पती-पत्नीला समंजस्याने समजून सांगतो तीही प्रेमाने समजावून घेते या शॉर्ट फिल्म मधून खूप छान संदेश दिलेला आहे यापुढे सामाजिक विषयांवर अशा बनवाव्यात खूप खूप अभिनंदन तुमचा
विचार चांगले आहेत.पण सुनेला माहेरचा आधार घेऊन सासरी नवरा ,त्याचे आईबाबा ,नातेवाईक यांच्याशी स्वार्थापोटी हक्क दाखवण्याचा सल्ला दिला तर ती सासरी कोणतचं नातं टिकवत नाही .सतत घरात भांडण करत राहाते .
सूदंर संदेश दिला आहे असंच प्रत्येक सासु सासरे ती पण समजून घेतले. पाहिजे मूलीना कामा पेक्षा चांगलं वागणूक द्या ती सगळं कारयला तयार असते सूने टोचु नको काम करू तू काय करते फक्त आमच्या दोन पोळ्या करते आता मूली पण बरोबरच शिक्षण असतं तरी काम करतात वरुन म्हणता कि काय करते
@@sulbhathorat5640 हीच तर खरी शोकांतिका आहे लग्न झाले की मुलं त्यांच्या बायकाकडून होतात .पण माझ्या मते त्यांना आईबापाच्या संस्कार नसलेल्या मुली च नवऱ्याला गोड बोलून आपलस करून घेतात आणि मग त्याच्या डोक्यावर बसतात. जास्त सत्यानाश मुलीची आई करत असते हा माझा अनुभव आहे.पण मी त्या गोष्टी ला चांगला समर्थन केले आहे.
खुपच छान विषयांवर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद ❤ प्रेमा ने समजावून सांगितले आणि बायकोने ऐकू समजणारी दाखवून एकत्र आलेत वा लय लय भारीच आहे आसेच विडीओ बनवत रहा हीच विनंती नमस्कार 🙏
आई वडिलांची सेवा फक्त सुनेने का करावी? मुलाने पण करावी जमेल तेवढं, जावई जातो का सासू सासऱ्याची सेवा करायला....थोड सहकार्य सगळ्यांनी च करावं , सून आली की सगळी जबाबदारी तिच्या वर टाकून , फक्त तिला त्रास दिला तर ती काय करणार. हक्काने रागवाव....पण प्रेमाने संमजावाव सुद्धा, कधीतरी कौतुक करावं, आपल्या मुलाला कसं आपण जवळ घेतो लाड करतो, सून पण एक मुलगी च आहे ना, तिला प्रेम दिलं तर ती पण तेच देईल.
खूप छान समजू न सांगितले आणि समजून घेतले . की च मार्ग चांगला निघतो . नवऱ्या ने छान भुमिका घ्यायला हवी . दोघींच्या कात्रीत न अडकता स्वतः ला सोडवून दोघींना पण सांभाळायचे फार मोठे काम नवराच केवळ करु शकतो .
मुलांनी आपल्या आई-वडिलांन ला जास्त महत्त्व दिले की सासू सासऱ्यांना वाटते नवरा बायकोला काहीच किमंत नाही देत मग तेच सासू सासरे सूनला नको त्या गोष्टी बोलायला सुरवात करतात आणि सून ला वाटत रोज रोज किट किट्टी पेक्षा शेवटचा निणर्य घेते वेगळ राहण्याचा
तुला सासू नको सासरे नको तु म्हातारी होनार नाही बाई घरात आई वडील असायलाच हवे तुमची मुलेआजी आजोबांचं हवे मुलं आजी आजोबा बरोबर नातवंडे मोठी होतात वायंगणकर भाईंदर
Khupch chan vidio maza mulaga pan aata vegla honar aahe karañ tychya bakola aami nako aahot khup tensan aale aahe mazy mulane pan asech baykola samjavle astetar pan mulalach aai baba nako aahet mi kay karave plz riply
सासू सासर्यांना सुनेने आईवडीलां प्रमाणे वागवले पाहिजे पण ते माञ सुनेला नोकरांसारखी ट्रीटमेंट देतात सुरवातीलाच जर ते चांगले वागले तर सुन सुद्धा चांगलीच वागेल.... आणी राञी मुलगा असतो न घरी त्याला सांगावेत न कामे.. फक्त सुनेची जबाबदारी का काम करायची...
