जगविख्यात किर्तनकार चारुदत्त आफळे महाराज पुणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @tukaramraut3003
    @tukaramraut3003 3 роки тому +6

    अष्टपैलू किर्तनकार ह.भ.प.श्री चारुदत्त आफळे यांच्या किर्तनामुळे देशभक्ती साठी रक्त सळसळते.भारतमाताकी जय.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 3 роки тому +4

    खूपच छान किर्तन। सांगण्याची तऱ्हा,गोड आवाज तथा साथ सांगत अतिउत्तम।👌💐

  • @vikasinisardesai7925
    @vikasinisardesai7925 3 роки тому +3

    अप्रतिम कीर्तन प्रसंग डोळ्यासमोर घडतात असे वाटले

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 11 місяців тому

    फारच छान!
    धर्मवीर संभाजी महाराज की जय!!

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 2 роки тому

    खूप छान सादरीकरण नमस्कार धन्यवाद

    • @premalapimplikar5236
      @premalapimplikar5236 2 роки тому

      आपलं किर्तन मला खूप आवडत

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 3 роки тому +2

    अप्रतिम किर्तन संभाजी राजे डोळ्यासमोर उभे केले

  • @chitralpuranikpuranik7506
    @chitralpuranikpuranik7506 3 роки тому +1

    राष्ट्र प्रेम निर्माण करणारे किर्तन, आज याची गरज. कारण पाश्चात्त्तीकरण जास्त .

  • @nehajoshi1607
    @nehajoshi1607 3 роки тому +1

    Kirtan kiti changle zale he sangayala kontyahi bhashet pooresa aani samarpak shabdach nasel . Jay Jay Raghuveer Samarth.

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 3 роки тому +2

    Khup chhan

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 2 роки тому

    नमस्कार बुवा🙏 आपण थोर आहात . संपूर्ण विद्यापिठ आहात. आपल्याला ऐकण म्हणजे आमचे चांगले नशिब 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivajiJadhav-f9l
    @ShivajiJadhav-f9l Рік тому

    .. जी

  • @unmeshshekade1903
    @unmeshshekade1903 3 роки тому +2

    जिवंत संगीत आविष्कारातून प्रसंगाचे हुबेहूब निरुपण ! उन्मेष शेकडे, ढाळेगाव, लातूर, भारत.

  • @anuja_salvi2512
    @anuja_salvi2512 3 роки тому +2

    Great मराठा आणि संत परंपरा.जय महाराष्ट्र.जय शिवराय.जय हिंद

  • @jayakamble762
    @jayakamble762 3 роки тому

    Khup chan 👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vijayab8027
    @vijayab8027 3 роки тому +3

    तुमच्या राष्ट्रीय कीर्तन कलेला वनदन,

  • @vijayab8027
    @vijayab8027 3 роки тому +1

    अ प्रतिम कीर्तन

  • @umalele2770
    @umalele2770 3 роки тому +1

    इतकं सुंदर कीर्तन
    पण
    शेवटी लोकांनी थांबायची पण तसदी घेऊ नये??
    श्री आफळे बुवांना पण प्रश्न पडला की लोकं थांबतील का??
    आपण बाकी काही करत नाही पण इतका तरी मान देऊ शकतो.. श्री संभाजी महाराज आणि श्री आफळे बुवांना

  • @prabhakerpadwal6399
    @prabhakerpadwal6399 3 роки тому +2

    Dhanyawad

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 3 роки тому +2

    c.kakad.great

  • @sandhyapatwardhan6679
    @sandhyapatwardhan6679 3 роки тому +1

    Buwanchya kirtanatun sagala prasang dolyasamor yeto.tyawelche drish kase asel he amhi baghu shaktoy.dhanyawad

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी का विरोध केला?

    • @makarandkanade6116
      @makarandkanade6116 3 роки тому +3

      साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना नाही म्हणायची कोणाची हिम्मत झाली असेल का ? विरोध कोणी नाही केला पण महाराष्ट्रात कोणी छत्रपती आधी झाले नसल्याने राज्याभिषेक विधी कोणाला माहित नव्हते म्हणून गागा भटाना काशीवरून आणावे लागले. काशी ही त्यावेळची वैदिक शिकण्याची university होती. महाराजांनी 18 पगडी जाती एकत्र बांधल्या कोणाचा दुस्वास केला नाही अपराध्याची जात ही न पहाता शासन केले. असा राजा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏💐

    • @VaradBhave
      @VaradBhave 9 місяців тому +1

      सचिन पाटील यांचा video पहा या विषयावर , सगळे गैरसमज दूर होतील