दादाच जॅकेट, मिमिक्री- लायकी रोहित -कोल्हेंनी बेकार धुतलं; Rohti Pawar - Amol Kolhe on Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 246

  • @ujjwalkamble7468
    @ujjwalkamble7468 Місяць тому +145

    महाविकास आघाडीचा विजय असो🎉🎉

    • @ShivajiHake-vh6rt
      @ShivajiHake-vh6rt Місяць тому

      तूझ्या आई ल गोडा लागला

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Місяць тому +108

    या निवडणुकीत भाजपला गुजरातला पाठवा मत मागायला,,,,
    येणार तर फक्त महाविकास आघाडी ❤❤❤❤❤❤

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb Місяць тому +21

    योग्य भुमिका आणि महाविकास सता येणार

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii Місяць тому +46

    Rohit Dada 💪🏻

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Місяць тому +30

    काय अजित दादा काय वेळ आली तुमच्यावर. काय तुमचा रुबाब होता पक्षात. हिम्मत होती का तुमच्या विरोधात कोणाची बोलण्याची. आणि आता तुम्हाला जूनियर असलेली काल परवाची पोर तुमचा खरपूस समाचार घेत आहेत. तुमच्यावर जहाल टीका करत आहेत. संपला दादा तुमचा रुबाब. अहो तुम्ही तुमच्या हातानी स्वतःचीच माती करून घेतलीत हे मात्र नक्की.

    • @ajitpatil3117
      @ajitpatil3117 Місяць тому +3

      साहेबांमुळे रुबाब होता दादाचा साहेबाला सोडलं की माती झाली

    • @pradipdoke8876
      @pradipdoke8876 Місяць тому

      अगदी बरोबर

    • @pradipdoke8876
      @pradipdoke8876 Місяць тому

      ​@ajitpatilअगदी बरोबर3117

  • @DattaKharat-vc7ni
    @DattaKharat-vc7ni Місяць тому +6

    जबरदस्त मांडणी अभ्यास पूर्ण भाषण

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Місяць тому +46

    Mahavikash आघाडी चा विजय असो
    लाडकी बहिण सोबत लाडक्या दाजिबाच शेती कर्ज माफ करा नाहीतर तुम्हाला बहिणीच मतदान होणार नाही नाही नाही.

  • @sudhakarkilche8070
    @sudhakarkilche8070 Місяць тому +32

    एक नंबर रोहित दादा

  • @sheetalmore1397
    @sheetalmore1397 Місяць тому +11

    मस्त

  • @rangraobobade5817
    @rangraobobade5817 Місяць тому +8

    आदी शिवसेना भांडण नंतर n cp भांडणं काय राजकारण चालू आहे

  • @rohitborude1793
    @rohitborude1793 Місяць тому +29

    फक्त पवार साहेब. ✌️✌️❤

  • @user-lf4mw5gz4l
    @user-lf4mw5gz4l Місяць тому +26

    महाविकास आघाडीचा विजयी असो

  • @koltehanumant1432
    @koltehanumant1432 Місяць тому +24

    रोहीत दादा

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz Місяць тому +15

    नाद करा पण पवार साहेब यांचा नाही...पॉवर❤

  • @parshuramdhote2310
    @parshuramdhote2310 Місяць тому +9

    अबब 50000 कोटींचा भ्रष्टाचार

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Місяць тому +26

    भ्रष्टाचाराचे महामेरू कसे असतात ते पवार साहेबाना चांगले माहीत आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Місяць тому +17

    महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.रोहीतदादा,कोल्हे साहेब तरुण युवकाचे प्रेरणास्थान आहे

  • @tularamgaikwad589
    @tularamgaikwad589 Місяць тому +1

    Ekch no.

