जेनी ऑफ़ झाली 🥺 यार हे आस्त खर प्रेम 🥺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 666

  • @ujwalashinde5455
    @ujwalashinde5455 2 роки тому +25

    खरच मुक्या प्राण्यांना जीव लावल्यावर ते आपल्या फॅमिलीत मेंबर होउन जातात आणि ते सोडून गेल्यावर किती त्रास होतो ते शब्दांत नाही सांगु शकत

  • @manasipimpale4110
    @manasipimpale4110 2 роки тому +25

    Dada tai la बघून खूप वाईट वाटल 🙁😢😢......प्राणी पण आपल्या family मधल एक मेंबर असतात त्यांच्या वर पण आपल खूप प्रेम असत ....

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 роки тому +80

    जो मुक्या जनावरांना जीव लावतो त्यांना च त्यांची काळजी असते 😭

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 2 роки тому +110

    दादा ही हसायची गोष्ट नाही ,आपले प्राणी आपल्या घरातील व्यक्ती च समजत असतो, जेव्हा घरात कुठली वाईट बातमी होणार असते तेव्हा प्राणी ते आपला, आपला जीव घेऊन जातात

  • @sarikapatil_2844
    @sarikapatil_2844 2 роки тому +114

    आज पहिल्यांदा तुझा vlog बघून मी रडली...
    खरंच अप्रतिम प्रेम आहे

  • @meditationrelaxation791
    @meditationrelaxation791 2 роки тому +65

    माणसा पेक्षा प्रणी जास्त प्रामाणिक आज कल च्या दुनिये मध्ये आहेत खुप दुःख झालं vlog बघुन 😭😭

  • @sandhyapokam9791
    @sandhyapokam9791 2 роки тому +12

    दिदिला बघून रडायला आले रोशन ,तू मस्त बोलला घरात एक तरी मुलगी पाहिजे ,प्राण्यांवर प्रेम करा पण इतकं नका करू स्वतःला त्रास होईल ,एकतर दिदीची तब्बेत बरी नाही , दीदीला दुसरी डॉगी आणून दे ,तीच खूप प्रेम आहे . ❤️ Touching video

    • @rupalidev7690
      @rupalidev7690 Рік тому +1

      As nast ho dusar aantana parat tech aathvt ki aapala pahil pet sodun gela 😔

  • @myrecipeandmyart8578
    @myrecipeandmyart8578 2 роки тому +89

    मुलगी म्हणजे माया,मुलगी म्हणजे प्रेम,मुलगी म्हणजे काळजी,मुलगी म्हणजे आनंद ,मुलगी म्हणजे सर्वकाही ..........Because I am a mother of two daughters, because of them I have got a lot of happiness in my life,🥰🥰🥰

  • @suhaspatil6909
    @suhaspatil6909 2 роки тому +61

    खरंय दादा, माझे पप्पा वरल्या नंतर आमचं टॉम्यान 2 दिवसात स्वतःचे प्राण सोडले इतका जीव होता त्याचा माज्या वाडीलांच्यावर,त्या दिवसाची आज आठवण झाली😢

    • @dipalijagadale8097
      @dipalijagadale8097 Рік тому

      Khr can't believe

    • @omkarbhagat5857
      @omkarbhagat5857 Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😅🎉😢😮😅😊❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @mohitkundekar7424
      @mohitkundekar7424 Рік тому

      ​@@omkarbhagat5857 asaa marin na

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 2 роки тому +66

    गुड मॉर्निंग दादा पण तीच प्रेम होत ना तिच्या वर म्हणून तुझी दिदि ला त्रास झाला पण टेंशन नका घेऊ आपण मुलांना तेवढे प्रेम करतो तेवढेच आपले प्राण्यांवर पण आसतो म्हणून ती रडते तुझ पण तुझ्या जुलीवर प्रेम आहे तस तिच पण होत खुप वाइट झाले 😔

  • @vanita682
    @vanita682 2 роки тому +29

    खरच रोशन दादा ताईचा रडू बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं खरंच दादा लय जीव लावायची ताई जेनीला 😭😭😭

  • @swatiballal8902
    @swatiballal8902 2 роки тому +9

    खरंच यार हे बघुन डोळ्यात पाणी आलं 😭

  • @jaypatil2391
    @jaypatil2391 2 роки тому +16

    भावपूर्ण श्रद्धांजली जेनी

  • @vaibhavkank7487
    @vaibhavkank7487 2 роки тому +8

    मुक्या जीवावर जर खर प्रेम केलं ना दादा तर साहजिक आहे रडायला येणं.

