पहिले प्रथम गण नमिला ! शिवाजी चव्हाण पाथर्डीकर गोंधळ !हार्मोनियम मोहन महाराज आवळीकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यासाठी आवर्जुन संपर्क साधा.....
    शिवाजी चव्हाण पाथर्डी कर
    संपर्क - 98223 71722
    राम कांडेकर साऊंड- 9552089762
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #जागरणगोंधळ #laibhari #शिवाजीचव्हाणपाथर्डीकर #laibharijagarangondhal
    #shivajipathardikar

КОМЕНТАРІ • 177

  • @nanasahebshinde8207
    @nanasahebshinde8207 Місяць тому +1

    खुपच छान झिलकरी दादा नमस्कार तुला आणि पिनू दादाला धन्यवाद असेच एकत्र रहा आणि रहाल अशी मी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो

  • @balukarad9829
    @balukarad9829 2 роки тому +8

    सगळे एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे.🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @ज्ञानदेव-ष2त
    @ज्ञानदेव-ष2त 2 роки тому +3

    झीलकारी काकांचा आवाज खूप आवडतो. खूप छान. मध्ये काही दिवस ते ताफ्यात दिसत नव्हते तेव्हा खूप वाईट वाटत होते. आज पुन्हा त्यांना नव्या जोमाने ऐकायला मिळाले खूप छान वाटले. शिवाजी दादांनी त्यांना पुढे घेऊन त्यांना संधी देऊन रसिकापुढे आणले त्यांना मनापासून धन्यवाद. एक विनंती झीलकरी काकाचे नाव फोन नंबर कळला तर त्यांना वैयक्तिक फोन करून अभिनंदन करता येईल.

  • @dnyandeonalkar67
    @dnyandeonalkar67 2 роки тому +1

    झिलकरी असावा तर असा... शिवाजीभाऊ आपल्या आवाजाला तर तोडच नाही .एकच नंबर टिम.

  • @kewatkaduba5711
    @kewatkaduba5711 Рік тому +1

    वारे जिलकरी .वारे गायक.जय मल्हार

  • @sureshauti8395
    @sureshauti8395 2 роки тому +7

    खूप सुन्दर आवाज सर्वा चा. व संगीत व वाजवनारे एक नम्बरी.

  • @sk-io6uy
    @sk-io6uy 3 роки тому +8

    वा शिवाजीराजे खरंच आजचा झिलकरी फारच छान गातो.

  • @yuvrajbhusare3552
    @yuvrajbhusare3552 2 роки тому +2

    अति उत्तम गायन भाऊ एकच नंबर टाइमिंग वादक

  • @vishnukapadi3546
    @vishnukapadi3546 4 місяці тому +2

    एक नंबर आवाज

  • @durgeshmohite8911
    @durgeshmohite8911 3 роки тому +23

    झिलकरी एकच नंबर .खूपच सुंदर गायन.वादन एकच नंबर. सर्वांना मनापासून मानाचा मुजरा.

  • @vijaykeni1414
    @vijaykeni1414 2 роки тому +1

    Lai bhari. Uchhar khai samjant nahi .Jai malhar. Awaz lai bhari.

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 Рік тому

    याला म्हणतात खरी पाटी॔ वा झीलकरी दादा सलाम तुम्हाला वा़.

  • @eknathpawar6988
    @eknathpawar6988 3 роки тому +5

    खुप छान भाऊ
    काय आवाज नाद खुळा
    वा झिलकरी 👍👌

  • @kisanghanwat7754
    @kisanghanwat7754 3 роки тому +2

    शाहीर आपल्या सर्व टिमला मानाचा मुजरा 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹

  • @ज्ञानदेव-ष2त
    @ज्ञानदेव-ष2त 2 роки тому +4

    सगळ्यांना नाचायला लावणारा आवाज म्हणजे झिलकरी दादा! या माणसाच्या आणि त्याच्या कलेचा आदर करा. हा माणूस तुमच्या संच्याला खूप मोठे करीन.
    ज्ञानदेव दहिफळे, पुणे. 🙏

  • @ankushgaikwad1321
    @ankushgaikwad1321 5 місяців тому +1

    वा झेलकर एकच नंबर गायकपन एकच नंबर

  • @बाळासाहेबदातीर-ह5ध

    झिलकरि ,अर्जुन भाऊ दौंड (जायेगाव् ) एकच नंबर .

