🔴LIVE: उद्धव ठाकरे मविआ आघाडीतून बाहेर ? | मातोश्रीवर गोंधळ ! | Uddhav Thackeray Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 137

  • @abhaykoltharkar3384
    @abhaykoltharkar3384 2 дні тому +1

    फक्त आश्वासन.

  • @jakirpatel3963
    @jakirpatel3963 3 дні тому +9

    ❤ वेरी गुड उध्दव साहेब❤

  • @dnyandeodarekar5127
    @dnyandeodarekar5127 2 дні тому +3

    हा निर्णय घातकी ठरेल .कृपया सबस्क्राई साठी उलट्या बातम्या देऊ नका .

  • @meerashetye2822
    @meerashetye2822 2 дні тому +2

    कापर सुटलंय हाताला, पुस्तकपण धरता येत नाहीत, पण मिजास काय जात नाही

  • @gajanankadam1632
    @gajanankadam1632 3 дні тому +5

    अति आत्मविश्वास हा घातकच.

  • @lakshmikantkamble1171
    @lakshmikantkamble1171 День тому

    India aliance zindabaad

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 2 дні тому

    हे पुढचे चीफ मिनिस्टर आहेत त्यांना कोणीही थांबाऊ शकत नाहीत🚩✌️👍

  • @chandukumbhar1387
    @chandukumbhar1387 3 дні тому +4

    ही मुलाखत कोण बघणार नाहीत म्हणून हेडीन्ग केले आहे.

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 3 дні тому +6

    आपण जर बाहेर पडलात तर मतदान घटण्याची हि शक्यता आहे.मी सांगु इच्छितो की मी कुठल्याही पक्षाचा नाही.

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 3 дні тому +5

    आपण आपसात चर्चा सुरू ठेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 2 дні тому +3

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे च होणार !

  • @jayantsonawane7394
    @jayantsonawane7394 3 дні тому +3

    या देशाचं काय होईल काय होणार... माहित नाही

  • @vijaydhirde8436
    @vijaydhirde8436 2 дні тому

    Atta sarve gulgulet❤

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 3 дні тому +3

    युती म्हणून शिवसेना ज्या प्रामाणिक पणाने मत देते त्या प्रमाणे सहयोगिनी
    मत द्यावे हिच अपेक्षा

  • @manishmalkar5141
    @manishmalkar5141 3 дні тому +3

    Video बघावा म्हणून वाट्टेल ते heading दिलं आहे.
    नंतर कोण विश्वास ठेवेल अशा news channel वर ?

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 2 дні тому +1

    घरकोबडा नकोच अडीच वर्षांत काय केल

  • @SachinAmbre-c1h
    @SachinAmbre-c1h 3 дні тому +6

    योग्य निर्णय साहेब

  • @anilaghav5804
    @anilaghav5804 3 дні тому +8

    हेडिंग काही टाकता का हो

  • @atulpurekar4048
    @atulpurekar4048 2 дні тому +2

    😅vinash kale viprit budhi😅

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 3 дні тому +4

    काही कॉपीज खाली पडल्या हा अपशकुन झाला की काय असे वाटते.

  • @TANISHQGAWAD
    @TANISHQGAWAD 3 дні тому +12

    एक नंबर निर्णय साहेब . असल्या लोकांबरोबर युती नकोच ज्यांना लोकसभेला यश मिळालं ते शिवसेना उध्दव बाळासाहेब यांच्यामुळे ही जाणीव ही नाही .

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 3 дні тому +1

      यश सामान्य लोकांना फसवून खोटा प्रचार करून संविधान धोक्यात आले भासवून देश द्रोयासोबत युती करून लोकसभेत जागा मिळवल्या, दोनच वेळा विधानसभा सभेत हजर , लोकांना सर्व आठवणी आहे.खोटी आश्वासन देऊन उपयोग होणार नाही!

  • @mahadevsonar2024
    @mahadevsonar2024 3 дні тому +2

    बनवा बनवी

  • @komalpatil6348
    @komalpatil6348 3 дні тому +2

    Fake अडीच वर्ष कशी घातली माहित आहे

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 3 дні тому +5

    वसुली करून प्रगती केली वाटत😂😂😂

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 дні тому +11

    आमचा पुर्ण आशीर्वाद आहे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🔥🔥

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 3 дні тому +7

    धोबी का कुत्ता घर का न घाट का

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 3 дні тому +2

    भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍🔦🙏 मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 3 дні тому +3

    उद्धव ठाकरे हा संजय राऊत याच्यामुळे फुकट गेला आहे त्याने संपूर्ण बाळासाहेबांची शिवसेना संपविली.

