जय जवान हे असं गोविंदा पथक आहे कि, मराठी माणसाला उंच शिखरावर् जायला पूर्ण पणे मनापासून एकजुटीने पर्यंत करत असतो. आणि त्यांचे पर्यत यशस्वीरित्या पार पडतात .तुमच्या पाठीवर बजरंग बळी चा आशीर्वाद असा सदैव राहो ,हीच प्रार्थना .बोला जय जवान वाले कि ,जय
Jay Jawan Govinda pathakane 10 thar lavun vishwa Vikram Rachlela ahe.....he news khupach lavkar aikayla bhetel sampurna jagala...All the best #Jaijawangovindapathak #Aplamarathifestival Can't wait any longer to see this #10thar record being created...Common boyz 💪
सन्माननीय राजसाहेब , बाळासाहेब नांदगावकर व अविनाश जाधव साहेब यांनी पुढाकार घेतल्यामुळे दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा होतो...सर्व गोविंदा पथक यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 विश्व विक्रम World Record गोविंदपथक दहीहंडी होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुया....👍👍✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐
Maz He Fav Govinda Pathak Ahe Jay Jawan govinda Pathak naav ekli ki chatkan aangavar shahare yetat ❤️🤞🏻💪🏻✨ tumhala 10 Thara Sathi Manasvi suchecha Ani Mentor - Sandeep Dhavle Sar Yana Pan Subhecha 🙏💪🏻❤️
हो आहे ना आमचे आई बाबाच आमच्यासाठी नेत्या पेक्षा कमी नाही आहेत, तसच आमचे संदीप सर आमच्यासाठी एक भाव, एक दादा, एकाचा पप्पा, काहीन साठी सर, तर महाराष्ट्रासाठी गुरु, आणि आमच्यासाठी नेत्या पेक्षा कमी नाही आहे दादा.. 😍😍🙏🏻❤️🔥💯
दही हड़ी आली का आधी तोंडात एकच नाव येते ते म्हणजे........ जय जवान गोविंदा पथक.... माला संदीप सराना भेटायच आहे........ Mo no अशेल तर सेंड करा ना संदीप सरांचा.... Pls pls pls pls
१००% १० थर हसत हसत लागतील
भारताची शान जय जवान गोविंदा पथक😎😎😎🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Best of luck jay jawan govinda pathak ye varahi word record krnr bajaran bali ki jay........🥰♥️😍🙌🏿
Best
@@kakadivlog1033gsoh sflsgldalladalla as DHL Fu fafallalal
महाराष्ट्रातील २०२२ चे सर्वात पहिले ९ थर जय जवान गोविंदा पथका चे खुप छान पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌💙.
भाई विश्वविक्रम एकदाच होतो हे लक्षात ठेव
दादा पहिले 9 थर माझगाव tadwadi वाल्यांनी लावलेत....विश्व विक्रम एकदाच होतो.. 2008 लाच...
@@tusharmahadik8439 world record nhi Bolo 2022 pahile 9 thr lavle bol to .
कडक... कडक.... आणि फक्त कडक...!क्या बात है.... 👌 शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध गोविंदा पथक 👌👌👌
जय जवान हे असं गोविंदा पथक आहे कि, मराठी माणसाला उंच शिखरावर् जायला पूर्ण पणे मनापासून एकजुटीने पर्यंत करत असतो. आणि त्यांचे पर्यत यशस्वीरित्या पार पडतात .तुमच्या पाठीवर बजरंग बळी चा आशीर्वाद असा सदैव राहो ,हीच प्रार्थना .बोला जय जवान वाले कि ,जय
धन्यवाद 🙏
Jay Jawan Govinda pathakane 10 thar lavun vishwa Vikram Rachlela ahe.....he news khupach lavkar aikayla bhetel sampurna jagala...All the best #Jaijawangovindapathak #Aplamarathifestival Can't wait any longer to see this #10thar record being created...Common boyz 💪
yes ....will try
@@jaijawangovindapathak10 आप.