  • @tanhajivanve3058
    @tanhajivanve3058 3 роки тому +13

    वा झिलकरी 1 चं नंबर आवाज तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा

  • @vithalgande1599
    @vithalgande1599 3 роки тому +4

    खरंच खूप खूप छान आवाज आहे तुमचा

  • @अनिलनिफाङे
    @अनिलनिफाङे 3 роки тому +2

    नादच नाही करायचा झिलकरी भाऊचा १च नंबर

  • @psisangale2586
    @psisangale2586 3 роки тому +1

    खुप सुंदर ...अर्जून भाऊ...कार्यक्रम आहे ...सुंदर गायन..कायम ठेवा

  • @gopinathpawar5656
    @gopinathpawar5656 2 роки тому

    झिलकरी आर्जून भाऊ व शिवाजीराव एकच नंबर

  • @bhimashinde886
    @bhimashinde886 2 роки тому

    एकच नंबर शिवाजी भाऊ जोड नाही तुम्हाला शास्त्रीय गाण्यांमध्ये

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 3 роки тому +9

    वा लय भारी झिलकरी भाऊ खूप हुशार आहे ‌जय मल्हार भाऊ ऐक नंबर

  • @bhausahebbidve9724
    @bhausahebbidve9724 2 роки тому +1

    1 number team. Aflatun.

  • @devidasdeore4949
    @devidasdeore4949 Рік тому +2

    एक नंबर शिवाभाऊ आणि झिलकरी संगम

  • @techbytes19
    @techbytes19 2 роки тому +1

    Zilkari 1 ch no. Bhau continue rahu dyaa tyala.

  • @sanjaykakde1310
    @sanjaykakde1310 2 роки тому +3

    सगळ्या मंडळीला मानाचा मुजरा 👌👌🙏🙏🚩🚩🚩

  • @VishalJadhav-9545
    @VishalJadhav-9545 3 роки тому +3

    मी पुरी कर तुमचे सगळे विडिओ बघतो मला खंडोबा चे गायण करायला खुप आवडते

  • @vijaykeni1414
    @vijaykeni1414 Рік тому +1

    Awaj kadek. Music sweet.

  • @eknathchakor867
    @eknathchakor867 3 роки тому +4

    शिवाजीराव तुमचा आवाज अप्रतिम,
    तुम्हाला मिळालेला झिलकरी अतिशय
    उत्तम,संगीत अतिउत्तम हीच टीम राहू द्या.
    एकनाथ चकोर

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 3 роки тому +3

    झिलकरी भाऊ आपला आवाज नाद खुळा

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 3 роки тому

    एकदम सुपर भाऊ .वाह अती उत्तम

  • @appapansare353
    @appapansare353 3 роки тому +3

    अप्रतिम.. मनपूर्वक अभिनंदन..!💐💐💐

  • @sunilchipade3375
    @sunilchipade3375 2 роки тому

    झिलकरी अप्रतिम. त्याच्यावरच सगळा खेळ आहे. 🎊👌

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 роки тому

    Ek Number..... Khup Chan.....Zhilkari Cha Avajat Khuuuuuup maya ahe.....

  • @dasharathkokani1055
    @dasharathkokani1055 5 місяців тому

    तुम्हाला मानाचा त्रिवार अभिवादन, लोककला जिवंत असेपर्यंत तुमचे नाव राहील. मी तुमचे व्हिडिओ क्लिप अवरजून पाहतो.

