निरंजन सर आणि मुक्ताताई .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
ह्या उन्मत्तांना त्यांची जागा दाखऊन देण्याची ही संधी आज आपण वाया घालवली तर येणारा काळ आपल्याला पस्तावा करण्याची देखील संधी देणार नाही एवढ आपण लक्षात ठेऊनच मतदान करूया .
निरंजन सर, आणि मुक्ता ताई मी regular तुमचे सर्व video पाहत असतो. आपण सुरु केलेला हा उपक्रम खूप धाडशी,स्तुत्य आणि आणि आवश्यक आहे. खूप खूप खूप शुभेच्छा. कृपया असेच समाजाचे प्रबोधन करावे आणि ढोंगी सरकारचे बुरखे फाडावे
सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला त्याचे वंशज म्हणून समजतात त्यातलेच काही आज या पक्षात उद्या त्या पक्षात असेच उड्या मारताना दिसतात व ते कोणताही विचार शिवाजी महाराजांचा पुढे पोहोचवताना दिसत नाहीत वैयक्तिक काही ही भरीव काम दिसत नाही जी शाहू महाराजांनी केली यातील काहीही दिसत नाही.
निरंजन ट साहेब या कोल्हापूर मधून हे whtapp युनिव्हर्सिटी बंद झाली पाहिजे यांनी गुजरातला पाठवले पाहिजे या गुजरात पासून देशांची वाट लावायला सुरुवात झाली इंग्रजी गुजरात मार्गले देश वर जे हाले झाले ते गुजरात मार्ग झाले आहे आणि आता हि आक्रमण हे गुजरात मार्ग चालू आहे
पुर्ण व्हिडियो पाहिला मी पण कोल्हापूरचा आहे हे किती भयानक आहे. मी पुण्या मध्ये औरंगाबाद नाशिक मध्ये राहिलो आहे. अभिमानाने सांगायच मी कोल्हापूरचा आहे म्हणून लोक प्रेमाने कोल्हापूर बद्दल विचारायच शाहू महाराचा राजवाडा कुठे आहे रकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर बद्दल आमची टॅग लाईन आहे "आम्ही कोल्हापूरी जगात भारी" आता माझी मला च लाज वाटत आहे . माझ कोल्हापूर अस होईल मी स्वप्नात पण पाहिल नव्हत सर '😢😢
कोल्हापुरात जर एखाद्या बहिनीला एखाद्याच्या आईला कोणी त्रास दिला तर कोल्हापूरात एक जगभर प्रसिद्ध वस्तूसुद्धा आहे त्याचा वापर मतदानरूपात होईल.....कोल्हापुरी पायतान आणि त्याचा रुबाब दाखविला जाईल
@RaviArankar1240 राजर्षी शाहु महाराजांची आई अंबाआई करवीर निवासनी कोल्हानगरी कोल्हापूर ची जनता निकालातून दाखवून देईल...लाडक्या बहिणीच गाजर दिल तर मग अशा माजलेल्या भावाला बहिण धडा शिकवेल संवैधानिक आणि कोल्हापूर ची शान ठेवून
Niranjan Sir and Mukta your effort is commendable. We all wish for the good of our state and country. Hope the legacy of Phule, Shahu and Ambedkar continues to guide our generations to come, only then will we be able to coexist and flourish irrespective of varied cultures and religions.
Jay Bheem Jay savidhan Aap Jaise Logon ki koshish Dekhkar Kabhi Kabhi Dil Bhar Aata Hai Koi vyaktigat fayda Dekhe Bina ulta Khatra Mol Lene ki vajah Banna is SAB jante ho aap ek kam kar rahe hain aapko Pranam hai
The statement of Mahadik about LBY is highly objectionable and beneficiary women should ask questions about his statements ,,nobody is giving funds for LBY from his own personal pockets and hence this is great insult of all women and hence the women should definitely take revenge of this statement in the coming vidhansabha elections by voting right candidates of their choice.