Kadak Bhaavano,, 1 number, 🙏👍😘🤘Sainath Maharaj ki Jai, Jogeshwari Mate ki Jai.. 🙏💐❤️💐
किती सहज आणि नीट थर वाले वा भारी वाटलं जय जवान गोविंदा पथकला या पुढे ही शुभेच्छा काळजीपूर्वक हा खेळ खेळा 🚩
धन्यवाद
जय जवान गोविंदा पथकाची मेहनत संपूर्ण भारत बघतो पुढील
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
BEST OF LUCK
dhanyavaad
Kdk 9 thar , 10 thar nkkich ya vrshi , bol bajrang bali ki jay💪
Mumbaichi Shaan 🥺❤️✨ parat ekda abhala bhetnaar kadak 9 tharansobat 🫡🫡🥺❤️❤️
Khup sundar tumchya mule ha san tikala aahe Dhanyavad 🙏🏻
कमाल आहे गोंविदा पथकांची व नियोजन ची अगदी पध्दतशीर माडणी चढ व उतरणे सलाम तुमच्या कार्याला सलाम
निशब्द.....🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
सन्माननीय राजसाहेब , बाळासाहेब नांदगावकर व अविनाश जाधव साहेब यांनी पुढाकार घेतल्यामुळे दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा होतो...सर्व गोविंदा पथक यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐
विश्व विक्रम World Record गोविंदपथक दहीहंडी होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुया....👍👍✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद 🙏
Yavarshi kadak💯10 thar🔥 confirm lagnar!!! another world record lihun theva advance mde🔥🔥🔥
Jogeshwari cha raja Jai jawan🔥🚩
Ek no. Kadak 9 thar...
Congratulations Hole Team 🔥😎💯
This year will 10 Thar Do it
संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची ईच्छा आहे , 10 थर लावण्याची आणि ती ईच्छा तुम्हीच पूर्ण कराल अशी गणपती बापा चरणी विनंती करतो
उत्सव महाराष्ट्राचा, शान मुंबईची, 💪💪👏👏🚩🚩
Hya Varshi 10 Confirm😎🧿
Kachi Baja Girgaon Cha Ladka Milind😎
Maz He Fav Govinda Pathak Ahe Jay Jawan govinda Pathak naav ekli ki chatkan aangavar shahare yetat ❤️🤞🏻💪🏻✨ tumhala 10 Thara Sathi Manasvi suchecha Ani Mentor - Sandeep Dhavle Sar Yana Pan Subhecha 🙏💪🏻❤️
किती सहज वाटतात ९ थर पण😍😍😍
Amhi 10 varsh 7 che 8 hot nahi try kartoy.. Khup mehnat ani planning lagte
@@prathameshkadam3335 amhi lavto 8 thar ज्ञानदीप मंडळ नागाव भिवंडी आणि तुम्ही काय बदल होत असेल तर करून भगा लागतील ८ या वर्षी नक्की तुमचे पण 😊
Avinash Jadhav Ani Jay jawan hyanchya mule ch Dahihandi San sajara hotoy ... doghanaa khup khup Salam... San tikavlya baddal
ha... bhava..
Best of luck .... Bajrang balichya krupene 10 tharacha swapn tumcha yavarshi purn houde ..ani hoil.
Prattekane swatala sambhalun yavrshi 10 tharancha wishwwikram kara.
Best luck...mazyakdun.💐💐💐💐👍👍👍
Vijay keer...Ratnagiri.
धन्यवाद
जोगेश्वरीची शान आणि आमचा अभिमान जय जवान जय जवान 👏
विश्वविक्रमासाठी सर्व गोविंदा पथकाकडून खूप साऱ्या शुभेच्छा
राज साहेबांची साथ आणि जय जवान मंडळाची शान अशीच वाढत राहो🚩🚩🙌
Hya Varshi Jay Jawan 10 Thar Kadakk Lavnar One side 😘😎🤩🥳🚩🤟❤
धन्यवाद
उपनगरची शान भान जयजवान गोंविदा पथक नावातच दहशत आहे 🥰😍❣️ यावर्षी पण कडक 9 थर झालचे पाहिजेण ❣️❣️🎉
Very good job 👍God bless you all my dear friends ❤
Thank you so much
💪मेहनत + जिद्द ✊ = जय जवान 💯😎
धन्यवाद
कडक भावानो 🚩🚩🚩
आई मुंबादेवी माऊली आहे पाठीशी🙏
thanku ..
Samnya mansacha pathak upnagrachi shan jai jawan 😍😍😍😍😍 congratulations srvana 😍
thanks....
9 thar now cup of tea for jai jawan group
Upnagarcha raja ,Jay jawan ek no 🔥
king💪💪💪💪koi tajar me nahi sala jayjavan bap he 9tha laga ke utar ke dikhane vala yekhi ptha jay java kig
Kharach kadak 🔥🔥🔥 HAR HAR MAHADEV
शिस्त संयम चपळता मेहनत खूप सुंदर
नाद नाही गड्यांनो तुमचा 💪🔥❤️
Kadak yaar👌🔥🔥🔥🔥
Ekdam ekdam kadak salute
धन्यवाद
शौर्यधैर्यवृद्धिदायक दृष्य !
