लॉकडाऊनमध्ये घरी बाजारसारखा परफेक्ट ब्रेड पकोडा आणि सिक्रेट चटणी बनवण्याची टिप्ससह सोप्पी पद्धत
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Bread Pakora Recipe | ब्रेड पकोडा | बाजारसारखा परफेक्ट ब्रेड पकोडा आणि सिक्रेट चटणी | Sandwich Pakora Recipe | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ५०० ग्रॅम उकडलेली बटाटे, ३ कप बारीक बेसन, ८/९ ब्रेड स्लाईस, ५/६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ९/१० कडीपत्त्याची पाने, ½ tsp मेथी दाणे, १ tsp हळद १ tblsp क्रश धणे, ½ tblsp जीरे, ½ tblsp राई, ¼ tsp खायचा सोडा, १½ tblsp ठेचलेले आले, १½ tblsp ठेचलेले लसूण, ¼ tsp हिंग, चवीनुसार मीठ आणि ४ tblsp तेल.
चटणीसाठी लागणारे साहित्य - ४/५ बटर, २½ tblsp लाल मिरची पावडर, ८/९ लसूण पाकळ्या, १½ कप बेसनचा कुरकुरीत चुरा आणि ½ tblsp मीठ.
कृती - एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, राई, कडीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मेथी दाणे, क्रश धणे, ठेचलेले आले, लसूण, हिंग इत्यादी घालून फोडणी साधारण ५ मिनिटे परतून घ्यावी. फोडणी थंड करून उकडलेल्या बटाट्यांवर घालावी. सोबत चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी चांगली एकजीव करून घ्यावी. त्यानंतर एका पातेल्यात बेसन घेऊन त्यात खायचा सोडा, आणि ½ tsp किंवा चवीनुसार मीठ घालून प्रथम ½ कप पाणी घालून गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर जास्त पात्तळ किंवा जाड न ठेवता घोळून तयार करावे. त्यानंतर ब्रेडच्या स्लाईस त्रिकोणी आकारात कापून त्यात भाजी भरून दुसऱ्या बाजूने स्लाईस बंद करावी. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून त्यात सर्व ब्रेड पकोडे सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यावेत. उरलेल्या बेसनाचा कढईत चुरा घालून त्याला लालसर रंगावर तळून घ्यावे. त्यानंतर खलबत्यात बटर ठेचून त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून सोबत लाल मिरची पावडर, लसूण पाकळ्या, बेसन चुरा, ½ tblsp मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. तयार गरमागरम ब्रेड पकोडा खमंग चटणीसोबत सर्व्ह करावा.
#tatasampann #breadpakora #streetsnacks
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
अप्रतिम ब्रेड पकोडा....! नुसतं बघुनच तोंडाला पाणी सुटलं आहे.खाल्यावर तर किती मजा येईल?
दादा आणि आई तुमचे मनापासुन आभार
अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बनवत रहा. तसेच आम्हाला वेळोवेळी रेसिपीज संबंधीत टिप्स देत रहा.
दादा तू खूपच नशिबवान आहेस तुझी आई साक्षात अन्नपूरणा आहे .माणूस श्रीमंत आहे कि गरीब याने काहीच फरक पडत नाही .तुझी आई तुझ्या या चॅनलसाठी ज्याप्रकारे रेसिपी प्रेझेंट करते ती तीची कमाल आहे एकदम परफेक्ट 👌👌👌 देव तिला खूपखूप शक्ती देवो🙏🙏
असेच प्रेम कायम सोबत असू द्यात. धन्यवाद
तुमचा हा व्हिडिओ पाहूनच मी माझ्या घरी बनवायचा प्रयत्न केला आणि खुपच चांगला अनुभव आला. धन्यवाद तुम्हा मायलेकाना. आई प्रत्येक गोष्ट खूप आणि सगळ्या गोष्टीत खूप मन लावून काम करते हेच फार महत्त्वाचे. धन्यवाद परत एकदा तुम्हा दोघांसाठी.
