तुम्ही आमदार आहात तुम्ही काय दिवे लावले हे सांगा कशाला विणाकारण दुसऱ्या वर टिका करता जनाची नाही मनाची काही तरी वाटू द्या. सगळी जिंदगी गुलामीत घातली ह्यांनी
सदाभाऊ सांगतात ते बरोबर आहे गोपीचंद पडळकर असा एकमेव नेता आहे की तो गोरगरिबाला जाणणारा आणि गावचा विकासुद्धा करून दाखवणारा कणखर असा आमदार आहे बहुमताने विजय करा गोपीचंद पडळकर साहेबांना ओबीसी समाजाने व सर्व इतर समाजाने विजय करा विजय करा बहू मताने
लोकांना कामधंदा द्या, पैसे फुकट वाटून लोक अजून पांगळे होतील. पुढच्या पिढ्या आळशी होतील. त्यामुळे त्यांच्या हाताला पाहिलं काम द्या. हि कळकळीची विनंती 🙏🏻🙏🏻 लोकांना मूर्ख बनवू नका. 🙏🏻🙏🏻
नाही हा महाराष्ट्रातील लोकांचा आवाज आहे शरद पवार बदल जर कधी समोर बसून बोलायची संधी मिळाली तर कायम लक्षात राहिल हे देशाच्या काय काय देशाच्या विरोधात काम केले आहे त शरद पवार नी ते सांगताना शरद पवार ला.... वेळ पण मिळणार नाही❌
कङकनाथ बददल बोला एस् टी महामंडळाबददल बोला तूम्ही व पङळकरने एस् टी वाट लावली पवार साहेबाबददल बोलायला तुमची उंची आहे का वाचाळ माणूस पङळकर शंभर टवके पङणार
सदाभाऊ खोत यांनी काही आपल्या भाषणात बोलू नये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही उगाच गुण गाऊ नका देवेंद्र फडणवीसचे दुधाला भाव पाण्याच्या बॉटल लीला भाव जास्त आहे उगाच आपण समोरच्या बसलेल्या जनतेला वेड्यात काढू नका व तुम्ही दिलेल्या दीड हजार रुपयांमध्ये ते काय तुमच्या बापाच्या घरून आणलेले नाहीत आम्ही घेतलेल्या वस्तूवर टॅक्स लावलेला आहे उगाच आपण आम्ही दिल्या आम्ही दिले काही बोंबलू नका सदाभाऊ खोत नक्कल करायची सोडून द्या आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाला कांद्याला कापसाला सोयाबीनला भाव द्या तेलाचा डब्बा दोन हजार रुपये तुम्ही केला
हिंदू एकता जिंदाबाद
एक नंबर सदाभाऊ
सदाभाऊ च भाषण ऐकतच रहाव असे वाटते देवेंद्र जी तर सुपरस्टार आहेत
महायुती निवडून येणार म्हणजे येणार 100% सत्य.
सदाभाऊ खरं, स्पष्ट, परखड, सत्य बोलतात, वंदेमातरम, अभिनंदन. पण भ्रष्टाचारी, देश द्रोही तडफडतात, राञंदिवस भुंकतात त्यांच्यावर.
