एबीपीच्या अॅंकर ज्ञानदा कदम यांचा संघर्षमय प्रवास : ABP Majha Anchor Dnyanada Chavan-Kadam Biography

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #dnyanadakadam #dnyanadachavan #abpmaza
    पत्रकारिता आठवड्या बद्दल पत्रकारांची माहिती जाणून घेऊया म्हणजे आपल्याला रात्रंदिवस माहितीचा पुरवठा करत असतात
    keyword-
    dnyanada chavan kadam , dnyanda kadam wiki, dnyanda chavan biography, dnyanda kadam abp maza

КОМЕНТАРІ • 508

  • @Mvk55
    @Mvk55 4 роки тому +5

    ua-cam.com/video/JR7APX1rQ9c/v-deo.html
    One new channel has copied your video & uploaded with a misleading thumbnail and also has edited your last one minute where you take your channels name.

  • @ajinkyapawar6898
    @ajinkyapawar6898 2 роки тому +2

    ज्ञानदा कदम यांचा आवाज खूप छान आहे आणि मी परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो की त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो

  • @1915164
    @1915164 4 роки тому +383

    आदर्श मराठी आवाज , सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व , सर्वाना अभिमान वाटावा अशी महाराष्ट्राची सुकन्या

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 4 роки тому +77

    आत्ताच्या तरुणींसाठी तुम्ही आदर्श आहात मॅडम आई भवानी नेहमी तुमच्या पाठीशी राहो 🚩🚩

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому +1

    ज्ञानदा ताई नाईक कदम मराठीतील एक सुसंस्कृत,विनयशील आणि भारदस्त मराठी पत्रकार आणि निवेदिका आहेत.त्यानां खूप शुभेच्छा.💐👍

  • @rrajgure8754
    @rrajgure8754 4 роки тому +26

    संघर्ष मय प्रवास 👌👌 सलाम तुमच्या जिद्दीला ताई &भावी वाटचालीस शुभेच्छा ✌️🇮🇳🇮🇳

  • @gouravarey1094
    @gouravarey1094 4 роки тому +343

    पाहुनी तुझी अदा...
    महाराष्ट्र झालाय फिदा...
    21दिवस आता...
    फक्त तुला च बगायचंय ज्ञानदा.....😉
    #काय_सांगशील_ज्ञानदा......❤

    • @96kmarathaindianarmy92
      @96kmarathaindianarmy92 4 роки тому +19

      Tumhi apli language jara nit wapra

    • @sachinsolanke6491
      @sachinsolanke6491 4 роки тому +26

      *सस्नेह जय जिजाऊ*
      जिजाऊ,सावित्री,अहिल्या व रमाई च्या महाराष्ट्रात महिलांची बदनामी झाली तर कमेंटमध्ये निषेध करणारे आज ज्ञानदा कदम सारख्या कर्तूत्वान मुलींची सर्रास बदनामी करत आहेत..
      *“ ज्ञानदा “*
      एका ABP न्यूज चॅनलची साधी रिपोर्टर,
      ते मुख्य निवेदिका असा प्रवास करणाऱ्या
      महिलेला ट्रोल करणे हे बरोबर नाही.
      ज्ञानदा असो किंवा महिलांच्या हक्कासाठी लढणारी महिला असो
      “ शिवछत्रपतींच्या “महाराष्ट्रात स्रियांचा सन्मान राखलाच पाहिजे.
      ट्रोल करणाऱ्यांचा जाहीर निषेध
      🏴🏴🏴
      🚩🚩🚩

    • @sukhdevparit8074
      @sukhdevparit8074 4 роки тому +6

      Asha comment varun tu tuji layki dakhavtos!!

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 4 роки тому +23

      Goarav arye kuthe kay bola ahe poem keli ahe tyani na konta ghan shabda vaparla ahe
      nahi chukich kay bola ahe to m. Baki lokhani jo comment kela ahe to aati shanpana ahe phukatcha sala denya peksha pahile tumcha mana madli ghan kada m msg kay kela ahe to samjel saglyana

