोटेनाटे खोट्या पुराव्यासहआरोप करून ज्वेलरी करायला होणार आहेत मग त्यांना आठवण येईल आपल्या घाल पांडे पणाची

    • @marutimane9755
      @marutimane9755 21 день тому +3

      ही खेळी कुणाच्या कशी काय लक्षात येत नाही शिव्या द्या पण सत्ता आम्हाला द्या असं ठरलं आहे!

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 20 днів тому

      अगोदर ठरलय,तू मार मी रडल्यासारखे करतो

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 20 днів тому

      जर सत्ता गेली व विरोधी पक्ष सत्तेवर आला तर ह्यांचे काही खरे नाही. ते काही यांना सोडणार नाहीत.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 21 день тому +9

    मुंबई पोलीस आणि गृहमंत्री सरारा वर आता तरी कारवाई करणार का श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अप्रतिम विषय जनता जनार्दना समोर आला योग्यच आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 21 день тому +88

    युतीने असे निष्क्रीय धोरण ठेवले तर विधानसभेत मतांची अपेक्षा ठेवू नये

    • @marutimane9755
      @marutimane9755 21 день тому +2

      मीलीभगत नाथयेक एकाएकी नसतो फुटत

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 20 днів тому

      त्यांना‌काहीही पडलेली नाही, ते फक्त खुर्ची सांभाळणार नाही तर पेंशन सांभाळणार. तेव्हा जनतेने तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा.

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 21 день тому +14

    साधू हत्या ची शेवटपर्यंत चौकशी केली नाही! तरी, विश्वातील एकमेव अद्वितीय आदर्श मामू! निषेध आणि धिक्कार.

  • @ramakantbirje9760
    @ramakantbirje9760 21 день тому +47

    फडणवीस सरकार घाबरते की काय या संजय राऊत नावाच्या इसमाला की तुमचां कोणता पेंन ड्राईव्ह यांच्या हातात आहे अशा लोकांना तुम्ही पुरावे असूनही का पाटकर बाईना न्याय देवू शकत नाही

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 16 днів тому +3

    देवा भाऊ विरोधी पक्षनेते म्हणुन च चांगले आहेत त्यांना तेच पद मिळो ही प्रार्थना

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 21 день тому +103

    संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार नाही हे 100% खंर आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार नाही १००? महाराष्ट्रातील लोकांनी खरं मानावा

    • @user-og8br8mk7o
      @user-og8br8mk7o 21 день тому +2

      जर एखाद्याने हायकोर्टात सर्व प्रकरणचा उल्लेख करुन अर्ज किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवले तरी कदाचित कोर्ट दखल घेऊन सरकार व संबंधितांना नोटीस काढू शकते.

  • @tpnparab
    @tpnparab 21 день тому +4

    आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे साहेब.
    खूप निष्पक्षपणे तुम्ही सगळं मांडता.

  • @chandansavarkar5369
    @chandansavarkar5369 21 день тому +104

    भा ज पा अंत पहातोय आमच्या सारख्या मतदारांचा काय मजबुरी आहे कोणास
    ठाऊक...

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 21 день тому +2

      mns option ahe

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 20 днів тому

      अहो ह्यांना सगळं पुराव्यानिशी लागत. म्हणून अजून थोडं थांबायला लागेल. होणार सगळं नीट होणार.

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 21 день тому +2

    आपले ग्रहमंत्री फारच शांत आहेत. ती शांताता सत्ता गेली की भंग होईल.