  • @janhavi9524
    @janhavi9524 2 роки тому +179

    शपथ भाई ताई ला रडताना बघून खूप रडायला आलं ❤️

    • @mehulpatil4209
      @mehulpatil4209 2 роки тому +2

      Ho na jam रडलो😭

    • @nileshdhondaga8224
      @nileshdhondaga8224 2 роки тому +3

      Mala pan radu aala roshan dada

    • @nalinisahare1607
      @nalinisahare1607 2 роки тому +2

      Mala pan radu aal

    • @ashwininavdekar9481
      @ashwininavdekar9481 2 роки тому +1

      हा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं खूप इमोशनल वाटलं तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी न चुकता तुमचे व्हिडिओ बघत असते असेच व्हिडिओ बनवत राहा

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 Рік тому

      😘😘🇦🇷🇦🇷♥️♥️🍫🍫👨‍✈️👨‍✈️💎💎🤹‍♀️🤹‍♀️🎉🎉I I

  • @jayshreeSubhashkadam
    @jayshreeSubhashkadam 2 роки тому +2

    प्राण्यांवर प्रेम असावच ... तरच या जगात माणुसकी प्रेम टिकून राहील... प्राण्यांवर इतकं प्रेम माणसावर किती असेल?? बहिणी खूप छान आहेत तुमच्या.. जपा त्यांना काळजी घ्या त्याची .

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq 2 роки тому +1

    जो आले तो जाणार मग शोक कशाचं करता,,आपण पाऊने आहेत सर्व जीव एक दिवस यायचं आहे,,प्रेमाने आनंदात रहा,,, सर्व भागवत अंश आहे आपण ओळखा सर्वांनी

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 роки тому +9

    बाबा बाबा माझ्या डोळ्यातून पानी आला यार 😭😭😭😭😭😭😭अस कस झाल 😭😭😭😭

  • @archanashirke1892
    @archanashirke1892 2 роки тому +2

    Proud of u Roshan...jo msg ya video madhun tu lokanna dilas..gbu khup motha ho he Swammin charni prarthana

  • @neetashirsat1982
    @neetashirsat1982 2 роки тому +1

    एकच नंबर बोलला दादा तू कारण मला तीन मुली आहे पहिली माझी परिस्थिती खूप खराब होती आता मी बिल्डिंगच्या रूम मध्ये राहते खूप चांगलं झाला माझ्या जीवनात माझ्या तीन मुली आल्यात खरोखर मुलगी ही जगा वेगळी असती

  • @nehapatil2979
    @nehapatil2979 2 роки тому +3

    Dada khup bhari bolla
    Akshsha rdala aal tujya didila bghun ani yevdha bhari bollas 💯♥️😭

  • @saritavartak3544
    @saritavartak3544 2 роки тому +3

    दादा तुनी हसून ब्लॉक चालू केलास पण ताईला बघून आम्हाला पण खूप त्रास झाला आपण ज्याच्यावर जिव लावतो न ते आपल्यापासून दूर झालं ना तर खूप त्रास होतो आणि ताईनी जेनीवर खूप प्रेम करत होती

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 2 роки тому

    हो अगदी बरोबर,मुलीला खूपच माया असते.

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari9724 2 роки тому +1

    Khup changla manachi aahe tuzi tai bichari mukya pranyasathi avadha jiv lavate

  • @beyonddreams1337
    @beyonddreams1337 Рік тому +3

    Tyat hasnya sarkh kahich navta... Pets family cha part astat ♥️

  • @aasavarisagarpatil2645
    @aasavarisagarpatil2645 2 роки тому +3

    Dada prani hey khup emandar astat..aamcha pan Raju.. hota khup bhari hota..aapla family mdhe te pan..aapke houn jatat dada..mhn khup radu yet tai cha barober..aata hoti..lagech..geli..khup.vait vatal..aamcha pan Raju aschach gela..😔🙏om shanti...jeni..yeil na part tai tu tention nko gheu..aamcha kde pan part aala Raju..so me khup happy aahe.