Super .... Kalach batate wada ani chatni keli ........1 number zali .......Navara ani mulgi khush...... Dhanywad tumha doghana.......Khup chan samjaun sangata
आई खूप छान सांगते. आणी प्रेमाने करते. आणी अगदी घरगुती पद्धत. सर्व काही हाताने करते. बघून छान वाटते. 👌👌
Thank you so much 😊
Ekdum mastch ,tumcha video baghun mi kelet atishay teasty zalet thank u.....
असेच रेसिपी ट्राय करत राहा. धन्यवाद !
भन्नाट रेसिपी
आजच करून बघते सर्व साहित्य अनायासे घरात आहे। विचार च करत होते आज काय बनवायचे तेव्हाड्यात तुमची रेसिपी पाहीली
रेसिपी बद्दल धन्यवाद
चटणी तर खूपच छान तुमच्या वड्याच्यारेसीपीमध्ये पाहीली होती तेव्हाच करून पाहीली छान जमली व आवडली पण पुन्हा एकदा धन्यवाद
मनः पासून धन्यवाद. असेच रेसिपी पाहत राहा. काळजी घ्या.
मावशी खरोकर मला तुमचे जेवणाची फार फार तारीफ करते भारतातली पंनास वरशाची आठवण ताजी झाली देवाचे कृपेने भारतात आले तर तुमला पाहयची फार ईछा आहे खरच तुमी संपुरण अंनपुरणा आहात माझे मराठी लीहीणेत चुकीची माफी असावी
माफी नका मागू. आपले प्रेम आमच्या पर्यंत पोहचले आहे. असेच प्रेम करत राहा. धन्यवाद
आज घरी पॅटिस बनवायचा विचार करुन, काल तुमची पद्धत पाहिली. आज बनवून खाल्ले, मस्त झाले होते पॅटिस आणि सिक्रेट चटणी.
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
व्वा ! मस्त ! छान झाले, पकोडा आणी चटणी. 👌👍😋🙏
दादा मस्तच.. पण एक request आहे.. कुठलंही plastic चं packet उघडताना त्याचा कोपरा कापू नका.. आपण तो तुकडा कचऱ्यात टाकतो आणि मग बाहेरचे प्राणी काहीही खात असताना कदाचित नकळत पणे तो त्यांच्या पोटात जाऊन त्यांना त्रास होऊ शकतो.. म्हणून पूर्ण कोपरा न कापता joint ठेऊन कापा जेणेकरून तुकडा पडणार नाही.. ( माझी फक्त request आहे.. बघा.. जमलंच तर करून बघा.. ) धन्यवाद..🙏
खूप छान सूचना
Thank you !
Agdi brobar
Khupch chan comment dili
Nakki karu
Asa vichar kadhi kela navta
@@shridevivadar4179 धन्यवाद.. 🙏🙇 तुम्ही पण दुसऱ्यांना असंच करायला सांगा..
I am basically from south India but born and brought in Mumbai now settled in kerala I really miss maharashtrian food..... really yummy.....your videos reminded me of my childhood and college days with my friends
मस्त दादा लॉक डाउन मध्ये चांगले शिकण्या सारखे आहे नक्की ट्राय करणार मी, आजून एक पाणीपुरी रेसिपी आणि सँडविच रेसिपी सोबत लाल आणि हिरवी चटणी ची रेसिपी शेयर करावी.👍👍
ho nakki share karu...thanks
नमस्कार आई व दादा
तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी ब्रेड पकोडे केले.खुपच स्वादिष्ट झाले होते.
धन्यवाद.🙏🙏
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Mast very nice
ब्रेड पकोडे बरोबर चिंच आणि खजूर ची चटणी पण छान लागते मस्त जबरदस्त मेजवानी नास्ता
इतकी परफेक्ट ब्रेड पकोडे रेसिपी मी कधीच बघितली नव्हती●● खूप च छान●●●●● तुमच्या चॅनेल ला माझ्या मनापासून शुभेच्छा
thank you so much. asech prem kayam sobat asu dyat.