  • @vinamogh
    @vinamogh 21 день тому +35

    देवाभाऊ खरच याबाबत एकदम पुचाट नेता आहे. नुसते बोलतात पण कारवाई काही नाही. त्यांच्या हातात कायद्याने करण्यासारखे खूप काही आहे, पण खूपच सौम्य वागत आहे. योग्य वेळ, योग्य वेळ कधी येणार ती? आतापासून काही केले तर निदान पुढील दोन तीन महीने तरी लोकांना विश्वास वाटेल की तुम्ही खंबीर आहात

  • @user-sw5gm5kl2j
    @user-sw5gm5kl2j 20 днів тому +4

    आता तरी या माणसांवर कारवाई व्हावी अशी आम्हा सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. या लोकांनी आया बहिणींची अब्रू अशी वेशीवर टांगली तर चालते, सगळ्यांसाठी एकच नियम असावा, खरं तर आम्हाला आता राजकारणात इन्टेरेस्ट च राहिला नाही. विरोधी पक्षातले असताना देखील तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही, असं वाटतं तुम्ही सगळे राजकारणी एकाच ताटातले मांजर आहात की काय..!!

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v 21 день тому +61

    न्यायालयाने या क्लिप चा विचार केला तर राऊत साहेब यांना परत बोलावले असते.फडणविस साहेब काय काय करतात,क्लिपची सत्यता तपासणे त्यांचे खात्याचे काम नाही का ?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 21 день тому +2

      Ho na Aaho SIT Laavin ki Tyat kay Mott
      Tumhi Dakhva Bot
      Tikde SIT Laavlich Mhanun Samza 😂😂😂😂😂

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 20 днів тому +3

    पोलीसांकडून कारवाई नाही झाली तरी त्यांचे कांही बिघडत नसेल तर ते असेच वागणार.
    अजून काय झाले म्हणजे पोलीस कारवाई करतील ?

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 21 день тому +14

    ही क्लीप पुन्हा देवाभाऊ व शिंदेसाहेबांना वैयक्तिक पाठवा म्हणजे हा जो बदलापुरच्या बिचार्यामुली व आईवडलांचा हा बाजार मांडुन तुम्हाला बदनाम केल जातय त्याचा निवडणुकीत हे बावचाळलेले विरोधक भांडवल करतील हे नक्कीच प्लीज माझी विनंती मनावर घ्या प्रभाकरजी👏👏👏👏😲😔

  • @maheshghate9984
    @maheshghate9984 21 день тому +11

    खूप मार्मिक बोललात प्रभाकर भाऊ... आपल्या परखडपणाला कोटी कोटी प्रणाम. हा परखड पणा जिवंत कुठेतरी आहे हे बघून अन्यथा उद्विग्न आणि असहाय जखमी झालेल्या मनाला कुणीतरी फुंकर घातल्यासारखे वाटते..
    आपली परखड पणाची ही धग अशीच कायम असू द्या...❤

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 21 день тому +144

    कशाला बीजेपी कडून अपेक्षा ठेवता हो कोणावरच कुठलीच कार्रवाई नाही होणार. 😡😡🙏 मी अपेक्षा करण कधीच सोडून दिले. 🙏

    • @Tubeyou244
      @Tubeyou244 21 день тому +7

      Kal ek quote vachli - congress chi muslim league honar and bjp congress honar and mala ek dum Satya vatay te

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 21 день тому +7

      @@Tubeyou244 ते सत्य आहे. बीजेपी ची 2019 पासून कांग्रेसी होण्याची सुरुवात झाली आहे.

    • @mallikarjunpatil8362
      @mallikarjunpatil8362 21 день тому +4

      क्लिप ऐका व तुम्हीच ठरवा आपण कोणाला निवडून दयायची आणि पुरोगामी महाराट्र कोणाच्या हाती सोपवायचे. वेळ गेली दिवस जवळ आलेत.

    • @Tubeyou244
      @Tubeyou244 21 день тому +4

      @@mallikarjunpatil8362 bjp shivay paryay nahi ahe hinduna.

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 21 день тому +2

      BJp Shinde Sarkar karyavahi Shunya Aaslya mule he Aasle Nebhalat pavate lok nakoch Ya mule 100% BJP gelyat jama Aahe Faqt MNS Raj Thakare Hach Vikalp Aahe

  • @amolpatil2094
    @amolpatil2094 21 день тому +3

    देवाभाऊंनी योगीजीसारखे कडक निर्णय घेतले पाहिजेत , खुपच आळणी सरकार आहे .