    • @sumitubale3814
      @sumitubale3814 4 роки тому +1

      Ho khar ahe

  • @sanjaysalunke2516
    @sanjaysalunke2516 4 роки тому +53

    आम्ही रोज हिला बातम्या देताना पहातो मस्त अँकरींग करते

  • @arjunpawar4398
    @arjunpawar4398 4 роки тому +3

    खरोखरच ज्ञानदा ज्ञानाचा सागर आहे आदर्शव्यक्तीमत्व स्पष्टवक्तेपणा

  • @kapilpatil8670
    @kapilpatil8670 4 роки тому +162

    *काय सांगशील ज्ञानदा* या एका वाक्यावरून आपण कोणाला ट्रोल करतोय? आज ती एक *मराठी मुलगी* ज्या *position* वर पोचली ती तिच्या कर्तृत्वावर आणि तिच्या शैक्षणिक पात्रतेवर. जेव्हा social मीडिया वर आपणचं आपल्या महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान मराठी मुलीवर जोक बनवून काय सिद्ध करतो !!!!
    नक्कीच लांच्छनास्पद आहे.
    नक्की विचार करा 💯🙏🏻
    🚩🚩

    • @santoshovhal8820
      @santoshovhal8820 4 роки тому +6

      भारतीय मानसिकताच मुर्ख आहे . मेंढरासारख्या औलादी आहेत . एकानं शेण खाल्लं की , हजारो खातात . कॉपीड साले ! दुसऱ्यांचं बघूनच सारं करतात . स्वतःत टॅलेंट नसणारे असे 80 % नमुने आहेत .
      कांहीच कळत नसतं ; पण उगीच ईतरांची नक्कल करत सुटतात .

    • @satyamgandigude7387
      @satyamgandigude7387 4 роки тому +2

      बरोबर✅✅

    • @shwetar.dhomse
      @shwetar.dhomse 4 роки тому

      Ekdam Barobar Bhau 🙏🏻

  • @tanajipakhare8134
    @tanajipakhare8134 4 роки тому +8

    चांगल व्यक्तीमत्व आणि चांगला आवाज
    Your are a real great

  • @shaileshjadhav9310
    @shaileshjadhav9310 4 роки тому +15

    डोंबिवलीकर ज्ञानदा कदम यांचा डोंबिवलीकरांना अभिमान आहे!!!
    सकाळी दिसतात लोकल ट्रेन पकडताना फलाट क्रमांक ३ वर☺️👍

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 4 роки тому +12

    ज्ञानदा ...खूप छान बोलते तिचा आवाज भाषाशैली खूपच सुंदर आहे ....मला खूप आवडते

  • @sonunagre2903
    @sonunagre2903 4 роки тому +93

    *ज्ञानदा कदम ला कोन कोन‌ लाईक करत करा लाईक मग ☝️🙄😂🤣🥰love uज्ञानदा_big fan😍💋*

  • @mayurgawande8225
    @mayurgawande8225 4 роки тому +52

    ज्ञानदा ताई कदम मराठी आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे

  • @satishlokhande3309
    @satishlokhande3309 4 роки тому +32

    ज्ञानदा मॅडम ..माझ्या फेवरेट अॅकर व न्यूज रिपोर्टर आहेत..त्यांची भाषाशैली खूपच छान आहे...

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 4 роки тому +6

    अतिशय गोड आवाज आणि बोलण्यात ला तडफदारपणा ऐकायला खूप मस्त वाटते.

  • @harshalsonawane6040
    @harshalsonawane6040 4 роки тому +8

    महाराष्ट्राची लेक श्रीमती ज्ञानदा कदम यांचा प्रत्येकाला अभिमान आहे

  • @sandeshmali7852
    @sandeshmali7852 4 роки тому +2

    Great Job 👍🙏🇳🇪...... ज्ञानदा ताई

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 4 роки тому +3

    छानच आहे बोलन आणि मराठी मुलगी तिच्या आई-वडिलांना किती आनंद झाला असेल

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 4 роки тому +88

    ज्ञानदांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि एक आदर्श नेतृत्व आहे

    • @kartikbag275
      @kartikbag275 4 роки тому

      Amol Waghmode gape aaighalay Kay mahit aahe re tula hichya baddle Tula Hagun zhalayvar nit bocha Dhutayeto ka

    • @yogeshbansole8731
      @yogeshbansole8731 4 роки тому

      Mrs.RENUKA y. Bnsole kadun manacha mujara

  • @gokhruk
    @gokhruk 4 роки тому +23

    we proud of you and best of luck for great future Dear Dnyanda

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 4 роки тому +4

    मस्त न्युज अॅंकर.आवाज खुप स्पष्ट आणी ठळक आहे.विलास बडे,ज्ञानदा,व्रषाली यादव मिलींद भागवत आवडते व्रत्तनिवेदक.