सदाभाऊ सदाभाऊ धूमधडाका
✨निडर आणि कडाखेबाज संबोधन भाऊ...🙏🏻
सदाभाऊ आणि गोपीचंद म्हणजे स्वराज्याचे मावळे "संताजी धनाजी" ची जोडी वाटतेय 🚩🚩
Dallu of fadanvis ? 😂😂😂
महायुती सरकार विजयीभव
हो
महायुती सरकार विजय भव
गरीब शेतकरी माणसाला नेता बनवायचं काम फक्त देवेंद्र जिंच
महायुती सरकार 1000%येणार🎉🎉
he uttam vakta ahe sadabhauna tod nahi
महायुती सरकार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
रयत क्रांती संघटना विजय असो
महायुती win💯❤️✌️
सदा भाऊ खोत मुळे गोपाळ चितपट होणार 100%
तुम्ही आमदार आहात तुम्ही काय दिवे लावले हे सांगा कशाला विणाकारण दुसऱ्या वर टिका करता जनाची नाही मनाची काही तरी वाटू द्या. सगळी जिंदगी गुलामीत घातली ह्यांनी
शरद पवार वर बोलतो का😂😂
🌷🌷
सदाभाऊ सांगतात ते बरोबर आहे गोपीचंद पडळकर असा एकमेव नेता आहे की तो गोरगरिबाला जाणणारा आणि गावचा विकासुद्धा करून दाखवणारा कणखर असा आमदार आहे बहुमताने विजय करा गोपीचंद पडळकर साहेबांना ओबीसी समाजाने व सर्व इतर समाजाने विजय करा विजय करा बहू मताने
एकच छंद गोपीचंद
🎉🎉🎉🎉🎉
सदाभाऊ हॉटेलच बिल द्या आधी
अरे तुम्हाला लाजा सुद्धा वाटत नाहीत सोयाबीनचा भाव 3800 वर आला आहे
अ ह विक्रम दादा च
पंतप्रधान नरेंद्र मोदी झिंदाबाद, देवेंद्र फडणवीस झिंदाबाद, गोपीचंद पडळकर झिंदाबाद,सदाभाऊ खोत झिंदाबाद, महायुती झिंदाबाद, जय श्री राम 🙏
जय श्रीराम
Sadabhawu khot jinabad
कडक सदाभाऊ
🎉🎉🎉🎉🎉🎉
शेत मालाच्या भावा बदल थोड बोला ना पहिल्यासारख ......खपा ...खप 😮
Jay Obc
तुला मोठं केलं राजू शेट्टी यांनी.
Ok
ह्यो पाडणार 1000
पवासाहेब यांच्या नावाने ओळखले जाऊ शकते असे एक विकास काम प्रकल्प सांगा.😅😅
लोकांना कामधंदा द्या, पैसे फुकट वाटून लोक अजून पांगळे होतील. पुढच्या पिढ्या आळशी होतील. त्यामुळे त्यांच्या हाताला पाहिलं काम द्या. हि कळकळीची विनंती 🙏🏻🙏🏻 लोकांना मूर्ख बनवू नका. 🙏🏻🙏🏻
पवार आनी उद्धव नी konte काम दिल ते दखवा
महयुतीने भरपुर योजना दिल्यात महाभकास आघाडीने जनतेला काय दिलं
इलेक्शन साठीच भुंकणार कडकनाथ ,उधारी किंग , अव्वल दर्जाचा फेकरा
भारत माता की जय
007
निष्ठावंत,सुसंस्कृत कार्यकर्त्यांना तिकिट नाही परंतु. फक्त खालच्या भाषेत टिका करणे हिच याचि पात्रता.त्यामुळे यांना तिकिट मिळाले.
Only bjp
जेवनाचे पैसे दिले का
007❤❤
शेतकरी नेता कधी भाजपा चा नेता कधी झालं कळलं का. गरीब साठी लढत असताना श्रीमंत होणं 😂. कडकनाथ कोंबडी 😂
लाचार कडक नाथ
मी काय म्हणतोस सदाभाऊ एकदा जनतेतून निवडुन या
हेच म्हणतोय मी, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना पण हेच म्हणतोय मी😂
@@Vinayart99आणि शरद पवार पण
@@Vinayart99बरोबर लायकी काढली उद्धची
शेतीमालाचे भाव भाग शेतीमालाचे भाव
भावी आमदार 007
आरं सत्ता तुमचे कशाला बोलता
Gopichand
सद्यन.माज.केलाय.