  • @shahistatamboli7451
    @shahistatamboli7451 2 роки тому +5

    रोशन दादा खरंच एक तरी मुलगी घरात असली पाहिजे.मला मुलगी नाही मला ह्या गोष्टीचा खूप वाईट वाटत.😭😭😭

  • @deepikashetty6069
    @deepikashetty6069 2 роки тому +3

    Very Sad yarr...Didi true pet lover aahe mahnun ticha emotions asa baher yet aahe Jenny Rip.....😇🐩
    Ho jiv nahi lavayecha pan asa hoto yarr....baki take care kalji ghya sagle...☺️

  • @Priyaprakash15
    @Priyaprakash15 2 роки тому +5

    प्रेम आणि माया मोजून मापुन नाही करता येत.😔😥

  • @leenasonawane9923
    @leenasonawane9923 2 роки тому +1

    आयुष्य खूप सुंदर आहे एक दिवस एक तास एक मिनिट पुन्हा कधीच येणार नाही म्हणून फक्त सर्व समस्या विसरून आनंदी रहा💯

  • @patilkomal8684
    @patilkomal8684 2 роки тому +9

    हाई ब्रो खरज् ताई चा पक्का जीव होता, महनूँ ती रडते 😞 खरज् ताई रडत होती तर मी पण खुप रडली 😭😭 miss you jeni 😔 love you all family👪❤

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 2 роки тому

    दीदीच प्राण्यांवरचे प्रेम आम्ही समजू शकतो खरच आपण प्राण्यांवर अगदी मुलाप्रमाणेच जीव लावतो अचानक आपल्लाला सोडून गेल्यावर खूप त्रास होतो आमची पण मांजर मेली तेव्हा माझा मुलगा दोन दिवस जेवला न्हवता .

  • @lahudadasable1494
    @lahudadasable1494 Рік тому +2

    That is true love ani dada he hasNayache gost nahi

  • @varunpatil2875
    @varunpatil2875 2 роки тому +3

    Kharch roshu da didila baghun rdaylach aal evdha prem dogvar didicha❤😻mulgi hi gharachi lakshumi aaste he khar aahe❤vlog chan aahe ❤ 😍

  • @cartoonchannel4772
    @cartoonchannel4772 2 роки тому +2

    😭😭😭bapre khupch vaet vataty.... Radu pn yetay tai la baghun.... Khup jiv lavlela asto ani asa kahi jhala tr khup imostionl vhayla hota😭Bichari jeni.... Dev tichya aatmyala shanti devo😔🙏

  • @mamtachodekar5805
    @mamtachodekar5805 2 роки тому

    माझी बहीण सुद्धा प्राण्यांसाठी इतकीच वेडी आहे तिला सर्व प्रकारचे प्राणी आवडतात जसं एक माणसाचं जाण असतं ना तसंच हे प्राणी प्रेमी खूप प्राणी गेल्यावर रडतात माझ्या बहिणीची पण मांजर गेल्यावर ती अशीच खूप जोराने एकदम रडत होते प्राण्यांवर प्रेम असतं काही जणांचा खूप जास्त

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Рік тому

    प्राणी असो किंवा माणूस त्यासोबत घालवलेले क्षण शेवटी तो गेल्यावर आठवणीत येतात आणि रडण साहजिक आहे कारण तो आपल्याला सोडून गेलेला असतो ही भावना माणसासाठी येते तशीच प्राण्यांसाठी पण येतेच

  • @KavitaDarade
    @KavitaDarade 2 роки тому

    Mee khup rdli didi la bgunn .. true love ❤️❤️❤️

  • @Advikdongare6322
    @Advikdongare6322 2 роки тому +13

    Heart touching video

  • @shrutikhandagale9476
    @shrutikhandagale9476 2 роки тому +2

    खरं च डोळ्यात पाणी आलं विडिओ बघुन 😭😭🥺

  • @aartilalage7050
    @aartilalage7050 Рік тому +10

    Someone:- can you describe love?
    Me:- yes! Love is four legged.....🥺❤️

  • @jyotisakpal205
    @jyotisakpal205 2 роки тому +1

    Aaj philyanda ch tuza video baghitla .tuzya didi ch kharach mukya pranyanvar khup prem ahe baghun dolyat pani aal .first time comment keli ahe mi love from pune