गोविंदा पथक विजयी भव !!
धन्यवाद
जय जवान गोविंदा पथक मनापासून अभिनंदन आणि शिष्तबद्ध गोविंदा पथक
Best dahi handi
जय जवान तसेच सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा..... या वर्षी पुन्हा नव्या जोमाने गोविंदा उत्सव साजरा करूयात......
धन्यवाद
Mumbai UpNagarachi Shaan, Bolo JAI JAWAAB 🙏❤
Ek no ♥️😍🌍🥰🤘
कडक 9 थर...
यंदाच्या वर्षी याच जोशात जय जवान गोविंदा पथक 10 थर लावणार 💪✅
Jai Jawan Govinda Pathak 🔥❤️
Awaj jhala govinda aala jogeshwaricha ha raja aala ❤
Navatach 🔥ahe jai javan
धन्यवाद
@@jaijawangovindapathak10 ya varsha sathi all the best ❤️ from bandra
Wow 👏👍
🧿 सबसे आगे लडके कोन , जय जवान जय जवान 🧿
खुप सुंदर 👍👑🔥❤️
#मुंबईचीशानजयजवान 👑⛳
धन्यवाद
Best of luck for 10 thar
Awesome 👍
#Kadak... 9...😎😍
Bol bajrang bali ki jay 🔥
जोगेश्वरी ची शान,
जय जवान जय जवान.
Deshacha Buland Aawaj Jai Jawan ❤️
❤️💪
सलाम त्या बालगोविंद 🙏🙏
Nice. Charjchi. Bri
अतिशय शिस्तबद्ध मनोरा आहे,
परंतु यामध्ये एका तरी राजकीय नेत्याचा मुलगा आहे का?
हो आहे ना आमचे आई बाबाच आमच्यासाठी नेत्या पेक्षा कमी नाही आहेत, तसच आमचे संदीप सर आमच्यासाठी एक भाव, एक दादा, एकाचा पप्पा, काहीन साठी सर, तर महाराष्ट्रासाठी गुरु, आणि आमच्यासाठी नेत्या पेक्षा कमी नाही आहे दादा.. 😍😍🙏🏻❤️🔥💯
यावर्षी 10 थरचा विश्वविक्रम झाला पाहिजेण मग ❣️❣️❣️🎉💫
छान दादा
Best of luck mitranno
दही हड़ी आली का आधी तोंडात एकच नाव येते ते म्हणजे........
जय जवान गोविंदा पथक....
माला संदीप सराना भेटायच आहे........
Mo no अशेल तर सेंड करा ना संदीप सरांचा....
Pls pls pls pls
Dada. No tar nahi deu shakat asach
ek Number 👌👌👌🤟🤟
Power 😍
Baap re 😯😲😳🤯
Kadakkkk😍😍😍
धन्यवाद
धन्यवाद
Lajawab 🙂🙂🙂🙂💪💪👍👍👍
I love yours video
Kaddak 9thar 🔥
धन्यवाद
Hya varshi 10 lavnar tumhi confirm ❤️
भावांनो ह्यावर्षी 10 थर पाहिजे 🔥🔥 नवीन रेकॉर्ड राचायचा आहे आणि जय जवान रचणारचच........ 🔥🔥🔥🔥
आता फक्त ढगात बघायचं वर्ल्ड रेकॉर्ड जय जवान गोविंदा.....🥰💪🔥❤️
Hy varshi lagenar word record honar👍🔥🔥
❤️❤️❤️
he ९ थर जशे आरामात उतरवले तशेच सगळीकडे होऊदे! छान वाटलं! बेस्ट ऑफ लक सगळ्या टीम ला :)
धन्यवाद
Ek no .
जय शिवराय
जय शिवराय 🚩
Ya varshi jai jawan Govinda pathak kuthe baghayla milel
thane
Powerful 👌👌
कडक
उपनगरची शान जय जवान
साहेब जेव्हा तुम्ही परेरावडी मध्ये येणार आहे ना गणपती आगमनला ,तेव्हा सुद्धा विडिओ बनवून youtube वरती टाका
100 % 10 Thar 👉 Year 2022👌
Kaddk 9 thar
jai jawAn
Kup chan
Khup chan
धन्यवाद
❤
Lovely...❤❤❤❤
Waiting for 10 🔥💯
Rajsaheb ✌🏻
Kadak
❤️❤️❤️❤️❤️
10थर लावा 🔥🔥