Sadya.candom
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केळ दिलं
कडकनाथ
मा सदाभाऊ आपण पातळी सोडून भाषण करीतआहे
नाही हा महाराष्ट्रातील लोकांचा आवाज आहे शरद पवार बदल जर कधी समोर बसून बोलायची संधी मिळाली तर कायम लक्षात राहिल हे देशाच्या
काय काय देशाच्या विरोधात काम केले आहे त शरद पवार नी ते सांगताना शरद पवार ला.... वेळ पण मिळणार नाही❌
सदाभाऊ ऐका तुम् ka sabecha kiti paise ghetat सांग
सदाभाऊ सत्य बोलत्यात सामान्य जनतेचा मनातले विचार . पण प्रस्थापित च्या बुडाला आग लागली आहे
सदाभाऊ:मार्मिक व परखड
कमळालाच करा भावानो मतदान शरद पवार फक्त भांडण लावण्यात बीजी असतो आपलं विकास होतोय तर करून घेऊ महाराष्ट्राचे होऊन देऊ नये
छत्री
सद्या तु काय केलं लेकाच्या,?
दुसऱ्याचे कौतुक सांगू नको तू काय करणार आहेस ते सांग पहिले शेतकऱ्यांनी
सदा सर्वदा😂
सदा तुमी म्हशीचं श्यान काढायचं सोडून इथं काय करता.
माढा मतदार संघातून उभा राहिला आणि तुम्ही पुढे आला आहेत जरी ज्यांनी भरभरून दिल त्यांच्याकडे जरा लक्ष द्या
निट बोल कडकनाथ
सदाभाऊ बिन लुबाडता कालेज काढलें काय लय गचके मारु नका तुम्ही राजू शेट्टी मुळें दिवस बघता विसरू नका
आता बारामती जिला अल्पसंख्यक जिला घोषित करावा
एसटी कर्मचारी यांना वार्यावर सोडले अनाजीपंत यांची सत्ता आल्यावर शासनाच्या सेवेत घेणार होता
Only BJP Gopichand Saheb ❤
Kadaknath kambadi cha bhrastacharavar bol ki sad
कङकनाथ बददल बोला एस् टी महामंडळाबददल बोला तूम्ही व पङळकरने एस् टी वाट लावली पवार साहेबाबददल बोलायला तुमची उंची आहे का वाचाळ माणूस पङळकर शंभर टवके पङणार
अनाजीपंत यांनी पवारांवर भुंकणेसाठी दोन .....पाळलेली आहेत
Gopichand ajit pawar virudh ubh rehil hot
परिवहन महामंडळ कामगार आंदोलनाचे काय झाले
सर्वात वाटोळ केलेला माणसाबद्दल बोलतो
बीजेपी ची वाट लावणार दोघेजण
आडाणी लोकांचा नेता म्हणजे फडणवीस
Sadya tuza peksha gadhav changal bolat asal
एक नंबर शरद ची कपड़े काड़ली ❤❤❤
बामणाच चोख🎉
एक दम खरे आहे साहेब
जय ओ बी सी
जय महाराष्ट्र
जय शिवराय
सदाभाऊ तुम्ही सांगोला तालुक्यातील हॉटेल चे बील दिले का ते पाहिले सांगा
Ycj
बाकी काही असो पण दोन वेळा देवाभाऊ ने आमदार केल यांंना
फ़क्त महाविकास आघाडी
जनता मूर्ख वाटते यांना
हॉटेल वालायाचा बील दिल का . डबल ढोलकी
🍉🐈⬛
सदाभाऊखोततोबसभळाआपलामुलाचपकरनदाषलभाजपान
आधी तुम्ही स्वच्छ आहे का बघा
सदाभावखोत तुबांगडीभर
सदा उंटाचा मुका घेवू नको
तुला बोलायचे काय शरद पवार जनावर आहेत का .त्यांची तुलना प्राण्या शोभत करत आहे..
आमच्यावर उपकार नाही करत
बैंक ने डबल पैसे घेतल लॉकडाउन मधे घर मालकाना चार महिन्याचे पैसे घेतले उद्धव ठाकरे म्हणाले पैसे देउ नका
Dudhacha bhavach Bola
सत्य आहे सदा भाऊ खोत पवार शरद जंत घरीच पाहिजे गोपीचंद पडळकर मंत्री होणार आहे
कडकनाथ कोंबडी
सदा येडा
सरकारी पैसे वाटून मते मागायची वेळ का आली याचा कधी विचार करणार की नाही