मुलाने आणि सुनेने दोघांनी एकत्रित केले तर काही अडचण नाहीघरात समजूतदार पणा असेल तर प्रश्न निर्माण होणार नाहीत सुनेला मुली सारखे ठेवले की व्यवस्थित होते सगळ्यांनी अपेक्षा मर्यादित ठेवाव्यात घर आपलं आहे मुलाने हाताळणी छान पणे केली पाहिजे डोक्यात सेवा सेवा हे खूळ दूर ठेवावं
सासू सासर्याना जी कामे स्वतःला करता येतील ती करसवित सर्व हातात व जागेवर मागू नये सुनेच्या कामात मदत करावी । जसे भडजी साफ करून देणे , कपडयाचा घड्या करणे etc
Aadhi mul tras detat te pahun suna tya peksha duppt tras detat.tumch krtvy hote aamala moth krn shikshn den.kahi Navin nai he uttr aste.😢😢Aaj kl mul suna dodhe milun tras detat
खुप खुप धन्ज्ञवाद सर्वानि असे वगयला पाहिजे व आई वडील यांना उत्तम वागणुक दिली पाहिजे धन्यवाद
पती-पत्नीला समंजस्याने समजून सांगतो तीही प्रेमाने समजावून घेते या शॉर्ट फिल्म मधून खूप छान संदेश दिलेला आहे यापुढे सामाजिक विषयांवर अशा बनवाव्यात खूप खूप अभिनंदन तुमचा
0:08
आधी मुलानी आपल्या आई वडिलांशी आदराने प्रेमाने बोलले पाहिजे वाग ले पाहिजे
तर च सुना ही तशाच वागतील
सुन हीच खरा आधार आहे
विचार चांगले आहेत.पण सुनेला माहेरचा आधार घेऊन सासरी नवरा ,त्याचे आईबाबा ,नातेवाईक यांच्याशी स्वार्थापोटी हक्क दाखवण्याचा सल्ला दिला तर ती सासरी कोणतचं नातं टिकवत नाही .सतत घरात भांडण करत राहाते .
Suneni sewa karayachi aani porane kay karayache tichya aai wadilchi kar mhanawe
Mulga 2 vajta pani ka det nahi. Pay ka Chemung det nahi tyachya aaivadlana
सूदंर संदेश दिला आहे असंच प्रत्येक सासु सासरे ती पण समजून घेतले. पाहिजे मूलीना कामा पेक्षा चांगलं वागणूक द्या ती सगळं कारयला तयार असते सूने टोचु नको काम करू तू काय करते फक्त आमच्या दोन पोळ्या करते आता मूली पण बरोबरच शिक्षण असतं तरी काम करतात वरुन म्हणता कि काय करते
खूप छान व्हिडिओ बनवला आहे आता अशा विचारांच्या लोकांची गरज आहे नवीन पिढीला याची खूप गरज आहे दोघांचे खूप खूप आभार
खरी चुक मुलाची असते..मुलांनी आई वडिलांना मान ,किमंत, आदर ,प्रेम , दिले तर सुन किंमत राखेल...
Iuiiiiiuiiìuuiiiiiiioiiiiuvkklb.j😊😊😊😊😊😊 0:45
@@sulbhathorat5640 हीच तर खरी शोकांतिका आहे लग्न झाले की मुलं त्यांच्या बायकाकडून होतात .पण माझ्या मते त्यांना आईबापाच्या संस्कार नसलेल्या मुली च नवऱ्याला गोड बोलून आपलस करून घेतात आणि मग त्याच्या डोक्यावर बसतात. जास्त सत्यानाश मुलीची आई करत असते हा माझा अनुभव आहे.पण मी त्या गोष्टी ला चांगला समर्थन केले आहे.
