भजनी ठेक्यात लग्गी कशी वाजवावी|भजनी ठेक्याच्या लग्या|बालाजी मानगिरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 113

  • @ratnakantandure6911
    @ratnakantandure6911 9 місяців тому +4

    खुप छान तबला क्लासेस आहे

  • @yogeshgurav5084
    @yogeshgurav5084 9 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली sir तुम्ही, अशीच माहिती आम्हाला प्रत्येक तालाबद्दल व कायदे पण मिळावेत, व जास्तीस्त जास्त आम्हाला बेसिक माहिती मिळावी ही विनंती

    • @balajimangire
      @balajimangire  9 місяців тому

      धन्यवाद!
      आपल्या चॅनेल वरती हे सर्व उपलब्ध आहे👍
      आणि अजून व्हिडिओ येतच राहणार आहेत👍

  • @prajpurohith1129
    @prajpurohith1129 3 місяці тому +1

    Excellent sir. 🙏🏼🙏🏼👌🏼👍🏼

  • @marutisavekar7144
    @marutisavekar7144 8 місяців тому +2

    अतिशय उत्तम शिक्षण आहे गुरुजी राम कृष्ण हरी

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      राम कृष्ण हरी🙏

    • @balajimangire
      @balajimangire  7 місяців тому

      वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
      बालाजी मानगिरे,बीड
      मोबा-9921029032

  • @maheshrathod3131
    @maheshrathod3131 2 місяці тому +1

    very nice❤ pranam sirji

  • @Dadasalunkhe-kt8dl
    @Dadasalunkhe-kt8dl 2 місяці тому +1

    Jay gurudev

  • @vijay.mandlik.official
    @vijay.mandlik.official 9 місяців тому +1

    खूप छान बालाजी सर

  • @maheshmangire
    @maheshmangire 9 місяців тому +1

    Khup chan shikvnyachi padhhat aahe sir tumchi ❤😊🎉

  • @advaytabalavadak5598
    @advaytabalavadak5598 8 місяців тому +1

    it is very nise sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 8 місяців тому +1

    छान❤

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 9 місяців тому +1

    गुरूजी छान मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.

  • @sandipmane3004
    @sandipmane3004 8 місяців тому +1

    वा बालाजी छान शिकवताय

  • @taydegopal1405
    @taydegopal1405 9 місяців тому +1

    Guruji you are absolutely fantastic
    Evadha paddhatshir ayushyat pahilyandach aikatoy
    Now I will confidently play tabala in my bhajan mandali atleast on sundar te dhyan 🙏🙏🙏🙏

  • @janardangawand8111
    @janardangawand8111 3 місяці тому +2

    तबला. डाग.. कुठे. बनून. मिळेल. तो. पत्ता. सांगा (शिकवण. उत्तम आहे 👌👍

  • @user376q4
    @user376q4 8 місяців тому +1

    फारच छान

  • @Bhivajigaykhe1964
    @Bhivajigaykhe1964 8 місяців тому +1

    सर खूप सुंदर

  • @madhukars3843
    @madhukars3843 8 місяців тому +1

    ) फारच छान माहिती दिली माऊली धन्यवाद

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      🙏

    • @balajimangire
      @balajimangire  7 місяців тому

      वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
      बालाजी मानगिरे,बीड
      मोबा-9921029032

  • @mr.vitthalbhosale
    @mr.vitthalbhosale 7 місяців тому +1

    खूप छान गुरुजी❤

  • @mohankolekar6953
    @mohankolekar6953 9 місяців тому +2

    छान.मार्गदर्शन

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 9 місяців тому +1

    Very nice information and guidance sir.Thank you very much.Keep it up.