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz Рік тому

    Omg kiti prem krte tai dogy vrti .. khup chan watl mala pahun

  • @Queen-li3gw
    @Queen-li3gw 2 роки тому

    Heart touching video dada didi chi he avst bagun khup vaet vatla 😞🥺😥

  • @manishanaiknaware3508
    @manishanaiknaware3508 2 роки тому +16

    दादा आमचं पण कासव असंच एक दिवस ते गेलं होतं आम्हाला खूप वाईट वाटलं होतं माझी मुलं खूप रडत होती आम्ही त्याचं नाव टिटू ठेवलं होतं तेव्हापासून आम्ही कोणताही प्राणी पाळला नाही म्हणून प्राण्यांना खूप जीव लावायचा नसतो🐢🐢😭😭😭

  • @pallavikumbhar5314
    @pallavikumbhar5314 2 роки тому +10

    दादा तुमच्या व्हिडिओ मुळे खुप रडायला आलं कारण माझं पण कुत्रं होत ते मरण पावल तेव्हा माझी पण अस्वस्था झाली होती शेवटी कारण आपला जीव त्याच्यावर बसलेला असतो जरी त्याला बोलता येत नसत तरी आपल्याला त्याची भाषा समजते व आपली भाषा त्याला समजते खुप अवघड असतं विसरण कारण मला तर वाटतं

  • @poonambane3879
    @poonambane3879 2 роки тому +2

    😔😭khup didi ch prem hot ....♥️

  • @prathameshparab5825
    @prathameshparab5825 2 роки тому

    अरे भाई .खरच वाईट वाटलं रे कशी काय मेली ती मला पण प्राणी खूप आवडतात .

  • @varshavasave7985
    @varshavasave7985 2 роки тому +1

    दिदिला बघून मी खूप रडली कारण मी सुद्धा प्राण्यांवर खूप प्रेम करते. मिस यू जेनी.

  • @prathmeshthange519
    @prathmeshthange519 2 роки тому

    खरंच भावा मुलीची माया अशीच असते👌🥰🥰

  • @veerajgc9635
    @veerajgc9635 2 роки тому +8

    Daughters are always great 😘

  • @twninsmom
    @twninsmom 2 роки тому

    Heart touching .... Amhi pn radlo bagun tai ch😭

  • @AayushManan5969
    @AayushManan5969 2 роки тому +1

    Pomeranian puppy kuthe aani kitila miltat

  • @rajisawent2151
    @rajisawent2151 2 роки тому

    Hi dear khup chan volg. Volg begun khup redu ale. Kherch kiti pream hote didi ch jany ver.

  • @pratikshavijayjadhav8560
    @pratikshavijayjadhav8560 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली जेनी 💐💐दादा तुझा व्हिडीओ बघून खरच खूप रडायला आल रे 😖🌚🥺😭😭😭

  • @deepapatil4921
    @deepapatil4921 2 роки тому +2

    He prem aahe 😭 speechless jhale he video pahun 😭😭

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 роки тому +8

    रोशन रोशन तू बोललास ते अगदी बरोबर आहे मुलींशिवाय घराला शोभा नाही आणि मुलींच्या इतकं प्रेम फोन करू शकत नाही मध्ये प्राणी असत नाहीतर आई वडील असतात नाहीतर बहिण भाऊंना सगळ्यात जास्त प्रेम करणारे स्थिती घरातली मुलगी आणि तिला सगळ्यांची काळजी पण असते छान व्हिडिओ वाईट वाटलं तुझ्या ताईची जे मी गेली

  • @rudranavale8710
    @rudranavale8710 2 роки тому +5

    🙏💐Rip💐🙏 Jenny we will miss u vlog

  • @KavitaDarade
    @KavitaDarade 2 роки тому

    Hee khare prem ..jeev lavla ticha doggy var .. ❤️❤️❤️

  • @chaitalithombare7408
    @chaitalithombare7408 2 роки тому

    Heart touching didi la baghun khup radayla aal 😭

  • @_snehalbagam_
    @_snehalbagam_ 2 роки тому

    Radavla aaj taini... Khup atonaat prem ahe.... Khup chan family👪...