  • @vijaysovani1504
    @vijaysovani1504 День тому

    पैसे कमनेकी दिन.आये अबकी बर ऑर एक मातोश्री

  • @ashokpatil5978
    @ashokpatil5978 2 дні тому

    Ha veda aahe

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 2 дні тому +2

    अहो साहेब उद्योग आणला की त्याला विरोध करायचा. आणि उद्योग गेला की त्यांच्या नावाने बोंबा मारायच्या किती हास्यास्पद आहे.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 дні тому +2

    टायटल काहीपण काय देता

  • @OnkarShahale
    @OnkarShahale 2 дні тому +1

    चांगला निर्णय घेतला साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @sitaramsawant422
    @sitaramsawant422 2 дні тому

    बेस्ट मधील 42000 हजार कामगारांना देशोधडीला लावले

  • @sharadtupe6765
    @sharadtupe6765 2 дні тому

    स्वतःच्या अस्तित्वासाठी न झगडता महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. भावी पिढी पुढे आदर्श असावा. बाकी सुंदर.

  • @govardhanwaghole1404
    @govardhanwaghole1404 2 дні тому +1

    VDOपाहणाऱ्यांना मुर्ख समजता काय ?

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 3 дні тому +2

    बोगस आणि दिशाभूल करणारे हेडिंग देतात

  • @rajupisode307
    @rajupisode307 2 дні тому

    Guddu Saheb Tum aage badho ham tumhare sath

  • @KeshaoLanjewar
    @KeshaoLanjewar 3 дні тому +3

    तुमचे वचन नामे हातातून पडले त्यामुळे निश्चितच तुमचा गेम आहे..

  • @flamingshadow191
    @flamingshadow191 3 дні тому +1

    चांगला निर्णय....

  • @RajuEkandwar
    @RajuEkandwar 3 дні тому +2

    गरीब काम करणार्यांना विशपाजु मारनार आहे तका ठाकरेसाहेब 30% गरीब महिला लाडक्या बहिणीचे पैसे मिळते ते सुद्धा बंद करणार आहेत का

  • @_YASHJADHAV_
    @_YASHJADHAV_ 3 дні тому +1

    वचननामाच खाली पडला 😮

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 3 дні тому +4

    हे सगळं तुम्ही मुख्यमंत्री असताना
    का केल नाही? सूर्य दिवा पाहुन लपत नाही.

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 3 дні тому +6

    शरद पवार तुम्हाला संपवणार

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 3 дні тому +1

      संपले ,कटोरा रिता झाला.

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 3 дні тому +3

    नकोरे बाबा उद्धव सर एक मराठा लक्ष मराठा 🙏🙏🙏❤️❤️

    • @rajendrakarpe9742
      @rajendrakarpe9742 3 дні тому

      Mei maratha ha amcha nahi

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 дні тому +1

      ​@@rajendrakarpe9742 म्हणजेच काय तुम्हाला जातीपेक्षा काहीच महत्वाचे नाही. तुमच्या सारख्या लोकांमुळे desh मागे आहे जिथे पहा तिथे जातीयवाद वा रे माझा भारत महान

  • @sagarjain5766
    @sagarjain5766 2 дні тому +1

    साहेब आरक्षण जर 50% च्या पुढे दिले तर तुम्हीच बोलाल की मोदी सरकारने संविधानामध्ये बदल केला😂

  • @hanumantshipalkar1611
    @hanumantshipalkar1611 3 дні тому +2

    Yogay niray ahe

  • @NandiniPanpatte
    @NandiniPanpatte 2 дні тому +3

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील कुटुंबप्रमुख सन्माननीय शिवसैना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x 3 дні тому +1

    उध्दव साहेब जनमनाच्या मनातील मुख्यमंत्री आहेत व होणार

  • @govardhanwaghole1404
    @govardhanwaghole1404 2 дні тому +1

    हेडींग काय VDO कोणता😊

  • @umeshkinlekar2631
    @umeshkinlekar2631 3 дні тому

    Suphada saaf….