खुपच छान संदेश दिला भाऊ अगदी शाद्या पदतीने
खूप छान व्हिडिओ बनविला अशा विचाराची गरज आहे
अगदी बरोबर भाऊ मला आवडल तुमच बोलण❤ असच प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला समजावया ला पाहिजे याच्याने भांडण नाही होणार
खुपच छान विषयांवर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद ❤ प्रेमा ने समजावून सांगितले आणि बायकोने ऐकू समजणारी दाखवून एकत्र आलेत वा लय लय भारीच आहे आसेच विडीओ बनवत रहा हीच विनंती नमस्कार 🙏
आई वडिलांची सेवा फक्त सुनेने का करावी? मुलाने पण करावी जमेल तेवढं, जावई जातो का सासू सासऱ्याची सेवा करायला....थोड सहकार्य सगळ्यांनी च करावं , सून आली की सगळी जबाबदारी तिच्या वर टाकून , फक्त तिला त्रास दिला तर ती काय करणार. हक्काने रागवाव....पण प्रेमाने संमजावाव सुद्धा, कधीतरी कौतुक करावं, आपल्या मुलाला कसं आपण जवळ घेतो लाड करतो, सून पण एक मुलगी च आहे ना, तिला प्रेम दिलं तर ती पण तेच देईल.
आजच्या मुलीन साठी खुप चांगला मेसेज आहे आवडला आणि डोळे ही भरून आले सुपर
सासूने पण सुनांशी प्रेमाने वागवले पाहिजे
काय तर फार म्हणजे फारच त्रास देतात काही सासूबाई सूनांना
Muli pahijet fakt sasula,suna natvand nakot baki Kay sahanubhuti milatech sasula
एक नंबर सुंदर विडीओ आहे 👌⭐⭐❤❤
👍👍Asa samjutpana prateyak sunene dakhvila tar sagalikade Anandi anand❤❤❤❤
असा समजाऊन सांगणारा मुलगा हवा
व समजुतदार सुन पाहीजेत
तर संसार सुखाने ही सुंदर बनेल
त्या नवर्यानी पण आपल्या बायकोला समजून घ्यायला हवे.प्रेमाने .समजावून सांगायला हवे.तर ती देखील समजून घेते.कोणी वाईट नसत सून देखील आणि सासू सुध्दा.
खूप छान समजू न सांगितले आणि समजून घेतले . की च मार्ग चांगला निघतो . नवऱ्या ने छान भुमिका घ्यायला हवी . दोघींच्या कात्रीत न अडकता स्वतः ला सोडवून दोघींना पण सांभाळायचे फार मोठे काम नवराच केवळ करु शकतो .
ज्यांना सूना आवडत नाही त्रास देतात सुनांना त्यांच्या साठी काही काढत चला मनजे सुधारले तर बर होईल
Chan video banvla aahe. Ya chotya video madhun chan sandesh dila aahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤
बायको चे आई वडिलांना ही स्वतःचा आई वडील मानणार का??
त्यांची पण सेवा करणार का??
कि सर्व जवाबदारी फक्त मुळीच!!!!
अगदी बरोबर. जावई करणार का एवढे बायकोच्या आई वडिलांचे जर बायकोला भाऊ नसेल तर .
❤❤😢खुप छान.. सुनबाई समजदार आहे.