  • @shashikantbanait5876
    @shashikantbanait5876 Місяць тому +1

    खूप छान

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Місяць тому +1

    सर भजनाचे सेप्रेटा भाग १पासून लाईन शिर सर्व व्हिडिओ म्हंजे नवीन लोकांना फायदा होईल बेसिक पासून संपूर्ण व्हिडिओ पाठवा त्याचे बोल सहित

    • @balajimangire
      @balajimangire  Місяць тому

      अधिक माहिती साठी फोन करा 9921029032 वर

  • @vaishnavigahile948
    @vaishnavigahile948 9 місяців тому +1

    Khup sundar ❤🎉

  • @jaiprakashdhakne1968
    @jaiprakashdhakne1968 9 місяців тому +1

    छान माहिती

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 8 місяців тому +1

    खूप छान, गंधर्व मंडळ मुंबई च्या मार्फत जे पण कलाकर घडले आहेत. त्यांचे वादन classical आहे.❤

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      धन्यवाद!

    • @nagesharaskar9789
      @nagesharaskar9789 8 місяців тому

      मी गोवा मधे तबला क्लास लावला होता,त्या सरांनी सुध्दा गंधर्व मंडळ मुंबई मधून परीक्षा पास केली आहे आणि ते स्कूल मधे संगीत शिक्षक आहेत. ते पण तुमच्यासारखे classical वाजवतात.मी कर्नाटकमध्ये राहतो काही कारणास्तव अर्धवटच राहिला. फक्त basic झाले आहे आता मला वाटत आहे तुमच्याकडून तो online पूर्ण करावा. पण थोडा वेळ लागेल ज्यावेळी मी ready असेन त्यावेळी तुमच्याशी contact करेन.

  • @maheshmangire
    @maheshmangire 9 місяців тому +1

    Asech nehmi margdarshn kart Raha,👍❤️😍🎵

  • @ritikkulmethe1991
    @ritikkulmethe1991 3 місяці тому +1

    Tyache bol sangat chala sir ji

  • @dilipbhosale5273
    @dilipbhosale5273 9 місяців тому +1

    Lai bhari Guruji...

  • @RupaliPatil-b7f
    @RupaliPatil-b7f 5 місяців тому +1

    It is very nice classes

  • @dhanajipanchal3488
    @dhanajipanchal3488 9 місяців тому +1

    Jai Hari sir

  • @kumarzade7558
    @kumarzade7558 9 місяців тому +3

    सर रुपक ताल याची भजन सोबत संगत कशी करावी कुठे तिहाई घावी ते संगाना plzzz

    • @balajimangire
      @balajimangire  9 місяців тому +1

      हो या वर एक व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करतो👍

    • @madhukars3843
      @madhukars3843 8 місяців тому

      खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sathaiahdontha4149
    @sathaiahdontha4149 3 місяці тому +1

    Sunta hai tabla cover sir

  • @balasahebmorepatil8233
    @balasahebmorepatil8233 9 місяців тому +1

    Sir khup chan ❤😊

  • @SitaramYeole-k2b
    @SitaramYeole-k2b 2 дні тому +1

    Gajal styal madhe ek video banva sir kehrva gajal theka

  • @rajeshgurao5273
    @rajeshgurao5273 7 місяців тому +1

    सर राजेश गुरव नमस्कार खूप छान समजावले आहे

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 8 місяців тому +2

    आणखी एक म्हणजे आपण जो पण ताल, ठेका शिकवता त्याचे बोल description मधे type करा please 😊 आम्हाला शिकायला खूप मदत होईल.

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      👍

    • @nagesharaskar9789
      @nagesharaskar9789 8 місяців тому

      जुने video आहेत ते पण edit करून मिळाले तर उत्तम होईल

  • @SudhakarKadam-v3s
    @SudhakarKadam-v3s 3 місяці тому +1

    Ram Krishna Hari che bol aani haripath che bol saga

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 9 місяців тому +1

    खुप खुप छान

  • @pandharinathdalvi2979
    @pandharinathdalvi2979 7 місяців тому +1

    अप्रतिम लेसन
    धन्यवाद सर
    मी आपणांस संपर्क करतोय

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 7 місяців тому +1

    धन्यवाद सर कोणताही दुप्पट उठाण घेताना काला पासून घेतात का ?