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 дні тому +5

    बरी मातोश्री घातली , शरद पवार यांनी साथ दिली नसती तर बाप जन्मी मुख्यमंत्री झाला नसता

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 дні тому +6

    मा.उध्दव ठाकरे साहेब आपण स्वतंत्र लढावे सर्व शिवसैनिकांचे मत आहे काॅगेस आणि राष्ट्रवादी ला सोडून दया

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 дні тому

      हो पण bjp सोबत जाऊ नये

  • @Vjidewar
    @Vjidewar 2 дні тому

    Fakt b j p deshavhi ghas garn ahe jay shriram

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 3 дні тому

    पक्ष कोणी विसर्जित केला नाही प्रत्येक पक्ष आपली धोरण मंडणार त्यात वेगळं काय आवश्यक व अति आवश्यक याचा
    विचार होईल महाराष्ट्र म्हणजे फक्त नाशिक,मुबंई नाही प्रांत व मागासलपण
    याचा समतोल विचार वावा व उपाय योजना करावी,मेट्रोचा विचार होतो तेव्हा
    पाय वाटेचा पण विचार व्हावा रडतो तो खातो,पोटाभरून खाऊन उपाशी व न पोट भारता उपाशी याचा विचार वाव

  • @prabhudasshirale5163
    @prabhudasshirale5163 3 дні тому

    उद्धव ठाकरे जी वचन नाम हातामधु न पढ़ने काय संकेत देते लक्षत येते का।

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 3 дні тому +2

    हम तूमारे साध है एक शेतकरी कर्ज माफ करे सब शेतकरी आपके साथ है

  • @ravikamble1945
    @ravikamble1945 3 дні тому +2

    Saheb tomcha nrniya uoga ahe Jay maharatra

  • @pradipkalgaonkar-k3m
    @pradipkalgaonkar-k3m 3 дні тому +1

    Ek mudda sudhha patat nahi

    • @pradipkalgaonkar-k3m
      @pradipkalgaonkar-k3m 3 дні тому

      India aaghadi che Sarkar aalya var???? .. ha kay divasa pan swapn baghayala lagala ki kay
      Aata aamha sarvan chya tondat sonya cha chamcha yenar

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 2 дні тому

    महाआघाडीतून बाहेर पडून डायरेक्ट तुझ्या घरी जाणार आहेत का,

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 2 дні тому

    लोकसभेच्या वेळीचा व्हिडिओ आहे.

  • @VishwasArbat
    @VishwasArbat 2 дні тому

    Baher nighale tr aamcha pn aashirwad nahi tr nahi

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 2 дні тому

    व्हिडिओ ल चुकीचे हेड्डींग का देतात

  • @amittiwari7888
    @amittiwari7888 3 дні тому

    Uddav saheb i would request dont go with congress and ncp congress is muslim party think they are not ready to give u there muslim area seats now and u r think after win they will support you for your mind set..😂😂 if now only this much fight is going on then after win what will happen 😂😂😂

  • @RevatiKarekar
    @RevatiKarekar 2 дні тому

    Sharad
    Pawar
    Congress
    Bjp
    He
    Sagale
    Ekahet

  • @omnitrik
    @omnitrik 3 дні тому +3

    साहेब बाहेर पडा आक्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत असेल हे सगळे तुमचा फायदा घेऊन लोणी खात आहेत

  • @subhashshinde7537
    @subhashshinde7537 3 дні тому +2

    महा युती नको जनतेला वसुली सरकार पाहिजे जर शरद साहेब नसते तर केव्हा च खुर्ची पाहली नसती जय महाराष्ट्र देशा

  • @rameshrane6379
    @rameshrane6379 3 дні тому

    अशी ही बनवाबनवी

  • @razzakmaniyar8941
    @razzakmaniyar8941 3 дні тому

    Saheb decision is very best congress match fixing party with rss

  • @DilipTawar-be7es
    @DilipTawar-be7es 3 дні тому +1

    देव माणुस कर्ज माफ करा पहीले शेतकर्याचे हाल चालेहो सोयाबीन ला भाव पाहीजेत

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 3 дні тому

      तुमची संपत्ती ज्या वेगाने वाढतेतशीच शेतकरी कामगार यांची संपत्ती वाढवा, तुमच्या सारखे उद्योग सर्वाना शिकवा.हपते कसे वसूल करायचे शाळेपासून च शिकवा.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 3 дні тому

    काय वचन देता आहे वचन पहिलेच पडले आणी काय फेकता

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 3 дні тому

    Sattesathi vattel te,Maharashtratil Jantecha Swabhimaan panala lavu nka,loot thambva