  • @RajanToraskar-o4q
    @RajanToraskar-o4q Місяць тому +17

    बिजेपीचे शिंदे सरकारमधील, अजित पवार गटातील सर्व आमदार खासदार ह्यांची सर्वांची बॅंका खाती गोठवली पाहिजे हे सर्व धनदौलत सरकार दरबारी जमा केली पाहिजे

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 Місяць тому +13

    Pawar saheb ❤❤

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Місяць тому +8

    महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी मा. रोहित दादा. आदित्य ठाकरे. कोल्हे सर. ओमराजे निंबाळकर. आश्या तरुण लोकांनची महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला गरज आहे. महाविकास आघाडी ला निवडून दिले पाहिजे.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Місяць тому +35

    अजित गया, ,,,
    घरच्या लोकाना मान,न,देणार्याची
    जनसन्मान जतरा, ,शोभत नाही च अजीत तुम्हांस

  • @ganeshgurav6224
    @ganeshgurav6224 Місяць тому +3

    जय हरी वाजवा तुतारी 📯

  • @mahadevdesai8561
    @mahadevdesai8561 Місяць тому +21

    रोहित
    Hit

    • @SawataGdade
      @SawataGdade Місяць тому +2

      फक्त महाविकास आघाडी

  • @nivrutidhamankar3713
    @nivrutidhamankar3713 Місяць тому

    खुप छान भाषण रोहीत दादा अमोल दादा ❤

  • @bharatthakre9846
    @bharatthakre9846 Місяць тому +6

    Very good thought Dr kolheji andMr Rohit Pawar.

  • @Aryaedit.s
    @Aryaedit.s Місяць тому +3

    ब्रश्टचार च ते पण पवार बोलतायत😂😂😂😂😂

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 Місяць тому +22

    पैसे देतो म्हणणारा अजितदादा जसा बापाच्या तिजोरीतून देतो का

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Місяць тому +13

    सरकारी करोडीची ज्यास्तीत ज्यास्त अनुदान मजुंर करुन ज्यास्तीत ज्यास्त भष्टाचार करने

  • @SanketSakpal-o5j
    @SanketSakpal-o5j Місяць тому +10

    लय भारी

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Місяць тому +7

    घोषणा वीर ,१ शिंदे साहेब २ fadanvis
    साहेब ३ अजीत दादा गुलाबी गैंग के लीडर

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 Місяць тому +3

    शरद पवारांनी जर अजित पवारला जर पक्षात घेतलं तर शरद पवारांना सुद्धा यावेळी विधानसभेत कोल ना र मराठी महासंघ

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Місяць тому +1

    Only MVA

  • @mitz8852
    @mitz8852 Місяць тому +10

    रोहित पवार... ठीक आहे 😃.... कोल्हे साहेब... मतदारसंघात फिरा 😃

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 Місяць тому

      मतदार संघात फिरायला निवडून दिले आहे का दादा... काम असेल तर नक्कीच येतात बरका....

    • @mitz8852
      @mitz8852 Місяць тому

      @@shivshambho1212 अहो...जनतेच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे.... नुसती हवाबाझी नको 😃

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 Місяць тому

      @@mitz8852 आमच्याकडे भोसरी ला जनता दरबार असतो.... जनतेसाठी

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 Місяць тому

      @@mitz8852 आपलं कोणतं गाव आहे... तुमच्या कडे कधी असतो ते सांगतो तुम्हाला दादा

  • @surekhakirdat639
    @surekhakirdat639 Місяць тому +1

    खूप छान

  • @ashokacharya7575
    @ashokacharya7575 Місяць тому +2

    काळजी करू नका साहेब जनता आता सुशिक्षित झालेली आहे १००/ सत्याला साथ देईल

  • @abhijeetpawar3626
    @abhijeetpawar3626 Місяць тому +3

    रोहित दादा तुम आगे बढो

  • @anantasatav819
    @anantasatav819 Місяць тому +2

    Rohit dada ❤

  • @sachinkakade5414
    @sachinkakade5414 Місяць тому +1

    Amol kolhe next pm Rohit Pawar next cm

  • @vijaywagh7157
    @vijaywagh7157 Місяць тому +2

    महाविकास आघाडी फक्त

  • @sanjaymule2719
    @sanjaymule2719 Місяць тому +4

    Jabardast ❤

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 Місяць тому +3

    या देशाला आता आर्मी राजवटीची गरज आहे असं वाटतंय.

    • @pan1234-vn2ju
      @pan1234-vn2ju Місяць тому

      येडा आहेस तू

  • @latakhot318
    @latakhot318 Місяць тому

    अजित पवारांनी आता राजकिय संन्यास घ्यावा तर भविष्य चांगले होईल

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 Місяць тому

    सत्यमेव जयते ❤❤❤❤❤

  • @pratiksul6867
    @pratiksul6867 Місяць тому

    महविकास आघाडीचा विजय असो 🎉

  • @ShankarDeokar-kr6mg
    @ShankarDeokar-kr6mg Місяць тому +6

    गुलाबाची साडी कशी ..... छान

  • @balasahebsonwane4299
    @balasahebsonwane4299 Місяць тому +1

    एकच नंबर

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Місяць тому

    दादाने धोका दिल्यामुळे रोहितला अकाली नेतृत्व स्वीकारावं लागले. रोहित पवार असाच पुढे चालत रहा.शुभेच्छा!!!