CJI चंद्रचूड़ यांनी जाता जाता हे वक्तव्य केलय, मला ट्रोल करणारे संभाळून रहा तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत, या वक्तव्याचा अर्थ काय ? ही न्युज हिंदी चैनलवर आहे. निरंजन टकले सर, प्लीज या वाक्याचे विश्लेषण करून सांगाल का, काय उद्देश आहे,
फक्त लिहिता वाचता येत म्हणजे तो सुसंस्कृत ... सुक्षिक्षित किंवा साक्षर नाही होत... त्याने वाचन केलेलं त्याचे त्याला आकलन करता आल पाहिजे त्याची तार्किक बुद्धी वापरून त्याने सत्य काय ते पडताळून पाहिले पाहिजे ... आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा विचार केला पाहिजे
@@EGNewsIndia1 निरंजन सर आणि मुक्ताताई .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
Dangal karu naka, jatiwad karu naka, vikasachya mudyawar election ladwa mhanat ahet,,, hai congress chi lokach ahet......BJP chi Asti tar nokri kaam shikshan soda 14% samajachi bhiti 80% lokana Kashi dyaychi hai sangat aste😂😂😂😂😂😂
ताई,, आणि निरंजन टकले सर,, एक वेला भिडे परवडला... परंतु महाराष्ट्रात शरद पवार नाही... शरद पवार यांनी,, शेतकऱ्यांच्या जमिनी, एफ ए कंट्रक्शन ला विकल्या,, एक वेळ त्यांच्या मुलाखती घ्या....
Purogami purogami mhanat basa ajun 50 varsh asech.. Eth sadh pinyach pani nahi.. He awastha mahapur yenarya kolhapur chi ahe.. Evdhe alele nidhi ky kartat he nete?
Brobar sir pan Hindutwadi mhanun tar kuthe Pani yenar ahe..?? Tumhi bindass vote kara road sathi, Pani sathi pan Dharma madhi Anu naka.....ani 100 cr kuthe ani kase gayab zaley aata tumhala samjlach asek
अहो मॅडम तुम्हाला 2014 पासून जातीयवाद दिसला .पण त्याअगोदरच्या 60 वर्षात तू हिंदू धर्मात आहेस .या हिंदू धर्म, लोकावर , परंपरेवर किती अन्याय केला हे जरा गुगल सर्च करं .
3 neta tar techya warcha nighala saheb, builder line la hafte, mithya doctor kade hafte, video sudha baher alet, 2008 chi property ani aata chi property tumhich check kara
निरंजन सर खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं,मी मणभरून अभिनंदन करतो, आणि शुभेच्छा हि देतोय, कन्नड जि संभाजी,
निरंजन सर आणि मुक्ताताई .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
मुक्ता ताई आणि निरंजन सर तुम्ही सुरू केलेला उपक्रम खूप स्तुत्य आहे. असेच सामाजिक उपक्रम राबवित रहा. तुम्हाला शुभेच्छा.
ह्या उन्मत्तांना त्यांची जागा दाखऊन देण्याची ही संधी आज आपण वाया घालवली तर येणारा काळ आपल्याला पस्तावा करण्याची देखील संधी देणार नाही एवढ आपण लक्षात ठेऊनच मतदान करूया .
ग्रेट सर 👌✌️
Very nice work
Great
*महाराष्ट्राला सर्वात जास्त गरज आहे अशा चळवळींची
ह्या गुजरात्या मनुवादी लोकांपासून महाराष्ट्र वाचविला पाहिजे
gap a bhangya bhimtya
@@discostation4539 गप्प बस गुजराती चाट्या .
नंबर एक विचार चिंतन कोल्हापूर मद्ये श्री टकले सर धन्यवाद. आपल्या टीम कडून सुंदर चर्चा केली आपल्या सर्वांच्या खूप छान धन्यवाद आपना सर्वाचे.🎉🎉🎉
ही चर्चा महाराष्ट्राच्या हिताची आहे असीच जन जागृती अभियान राबवल पाहिजे जय महाराष्ट्र
खरंच खूप वाईट बोलले आहेत खासदार 😢.......pay back time yenar nkki...
निरंजन टकले सर नमस्कार, आपकी सच्ची, बेबाक पत्रकारिता और सामाजिक न्याय की कोशिश को शत् शत् नमन।।
।। जय संविधान ।।
निरंजन सर तुमचा आवाज एकदम भारदस्त आणि बिनधास्त आहे. तुम्ही भारताच्या आणि या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी व्हिडिओ बनवत राहा
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी महाविकास आघाडीलाच मतदान करा.
कसं काय रुळावर येणार.... महविकास आघाडी ला निवडून दिलं की?
निरंजन सर तुम्ही छान चर्चा घडवून आणली आहे. त्या बद्दल तुमचे धन्यवाद.
अश्या तऱ्हेची चर्चा सत्रे सर्व ठीकाणी व्हायला हवीत . तुमच्या कार्याला शुभेचछा.
कोल्हापूरची जनताःशिवाजी राजे, महात्मा फुले,राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक वारसा निश्चितच अखंड जोपासणार....
बंटी पाटील यांनी विधान परिषदेत महादेव महाडिक, विधानसभेला अमल महाडिक यांना हरवून कधीच कंडका पाडला आहे. धनंजय महाडिक तर लोकसभेला उभाच राहिला नाही.
