हे गीत देवाचे कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी उपयुक्त आहे , मधुर आहे. 🙏धन्यवाद 🙏 सदगुरु कृपेने असेच दैवी अनुभव देणा-या रचना सर्वांकडून निर्माण होऊन आनंदाचे प्रक्षेपण होऊ दे.हि सदगुरु चरणीं प्रार्थना🙏🏵️🙏
Sadguru Namah,,, Mane kahi Ek nahi, Sarva kahi tumchya hich he pramane hovo, Fakt tumche Akhand Smaran Mala aso va Akhand Seva ya Dada kadun ghado, Sadguru,,,, Mi sarvani tumcha AMRUT PUTRA aahe,,,,,
*# तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* *# तुमचे भाग्य तुमच्या विचारात* *# विचार बदला,नशीब बदलेल* *# पर्यावरण हाच नारायण* *# शरीर साक्षात परमेश्वर* यासारख्या अनेक दिव्य विचारातून मार्गदर्शन करून लाखो लोकांचे आयुष्य बदलून जीवनात सुख-शांती निर्माण करणारे अत्यंत उपयुक्त असे *जीवनविद्या तत्वज्ञान* मांडणारे जनमानसातील ज्ञानयोगी *सद्गुरू श्री.वामनराव पै* यांचे विचार मोफत ऐकण्यासाठी आजच Subscribe करा Jeevanvidya च्या You Tube Channel ला...🙏🏻🙏🏻 ua-cam.com/users/jeevanvidyamission
सर्वांचा आवाज खूपच छान आहे👌🌹 🙏 सद्गुरु तुमचे कोटी,, कोटी,, भले करो हीच प्रार्थना करीत आहे👌🌹 🙏🇮🇳🚩
🙏
Vitthal vitthal deva sadguru pai mauli
Vitthal vitthal deva sadguru mauli
Vitthal vitthal deva sadguru pai msuli
Sadguru khup thanks
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🌹❤️ सद्गुरू माझं,दादावहीनी यांना कोटी कोटी प्रणाम ❤
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
🙏🏻🙏🏻
सुंदर
Vitthal vitthal deva sadguru pai maili
Vitthal vitthal vitthal deva sadguru pai mauli
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
Khupch Sunder Geet
Satat Aikatch rahavese ase
Namdhark
खूप छान ❤❤❤
हे ईश्वरा...,
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
जोशी काका तुमचया मुळे मला सदगुरू लाभले तुमची मी खुपच कृतज्ञ आहे.विठ्ठल विठ्ठल🙏🙏
आमचं अहो भाग्य कि असे सद्गूरू आम्हांला लाभले अनेक जन्मांची पुण्याई फळाला आली.
Vitthal vitthal deva sadguru pai mauli thanks
सुदर
कृतज्ञता पूर्वक सद्गुरूंना कोटी कोटी वंदन
Vittal vitthal 🙏🙏🌹🌹
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Vitthal deva sadguru pai mauli
Kup kup sundarj jai sadguru
सत्गुरू माउली अनंत अनंत जलमापासून अनंत अनंत जल्मा पर्यंत मी सदैव माउली तुझी ऋणी आहे.
विठ्ठल विठ्ठल
Vitthal vitthal deva sadguru mauli
🙏
विठ्ठल विठ्ठल.खूपच सुंदर.
तुझे स्मरण,तुझेच चिंतन.
Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Sundar Geet koti koti vandan
Vital vital
मन तृप्त होते,अप्रतिम गायन.🌹🌹
Khup sunder 👌
खुपच छान काका
Hari Om Shanti,🙏🙏
🙏💐🙏💐🙏GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS YOU 💐🙏💐🙏💐
Jay satguru
देवा सतत तुझ्याच स्मरणात राहुदे माऊली
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
Vitthal vitthal deva 🙏
Vithal vithal🙏🙏🙏
Thankyou सद्गुरू
,, Very nice 👌 Thank God 🙏 sadguru
किती छान गायले आहे मन तृप्त झाले बोधप्रद आहे धन्यवाद 🌹
नमस्कार. अतिशय सांस्कृतिक तसेच भावपूर्ण गीत.
Thankyou satguru
Vitthal vitthaldava sadguru pai mauli
Very nice
खूप सुंदर 👌👌👌
सद्गुरू तव मी कृपाभिलाशी
Thankyou mauli
खूप छान. विठ्ठल विठ्ठल🙏🙏
Kup Kup sundar
खुप छान
खुप छान देवा 🙏🏻🙏🏻
Koti koti pranam mauli
मनाला आनंद देणार गाीत, संगीत तसेच भावपूर्ण गायन.