  • @suyashjadhav4181
    @suyashjadhav4181 4 роки тому +39

    मी तर फक्त एबीपी माझा चा कट्टर फँन आहे तेपण ज्ञानदा मुळं

  • @nileshlokhande9021
    @nileshlokhande9021 4 роки тому +9

    I love her voice and I like her Marathi language.really one of the best anchor.

  • @sonikamali7865
    @sonikamali7865 4 роки тому +1

    ज्ञानदा अतिशय तडफदार आणि त्याचवेळी गोड! खूप शुभेच्छा!

  • @ganeshkadam2849
    @ganeshkadam2849 4 роки тому +27

    अतीशय कठीण असते पत्रकारिता तरी पण खूप छान

  • @nandkumarjoshi1140
    @nandkumarjoshi1140 4 роки тому +1

    Brilliant speaker. you are really ones motivater.

  • @KrishiDishaकृषिदिशा
    @KrishiDishaकृषिदिशा 4 роки тому +1

    खूप संयमी निवेदक आहात तुम्ही...शुभेच्छा

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 4 роки тому +24

    The way she control the situations is gr8...she is highly mature... dhanyawad.

  • @agriculturestudy6329
    @agriculturestudy6329 4 роки тому +1

    Khup Chan mahiti

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 4 роки тому +2

    मला अतिशय आवडतात कदम ताई खुप शुभेच्छा!

  • @patilvijay48
    @patilvijay48 4 роки тому +18

    God gifted voice

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 роки тому

    खरच, dnyanada, super aahe,आवाज 👌

  • @nitinntr3826
    @nitinntr3826 4 роки тому +2

    Khup prabhavit ahe 🙏🙏🙏🙏 mam salute

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 4 роки тому +1

    खुप छान आवाज .. 👌👌👍👍

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 4 роки тому +18

    my favourite news anchor.

  • @sarikasuryavanshi1556
    @sarikasuryavanshi1556 4 роки тому +9

    Really smart n best anchor

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 4 роки тому

    ज्ञानदा कदम एक उत्कृष्ट मराठी एँकर आहेत. आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा.

  • @narayankshirsagar6476
    @narayankshirsagar6476 4 роки тому +3

    Khup great aahes dnyandatai tula khup shubhechha ..

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 4 роки тому +5

    Excellent anchor, very simple

  • @ajitbhale8211
    @ajitbhale8211 4 роки тому +6

    Dhyanda kadam is very much matured, sweet and graceful...My best wishes

  • @babasahebpache3420
    @babasahebpache3420 4 роки тому +18

    खुप छान

  • @bhaktizalte2515
    @bhaktizalte2515 4 роки тому +25

    She is from my school.. really proud of her

  • @TravelvlogswithNitin
    @TravelvlogswithNitin 4 роки тому +37

    मस्त झाला इंटरव्ह्यू

  • @pankajgawande1321
    @pankajgawande1321 4 роки тому

    I Support Dhyanda Kadam आणि एकच सांगतो .कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहेना . खूप छान काम करताय.👌👌

  • @ashwininikam6545
    @ashwininikam6545 4 роки тому

    खूप च छान आवाज आहे , भारी बोलतात तुम्ही

  • @yashbhalerao1537
    @yashbhalerao1537 4 роки тому +7

    Best anchor abp majha like

  • @bindushukla1518
    @bindushukla1518 2 роки тому

    Really best inspiration for us

  • @ishwarmagar2524
    @ishwarmagar2524 4 роки тому

    छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @gurudattakedar8665
    @gurudattakedar8665 4 роки тому +10

    मँडम, आपले अभिनंदन

  • @kadampatil58
    @kadampatil58 4 роки тому

    Khup chann Tai

  • @anilshinde3554
    @anilshinde3554 4 роки тому +2

    अभिमान आहे मला mam तुमचा आणि तुमच्या यशस्वी संघर्षाचा

  • @ermanishchaudhari4602
    @ermanishchaudhari4602 4 роки тому

    खूप छान....