पूर्ण इतिहास बदलून टाकायचा कुटिल हेतू हाणून पाहुया
योग्य विश्लेषण.👍
कोल्हापूर हे आता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारापासून दूर चालले आहे असे वाटत असले तरी तो भास आहे. कोल्हापूरकर नेहमीच गुण्यागोविंदाने रहाणारा आहे.
धन्यवाद ताई चांगलं विश्लेषण केलं ताई
शाहू महाराज जिंदाबाद
खूप मस्त आहे ही संकल्पना सगळ्यांना सोबत घेऊन चर्चासत्र.. bravo sir. Great going. 👏🏻👏🏻👌🏻👍🏻😊
कोल्हापुरात आज आपण येणार हे माहीत असतं तर भेटता आले असते। असो आपले शाहू नगरीत आपले सहर्ष स्वागत।
शाहूंचा विचार जपुन नवी पिढी घडवूया नवा भारत बनवूया
निरंजन सर, आणि मुक्ता ताई मी regular तुमचे सर्व video पाहत असतो. आपण सुरु केलेला हा उपक्रम खूप धाडशी,स्तुत्य आणि आणि आवश्यक आहे. खूप खूप खूप शुभेच्छा. कृपया असेच समाजाचे प्रबोधन करावे आणि ढोंगी सरकारचे बुरखे फाडावे
असे प्रबोधन होण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन पुरोगामी विचारांची लढाई सूरू ठेवावी लागेल... तरच या मनुवाद्यांची जिरवता येईल...!!
हे पैशाचा माज आणि सत्तेचा मस्तवालपणा आहे.लाडक्या बहीण योजनेसाठी हे स्वतःच्या खिशातले पैसे देतात की काय??अशांचा निषेध.
कोल्हापुरची गार्डन परिषद नक्कीच क्रांती घडवून आणेल
सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला त्याचे वंशज म्हणून समजतात त्यातलेच काही आज या पक्षात उद्या त्या पक्षात असेच उड्या मारताना दिसतात व ते कोणताही विचार शिवाजी महाराजांचा पुढे पोहोचवताना दिसत नाहीत वैयक्तिक काही ही भरीव काम दिसत नाही जी शाहू महाराजांनी केली यातील काहीही दिसत नाही.
आता आम्हा समजदार तरुणांची जबाबदारी आहे की शाहू, फुले समजून सांगावे लागेल नव तरुणांना
Niranjan Saheb and Muktaji:- Appreciate your efforts and 100% agreed with your views.
MayAllah blessed both of you.❤❤❤
बहुजन मित्रांनो राम व परशूराम यातील फरक ओळखा...
अभिनंदन सर आणि ताई चे
Great 👌👌👌 vichar dhara aani n perfact discussion in right direction..........👏👏👏👏🙏🙏🙏👌👌👌
निरंजन ट साहेब या कोल्हापूर मधून हे whtapp युनिव्हर्सिटी बंद झाली पाहिजे यांनी गुजरातला पाठवले पाहिजे या गुजरात पासून देशांची वाट लावायला सुरुवात झाली इंग्रजी गुजरात मार्गले देश वर जे हाले झाले ते गुजरात मार्ग झाले आहे आणि आता हि आक्रमण हे गुजरात मार्ग चालू आहे
this is what country requires! samvaad!
ही चर्चा तशी वरवरची वाटतेय.
मात्र आनंद याचा आहे की कोणीतरी, कुठेतरी सुरवात केलीय.
ज्यांचे पोट भरले आहे त्यांनी राजकारण करावे, राजकारणावर बोलावे, उपाशी पोट असलेला माणसाला दिवस रात्र काम केले तर पोट भरेल त्याच आणि त्याच्या कुटुंबच...
👌👍👏🙏🙏🙏💐
पुर्ण व्हिडियो पाहिला मी पण कोल्हापूरचा आहे हे किती भयानक आहे. मी पुण्या मध्ये औरंगाबाद नाशिक मध्ये राहिलो आहे. अभिमानाने सांगायच मी कोल्हापूरचा आहे म्हणून लोक प्रेमाने कोल्हापूर बद्दल विचारायच शाहू महाराचा राजवाडा कुठे आहे रकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर बद्दल आमची टॅग लाईन आहे "आम्ही कोल्हापूरी जगात भारी" आता माझी मला च लाज वाटत आहे . माझ कोल्हापूर अस होईल मी स्वप्नात पण पाहिल नव्हत सर '😢😢
जबरदस्त मुक्त मैफल
Jai bhim
Great .
