Paavlo Pandhari Vaikunthabhuvan with lyrics | पावलों पंढरी वैकुंठभुवन | Pt. Bhimsen Joshi | Abhang
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- Paavlo Pandhari Vaikunthabhuvan with lyrics sung by Pt. Bhimsen Joshi from the album Pt. Bhimsen Joshi - Abhangvani.
Song Paavlo Pandhari Vaikunthabhuvan
Album Pt. Bhimsen Joshi - Abhangvani
Artist Pt. Bhimsen Joshi
Music_Director Ram Pathak
Lyricist Sant Tukaram (Traditional)
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
जेव्हा ऐकाल तेव्हा आनंदलहरी उठतील देहात या ..
ही ताकद आहे अभंगात आणि आवाजात या ..
🙏 जय हरी🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नाही संसार नाही संसार तुका म्हणे 🙏🚩
पंडित भीमसेनजींविषयी आम्ही काय वर्णावे🙏🏻 झाले बहु,होतील बहु,आहेतही बहु,परंतु यासमहाच 🙏🏻 पहाडी आवाज 🙏🏻
धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो
भजनाचे शब्द नीट मूळ अभंग वाचू लिहीले असते तर बरे वाटले असते. येर झाल खुंटली,असा एक शब्द आहे तो कसा लिहीला आहे ते बघा
खर आहे अजून पण काही दुरुस्त्या आहेत
marathi madhe apan lihilelya ya abhangat baryach chuka aahet. krupaya durusta karavya.
Certainly Bheemasena is avathar of Gandharva. He born for music lovers.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मोजन्मी
हेर धार ऐवजी येर झार पाहिजे ।। लीरिक मध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे
ज्याने सब टायटल्स लिहिली ती व्यक्ती महामुर्ख आहे
बरेच शब्द पुर्णपणे चुकीचे लिहिले आहेत.
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि पंडित भीमसेन जोशी हे नाव अमर राहणार.........................
Yes
Swar Bhaskar.... All time Bhimsen Joshi Fan
1 no. jay Hari
4:46
अर्थात थोड्या वेळासाठी का होईना स्वर्ग गमन झाल्यासारखे वाटते
🎉
Tukaram maharaj amar and pandit bheemsen joshi all time Amar rahe om vithal namo namah
राम कृष्ण हरी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना आदरांजली
पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥
पावलों पंढरी आपुले माहेर । नाहीं संवसार तुका ह्मणे ॥६॥
वरिल लिहिल्याप्रमाणे अभंगाची शब्दरचना आहे . कृपया ह्याची नोंद घ्यावी आणि तुम्ही वरिल विडिओ मध्ये काहि शब्दरचना चुकिच्या लिहिल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात कारण हे गाण नसुन अभंग आहेत. 😊
56t
अप्रतिम 🌹🌹🌹🌹
पंडित भीमसेन जोशी अमर रहे
येरझार खुंटली याचा अर्थ पंढरपूर ला आल्यावर पावलो येरझार करक्याची गरज नाही माऊली ओळली प्रेम पान्हा
राम कृष्ण हरी आपण जे लिरीक्स लिहिली आहेत त्यांमध्ये काही ठिकाणी चुका आहेत कृपया त्या दुरुस्त कराव्या 🙏🏻🙏🏻
पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकायला खूप छान
can you please correct the glitch between... rest of audio is well remastered ..Thnx
ಜೈ ವಿಠ್ಠಲ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ.
I could not understand even one word but i enjoyed this wonderful voice. Pandit bhimsen i have no words for you. Your voice connects me to supreme power.
मस्त आहे हे गाणे मस्त खरच खूप छान आहे हे गाणे ❤❤😻😽😀😀😀😀😀😀😀
गाणे नाही अभंग आहे हा
Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi ji-The ultimate king of music.
सही बोले मिश्राजी
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग
I had the fortune of seeing the live programme of Panditji twice at Dharwad in the early 80s.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी
Hrudayat Utarel Asa Sangeet 😊🙏
Love this voice ❤️💐🙏
Could any learned please inform on which raaga is this abha g based?
This is Raag Bhairavi
Ragam sindhu bhairavi in carnatic music parlance 🙏🏻🙏🏻🙂🙂
Ati sundar dhanyavaad
Pandit ji! 🙏🙏🙏
Naman 🙏👌
Naman
कितीही ऐकले तरी मन तृप्त होत नाही.
चुकीचे लिरिक्स दाखवू नका
Ram Krishna hari
Apratim,,,Swargiy,,Awaj,,
Lyrics चुकले आहेत
स्वर्ग सुख 🙏😍😍😌
Can anybody explain me what is the meaning of this song's lyrics? Plzzz.