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Рік тому

    लय भारी दोघांना मानाचा मुजरा दादा

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Рік тому +2

    अप्रतिम आवाज

  • @अनिलनिफाङे
    @अनिलनिफाङे 3 роки тому

    खरच झिलकर १चनंबर राव

  • @prakashsawant9508
    @prakashsawant9508 2 роки тому

    काय झिलकरीच्या आवाजात जादू एकच नंबर

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 3 роки тому

    जबरदस्त ....काय आवाज व्वा रे व्वा

  • @dattatrayshintre6711
    @dattatrayshintre6711 2 роки тому +2

    Lay Bhari Jay mhalar

  • @sundargavade3307
    @sundargavade3307 2 роки тому

    गणपती उपासना अगदी मस्त ऐकण्याह छान वाटते शाहीर मंडळीना मानाचा मुजरा

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 8 місяців тому

    Apratim gayan😊😊😊😊❤

  • @avidound6488
    @avidound6488 3 роки тому +4

    झीलकरी अर्जुन दौंड जयगाव ता: सिन्नर जिल्हा: नाशिक

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 2 роки тому +1

    रिगाटी देणार आवाज खूप छान आहे अभिनंदन पत्ता द्यावा. मो। नं द्यावा

  • @babanbhor8785
    @babanbhor8785 3 роки тому +3

    अतिशय सुंदर गायन, ताल सूर लय यांचा संगम छान, सुरत्या लय भारी ना राव नादच खुळा

  • @anilbodke5514
    @anilbodke5514 3 роки тому +2

    सर्व पार्टी एक नंबर, नाशिक जिल्ह्यात तर जोड नाही .

  • @gorakhkumker4946
    @gorakhkumker4946 2 роки тому

    आम्ही विरगावकर...खंजरी सम्राट आमचे मित्र बाळासाहेब जोरवर...सर्वच कलाकार व गायन व विशेष झिलकरी एकच नंबर...केशिओ वादन अप्रतिम टायमिंग...

  • @विनोदआहेर-छ6भ
    @विनोदआहेर-छ6भ 3 роки тому +1

    गंगुबाई ची कथा म्हणा बेस्ट

  • @sunilpawar9143
    @sunilpawar9143 Рік тому +1

    वा झीलकरी एकच नबर आवाज

  • @pavanmutthe8179
    @pavanmutthe8179 8 місяців тому

    Aavaj khupc mast aahet all parti cha

  • @rajushind4565
    @rajushind4565 3 роки тому

    1 च नंबर जय शिवमल्हार भाऊ 🙏🙏

  • @prakashpatil4222
    @prakashpatil4222 3 роки тому +2

    मस्त रे भाऊ . झील करी दादांचे नाव समजेल काय ?

  • @pankajahire215
    @pankajahire215 2 роки тому

    शिवाजी भाऊ 1नंबर गायन केले

  • @laxmanhonmane7104
    @laxmanhonmane7104 3 роки тому +2

    लय भारी आवाज आहे

  • @ushawagh3627
    @ushawagh3627 3 роки тому +1

    जय मल्हार लय भारी

  • @chandrakantpatil5744
    @chandrakantpatil5744 3 роки тому +2

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @kerunathe4196
    @kerunathe4196 Рік тому

    छान आहे मला खूप अवल🎉🎉❤

  • @techbytes19
    @techbytes19 3 роки тому +1

    Wow no 1 zilkari👍🙏

  • @ramraodode2108
    @ramraodode2108 3 роки тому +6

    चव्हाण महाराज खूप खूप छान
    झिलकरि महाराज खूप खूप छान झिलकरि महाराज तुमचं नाव लिहून टाका

  • @yogeshyashwante9623
    @yogeshyashwante9623 Рік тому

    खूप छान।

  • @balkrushnatope6640
    @balkrushnatope6640 3 роки тому

    एकच नंबर आवाज भाऊ

  • @shantarampatil7655
    @shantarampatil7655 2 роки тому

    वा भाऊ खूप आवाज छान

  • @dadabhaudhumal1397
    @dadabhaudhumal1397 3 роки тому +3

    झिलकरी सह गायन आणी हार्मोनियम खूपच छान

  • @ananthasanap6625
    @ananthasanap6625 3 роки тому +1

    नादच खुळा

  • @gorakshnathgarud4355
    @gorakshnathgarud4355 2 роки тому +1

    जय मल्हार

  • @santusanap5135
    @santusanap5135 2 роки тому

    सुंदर!👌

    • @santusanap5135
      @santusanap5135 2 роки тому

      विशेषतः झिलकरी आवाज खूप छान! कायम बरोबर राहू द्या ,कधी कधी दिसत नाही, शिवाजीराव त्यांनाही बिदागी चांगली देत जा ,