Excellent work today sir you are comfortable social discussion future Maharastra State
really it is real expression of shahu the great king
's thoughts
Shabas kolhpurkars.thank u
Mr.takale
Great ❤
स्वातंत्र्या साठी सर्व घटक हिंदू मुस्लिम व इतर समाज एकत्र होऊन क्रांती केली आहे रक्त सांडले आहेत
याची कल्पना सर्वांना राहावी
कोल्हापुरात जर एखाद्या बहिनीला एखाद्याच्या आईला कोणी त्रास दिला तर कोल्हापूरात एक जगभर प्रसिद्ध वस्तूसुद्धा आहे त्याचा वापर मतदानरूपात होईल.....कोल्हापुरी पायतान आणि त्याचा रुबाब दाखविला जाईल
ह्या ' प्रसिध्द ' वस्तुचा वापर महाडीकच्या थोबाडावर झाला असता तर आणखी बरे वाटले असते .
@RaviArankar1240 राजर्षी शाहु महाराजांची आई अंबाआई करवीर निवासनी कोल्हानगरी कोल्हापूर ची जनता निकालातून दाखवून देईल...लाडक्या बहिणीच गाजर दिल तर मग अशा माजलेल्या भावाला बहिण धडा शिकवेल संवैधानिक आणि कोल्हापूर ची शान ठेवून
निरंजन टकले सर आपल्यामध्ये वैचारिक दृष्ट्या प्रबळ लोकांना अधिकाधिक सहभागी करून घ्यावे ही विनंती!
Good work
Khup chchan!. Ashi vaicharik charcha gallogalli hone garajeche ahe.
टकले सरांनी सुचवलेला उपाय सर्वोत्तम आहे. आत्ताही किमान १०० महिलांनी त्याच्या घरासमोर जाऊन त्याला आव्हान द्याव की काढ आमचा फोटो.
Niranjan Sir and Mukta your effort is commendable. We all wish for the good of our state and country. Hope the legacy of Phule, Shahu and Ambedkar continues to guide our generations to come, only then will we be able to coexist and flourish irrespective of varied cultures and religions.
Very nice ❤
Modi shah ka virodh karo in logo ne shivaji sahu maharaj phuley ambedkar ji ke Maharashtra ka apman kiya hai aur abhiman ko dhoka diya hai 😢😢😢😢😢
एकदम बरोबर
Yeh chunao Maharashtra ke abhiman ka hai 😢😢😢😢
Anaji hatav maharashtra bachav😢
होस्टेल मधे आपले सोबती आहेत आसे सांगतात
👍🌹🙏
🙏🙏🙏👍👍👍
👍💐🙏
Ban evem Chunav sirfballot paper Se hi Hona Chahiye anathandesh khatarre me hoga
Bjp rss bhagao desh bachao
BJP Wale padnar ahe
Jay Bheem Jay savidhan
Aap Jaise Logon ki koshish Dekhkar Kabhi Kabhi Dil Bhar Aata Hai Koi vyaktigat fayda Dekhe Bina ulta Khatra Mol Lene ki vajah Banna is SAB jante ho aap ek kam kar rahe hain aapko Pranam hai
+ आणि कोल्हापूरकरांनी त्यांच्यातली अति विद्वान नेते आमच्या कोथरूड, पुण्याला पाठवली!
काय राव तुम्ही कोल्हापूरकर!????
😂😂😂
😂😂....pathava parat parcel
The statement of Mahadik about LBY is highly objectionable and beneficiary women should ask questions about his statements ,,nobody is giving funds for LBY from his own personal pockets and hence this is great insult of all women and hence the women should definitely take revenge of this statement in the coming vidhansabha elections by voting right candidates of their choice.
gap a hizdya
Kandaka padnar gaddar padnar 😂
Sc st obc wake up bramanbad rss bjp say no in maharashtra
CJI चंद्रचूड़ यांनी जाता जाता हे वक्तव्य केलय,
मला ट्रोल करणारे संभाळून रहा तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत,
या वक्तव्याचा अर्थ काय ? ही न्युज हिंदी चैनलवर आहे.
निरंजन टकले सर, प्लीज या वाक्याचे विश्लेषण करून सांगाल का, काय उद्देश आहे,
फक्त लिहिता वाचता येत म्हणजे तो सुसंस्कृत ... सुक्षिक्षित किंवा साक्षर नाही होत... त्याने वाचन केलेलं त्याचे त्याला आकलन करता आल पाहिजे त्याची तार्किक बुद्धी वापरून त्याने सत्य काय ते पडताळून पाहिले पाहिजे ... आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा विचार केला पाहिजे
❤❤❤❤❤
HM.V patrakar
Congress bhrastachary aahe. Desh vightakh aahe.