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 21 день тому +54

    साहेब, उधोजींनी दखल घेतली नाही यात आश्चर्य ते कोणते? पण आश्चर्य या गोष्टीचे वाटते की सध्याचे कर्तव्यकठोर गृहमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ या दोघांनी देखील गेल्या अडीच वर्षांत या विडीओ क्लीपची दखल घेतली नाही.

  • @govindvaidya6230
    @govindvaidya6230 20 днів тому +5

    हाच का छत्रपती शिवाजी महाराज चा महाराष्ट्र. हीच संतांची भूमी.

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 21 день тому +25

    सरकार किती दिवस अशा लोकांना पाठीशी घालतात . आता आम्हाला योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 21 день тому +4

    प्रभाकरजी,अतिशय ऊत्तमच विश्र्लेषण आणि विवेचन.

  • @adv.ravindravishnu-laxmisa1855
    @adv.ravindravishnu-laxmisa1855 21 день тому +142

    माझ्या मते उद्धव ठाकरेंना पाटणकर सरबत देण्याची हीच वेळ आहे

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 21 день тому +5

      पाटणकर सरबत नाही तर आयुर्वेदिक काढा आहे.☺️

    • @dhananjaykanfade2285
      @dhananjaykanfade2285 21 день тому +2

      पाटणकर काढा.

  • @bhupeshkharwade
    @bhupeshkharwade 20 днів тому +2

    गृहमंत्र्यांनी पक्षापक्ष विचार न करता छत्रपतींचा बाणा दाखवुन एकदा कडक कारवाई करावी.अन्यथा लोक हे सर्व मतदानासाठीच चालले आहे असे समजतील.

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 21 день тому +15

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोलकत्ता कांड बद्दल बर एक शब्द काढले नाही आता बदलापूर मधील घटना बद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यावर बेताल वक्तव्य करत आहेत हेच राजकारण महाराष्ट्रातील जनता विचार करावा ?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 20 днів тому +3

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @prakashsadalge6540
    @prakashsadalge6540 21 день тому +233

    पोलिसांबद्दल आग पाखडून काय उपयोग. ते करणार जे त्यांचे बॉस सांगणार. ग्रह मंत्री काय करताहेत. देवेंद्रजी काय बांगड्या घालून बसलेत? पोलिसांना कडक निर्देश देता येत नाही? पालघर च्या साधूंच्या हत्ये बाबत पण चिडीचूप. का अजून UBT बद्दल येवढी नरमाई?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 21 день тому +5

      Udhya UBATALA
      Utit Entry Dili tr Surprise Naahi
      Fargiwada
      On the way to UTI 😂😂😂😂 BJP Washing machine 😂😂😂 Zindabad

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 21 день тому

      पालघर येथील साधूंच्या हत्याकांड बाबत खरंच कोणी
      दखल घेत नाही . याच खुप वाईट वाटते यांच 100 टक्के लक्ष फक्त राजकारणातच विरोधी पक्ष काय आणी सत्ताधारी काय सगळे सारखेच 😥 कुणीच वाली नाही
      कांग्रेस ला दोष देण्यात काय
      अर्थ आहे हे ही तर तसेच आहेत

    • @samirbagde
      @samirbagde 21 день тому +4

      विधान सभेत UBT ना पुन्हा सत्तेत येण्याचे दरवाजे उघडायचे आहेत बहुतेक.

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 21 день тому

      Teri bhi choop,
      Meri bhi choop 😂😂

    • @GangadharRanjankar
      @GangadharRanjankar 21 день тому

      उबाठा स पुन्हा युतीत घेण्याचे डोहाळे बीजेपी स लागले आहेत की काय फडणवीस? आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैर प्रकरणाची इत्मभूत माहिती असून देखील फडणवीस गप्प का आहेत,? कार्यवाही कधी करणार? कोणत्या योग्य वेळेची वाट पाहता आहात. ठाकरे, राऊत रोज फडणवीस, मोदी, शहा बाबत गलीश्च बोलत आहेत. आम्हास ऐकू वाटत नाही. तुमच्या सहनशिलतेची कीव येत आहे. कार्यवाही न झाल्यास आमचे मतदान विसरा. आम्ही नोटा ला मतदान करू.