    • @balajimangire
      @balajimangire  7 місяців тому

      उठाण किती मात्रेचे आहे त्यावर अवलंबून आहे ते👍

  • @advaytabalavadak5598
    @advaytabalavadak5598 9 місяців тому +2

    👌👌

  • @raghunathkalkhair868
    @raghunathkalkhair868 8 місяців тому +1

    साथ संगत कशी करावी हे मला शिकायचे आहे.

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      आपल्या चॅनेल वरचे व्हिडिओ पाहत राहा👍

    • @balajimangire
      @balajimangire  7 місяців тому

      वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
      बालाजी मानगिरे,बीड
      मोबा-9921029032

  • @nivruttisutar920
    @nivruttisutar920 4 місяці тому +1

    निलंबीत भजनी ठेका व लगगी आथवा जलद भजनी ठेका या मध्ये काय बोल वाजवायचे व ऊतरनीचे समे पासुन व कालातुन कोणते बोल वाजवायचे

    • @balajimangire
      @balajimangire  4 місяці тому

      या वर एक लेसन बनवू आपण👍

  • @babasahebowhal6953
    @babasahebowhal6953 3 місяці тому +1

    हार्मोनियम वर पंचपदी नोटेशन कशी वाजवायची ते सांगा😊

    • @balajimangire
      @balajimangire  3 місяці тому

      हार्मोनियम च शिक्षण आपल्याकडे नाही उपलब्ध होणार😊

  • @ratnakantandure6911
    @ratnakantandure6911 9 місяців тому +2

    सर तुमचे संपूर्ण नाव गाव पत्ता लगेचच पाठवा ना प्लीज मला

    • @balajimangire
      @balajimangire  9 місяців тому

      बालाजी मानगिरे
      संत नामदेव नगर,धानोरा रोड,बीड
      मोबा-9921029032

  • @surshkundalkar
    @surshkundalkar 8 місяців тому +1

    पुण्यात क्लास आहे का?

    • @balajimangire
      @balajimangire  8 місяців тому

      नाही🙏
      व्हिडिओ स्वरूपात वयक्तिक मार्गदर्शन दिले जाऊ शकते👍
      Plz cont on 9921029032

    • @balajimangire
      @balajimangire  7 місяців тому

      वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
      बालाजी मानगिरे,बीड
      मोबा-9921029032

  • @dilipbhosale5273
    @dilipbhosale5273 9 місяців тому +1

    Tirkit spasht ani fast honyasathi kay karave

    • @balajimangire
      @balajimangire  9 місяців тому

      या वर एक व्हिडीओ मार्गदर्शन करणारा नक्की बनवतो👍

    • @dilipbhosale5273
      @dilipbhosale5273 9 місяців тому

      @@balajimangirethank you sir

  • @nivruttisutar920
    @nivruttisutar920 4 місяці тому +1

    समक्ष कलास कुठे आहे

  • @sadanandsatarkar9199
    @sadanandsatarkar9199 9 місяців тому +1

    Xtal

  • @TusharDamle-g1t
    @TusharDamle-g1t 8 місяців тому +1

    Your no?

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 9 місяців тому +1

    त्या तालाची लगी वाजवुन दाखवा
    उगाच वेळ घालवू नका.

  • @dipakkore8
    @dipakkore8 6 місяців тому +1

    भजनी ठेक्या मध्ये लग्या वापरता येतात.म्हणजे भजनी ठेका सोडून हा फक्त भजनी ठेका झाला.भजनामध्ये ठेका वेगळा आणि लग्गि वेगळी.व्हिडिओ असतो एक आणि खाली दिलेला असते एक असे नका करू

    • @balajimangire
      @balajimangire  6 місяців тому +2

      भजनी ठेक्याचाच लग्गी म्हणून वापर कसा करायचा हे शिकवलेले आहे या व्हिडिओ मध्ये 👍