✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोणत्याही कोर्सवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "INDIA" वापरा. कॉम्बो कोर्सेसवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "TIRANGA" वापरा. ऑफर फक्त २६ जानेवारी २०२५ पर्यंत वैध आहे कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता. ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा: link.rachanaranade.com/Zerodha
बजेटच्या दिवशी मार्केट चालू असेपर्यंत एखादा छोटासा व्हिडिओ बनवा आणि बजेटनुसार कोणत्या सेक्टर मध्ये तेजी मंदी येऊ शकते, हे सांगा. आम्हा सामान्य लोकांना बजेट समजेपर्यंत मार्केट वाढलेले किंवा कोसळलेले असते
आता GST घेतात त्यामुळे 20 लाख रुपयांपर्यंत INCOME TAX नसायला पाहिजे GST आल्यापासून प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे ,भिकारी सुध्दा टॅक्स देतो , " आता बिस्कीट,चॉकलेट खाल्ल तरी टॅक्स द्यावा लागतो, हे BJP NDA सरकार आहे " तुम्हाला उपाशी ठेवणार नाही ,कमीत कमी भारतात जन्माला आलाय तुम्हाला बसता,, उठता,कोणतीही क्रिया घरात बसताना किंवा उठताना,बाहेर फिरताना किंवा हॉटेल मध्ये झोपताना """"" सगळीकडे """ टॅक्स"""' द्यायचाच आहे
Chainal la subscribe karayla aajibat lajat nahi madam karan channal tumcha nahi aapla aahe very sweet sentence..... thank you madam khup chan mahiti dili.
ua-cam.com/video/VOff90qCxmw/v-deo.htmlsi=g-h53HzXPR3cy-7v रचना मॅडम ह्या व्हिडिओ वर जरा प्रकाश टाकला तर बर होईल... लोकांची दिशाभूल तर करत नाहीत ना...! तुम्ही तर frequent flyer आहात...
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोणत्याही कोर्सवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "INDIA" वापरा.
कॉम्बो कोर्सेसवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "TIRANGA" वापरा.
ऑफर फक्त २६ जानेवारी २०२५ पर्यंत वैध आहे
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
link.rachanaranade.com/Zerodha
खूपच छान माहिती दिली आणि Budget नंतर त्याचा सारांश सांगणारा video केलात तर फारच चांगलं होईल. धन्यवाद
धन्यवाद ताई 🎉🎉1 फेब्रुवारी ला बजेट सांगितल्यावर तुमचा विश्लेषणाची चित्रफित बनवावी 🙏
खूप छान सांगितलं अगदी तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच आहात रचना मॅडम रचनात्मक सांगतात
1. फिसिकल deficit
2. Tax
3. Production Link Incentive...
Budget नंतर त्याचा सारांश सांगणारा video केलात तर फारच चांगलं होईल। या video बद्दल खूप खूप आभारी आहे।
खुपचं गोड मला तर ताई फ्कत तुला बोलताना बघतच रहावं असं वाटत मी आत्ता तुझ्याकडे बघूनच खुप काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे 🎉
बजेटच्या दिवशी मार्केट चालू असेपर्यंत एखादा छोटासा व्हिडिओ बनवा आणि बजेटनुसार कोणत्या सेक्टर मध्ये तेजी मंदी येऊ शकते, हे सांगा. आम्हा सामान्य लोकांना बजेट समजेपर्यंत मार्केट वाढलेले किंवा कोसळलेले असते
पहिल्यांदाच एखाद्या UA-camr ne बजेट बद्दल छान माहिती दिली
मस्तच 😊 महत्वपूर्ण माहिती शेअर केली ❤... पुनः एकदा सांगण्याची पद्धत अप्रतिम गोड ❤
धन्यवाद
आता GST घेतात त्यामुळे 20 लाख रुपयांपर्यंत INCOME TAX नसायला पाहिजे GST आल्यापासून प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे ,भिकारी सुध्दा टॅक्स देतो ,
" आता बिस्कीट,चॉकलेट खाल्ल तरी टॅक्स द्यावा लागतो, हे BJP NDA सरकार आहे " तुम्हाला उपाशी ठेवणार नाही ,कमीत कमी भारतात जन्माला आलाय तुम्हाला बसता,, उठता,कोणतीही क्रिया घरात बसताना किंवा उठताना,बाहेर फिरताना किंवा हॉटेल मध्ये झोपताना """""
सगळीकडे """ टॅक्स"""' द्यायचाच आहे
छान सगळ्यांना समजेल अशी भाषा आणि मुद्दे....अभिनंदन 😊👍👌💐
धन्यवाद
Easy language explanation for budget thanks madam🙏
माहिती सोपी करुन सांगितली धन्यवाद 👌👍🙏🙏
धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली ताई आता पर्यंत बजेट कळतच नव्हते
खूपच छान माहिती सोप्पी करून सांगितली
खूप खूप धन्यवाद मॅडम
धन्यवाद
खूप मस्त mam 😍... बजेट बद्दल खूप छान सांगितलं...