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 21 день тому +8

    परत आत घालायला पाहिजे. आपले लोक फगंड सारखे वागतात. लाज वाटते. आपले हल्ले मात्र असेच चालू ठेवा. आभार.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 21 день тому +27

    या प्रकरणात युती सरकार कारवाई का करत नाही? स्वप्ना पाटकर कोर्टात का जात नाहीत?

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 21 день тому +2

    खरंय.इतका स्पष्ट,उघड शिवराळ भाषा वापरणाऱ्या नेत्यावर ( नेता ? )अजून काहीच कायदेशीर कारवाई होऊ नये ही सरकारची नामुष्की आहे, दुबाळेपणाचे निदर्शक आहे....अपेक्षाभंग करणारे.😢

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 21 день тому +86

    खरंचच उद्धवने मराठी माणसाला फार निराश केलंय.

  • @mukundujalambkar3497
    @mukundujalambkar3497 21 день тому +2

    कारवाई यापूर्वीच व्हायला हवी होती. या माजुरड्या व अर्वाच्च शिवीगाळ करणा-या संज्या रौत्यावर कठोर शासन कारवाई करण्यात यावी.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 21 день тому +24

    तो आवाज संजय राऊत यांचाच आहे. हे सामान्य माणूस सांगू शकतो. हा आवाज शोधून काढण्याचे जी संस्था काम करते त्यांनी किती पैसे खाल्ले.

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 19 днів тому +2

    प्रभाकरजी या सरकार कडून अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही हे सामान्य लोकांना कळून चुकलंय.

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 21 день тому +44

    सेना भाजप कडे ,यांचा असा माज जिरवायची एवढ्या गोष्टी समोर असुन हे सगळे ढुंगनात शेपुट घालुन गप्प का बसत आहेत ,याचं काही कळेना

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 21 день тому +2

      Maharashtra me BJP To Giyo 😂😂😂😂😂

  • @shrikantkawathe2847
    @shrikantkawathe2847 20 днів тому +2

    दखल कोणीही घेणार नाही.....
    कारवाई फक्त जनतेवरच केली जाते......
    राजकीय लोकांना माफ आहे भारतात

  • @vasantmore935
    @vasantmore935 21 день тому +22

    विस्मरण......अगदी सत्य. आपण असेच स्मृति जागवत रहा.आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 20 днів тому +2

    मानलेल्या भावा बद्दल
    नक्कीच आदर आहे परंतु बहिणीला न्याय देण्याची हिम्मत त्याच्या
    मध्ये नाही
    या सरकारचा जन्मच विरोधांच्या शिव्या खाण्यासाठी असेल तर ती खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे
    अडीच वर्षामध्ये शेवटून एक नंबरच्या मुक्यामंत्र्याने निर्णय नाही घेतले,परंतु हुशार फडणवीस तुम्ही देखील त्याच्याच पाउलावर पाउल टाकून निर्णय घेण्यास विलंब लावतो याचे फार वाईट वाटते.
    आम्ही कितीही झाले तरी मतदान हिंदुत्व व देशहित जपणा-यांनाच करणार हे नक्की

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 21 день тому +7

    फक्त अन् फक्त... योगीराज ❤बुलडोझर बाबा ❤❤❤❤❤

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 21 день тому +15

    खरं म्हणजे माझा ह्या नव्या सरकारबाबत भ्रमनिरास झाला आहे.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 21 день тому +2

    खरच फडनविस साहेब गृह खाते सोडा किंवा कार्य वाही करा

  • @vasantmore935
    @vasantmore935 21 день тому +14

    देवा भाऊ आतातरी लाडक्या बहीणीची लाज राखा.

  • @user-bi9gz8xe1u
    @user-bi9gz8xe1u 21 день тому +2

    ना सरकारला ॲक्शन घ्यायची आहे ना कोर्टाला स्वतः हुन संद्यान घेत आहे. अजायब महाराष्ट्र

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 21 день тому +48

    सुर्यवंशी साहेब आताचे राज कारण पाहता या महाराष्ट्राला राज साहेबांची कशी गरज आहे या वर व्हिडिओ बनवा.

