सर नमस्कार 🙏🙏वडीलांच्या प्राॅप्रटीतून "मुलीला "वाटा मिळाला असल्यास " मुलगी " आपला "वाटा " आपल्या " वारसांना " न "विचारता " विकू शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏🙏
सर माझ्या वडीलांनी मृत्यू पत्र करून ठेवले आहे . त्यामध्ये वडिलांनी मुलींचा हिस्सा नाकारलेला आहे , परंतू त्यांच्या मृत्यू पश्चात बहिणींनी हक्क वारसदार म्हणून नोंदी साठी दावा केला आहे . कृपया आपण सल्ला द्यावा .
१९५६ पूर्वी अजोबा आणि आजोबांच्या भावात वाटप झाले होते १९४८ साली त्यानंतर आजोबा मयत झाले.त्यानंतर पुंन्हा आजोबा मयत झाल्यानंतर १९५० साली आजोबांचा एकुलता एक मुलगा(आपक आई) व चुलता (म्हणजे आजोबांचे भाऊ चुलते /पुतण्या) यांत पुनः दुरुस्त नवीन वाटप झाले. १)वाटणी होऊन मिळालेली संपत्ती स्वसंपदित होते तर जो मुलाला आजोबांच्या मृत्युनंतर जो दुरुस्त वाटपात हिस्सा मिळाला त्याचे सर्व अधिकार स्वतंत्र पणे मुलाकडे राहील काय? २)महत्वाचा व सतत मनाला भेडसावणारा प्रस्न आजोबा मयत झाल्यानंतर जे पुन्हा वाटप झाले ते कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का की पुन्हा त्यांना वाटप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता.
धन्यवाद🎉
🙏
सर नमस्कार 🙏🙏वडीलांच्या प्राॅप्रटीतून "मुलीला "वाटा मिळाला असल्यास " मुलगी " आपला "वाटा " आपल्या " वारसांना " न "विचारता " विकू शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏🙏
Nice sir👌👌👌🙏
Also write ✍️ about Bombay stamp act Sisters have to pay for a regular civil suit.
सर माझ्या वडीलांनी मृत्यू पत्र करून ठेवले आहे . त्यामध्ये वडिलांनी मुलींचा हिस्सा नाकारलेला आहे , परंतू त्यांच्या मृत्यू पश्चात बहिणींनी हक्क वारसदार म्हणून नोंदी साठी दावा केला आहे . कृपया आपण सल्ला द्यावा .
१९५६ पूर्वी अजोबा आणि आजोबांच्या भावात वाटप झाले होते १९४८ साली त्यानंतर आजोबा मयत झाले.त्यानंतर पुंन्हा आजोबा मयत झाल्यानंतर १९५० साली आजोबांचा एकुलता एक मुलगा(आपक आई) व चुलता (म्हणजे आजोबांचे भाऊ चुलते /पुतण्या) यांत पुनः दुरुस्त नवीन वाटप झाले.
१)वाटणी होऊन मिळालेली संपत्ती स्वसंपदित होते तर जो मुलाला आजोबांच्या मृत्युनंतर जो दुरुस्त वाटपात हिस्सा मिळाला त्याचे सर्व अधिकार स्वतंत्र पणे मुलाकडे राहील काय?
२)महत्वाचा व सतत मनाला भेडसावणारा प्रस्न आजोबा मयत झाल्यानंतर जे पुन्हा वाटप झाले ते कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का की पुन्हा त्यांना वाटप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता.
Reply me