धन्यवाद
Thank you Mam ❤
धन्यवाद
Truly understandable message... Now, any common men can understand what is our budget is all about...Thanks Mam..🙏💐
धन्यवाद
Khupchan mahiti thanks 🙏❤
धन्यवाद
Thanks Rachanamam for simple focus on budget. So nice of you
छान माहिती मिळाली.धन्यवाद
धन्यवाद
छान माहिती
Chainal la subscribe karayla aajibat lajat nahi madam karan channal tumcha nahi aapla aahe very sweet sentence..... thank you madam khup chan mahiti dili.
खुप सोप्या पद्धतीने समजुन दिले
धन्यवाद
Thanku mam
धन्यवाद
जेव्हा एखादा स्टॉक खरेदी करायला जातो तेव्हा कधी कधी angel one PE is greater than 50 असा caution देतो. म्हणजे काय
Very good information. Thanks madam
धन्यवाद
Thanks for good info
धन्यवाद
Simple language made sangta. Hich Super speciality
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई.....
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद
Thank you mam chaan mahiti milali🙏
धन्यवाद
Really very good information. Thank you madam.
धन्यवाद
Mastch information
धन्यवाद
Reliance industries and bajaj finserve baddal sanga
Pahile budget yeu tar dya ugach adhich kitkit😂😂😂
काही नाही हो...तेच असणार आहे..कसलीच नाविन्यपूर्ण गोष्ट ह्या सरकारकडून अपेक्षीत नाही...अगदी अर्थशास्त्र कशाशी खातात हे ह्यांना काहीच माहित नाही...
Hello mam can we buy jio coins please tell us 🙏🙏
Mam very nice explanation for budget thanku,
धन्यवाद
Hello mam can we by jio coins please tell us 🙏🙏
Mam which is a best web to watch budget live ?? If not news channel!!
Tax method change kele pahije
Mast mahiti 😀❤️💕👌👌
धन्यवाद
CAPACITE and Tolins var ak video banwa madam
Mam कोर्स करायचा आहे पण भरपूर महाग आहे
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
पीजी हा काय प्रकार आहे
ट्रेडिंग मध्ये loss आहे तरी ITR भरावा लागतो का mam kiva notice येवू शकते ka ITR ची
Capex -भांडवली किंवा Infrastructure खर्च हा देखील एक महत्वाचा मुद्दा असेल.
बजेटमुळे कोणते share आणि penny share वाडु शकतील
❤
Madam mala SIP karaychi ahe kahi samjat nahiye
Plz guide kara na
Tumch class ghen parvadat Nahiye
Chan
धन्यवाद
GDP aani revised fiscal madhye kahitari gadbad vatli please confirm kara madam
डायरेक्ट टॅक्स कोड येईल का या अर्थसंकल्पात. ? तुमचा काय अंदाज आहे.
Nice video
धन्यवाद
Short term capital gains 20 percent
Tumcha stock pdhalyy 😂😅😂
Course free aahe na madam
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Marathitach sanga pudhepan
ua-cam.com/video/VOff90qCxmw/v-deo.htmlsi=g-h53HzXPR3cy-7v
रचना मॅडम ह्या व्हिडिओ वर जरा प्रकाश टाकला तर बर होईल... लोकांची दिशाभूल तर करत नाहीत ना...! तुम्ही तर frequent flyer आहात...