    • @ganamite004
      @ganamite004 21 день тому

      राज ठाकरेंनी महाराष्ट्रातले सगळे toll हटवून झाले की, ते जनतेने बघितले

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 20 днів тому +2

    😢सामान्य माणसाने जर शिवीगाळ केली असती तर तो कारागृहात सडला असता 😢देवा काय अजब न्याय 😢

  • @Vidya_01
    @Vidya_01 21 день тому +11

    राजकीय लोक दिवसभर एकमेकांना घालुन पाडून बोलतात आणि रात्री एका ताटात जेवण करतात.......सामान्य नागरिकाला माहित असेल च...

  • @AnantNaikapraja
    @AnantNaikapraja 20 днів тому +2

    माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, पाटकर या बहिणीला न्याय मिळवून द्या.अन्यथा ही बाळासाहेबांची शिवसेना नाही हे जनतेला मान्य करावे लागेल .

  • @dubharne
    @dubharne 21 день тому +24

    खरमुसे ला न्याय कधी मिळणार

  • @pandurangingle4263
    @pandurangingle4263 21 день тому +2

    सरकार कोणतीही पक्षाच असो विरोधी पक्षाने नाहक विरोध करण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सूचना देणे गरजेचे आहे उगाच गलिच्छ राजकारण करू नये संजय राऊत ,उद्धव ठाकरे ,शरद पवार,सुप्रिया सुळे ह्यांची जनमानसात प्रतिमा मलिन झाली आहे

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 21 день тому +33

    काहिही होणार नाही.

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 21 день тому +2

    होय,देवभाऊ दीड हजाराच्या मदातीसोबत अश्या गुन्हेगारांना शासन करून बहिणींना भाऊ पाठीराखा असल्याचे ही दाखवून द्या.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 21 день тому +31

    या उर्मट भाषा व गलिच्छ शिव्या देणे याच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात आली पाहिजे

  • @pramodpanke2535
    @pramodpanke2535 20 днів тому +2

    सातत्याने नागरिकांपर्यंत हि घटना पोहचविणे गरजेचे आहे ़सध्या कार्यरत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कशाची वाट पाहत आहेत

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 21 день тому +41

    हे सर्व प्रेक्षकांना ऐकवण्यापेक्षा, आपले मा.मुख्यमंत्री यांचे बरोबर असलेलं नातं बघता त्यांच्या कानावर घाला.

    • @atulpati1639
      @atulpati1639 21 день тому

      मुख्यमंत्री आणि दोन माजी उपमुख्यमंत्री सुद्धा त्याच माळीचे मनी आहेत नाही तर शिंदे आणि भ्रष्टाचारी लोकांना पक्षांमध्ये घेऊन त्यांना खासदारकी बहाल केली नसती व आता आमदारकी दिली उमेदवारी देऊन एक पडली आहे आणि ठाण्यातील एक सिक्युरिटी एजन्सी वाला तर मस्त मजेत आहे म्हणून तर भाजपला भ्रष्टाचाराविरुद्ध बोलता येत नाही आणि अजित फवारा मुळे हिंदुत्वाचा आणि भ्रष्टाचाराचा ही मुद्दा सोडून द्यायला लागला आहे आणि असंच चालू राहिलं तर लोकसभेने प्रमाणे विधानसभेतही त्याचे परिणाम दिसून येतील

  • @ramkrishnaminde8962
    @ramkrishnaminde8962 18 днів тому +2

    याचा सरळ अर्थ आहे गृहखाते कुचकामी ठरले. कारवाई न कराल तर महागात पडेल, हेही लक्षात घेतलं तर बरे होईल.

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 21 день тому +6

    हे सर्वच मिले-जुले लगते है कोणाचे कुठे धागेदोरे गुंतले आहेत ते कळत नाही फक्त जनतेची दिशाभूल केली जात आहे.