ARY MURKHA. 7O VARSH DESH JAPLA ,ETEHAS PAHA MAG KALAL.
DESHAT. ASYCH. PRAKAY. SURUVAT KARA. ,MANU VADENA. GADUN TAKA
Kolhapur madhe ahat ka sir?
Hoy
@@EGNewsIndia1 निरंजन सर आणि मुक्ताताई .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
Chatrapati shahu maharajanche nave kolhapur la ek swathchi vegli olakh bhetli ek rupaya donations na gheta tyani samajkary kela,donations samrat 10 five star hotel jari bandhle tari Chatrapatinchi jaga konich gheu shakat nahi,pahile gadicha avaman karnaryana akkal shikva ,nahitar sudnya janta sagla janun ahe.
Takle sir Salam
हा ' श्रोता ' वर्ग कुठून आणि कसा निवडला?😂😂😂
हे काँग्रेस पुरस्कृत सभा आहे
विरोध दोघांचा झाला पाहिजे
धनंजय महाडिक आणि बंटी पाटील.... दोघांचा
Bunty Patlancha kashasathi?.Purvich Mhadkancha
KUNDKA parlay mhanun?.
Dangal karu naka, jatiwad karu naka, vikasachya mudyawar election ladwa mhanat ahet,,, hai congress chi lokach ahet......BJP chi Asti tar nokri kaam shikshan soda 14% samajachi bhiti 80% lokana Kashi dyaychi hai sangat aste😂😂😂😂😂😂
@@raghunathmali9309 विषय काय हाय...तू काय बोलतोस
ताई,, आणि निरंजन टकले सर,, एक वेला भिडे परवडला... परंतु महाराष्ट्रात शरद पवार नाही...
शरद पवार यांनी,, शेतकऱ्यांच्या जमिनी, एफ ए कंट्रक्शन ला विकल्या,, एक वेळ त्यांच्या मुलाखती घ्या....
अंधभक्तम् सदा मुर्खम्।।
अंधभक्त
Mahadikalàjodemarakarntomantokimahilanchephotokada.
Muktatai tumache vdo chha asatat pan baryach Vela head chukiche asate.kandaka asel pahije. Tasech vyakaran Chuka nakot.
Are apan shauncha nav gheta na banticha packege ghetlaysarkhe sarvanchi bhasha ahe modi ahet mhanun desh ahe tumcha asha bolnayamule samudrat udaya maraylagtil kal jamu vidhan sabhet kay jale te baga tumala Maharashtrain mhane laj vatte amala
Join bamcef
पाकीट आले की समाधी जवळ बसून मोठं मोठं बोलायचं नंतर मटण ताट खाऊन घरला..😂😂😂😂
ओन्ली. मुन्ना
Purogami purogami mhanat basa ajun 50 varsh asech.. Eth sadh pinyach pani nahi.. He awastha mahapur yenarya kolhapur chi ahe.. Evdhe alele nidhi ky kartat he nete?
Brobar sir pan Hindutwadi mhanun tar kuthe Pani yenar ahe..?? Tumhi bindass vote kara road sathi, Pani sathi pan Dharma madhi Anu naka.....ani 100 cr kuthe ani kase gayab zaley aata tumhala samjlach asek
अहो मॅडम तुम्हाला 2014 पासून जातीयवाद दिसला .पण त्याअगोदरच्या 60 वर्षात तू हिंदू धर्मात आहेस .या हिंदू धर्म, लोकावर , परंपरेवर किती अन्याय केला हे जरा गुगल सर्च करं .
Joparyant kolhapurat bunty munna ahet toparyant kolhapur develop honar nahi.. Open challenge.. Kolhapur he ajun 10 varshani suddha ahe asech disnar ahe..
3 neta tar techya warcha nighala saheb, builder line la hafte, mithya doctor kade hafte, video sudha baher alet, 2008 chi property ani aata chi property tumhich check kara
Niranji. Gst tax / Without tax
Goverment chalnaar Kashi!!!
Congress aali ki gst cancel karnaar ka!!!
World madhye kuthle Goverment aahe Tax n lavta chalte!!!
Ladki bahin yojnaa Dhasti kaa!!
1500 rupaye mahila bhetat aahe Kay problem aahe!!!
Berojgari aahe!!
Kuthli Goverment aali
Berojari 100% solve Karel!!
महाडिकांची विनाशकाले विपरीत बुद्धी
जरी माफी मागितली तरी त्यांच्या मनात मात्र तेच असणार 😮
👍
Bantya tuza game honar 😂😂😂