काही सासू-सासऱ्यांना सून नको असते त्या सासू-सासरे साठी पण विशेष व्हिडिओ बनवा
Agadi barobar ahe
@@pratikshagii4157
Ho na
Te koni nahi banvnar
खरं आहे खूप वास्तव आहे 👌👌👍
गरिबांच्या मुलीला सुन करून घरी मोलकरीण सारखे राबवून सुनेला त्रास देणारे व सुनेला द्वंद्व अर्थाने बोलनार्याना काय म्हनायचे
त्याच मुलीला खूब दिमाग येते ती कोणाचंच करत नाही, बघितल मी
अगदी बरोबर!!!
Mala mazhya aaivadilana ch baghayche aahe , ase lagna aadhi sangnarya mulina tumche Kay uttar asel , marathi mule tayarach honar nahit , tyana ffakt tyanchyach aaivadilanchi padliy , mag ka lagn Kara , aaplya aaivadilana bagha, Aaj kititari muli saksham aahet aaivadilana baghayla, 👍👍👍👍
मुलांनी आपल्या आई-वडिलांन ला जास्त महत्त्व दिले की सासू सासऱ्यांना वाटते नवरा बायकोला काहीच किमंत नाही देत मग तेच सासू सासरे सूनला नको त्या गोष्टी बोलायला सुरवात करतात आणि सून ला वाटत रोज रोज किट किट्टी पेक्षा शेवटचा निणर्य घेते वेगळ राहण्याचा
1 No bhava
अशक्य! इतकी साधी सोपी माणसं आहेत कुठे???
खूप छान ताई दादा
अशी मुलगा देव सर्वांना देवो हीच प्रार्थना
Bau tuji bumika chup mstch👍👌
त्यासाठी थोडे थोडे पैसे जमा केले पाहिजे ज्यावेळी आपल्या हातात आहे तोपर्यंत थोडीफार पुंजी असणे गरजेचे आहे
लोकांना खूप छान संदेश
तुला सासू नको सासरे नको तु म्हातारी होनार नाही बाई घरात आई वडील असायलाच हवे तुमची मुलेआजी आजोबांचं हवे मुलं आजी आजोबा बरोबर नातवंडे मोठी होतात वायंगणकर भाईंदर
Khup chhan Sandesh
Khupch chan vidio maza mulaga pan aata vegla honar aahe karañ tychya bakola aami nako aahot khup tensan aale aahe mazy mulane pan asech baykola samjavle astetar pan mulalach aai baba nako aahet mi kay karave plz riply
हीच कामे आधी मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करावा. मग बायकोकडे अपेक्षा करावी.
Mast flim banvli barobar ahe mulache
सासू सासर्यांना सुनेने आईवडीलां प्रमाणे वागवले पाहिजे पण ते माञ सुनेला नोकरांसारखी ट्रीटमेंट देतात सुरवातीलाच जर ते चांगले वागले तर सुन सुद्धा चांगलीच वागेल....
आणी राञी मुलगा असतो न घरी त्याला सांगावेत न कामे.. फक्त सुनेची जबाबदारी का काम करायची...
असेच उपयुक्त धडे मिळणारे विचार मांडले पाहिजेत. मत परिवर्तन करण्यासाठी उपयुक्त विचार दाखवण्याची गरज आहे ते आपण केले. धन्यवाद.
Barobar bolta bhau.
Jai Shriram. Kalat nahi ase kuni nahi. Third person ne sangitlyawarach patate ashi baryach janachi saway aste.