  • @TusharShinde-nu9pz
    @TusharShinde-nu9pz 3 дні тому

    🎉😅😮😢😢❤

  • @mayureshdhawale1614
    @mayureshdhawale1614 День тому

    Gharatali bhandan radat basn , Develpament baddal boll ki fakt radgan

  • @SanjayNarode-w1q
    @SanjayNarode-w1q 3 дні тому +1

    Fake

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 3 дні тому +1

    Headind 1 aani batmi dusri takta.kay...😡

  • @mayureshdhawale1614
    @mayureshdhawale1614 День тому

    Kam kay karnar te sang

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 3 дні тому +3

    साहेब आपण सर्व जागेवर उमेदवार उभे करावेत. आपले उमेदवार निवडून येणार महाराष्ट्रात भाजप नको आहे. महाराष्ट्रात येणारे सर्व उधोग धंदे गुजरात मध्ये पळवले. भाजपा महाराष्ट्र विरोधी आहेत.

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 3 дні тому +1

    बाहेर पडा आणि स्वतः साठी खड्डा खणा प्रत्येक गोष्ट ताणून चालत नाही आताची वेळ वेगळी आहे टरबुजाचं वर्चस्व नाहीसं करायचं आहे जेथे तुमची ताकदच नाही तेथे तुम्ही लढून ती जागा भाजपाला दान करायची आहे कानिट विचार करा जास्त जागा लढून कमी जागा निवडून आणायच्या त्यापेक्षा कमी जागा लढून जास्तीत जास्त निवडून आणणे केव्हाही चांगलं

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 3 дні тому +1

      अती विद्वान सर्वत्र न पूंजते .
      उर्दू भाषा भवन ...तो. मराठी भाषा भवन क्यो नहीं?

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 3 дні тому

      👌👌👌

  • @RajeshSurve-f3t
    @RajeshSurve-f3t 3 дні тому

    Maza Iman fakt thakareshi ache Ani ranar

  • @kaustubhkulkarni2481
    @kaustubhkulkarni2481 3 дні тому

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil7827 2 дні тому

    बोगस हेडिंग बोगस चानल

  • @santoshchakre8469
    @santoshchakre8469 3 дні тому

    Nana patole hatty आघाडी कसे jinkel

  • @RajeshSurve-f3t
    @RajeshSurve-f3t 3 дні тому

    Pan dering karun ek ch wayak bola chatrapati shivaji maharaj chatrapati sambhaji maharaj yanya gaddari mule tras zala hi himnt tumi koni karat nahi

  • @vidyaghodinde7866
    @vidyaghodinde7866 3 дні тому

    Ata upyog kay fadanvisanchya ani tamam Maharashtra chya pathit sura khupsun khup vait krutya kelat....
    Amhi ayusyat kadhi tumhala mat denar nahi

  • @tusharkashid6646
    @tusharkashid6646 3 дні тому

    Comedy

  • @RajeshSurve-f3t
    @RajeshSurve-f3t 3 дні тому

    Ani shetkaryach bhal karnyachi takat tumcya kona made nahi

  • @RajeshSurve-f3t
    @RajeshSurve-f3t 3 дні тому

    Asahi tum tum he sabdda bola nahi

  • @mayureshdhawale1614
    @mayureshdhawale1614 День тому

    Faktt junch bolaych

  • @RajeshSurve-f3t
    @RajeshSurve-f3t 3 дні тому

    Kara nisarg raja la koni challenges karu sakat nahi tu
    Mache rutu badale aahe tyacyamule khar bola kharyacha vijay shevti hoto pan nichhit hotp

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 3 дні тому

    Lok buddhu nahit hoo 40 lok nahi jamale sabhlyla atta maharasstra joke karu naka

  • @shashikantumate6549
    @shashikantumate6549 3 дні тому

    बकवास

  • @rameshparab153
    @rameshparab153 3 дні тому +1

    फेक न्यूज आहे

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 дні тому

      फेक न्युज बोलनात काय भूत आहे काय?

  • @sureshmane3897
    @sureshmane3897 3 дні тому

    Kendr का बोलता

  • @Same0513
    @Same0513 3 дні тому

    Fake news

  • @SureshKumbhar-mo8xw
    @SureshKumbhar-mo8xw 3 дні тому

    Ubath,hi sandhi pu ha nahai,हट्टीपणा करू नका

  • @ramraobele2981
    @ramraobele2981 2 дні тому

    Fake new

  • @anilaghav5804
    @anilaghav5804 3 дні тому

    Pahu naka koni

  • @bharatfunde7699
    @bharatfunde7699 3 дні тому +1

    केळ

  • @jalindarbhawar2820
    @jalindarbhawar2820 3 дні тому +1

    😂😢😢😅