राधिका सुनील रेगे. सद्गुरू तव मी कृपाभिलाषी.🙏🙏 खूपच सुंदर. सद्गुरु स्मरणात मन तल्लीन होते. कृतज्ञतापूर्वक वंदन देवा.🙏🙏
हे गीत देवाचे कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी उपयुक्त आहे , मधुर आहे. 🙏धन्यवाद 🙏 सदगुरु कृपेने असेच दैवी अनुभव देणा-या रचना सर्वांकडून निर्माण होऊन आनंदाचे प्रक्षेपण होऊ दे.हि सदगुरु चरणीं प्रार्थना🙏🏵️🙏
वाह... खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम 👌👌👌
Khupch sundar🥰
अतिशय सुंदर... कीतीही वेळा ऐकलं तरी मंन भरत नाही 👍🙏
👌👌😊😊
Very Beautiful Song I love this
खूप छान..👌👌
जोशी सर तुमच्या मुळे गितातील चढ उतार कसा घ्यायचा मोकळा आवाज कसा ठेवायचा हे कळाले..आपली नेहमी कृतज्ञ तेणे आठवण होते 😢😢जय सद्गुरु जय जीवन विद्या😊
Sadguru Namah,,, Mane kahi Ek nahi, Sarva kahi tumchya hich he pramane hovo, Fakt tumche Akhand Smaran Mala aso va Akhand Seva ya Dada kadun ghado, Sadguru,,,, Mi sarvani tumcha AMRUT PUTRA aahe,,,,,
जय सदगुरू !!!
सुंदर👌👌👌👌👌
सुंदर,, विठ्ठल विठ्ठल सर्वांना, खूप शुभेच्छा
Tku tku so much❤️😍... विठ्ठल विठ्ठल
सद् गुरु पै माऊलींना स्मरणात समर्पित केलेले हे अतिशय सुंदर गीत. सर्वांचे धन्यवाद . विठ्ठल विठ्ठल.
Vitthal vitthal
Aatisundraahe s III ndr
शब्द रचना खुप छान सुंदर 🎉अगदी उत्तम
God bless you🙏
जीवन विद्या मिशन , मुंबई , महाराष्ट्र , भारत यांनी भगवतगीते मधील "स्मरण योगाचे " महत्व समजावून दिल्यामुळे जीवन विद्येचा मी खूप खूप ऋणी आहे.🙏🏵️🙏🏵️🙏
Vitthal vitthal 🙏🙏🙏🙏
Khup chaaaan. Khup mast vatate. Thank you so much 🙏🙏🙏
Thank you sadguru
Great song of sadgru pai mauli🙏🙏🙏💐💐
Khup sunder,
Vitthal Vitthal
🙏🙏🙏🙏🙏
गाणे खूप छान आहे 😄👌👍
👌👌🙏🙏
खूप छान..👌🏽👍
Thanks for uploading this song... I don`t know already how many times I have heard this & still I can keep listening endlessly
👌👌
सद्गुरु तव मी कृपाभिलाषी🙏❤️... खुप सुंदर
Apratim sagit vitthal vitthal satguru
या सर्व गोड गाण्यानांचे शब्द उपलब्ध व्हावे.
Mast
Thanks for uploading this very auspicious and heart touching song. Sadguru bless all .
Speechless 😶
*# तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*
*# तुमचे भाग्य तुमच्या विचारात*
*# विचार बदला,नशीब बदलेल*
*# पर्यावरण हाच नारायण*
*# शरीर साक्षात परमेश्वर*
यासारख्या अनेक दिव्य विचारातून मार्गदर्शन करून लाखो लोकांचे आयुष्य बदलून जीवनात सुख-शांती निर्माण करणारे अत्यंत उपयुक्त असे *जीवनविद्या तत्वज्ञान* मांडणारे जनमानसातील ज्ञानयोगी *सद्गुरू श्री.वामनराव पै* यांचे विचार मोफत ऐकण्यासाठी आजच Subscribe करा Jeevanvidya च्या You Tube Channel ला...🙏🏻🙏🏻
ua-cam.com/users/jeevanvidyamission
Kup god
So 👍🏾👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup Sunder
वीठ्ठल वीठ्ठल
🙏
Listened on Radio Karyakram was "Chintan Ha Chintamani" it was in morning at 6:35 AM
Please upload more songs of jeevanvidya
Vitthal vitthal deva sadguru pai mauli
Vitthal vitthal deva sadguru pai mauli thanks
Vitthal vitthal deva sadguru mauli
सुंदर
जय सद्गुरू जय जीवनविद्या