वाह मस्त ब्रेड पकोडे व चटणी पण छान केली आहे, धन्यवाद आई 👌👌🙏
खुपच छान आणि रुचकर ब्रेड पकोडे आहे. सोबत चटणी तर एकदम झकास आहे, छान रेसिपी आहे नक्की करून बघणार.
Wow must mouth watering Recipee. अशी छान रेसिपी दाखवल्या बद्दल तुम्हां दोघांचे ही धन्यवाद. तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि सुरक्षित रहा.
धन्यवाद . आपणसुद्धा काळजी घ्या.
Nice recipe 👌👍 thanks 🙏💐
छान झाले ब्रेड पकोडे लाजवाब उत्तम
धन्यवाद
Yekdam mast mi banvle aaj khup mast lagle an chatni tar yek no..😍
जबरदस्त झाले ब्रेड पकोडे
सगळ्या रेसिपी छान आणि आई ना नमस्कार
धन्यवाद
Thanks for sharing thr recipe .i really like and i tryed also .very tasty.really your mom is very good cook .God bless you nd your mom.once again thanks.
तुमच्या सर्व रेसिपी छान असतात तुम्ही खूप चांगलं समजावता असं वाटत की घरातलं कोणतरी शिकवत आहे असं वाटतं खूप मस्त आहे तुमचा आवाज दादा
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Me aaj ch he recipe try kali... Khup masta zale hote... Saglyna khup ch avadle..... thanks dada & mavshi...
Amhi pakode banvle...khup mast zale...thank you kaki ani tumchya recipes khup changle ahet..chatni pan khup avdli.amhi tumche recipes bhagto. Khup chan👌
Kharch kup testy zalet mi aajch try kele thank you dada evdhi chhan recipe sangitlya bdl😊
खूपच छान 👌👌
Khup mast jhal.. me pan try kel... Thank you so much ❤️
😍😍😍😍 मी आज च करुन पाहीली awesome jhali ....Thanku Aaji 😍
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
धन्यवाद दादा & आई...
रेसिपी बागितल्यापासून पटापट तयारीला लागतो ब्रेड होतेच . मला 1:45 तास लागला
पण ... एवढे मस्त झाले होते ना दादा .. जबरदस्त... आज बायको आणि मुलाचं प्रेम.........,काय सांगू दादा . ..... मस्त .
धन्यवाद..
मनः पासून धन्यवाद. असेच रेसिपी पाहत राहा. काळजी घ्या.
Thanks to sharing yummy chattani
थँक्यू मला चटणी करून खूप खूप आवडली या आधी माहिती नव्हते सोपी रेसिपी थँक्यू
दादा, आईने सरळपणाने तसेच साधेपणाने पकाेडे व झणझणीत चटणी कशी बनवायची हे दाखवले. अेकदम स्वस्त तसेच मस्त घरगुती रेसिपी ! आभारी आहे मी.
धन्यवाद
बटरची चटणी खूपच छान
Mast aaji bai ami nakki try karu🙏🙏
Nice recipe👌👌Thanks
Aaj bred pakoda banavle Ani same to same chatni banavli ek no zale hote gharat saglyana avadle dada aai la thanku sanga
Khup khup Chan... Bharich recipe bnvli... 😋😋
Kaki khupp mast ky ky banvtaa. ❤👌
Mi wada paw pan banwla tumcha baghun dukanapeksha pan chan cahw zali hoti thanks bhawu aani kaku... 🙏👌🍇🍇
Wawawwww Best Mavshi thanks for tips ...
Love u...
Khup chan recipe thanks
Awesome recipe 😋😋😋😋🥰🥰🥰🥰
Mashallah Mea jrur try krungi
Ekdam bhannat receipe 🔥🔥
Bharii kaku ek no receipe
Thanks for sharing your recipe
Tumich recipes bagun tondala pani yeta😋
Aamhi try kele bread pakode khupach mast. ..... Receipe maushi sagla chaan dakhavtat
मावशी खूप छान रेसिपी असतात तुमच्या, मी खूप काही बनवले तुमच्या रेसिपी बघून
Looking tempting... 😛
Khup chhan... thank u aai khup chhan recipe sangta..