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 20 днів тому +2

    देवेंद्र फडणवीस ह्यांनी आत्ता.विरोधकांच्या सर्व केसेस चालू करुन ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा करून महिलांना न्याय ध्या

  • @Smile-r369
    @Smile-r369 21 день тому +8

    पणं आवाज का तपासत आहेत? सामान्य माणूस असता तर call record check केले असते आणि recording time, कुठल्या number ची रेकॉर्डिंग आहे हे check केलं असतं. आणि ह्यावरून लगेच clear होईल.

  • @gayatreegharpure7718
    @gayatreegharpure7718 20 днів тому +2

    अशा लोकांना जबरदस्त आणि कठोर शिक्षा व्हावी म्हणजे लोकांना जरब बसून असे बोलण्याचे धाडस होणार नाही. बोलणारे आणि करणारे १० वेळा विचार करतील . लवकरात लवकर कायदा निघून त्याची अमलबजावणी व्हायला हवी हीच सरकारला कळकळीची विनंती 😢

  • @chandrakantpanchal1316
    @chandrakantpanchal1316 21 день тому +12

    फोन वरुन अश्या शिव्या सामान्य माणसाने जर कुणा राजकीय महिला नेत्याला दिल्या असत्या असत्या तर त्यावर पोलिसांनी काय अँक्शन घेतली असती? जर पाटकर बाईना शिव्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई होणारं नसेल तर त्या महिलेने हत्यार उपसावे का? काही तरी अघटीत होण्याची वाट बघायची का?

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 21 день тому +3

    😂😂😂असला असंस्कृत 😂😂😂भारतीय राज्य सभेचा खासदार😅😅किती निंदनीय बाब आहे ही😂😂😂

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 21 день тому +7

    👏👏👏😝 थँक्स, परत ही क्लिप शेअर केल्या बद्दल.. 👍👍 त्यांची तीच लायकी आहे.. 🕉🙏

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 21 день тому +2

    फडणवीस यांचे व उद्धव यांचत समझोता झाल्याचा संशय येतोय. किंवा हे सरकार डरपोक आहे.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 21 день тому +20

    तो आवाज संजय राऊतचाच आहे.

    • @parvati8086
      @parvati8086 21 день тому

      🗑🗑tya kachryachach ahe

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 18 днів тому +2

    राजकारण्यांवरील विश्वास म्हणूनच उडत आहे.

  • @JagdishPardhi47
    @JagdishPardhi47 21 день тому +13

    सर, खरोखर कायदा कठोर करण्याची गरज आहेच.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 21 день тому

      आहे त्याच कायद्याची कठोर अंमलबजावणी केली तरी खूप झाले! मग काय नवे कायदे करायचे ते करावेत!

  • @pravink6633
    @pravink6633 21 день тому +2

    देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दोघेही झोपेत आहेत .... सुस्त . त्यांना कदाचित आपण सरकार मध्ये आहोत ह्याचाच विसर पडला आहे बहुतेक.

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 21 день тому +20

    या सरकारने तरी कुठे राऊत यांचे वर कारवाई केली..

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 20 днів тому +1

    धन्य ते आई बाप. धन्य ते संस्कार.
    मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला.

  • @sgkmt
    @sgkmt 21 день тому +20

    तुम्ही कंगनाच्या मागे लागला तेव्हा काय परिस्थिती होती? ठाण्यात साधुंना जीवंत मारले तेव्हा ???? कुठे मेले होते तुम्ही?

  • @dr.arunraut3044
    @dr.arunraut3044 21 день тому +2

    संजय राऊत आणि सुषमा अंधारे शिवसेनेच्या शिवसेनेच्या गडाला सुरंग लावण्यासाठी पाठवलेले प्यादे आहे.

  • @sanjaypalav2266
    @sanjaypalav2266 21 день тому +10

    सत्ताधारी व विरोधपक्ष या सगळ्या पक्षाची मिलिभगत आहे. कोणीही कोणाचे वाकडे करू शकत नाही.