  • @smitmeher
    @smitmeher 2 роки тому +7

    Heart touching 🥺😭

  • @sayalibhoir7322
    @sayalibhoir7322 2 роки тому

    हो मुलगी हवी भाऊ बहिण असावी लागते खरच ताई ची कालजी घे

  • @pamumulye79
    @pamumulye79 2 роки тому

    Sahjik radayla yenarch Prem avdhch kara ase hou shakt nahi Prem te Prem aste apn tyana Jiva pailkade Maya karto jeni om shanti om

  • @anilzaware2430
    @anilzaware2430 2 роки тому +7

    दादा खरच ताई रडताना बघुन आम्ही पण रडलो

  • @sejalmahangade1667
    @sejalmahangade1667 2 роки тому +9

    One of the best vlog I have ever seen ❤❤❤

  • @sapnaphadke2392
    @sapnaphadke2392 Рік тому +1

    असच असत कुट्र्यवरला प्रेम...माझा पण असच झाले होते ,मी पण महिना भर रडत होते 😭😭खूप वाईट वाटत ..माझा साकृ ❤️💋 पण असाच अचानक वारला 😭😭😭मिस यू ❤️

  • @riya3428
    @riya3428 2 роки тому

    Dolyat paani aal tai la radatana pahun... kiti premal aahet sagale tumhi..

  • @meghaphulse634
    @meghaphulse634 2 роки тому

    Ha bhaiya aap bhut sachi bolo ho I love dog bhaiya aap bhut acha ha bhaiya aap mom bhut acha ha bhaiya aap bhabhi bahut achha hai aap family bhut acha ha bhaiya aap dek my bhut khush ho the hu bhaiya aap nai deki na mear man nai lagta sachi bhaiya 😍😍😍😍😍😍 ur the best bhaiya in the world 😍😍😍😍🤩🤩😍

  • @shraddhachindarkar963
    @shraddhachindarkar963 2 роки тому

    तु छान समझाऊन सांगतोस आनि सर्वाचा मान राखुन बोलतोस

  • @sonalipatil3414
    @sonalipatil3414 2 роки тому +1

    Maza hi dolyatun pani aal bhai 😭😭

  • @khobrekarpriyanka279
    @khobrekarpriyanka279 2 роки тому

    Khup vite zal.jeli la as bagun dolyat pani aal.pranyavar jast Prem asal ki ashi halat hote. Didi la sang jast tras Karun nko gheu.kadhi na Kadhi jaychch hot .jeli la.Roshan ek gosht khar bola.jay gharat mulgi ast ti lakshumich asate .muli shivay gharala shobha nay.

  • @pratikshatamore2252
    @pratikshatamore2252 2 роки тому +2

    So really sod khupch vait jal 🥺😭😭😭

  • @marathidubaikar
    @marathidubaikar Рік тому +2

    प्रेम आपोआपच होत आमचा पण सिंबा (dog ) आहे तो पण खुप प्रेम करतो

  • @pranalishelar1467
    @pranalishelar1467 Рік тому

    Prem te Prem asta te mojun ny karta yet kiti karaych Ani kiti nahi te aplya hatat nst te automatically hot jat,❤️😔

  • @chaitaleeraut4222
    @chaitaleeraut4222 2 роки тому

    Dada tuzi video bghun nehmi haste aaj pahilyanda rdli😭 he ast khr prem ❤️

  • @yashlokhande8436
    @yashlokhande8436 Рік тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली जेनी 🙏🙏

  • @sunilpatilpatil6438
    @sunilpatilpatil6438 2 роки тому

    Heart touching 🥺vdo

  • @सुप्रियानिलेशमाझिरे

    🤬😡🤬😡🤬😡तुम्ही दोघ हासता तुम्हाला काही कळते एखाद्या जनावराला लावलेली माया 😭😭😭😭ताई साठी ते तिच मुलच होत किती त्रास होतो तुम्हाला नाही कळनार जे खरे प्रेम करतात त्या मुक्या जिवावर त्याला समजेल 😢

    • @coupletalks6477
      @coupletalks6477 Рік тому +1

      Barobar!! Khup fake vagatat he 🙏

    • @sayyadsadek3575
      @sayyadsadek3575 Рік тому +1

      Ho barobar...facta eka kutryasathi hi radte asa reaction hote doghanche

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Рік тому

      🙏🙏🙏🙏खर बोललस ह्या व्हीडीव कडनर्या ल काय कलनार .जो मंना पसुन प्रन्यान वर खरा प्रेम करतो त्यालच माहीत त्याच दुख ..हे लोक तर पैसा सठी व्हीडीव बनवतात

