खुप सुन्दर आज समजतील बाबांचे उपकार घेऊन मोठे झालेल्या आणि आपल्याच विश्वात दगड धोंद्या सारखे पडून असलेल्या उच्च पदी असलेल्या लोकांना राजकरणी लोकांना जागवण्याचा छान प्रयत्न🙏जयभीम.
उठा वादळांनो, शांत सागरांनो! थबकलात का रे भीम पावलांनो ? वारा गीत गाई, नवा कानमंत्र देई, हलता पिंपळ पानं नीत्य चेतना नवी ! कोमेजून वेलींनो, फुला पाकळ्यांनो, थबकलात का रे भीम पावलांनो !? अती सुंदर गीत........
फारच सुंदर,
सुस्तावलेल्या, निर्ढावलेल्या, मस्तावलेल्या, झोपलेल्या, लोकांना जागवणारे प्रेरणादायी गीत...
ऐसा गीत pahlibaaar रेकॉर्ड हुवा विदर्भ me. Outstanding akash, music and lyric mind blowing... Salute all of composer💐
बन्सलजी, आपल्या शब्दसामर्थ्यास निळा सलाम!
खूपच सुंदर गीत रचना, संगीत तसेच मधूर आवाजात गायलेले गीत आउत्स्तंदिंग👍
Jay bhim ❤
क्रांतिकारी विचार, सामाजिक कर्तव्याची जान करून देणार खूप सुंदर गीत 👍🏻best wishes for futhure journey
वैचारिक गीत.
संगठणात्मक तरिकेसे मनुवादीयोसे लडकर हमारे हक अधिकार बचाना होगा
❤🎉❤🎉
Jaibhim....bahut badiya...
खुप सुन्दर आज समजतील बाबांचे उपकार घेऊन मोठे झालेल्या आणि आपल्याच विश्वात दगड धोंद्या सारखे पडून असलेल्या उच्च पदी असलेल्या लोकांना राजकरणी लोकांना जागवण्याचा छान प्रयत्न🙏जयभीम.
अप्रतिम शब्द, सुरेल आवाज,कर्णमधुर संगीत, खरोखरच प्रबोधनत्मक गीताचा आदर्श नमुना. संजय बन्सल प्रसंशनीय कलाकृती 👍👍
उठा वादळांनो, शांत सागरांनो!
थबकलात का रे भीम पावलांनो ?
वारा गीत गाई, नवा कानमंत्र देई,
हलता पिंपळ पानं नीत्य चेतना नवी !
कोमेजून वेलींनो, फुला पाकळ्यांनो,
थबकलात का रे भीम पावलांनो !?
अती सुंदर गीत........
Wow, Its amazing! ❤❤
क्या बात है
खूपच सुंदर 👍वास्तवादी गीत
झोपी गेल्यावर जाग आणून देणारे आणि प्रेरणादायी गीत आहे .. सुंदर रचना गीताची
thanks