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf Місяць тому +2

    हया लाल Jacket ची चेष्टा फार महागा त पडणार

  • @chandulendal3002
    @chandulendal3002 Місяць тому

    जनता तुम्हाला निवडून देते दादा, पण तुम्ही जनतेला मालिका दाखवायची सुद्धा पैसे घेतात

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Місяць тому +1

    रोहित दादा आणि कोल्हे साहेब जिंदाबाद इंडिया आघाडीचा विजय असो

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 Місяць тому

    साहेब हम आपके साथ है आगे बढ़ो बीजेपी छी मरनार

  • @YourajHire
    @YourajHire Місяць тому

    रोहीत पवार व आमोल कोल्ले धन्यवाद

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 Місяць тому

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 85 आमदार नक्की निवडून येणारं

  • @YuvrajShinde-xm2hv
    @YuvrajShinde-xm2hv Місяць тому +1

    पवार साहेब 🎉🎉

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Місяць тому +13

    Mutari King nako😂😂

  • @vijaypatne2884
    @vijaypatne2884 Місяць тому +7

    दादा तूम्हाला गुलाबी साडी शोभून दिसेल

  • @omeshhatkar1919
    @omeshhatkar1919 Місяць тому +8

    Khup motha hoshil re dada khup khup

  • @gayatricharajanallasopara4418
    @gayatricharajanallasopara4418 Місяць тому

    ❤। साहेब...मस्त

  • @kisandhekale3538
    @kisandhekale3538 Місяць тому +1

    महाहाविकास आघाडीचे सरकार येणार

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Місяць тому +13

    पोरगा धरणात मुतनारा नसावा

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 Місяць тому

    अतिशय सुंदर आणि परखड विचार मांडले दोघांनी. आवडलं यातून लोकांनी शहाणे व्हावं

  • @rafikshaikh1778
    @rafikshaikh1778 Місяць тому

    No question of course pawar saheb as always.

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Місяць тому

    खरंच जोर लावून भाजप संपून टाका

  • @MM-so7py
    @MM-so7py Місяць тому +9

    वाढप्या 😂😂😂😂

  • @rajugohine3142
    @rajugohine3142 Місяць тому

    काहीही असू द्या दादा तुमच्या भाषणामध्ये मी कमेंट दिली की मला लगेच फोन येत्यात मला काही फरक पडत नाही कर मी एक खानदानी मावळ आहे येसाजी कंक जिंदाबाद शरदचंद्र पवार साहेब

  • @sandipjadhav5134
    @sandipjadhav5134 Місяць тому +3

    फक्त बोलायला काय जाते.दादा सारखे कामाचा आवाका ठेवा.त्या कोल्हे चे तर कडीचे काम नाही मतदार संघात फक्त बोपाची कढी बोलाचा भात

  • @sureshzurmure8180
    @sureshzurmure8180 Місяць тому +2

    कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार महराष्ट्रात आले पाहिजे, व महाराष्ट्र वाचला पाहिजे लोकशाही/संविधान वाचविण्यासाठी सज्ज रहा पक्षासोबत एकनिष्ठ ठेवा, सर

  • @parashuramgavde7160
    @parashuramgavde7160 Місяць тому

    माहविकास आघाडी.सते.येणार शभंर.टक्के

  • @SalimShaikh-lf2rr
    @SalimShaikh-lf2rr Місяць тому +3

    एवढा मोठा भ्रष्टाचार केला म्हणून सांगत आहे तुम्ही, मग तुम्ही कारवाई करण्यासाठी का प्रयत्न करत नाही

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Місяць тому

    मविआ चच सरकार येणार म्हणजे येणार यात महाराष्ट्र वाशियांना अजिबात शंकाच नाही.