  • @singerprathameshborkar7654
    @singerprathameshborkar7654 Рік тому

    बारीक पोरांची भाषा पण भारीच😜😜😂😂😂😂😆😆😆😆आमची पेण अलिबाग ची भूता पण आशी .......🥲🥲ताईस किती ती लरतय...अर देवा

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Рік тому +1

    🔥👍❤️

  • @Khushi55568
    @Khushi55568 2 роки тому +1

    No its hurt whn u loose ur dearest pet her feelings are ryt after sum tim pls give a new dog she will be ryt ok

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 2 роки тому +3

    Khup Prem hota jenny var 😭🙏

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 Рік тому

    Roshan aree shabdach nai rahile itka bghunach Radu ale most painful 😔

  • @sankitamore1310
    @sankitamore1310 Рік тому

    Kharch didi ❤️😘❤️

  • @gayetripatil47
    @gayetripatil47 2 роки тому

    दादा ताई बघून वाईट वाटले 😥😥😥

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 2 роки тому +4

    Miss you Jenny 😭😭🥺🥺♥️

  • @vidyamohite7916
    @vidyamohite7916 2 роки тому +3

    Heart touching video😭😭

  • @priyankadhotre1860
    @priyankadhotre1860 2 роки тому +2

    😢😞😢😞😔😔kiti vait jala yrr roshan dada

  • @jyotimhatre630
    @jyotimhatre630 2 роки тому

    खरंच दादा खूप वाईट झाले. माझ्या घरी पण एक खारूचे पिल्लू आणले होते.तीन महिने होती . माझी मुलगी लहान बाळा प्रमाणे तिची काळजी घ्यायची.अचानक ती एक दिवशी ती वारली.खूप रडलो अगदी तुझ्या दिदी सारखे.,😔😔😔

  • @VivoVivo-vm8lf
    @VivoVivo-vm8lf 2 роки тому

    Dada aaj amhi tumcya kolegav nakyavarun gelo ekvira aai la...tumcya city madhun yeun bhari vatl

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭 miss you Jenny

  • @laveshjoshi3207
    @laveshjoshi3207 2 роки тому +1

    Love you❤❤❤❤😘😘 brother big fan

  • @crazysnaysha553
    @crazysnaysha553 2 роки тому

    Bhava mast bolas mulagi hi khara sonata he love u bhavaa

  • @yoginipatil4995
    @yoginipatil4995 2 роки тому +1

    Thod rdu thod hasu pn aal vlog baghun ... 😃

  • @srushtishevale
    @srushtishevale 2 роки тому

    Nahi re dadya jiv lavla jat nahi to apoapach lagto, amcha 🐕 dogi lakhan jaun ata 22 varshe zalet tyaveli mi maze bhau ashach prakare radat hoto, aaj hi tyachi adhavn aliki amchya dolyatun pani yete. Aaj Tai la radatana paun tya feeling jagya zalya. Take care tai & aai.

  • @poonamsankpal
    @poonamsankpal 2 роки тому +4

    Heart touching

  • @rahulsonawane6431
    @rahulsonawane6431 Рік тому +1

    भावा मी तर तुमच्या फॅमिली मध्ये नवीनच आलो आहे पण इतके मोठे मनाची माणसे मी कुठेच पाहिली नाही खुप छान वाटले आणि डोळ्यात पाणी पण आले

  • @ratnakaranjavkar6229
    @ratnakaranjavkar6229 2 роки тому

    खुप छान बोललात रोशन सगळ्या घरात एक तरी मुलगी पाहिजे च 🙏😊

  • @harshalathakur2748
    @harshalathakur2748 Рік тому

    रोशन मुक्या प्राण्यांना जीव लावल्यावर खरच आपल्याला नंतर त्रास तर होतो खूप पण माणसा पेक्षा की प्राणी खूप चांगले असतात कारण एक वेळेस माणूस धोका देऊ शकतो पण मुका प्राणी नाही धोका देऊ शकत माझा पण मांजर ऑफ झालं तर माझी अवस्था पण अशीच झाली होती 😭😭😭😭😭