@@onkarkhairnar8930 can u please explain me one pharse? Pavlo pandhari baikunth bhuvan ? Whats the meaning of this whole?
@@dheerajsaini4437 please see pandaraipur which is vaikunta lokam
ಬಹುಶಃ ಸಂತ ತುಕಾರಾಂ ರವರು ವೈಕುಂಠವನ್ನು ಪಂಢರಪುರ ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲ ದರ್ಶನ ದ ನಂತರ e ಅಭಂಗ ಬರೆದಿರಬಹುದು❤ ಜೀವ ತುಂಬಿ ಹಾಡಿದ ಭಾರತರತ್ನ Dr ಭೀಮಸೇನ್ ಜೋಶಿ ರವರಿಗೆ ವಂದನೆಗಳು...
माझे मन लागो तुझे चरणी
साक्षात स्वर गंधर्व 💐💐🙏🙏 संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे हैं राम रागी सुनाये रागिनी रोगी को मिले आराम , संताचे अभंग तर अभंगच असतात पण त्या शब्दरचनेला रसिकांच्या हृदयपदलावरती छाप सोडायला जर कोणाचे शब्द भाग पाड़त असेल ते भारत रत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांचे , अनिर्वचनीय कथनं , अशे गायकी चे भीम पुन्हा होणे दुर्लभ, न भूतो न भविष्यती , सादर प्रणाम 💐🙏
पंडीत भीमसेन जोशींजीची अभंग गायन आपल्या पर्यंत येण्यासाठी श्रीनिवास जी जोशी चा सिंहाचा वाटा त्यांनी दिलेल्या संगीताच्या साथीनं अभंनग हृदयाला स्पर्श करते मी तर भीमसेनजीचा फॅन आहे
नमस्कार, विडिओ मध्ये अभंगाचे शब्द चुकीचे दाखवले आहेत. ते दुरुस्त कराल का ?
संदर्भ- www.aathavanitli-gani.com/Song/Pavalo_Pandhari_Vaikuntha
खूप गोड आवाज येतो महाराज.🙏👆
Uttam Utkrisht Sunder Alaukik Asaamanya Anupam Uttam Utkrisht Sunder
विठ्ठल विठ्ठल
माहिती नसेल तर lyrics ठेऊ नका उगीच चुकीचं नका दाखवू. शब्द बरोबर घ्या. क्षेम ला हेम नका करू बऱ्याच चूका आहेत
Very very nice voice namo panduranga
❤
🙏
पावलो पंढरी//अपुले मन
😌
Majh mauli
राम कृष्ण हरी
1:19
Dhanya zaalo ikuni hae gaana
अगदि बोर आहे पंडित भीमसेन जोशी याचा आवाज जन्म जन्म अमर राहिल
👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari🚩
Can anybody tell me which raag is this song based on?
Raag Bhairvi
Sindhu bhairavi ragam in carnatic music parlance 🙏🏻🙂
पावलो पंढरी
वैकुंठ भुवन
khup chand
Konta rag ahae
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज.........................
मन अगदी प्रसन्न झालं.. खूपच सुरेख पंडितजींचा आवाज !!👌👌
🙏रामकृष्ण हरी🙏
Adbhut 🙏🙏
पावलो पंढरी आनंद गजरे...❤
पावलो पंढरी
काही ठिकाणी सुर कट केले आहे.
Aprateeemmm....Gaayan......👌👌👌🙏🙏
जय श्री हरि विठ्ठल 🙏🚩
धन्य तुकाराम महाराज
Hari vitthal
वरकरीचे माय बाप विठू त्याच्या दर्शनाने वैकुंठाचे भाग्य लाभे . भेटी करीता पाऊले न विसावा घेता चाले. जय हरी विठ्ठल
Lyrics not correct pl check
खुप छान
अप्रतिम आवाज आहे
🙏
लिरीक मधे सुधारणा झाली पाहिजे. पंडितजीं विषयी म्या पामरे काय बोलावे.. फक्त चरणांवर माथा... 🙏🙏🙏💐💐💐
जय श्री राम 🙏🚩
Exellent ❤
OLD IS GOLD
I like it
विठुरायाच त्यांच्या सवे होता... 👌👌 जय जय राम कृष्ण हरी गोविंद 🙏🙏
हरी ,,हरी
अद्भुत आवाज पंडितजीना दैवी देणगी रामप्रहरी अभंग ऐकताना मन प्रसन्न, तल्लीन होऊन जाते 🌹🌹🙏🏽🙏🏽
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
जय हरी विठ्ठल 🙏🚩🚩🚩