Nice Message
मुलाने आणि सुनेने दोघांनी एकत्रित केले तर काही अडचण नाहीघरात समजूतदार पणा असेल तर प्रश्न निर्माण होणार नाहीत सुनेला मुली सारखे ठेवले की व्यवस्थित होते सगळ्यांनी अपेक्षा मर्यादित ठेवाव्यात घर आपलं आहे मुलाने हाताळणी छान पणे केली पाहिजे डोक्यात सेवा सेवा हे खूळ दूर ठेवावं
Very good very nice
Khupch sundar
मोठे लोक मुलांकडून अपेक्षा नाही करणार तर कुणाकडून करतील मुलगी सहन करते पण सून सासू सासऱ्याला सहन करत नाही हू व्यथा आहे आजची
छानच प्रभोधन
छान बनवला vdo पण घरी असेच वागा
काही सासुना च सून जवळ नको असते. फक्त नातवंड आणि मुलगा पाहिजे असतो त्यांचं काय करायचं
सासू सासर्याना जी कामे स्वतःला करता येतील ती करसवित सर्व हातात व जागेवर मागू नये सुनेच्या कामात मदत करावी । जसे भडजी साफ करून देणे , कपडयाचा घड्या करणे etc
आम्ही तर बघतो सतत मोबाईल हातात आता बघा पुरावा आहेच 😃😀😁😂😃
नशिबाने आई वडीलांनाची सेवा करायला मिळाते.
Very well made video
Sagal barobar ahe pan sasu sasryani pan nit rahayla pahije..yevd pan koni konala satvu naye...sun aso kiva sasu sasre..
Kiti chan
Mulga brobr aahe good
Khupach sundar wichar
एकच nember❤❤❤❤
छान फिल्म बनवली.
Very nice message
बऱ्याचदा विवाहानंतर घरे मोडतात/मने दुभंगतात कारण सासूबाई सासुवसा सोडत नाही आणि सुनबाई सुनवसा सोडत नाहीत.
खप छान आताच्या पीढीली खुप गरज आहे
Khup chaan
आजकालच्या मुलींना काम नकोत फक्त फॅशन हवी
आपल्या आई वडील सुधा असे करशिल का
Very nice message.
Mast.dada
Aai vadil samjun patila dev manun sarvana samjahun samajahu ghenari sun milane manje swaragat rahun aayush jagane hoy
खूप छान
Agadi apratim
मुलगी तर चांगले असतातच मुलीच खराब असतात त्यांच्या आई-वडील त्यांना तसं करत
तूपण कामात मदत करायला पाहिजे
मस्तच
Pan dada sasu sasare sunela tras denare bhetle tar kay karayche????
Asa mulga hava mag sagla vevsthit hot
Vaibhavi desale अगदीच barobar bolat aahat..kahi सासु sasre imagine karu nahi shaknar एवढे aatlya gathiche vicharanche aani sunela pidun pidun khanare dekhil aahet
Hali sunanchi sosu kaduna aapeksha aste ki sasune Kam karate, gharkharcha karava ,tyancyamulanla sambhalave,seva karnyachi parvrutinaste Sunanda visartat ki sasune pan Norris karun mulanla vadhave,.mulanla aaichya kasttachi janiv rahili nahi,tyamuleya hostile mulga just jababdar asto.far kami mulanla ya gosttichi Janiv aste.purva sarkha halichya sasva trasdet nahit aata sasurvasa pekshya soon vas just asto
खरे आहे
हे सगळं घासून गुळगुळीत झालं आता.
Aadhi mul tras detat te pahun suna tya peksha duppt tras detat.tumch krtvy hote aamala moth krn shikshn den.kahi Navin nai he uttr aste.😢😢Aaj kl mul suna dodhe milun tras detat
Fakt bayakochach kartawya sangato nawryache pahile kaArtawya he matra soiskar wisaratata
Sasu sasrya pasun vegle rahnari sun maheri phone karun bhavjayila sangte aai baabaanchi kalji ghe,, he aaj che chitra aahe 😢
आपलं.तस.लोकाच.तर.पु.जग.चालेल
छान
Khare ahe
Dada tu patnila changlya padhdini sangitale
समजणारास हीवेळ यायलाच नको.
Adhi sasusaryanaar video banwa aajkalche sasu sasare tari kuthe changle rahilet fkt sunwar video nko banau sasu sasryanawar pn banwa
😢❤❤❤❤❤❤
Muli ase badlatch nahi
👍
😅😅😅 तुळ
खूप छान
खूप छान
खूप छान
खूप छान