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 Місяць тому

    सत्यम शिवम सुंदरम❤❤❤❤❤

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Місяць тому

    ओन्ली
    पवार साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 Місяць тому +6

    Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️

  • @bhagwansonawane-ly9tx
    @bhagwansonawane-ly9tx Місяць тому

    Shared pawar shaeb NCP ZINDABAD 14:24 ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aarya204
    @aarya204 Місяць тому

    very good🚩🚩🚩

  • @lakshmisingh4874
    @lakshmisingh4874 Місяць тому

    Straight forward personality Kohle ji

  • @murlidharGhate
    @murlidharGhate Місяць тому

    रोहित पवार आपला कंपनीचा भटाचार किती ते सांगा

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому

    अमोल कोल्हे साहेब हे अभ्यासू व निडर नेतृत्व आहे.

  • @bhushanukey3567
    @bhushanukey3567 Місяць тому +1

    ❤🎉

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 Місяць тому +3

    पैसा कोणाच्या का घरात जाईना मोदी साहेब बरोबर बाहेर काढतील किती कोटी विधानसभा प्रचार वेळी सांगतील

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 Місяць тому

      मोदी साहेबाकडे कीती आहेत ते माहिती का अंधभक्ता...😂😂😂 अदानी अंबानी पप्पा बनवून बस घरी

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 Місяць тому +1

    खरंतर बॅड पॅच चालू झाला की आपणं पाळलेली सांभाळलेली कुत्री ही आपल्यावर भुंकु लागतात पण ्््््् वेळ येईल आणी तुम्हाला मोठ्या मनाने माफ करु ्््दादा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🚩🙏💐💐🎉

  • @chandulendal3002
    @chandulendal3002 Місяць тому

    तुम्ही शिवाजी महाराजांची भूमिका करतात ती सुद्धा फुकट करत नाही ओ

  • @officialhindavi9169
    @officialhindavi9169 Місяць тому

    अजित दादा पवार ❤

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz Місяць тому

    पुढचा मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या मनातीलच....

  • @SunilYadav-ms2mt
    @SunilYadav-ms2mt Місяць тому

    Lay bhari bhashan

  • @NanLadkat
    @NanLadkat Місяць тому

    1 nambar

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 4 дні тому

    पवार साहेबांचे दोन वाघ आहे हे

  • @dattatraysonawane4622
    @dattatraysonawane4622 Місяць тому +1

    पैसा जनतेचा रुबाब यांचा

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Місяць тому

    "कसा निवडून येतो, दाखवितो हिसका " सर्व काही rebound झाले. परंतू आत्ता विधानसभा जिंकायची आहे. तयारीला लागा, जनतेची मने जिंका! तुमच्या शिवाय पर्याय नाही. हे दाखवून द्या. विधानसभा मध्ये मोठ्या संख्येने आपले आमदारां यायला हवेत. खूप खूप शुभेच्छा!!

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 Місяць тому +2

    Ajit dada ajun vichar kara

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 Місяць тому +4

    केवळ खासदार बोलतात केवळ शिरूर लोकसभा मध्ये एक केवळ भावनेच्या लाटेमुळे निवडून आलेत नाहीतर खासदाराला एक सरपंच निवडून येण्याची ताकद नाही

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Місяць тому

      यालाच म्हणतात नाक कापलं तरी भोक शाबुत आहे, निर्लज्ज सदा सुखी

    • @devendraraut3752
      @devendraraut3752 Місяць тому

      जरा लोकसभेतील भाषण ऐका म्हणजे अमोल कोल्हे काय आहेत ते समजेल

  • @rajendralokhande953
    @rajendralokhande953 Місяць тому

    याच्या संस्थेमध्ये किती लोक पैसे भरून कामाला घेतात ते ही पाहा जरा.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому

    एक नंबर अमोल जी बिना वस्तर्याची कडली की राव

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +4

    घरचे भांडण आणि लोकांचे मनोरंजन

  • @AshokKanade-kk4tg
    @AshokKanade-kk4tg Місяць тому

    फक्त तुतारी

  • @narayanjadhav4396
    @narayanjadhav4396 Місяць тому

    तुम जियो हजारो साल साहेब
    नमस्कार

  • @santoshsarode4390
    @santoshsarode4390 Місяць тому

    मराठा आरक्षण वर बोलत का नाही

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz Місяць тому

    Mahavikas Aghadi cha विजय होनार अबकी बार 200 पार

  • @user-dh8yh7cr1v
    @user-dh8yh7cr1v Місяць тому

    Only Sharad pawar