  • @arunaharale4502
    @arunaharale4502 4 роки тому

    Great mam👍👏👏👏👌

  • @kailassarak5670
    @kailassarak5670 4 роки тому

    congratulations God bless you ashich unch unch bharari ghet jaa marathi lok tumchya support la aahe

  • @tejasjagtap636
    @tejasjagtap636 4 роки тому +1

    Thanks ❤"Bhannat info"❤ for this great information about Dnyanada Tai🙏🙏🙏👏👏👏👌👌🤗🤗🤗
    Good job Dnyanada Tai 👍👌🤗
    तुझ्या anchoring talent चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 🤗छान दिसन गोड आवाज आणि तुझ्या anchoring talent ने तु आख्या महाराष्ट्राची favourite झाली आहे. 🤗🤗🤗🤗
    काही लोक तुझ्यावर negative comments करतात😠 ते मला अजिबात आवडत नाही एक स्त्री भरारी घेवून पुढे जात आहे याचा अभिमान वाटायचा सोडून negative comments करतात.😒😒ही खुप वाईट बाब आहे .😞 असो पण ताई तु ह्याज्या कडे लक्ष देवु नको. 🤗🤗
    काही लोकांनी "काय सांगशील ज्ञानदा" या वाक्याचा अतिरेक केला असेल ही😠 पण आम्ही तूला गमतीने म्हणतो ये काही ट्रोल नाही. 🤗🤗
    तु एक हुशार आणि अभ्यासू anchor आहे .
    आम्ही तुझा respect च करत आल्यालो आहे आणि करत राहु. 🤗🤗🤗🤗
    अशीच प्रगती आणि भरारी घेत रहा आमच्या सर्वांचे blessings तुझ्या सोबत आहेत.🙏🙏🤗🤗
    तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा 🙏🙏🤗
    एकच सांगतो जे ज्ञानदा ताईचे भक्त तेच आपले जिगरीदोस्त.😎(कट्टर ज्ञानदा समर्थक )😎 कोण कोण माझ्या शी सहमत आहे. Like 👍किंवा Dislike👎 करुन सांगा मला.🙏🙏🤗🤗 वुगाच फालतू comments पाहण्याची माझी ईच्छा नाही. 😒😒😒

  • @nehapatil5845
    @nehapatil5845 4 роки тому

    महाराष्ट्राचा अभिमान !!👍💐खुपच छान बोलता..😘

  • @rockyroket6541
    @rockyroket6541 4 роки тому

    Kharokhar khup chan news repoter .👌🏆

  • @VaishaliKadam12
    @VaishaliKadam12 4 роки тому +1

    Dnyanda Kadam adarsh news reporter we proud of you.

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 4 роки тому +1

    कणखर आवाजाने, थोडे ही गर्व न बाळगता व स्मितहास्य देऊन बातमी सांगताना, मनापासून ऐक्यावसे वाटते.
    खुप छान !

    • @politicalscienceprof.kumbh1157
      @politicalscienceprof.kumbh1157 4 роки тому

      छान! स्वभाव , विषयाची मांडणी खूपच सुंदर!

  • @rohitchitale3491
    @rohitchitale3491 4 роки тому

    Khup chan..tai..
    Pan ya madhe khute struggle ahi
    Khup asha muli ahi tya na
    Kuni support nstsna vr alya ahi..
    Te pan show kr..

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 4 роки тому +3

    आवाजान जिंकल आहेच शिवाय प्रश्न विचारण्याची पध्दत खुपच वेगळी आहे

    • @niteshlad7860
      @niteshlad7860 4 роки тому

      तुझा आवाज खूप छान आहे

  • @poojachougulechougule2947
    @poojachougulechougule2947 4 роки тому

    Khup chan avaj ahe tumacha mdm ami belgaum madhe fakt abp maja bagato tumchamule

  • @drghule
    @drghule 4 роки тому +5

    I love on her voice and attitude...

  • @shirishsane4847
    @shirishsane4847 4 роки тому +2

    ज्ञानदाचे खूप खूप अभिनंदन वपुढील वाटचालीसाठी मःनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. छोट्या पडद्यावरच्या "सुधा नरवणे" म्हणजे "ज्ञानदा" होय

  • @makarandpatankar7646
    @makarandpatankar7646 4 роки тому +35

    मॅम च रिपोर्टींग, अॅंकरींग, परफाॅर्मींग, ड्रेस, स्माईल सारं सारं काही लाजवाब, त्या मला खुप आवडतांत.