  • @7775sandy
    @7775sandy 3 роки тому

    Kdk bhedik rama rokdycha gan ahe ha Jay kalgi tura

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 2 роки тому

    सुमधूर आवाज👌👌🌹🌹

  • @sunildhoble9231
    @sunildhoble9231 3 роки тому +3

    खूप छान आवाज आहे 👍

  • @vaibhavtonape6694
    @vaibhavtonape6694 3 роки тому +1

    मार्तंड मल्हार 🙏🙏

  • @navnathharde5637
    @navnathharde5637 Рік тому

  • @dinkarkhalkar8368
    @dinkarkhalkar8368 2 роки тому +3

    अप्रतीम आवाज एकच नंबर 🌹👌

  • @mangeshpatil3515
    @mangeshpatil3515 3 роки тому +1

    अप्रतिम गायण

    • @balasahebkote4990
      @balasahebkote4990 2 роки тому

      शिवाजीराव तुमची पुर्ण टीमच अतिसुंदर आहे.

  • @vasantkasbe2162
    @vasantkasbe2162 Рік тому

    छान आवाज

  • @narayankarad5804
    @narayankarad5804 3 роки тому

    Awaj farach Bhari

  • @vishnuekshinge9440
    @vishnuekshinge9440 3 роки тому

    १ नबर.

  • @sanjaypawar3642
    @sanjaypawar3642 2 роки тому

    गायनाचा आभार मानतो

  • @valmiklandbale1123
    @valmiklandbale1123 3 роки тому +1

    लयभारी

  • @shrisanjivan3196
    @shrisanjivan3196 3 роки тому +2

    खूप छान आवाज

  • @bhimraobahiram2916
    @bhimraobahiram2916 3 роки тому +1

    खूपच छान आवाज आहे

  • @shrawanjadhav5561
    @shrawanjadhav5561 3 роки тому +2

    छिलकरी लय
    भारी

  • @sunilchipade3375
    @sunilchipade3375 2 роки тому

    खूपच सुंदर, अप्रतिम timing. शिवाजी ची गायन कला फार छान.

  • @shivajikadam1792
    @shivajikadam1792 3 роки тому +1

    1 नंबर

  • @pankajahire215
    @pankajahire215 2 роки тому

    आणि सर्व टीम

  • @nileshgangurde500
    @nileshgangurde500 2 роки тому +2

    Far, sunder

  • @anilsatpute690
    @anilsatpute690 3 роки тому

    Mast chvan

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 2 роки тому

    सुंदर

  • @ambadaspatekar1684
    @ambadaspatekar1684 2 роки тому

    Vay nice

  • @bhausahebbhadane8351
    @bhausahebbhadane8351 2 роки тому +1

    पाताळ गण होता

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 2 роки тому

    पुन्हा पुन्हा गाणे ऐकत रहावेसे वाटते

  • @pramodjag165
    @pramodjag165 3 роки тому +1

    सुपर......

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 3 роки тому +4

    Verynice

    • @kishorshinde8490
      @kishorshinde8490 3 роки тому

      शिवाजी भाऊ आपला जिंकली एकच नंबर

    • @kishorshinde8490
      @kishorshinde8490 3 роки тому

      आपल जेलकारी एकच नंबर आहे

    • @vinodshelke7199
      @vinodshelke7199 3 роки тому

      परसरामी लावणी म्हणून पाठवा

  • @सचिनकानाडे
    @सचिनकानाडे 3 роки тому

    शिवाजी चव्हाण पाथर्डीकर नमस्कार तुम्ही काय आल्याबद्दल धन्यवाद

  • @anitagaikwad1031
    @anitagaikwad1031 3 роки тому +2

    जायगांवकर अर्जुन दौंड अप्रतीम झिलकरी

  • @sanjaypawar3642
    @sanjaypawar3642 2 роки тому

    कानबाई वहि मंडळ ओझर ईश्वरदादा सूदाम गोलाईत

  • @Bomble302King
    @Bomble302King 5 місяців тому

    गौळनिचे, आईबाप, कोन

  • @ramdasshendage9685
    @ramdasshendage9685 3 роки тому +3

    Ek nambar kkkkkkk ddddd kkkkk