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Very good 👍
Khup mast recipee mi karun baghitli khupch mast lagto bread pakoda ...so yummmy..and testy...
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Khup Chan recipe ani tumchi bhandi pn khup Chan astat
खूप छान माहिती,
Hrugved Nilesh Mahadik patties beautiful
Pakode aekadam masta chatani jabardasta
एकदम कडक
Yammy zale hoty .thanks Dada tai nice recipe. Mast 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
खूपच छान बघतानाच तोंडाला पाणी आयला, मस्त झायले कटलेस ताई
thanks dadus.
साक्षात अन्नपूर्णा. आणि खूप स्वच्छता आहे आईच्या अंगी.
Thank you so much.
Khup chan dada 🤗🤗🤗🤗🤗🤗😙😙😙👌👌👌👌👌👌
Dada tumchi recipe me try keli ajun tumhi vishwas nahi karnar itka tasty ajun supppeerrrb vada pav banavla ki sarvani appreciate kela kharach ek no 😊👍
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Amhi karu aikdam best aie
खूप मस्त चविष्ट
My favorite thanks
Mavshi ani Dada tumchya recipe chan ani simple asatat..tumhi chotya ghosti suddha khup changlya padhatine explain karta.thanks to both of you.mala aik qus hota hi chatani sadharan pane kiti divas tikate?
मनः पासून धन्यवाद. ही चटणी साधारण 10 दिवस टिकते. पण फ्रिजमध्ये नका ठेवू. असेच रेसिपी पाहत राहा.
एकदम बढीया रेसिपी. लाजवाब.👌👌👌
Thank you !
Khupach chann bred pakode ani chatni super pahun ch must khav as vatate try karel mi
Thank you !
सुरेख 👌👌खुपच भारी तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघते आणि आम्हाला सगळ्याना खुपच आवडतात Thanks दादा आणि काकी ☺️☺️👌👌
most welcome. asech recipe pahat raha
Kupach mast...Bread pattice 👌👌👌😊
Far sunder banvla aanti.....men chatni recipe to awesome.....ani dada aapn far chan sangta🙏
thank you !
Ohhh dada kiti mahinya natar recipe post keli kuthe hote tumhi doghe ani new kitchen khup bhari ahe recipe pan super.... Dhanu jadhav
दादूस लय भारी....♥️👌
It is so good😀😀
Lagnat banvli janari mirachi chi bhaji... yachi recipe plz share kara
Khup chhan recipe..chatni chi kruti unique aahe..👌👌👌🥀🙏
Thank you !
रेसिपी छान आहे.
Aai Namaskar.....tumchya recipes pahilyavar kharach khup kahi ghari banvasa vatay....Ani khup sunder pane tumhi sarva banvun dhakta te amhi kadhich visaru shakat nahi......sakshat Anna purna mata ahat tumhi......!
thank you so much. asech recipe pahat raha.
Khup mast aai 😋😋 mala khup avdta pestis 😋😋😍😘 mazha fav ahe 🥰🥰😍😘😋
खूपसूंदर मावशि पानि सूटलतोंडाला
I like your recipe 😋🙂
Hi recipes mi aaj keli,chatni khup aavdli& pakode pan
Aaj mi banvle pakode khup chan zale
khup chhan recipe tai
Very nice recipe aai ❤
Thank you for chatni 😋
So nice 👌👌👌👌👌
Khupach chhan😘😘.... Great job Ajji👍👍👍
Lovely, very nicely explained. Aunty is rockstar
Khupach mast receipe ahe Bread Pakoda.
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
I tried it and everyone in my family luv it😍
Waw mastcha 👌😋 aani chatni tar bharich eakdam
Khupach chan recipe ahe, mi aajch try karun baghitli.
Thank you so much. asech recipe try karat raha.
Tondala pani sutal yummmmm
खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌😍
If you can share different different types of chutneys