  • @pandurangbagal3816
    @pandurangbagal3816 4 роки тому

    खूप छान आहे

  • @vaibhavsalve6044
    @vaibhavsalve6044 4 роки тому

    ज्ञानदा साठी एक लाईक

  • @rahulshinde2069
    @rahulshinde2069 4 роки тому

    ग्रेट कदम mam

  • @ganeshkulkarni8833
    @ganeshkulkarni8833 4 роки тому +17

    Excellent reporter.... Mumbai metro madhe distat nehmi...

    • @ak-wm2yk
      @ak-wm2yk 4 роки тому +1

      Are Landy hech yeto ka tula

  • @sujitkarle9475
    @sujitkarle9475 4 роки тому +1

    Tai khup chan ankring karta

  • @ashwinichumbhale9884
    @ashwinichumbhale9884 4 роки тому

    Nice mam...amhla tumhi ek adarsh CH ahat...

  • @harshalkhaire8589
    @harshalkhaire8589 4 роки тому +1

    अप्रतिम मॅडम ताई

  • @bapusalunke7490
    @bapusalunke7490 4 роки тому +11

    May best reporter.... dnynada ..

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 4 роки тому +8

    खुप छान पत्रकार.बाेलण्यात एक प्रकारचा गाेडवा वाटताे.राजकीय पुढार्यांच्या मुलाखती राजु खांडेकर घेतात तेहि ऐकायला आवडतं.पण त्यानंतर कार्यक्रमाची सांगता हिच्या बाेलण्याने हाेते ते मला फार आवडतं.हिचा हसरा चेहरा आवडताे.

  • @harshadashinde2536
    @harshadashinde2536 4 роки тому +3

    Very soft spoken person 😘👍

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 4 роки тому +8

    SHE HAS ALWAYS BEEN EXCELLENT PERFORMER BUT SHE HAS TO DEVELOP HER POLITICAL KNOWLEDGE AND UNDERSTANDING.

  • @rushikeshsatkar5928
    @rushikeshsatkar5928 4 роки тому +1

    Great personality🙏✌️

  • @bhagwatwagh8008
    @bhagwatwagh8008 4 роки тому +1

    I like D your reporting

  • @archanakumbharkar7856
    @archanakumbharkar7856 4 роки тому

    One of the best & intelligent anchor cute pn aahe

  • @sanjayaryamane2945
    @sanjayaryamane2945 4 роки тому

    One of the best anchor and sweet looking guy ,maharashtrachi Shan

  • @rvindrkdm5784
    @rvindrkdm5784 4 роки тому

    Superb...... To Be Continue...... Madam

  • @kokansafar106
    @kokansafar106 4 роки тому +9

    मी सोडून बाकी सगळ्यांना माहीत आहे वाटत....नक्की मॅटर काय आहे....
    लिंक तरी द्या

  • @ulhasgapat1456
    @ulhasgapat1456 4 роки тому

    Great lively personality to encourage the upcoming youth brigade

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 4 роки тому

    Brilliant

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 4 роки тому

    प्रेरणादायी

  • @manojlsutar7536
    @manojlsutar7536 4 роки тому

    खरच त्यांचे कष्ट आणि प्रवास पाहून त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे

  • @raginijagtap9799
    @raginijagtap9799 4 роки тому +1

    My favret ancher and sweetu love you. And God blass you.

  • @gorkhmohite8109
    @gorkhmohite8109 4 роки тому +1

    So cute

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 4 роки тому

    Salute Di

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 роки тому

    Nice Dnyanda Tai jivansanhrdha

  • @ratnakaryewale7109
    @ratnakaryewale7109 4 роки тому

    Wel done madam ji

  • @balasahebgaikwad2970
    @balasahebgaikwad2970 4 роки тому

    छान

  • @पापानटोले
    @पापानटोले 4 роки тому +2

    Excellent info.
    Convincing tone, avoiding derogatory questions/remarks ,going in depth and be neutral to all kinds of news.. some of her points.
    That's rare in today's New Channels. In previous era, Sudhir Gadgil had that ability.

  • @ramajog3032
    @ramajog3032 4 роки тому +5

    She is great anchor

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 4 роки тому

    खुप चांगल आवाज आहे कदम यांचे

  • @snehalalhat1574
    @snehalalhat1574 4 роки тому

    Kupch Abhiman Vatoy nice work proud of you mam

  • @shivajilondhe5545
    @shivajilondhe5545 4 роки тому

    My all time favourite reporter we proud of her. Navala shobeshi aahe dyanda .

  • @prajwalsaigar8051
    @prajwalsaigar8051 4 роки тому +2

    अभिनंदन आणि अभीमान