वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी (भाग-२)|Bhajan Panchpadi (part-2)|अप्रतिम पंचपदी|गायक- सुरेंद्र पडळकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 8 місяців тому +3

    अप्रतिम पचंपदी धन्यवाद महाराज

  • @shamraogejage365
    @shamraogejage365 8 місяців тому +3

    ऐक नंबर पचंपती केली आहे धन्यवाद

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 7 місяців тому +1

    पंचपदी खुप छान आहे. श्रवणीय आहे. माऊली रामकृष्ण हरी माऊली🙏 ☘️🌹🙏🏻

  • @shantanusathe1203
    @shantanusathe1203 Місяць тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 8 місяців тому +3

    फारच सुंदर, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.

  • @babajichachurde1476
    @babajichachurde1476 8 місяців тому +3

    छान चाली लावल्या आहेत.

  • @raju.s2
    @raju.s2 8 місяців тому +2

    Bahut sundar gaya aapne, dil bhar gaya 🙏

  • @subhashtayade4683
    @subhashtayade4683 8 місяців тому +3

    Chan chal sir ji

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 5 місяців тому +1

    🙏🙏खूप खूप छान. छान व संथ गायन. तबलजी व टाळकरी यांचेही दर्शन व्हावे. आपणास दंडवत. जय जय राम कृष्ण हरी.

    • @surendrapadalkar76
      @surendrapadalkar76  5 місяців тому

      धन्यवाद 🙏
      राम कृष्ण हरी

  • @shantanusathe1203
    @shantanusathe1203 Місяць тому +1

    मी तुमचे जय जय राम कृष्ण हरी सतत ऐकतो. फार छान
    श्रीराम समर्थ . जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी

    • @surendrapadalkar76
      @surendrapadalkar76  Місяць тому

      धन्यवाद 🙏
      राम कृष्ण हरी

  • @krishnamali5392
    @krishnamali5392 8 місяців тому +3

    Very good

  • @dinkarpatil3095
    @dinkarpatil3095 4 місяці тому +1

    अप्रतिम, सुश्राव्य गायन,,,,,,, माउली , 🙏

  • @vanitabapat6139
    @vanitabapat6139 8 місяців тому +1

    खूप छान

  • @jijabhaupawar4410
    @jijabhaupawar4410 3 місяці тому +1

    Apratim jijabhau pawar pune

  • @mohannavtakke9361
    @mohannavtakke9361 8 місяців тому +1

    जय हरी माऊली खुप छान 🎉 भाग 2 नोटेस पण पाठवून दिले तर खुप माहिती मिळाली

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 8 місяців тому +2

    अतिउत्तम स*** आहेत कृपया नोटेशन द्या आभारी आहोत रामकृष्णहरी उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण करू पांडुरंग तुमचे कृपया नोटेशन द्या

  • @dinkartoge9495
    @dinkartoge9495 2 місяці тому +1

    खुपच गोड चाली आहे भाग 1 व 2 फक्त नविन शिकनारा नोटेशन सहित दिल तर खुप चागल होईल ज्यानी ऐकले त्यातु न 10 किंवा 5 जरी तयार झाले तर खुप चागल होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ravirajrpatil
    @Ravirajrpatil 8 місяців тому +1

    खुप छान महाराज नोटेशन मिळावे

  • @VitthalChavan-go3dh
    @VitthalChavan-go3dh 2 місяці тому +2

    गोड नोटेशन द्या

  • @narayanbankar7635
    @narayanbankar7635 8 місяців тому +2

    पंचपदी नोटेशन पाठवा 🙏

  • @prakashkulkarni7295
    @prakashkulkarni7295 6 місяців тому +1

    सर आपला आवाज आणि गायन स्वरा बद्दल सुंदर आहे आपण गायलेली पंचपदी खूप छान आहे या सर्व पंचपदी चे आपण नोटेशन दिले नवीन हार्मोनियम शिकणाऱ्यांना नोटेशन द्या आपल्या चालि अत्यंत सुंदर आणि ऐकत बसावी वाटते 2

  • @PrabhuBhochare
    @PrabhuBhochare 2 місяці тому +2

    हार्मोनियम नोटेशन बी सांगा ना सर

  • @dattatrayaiwale9720
    @dattatrayaiwale9720 24 дні тому

    App konata aahe he kalel ka.?

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 4 місяці тому +1

    टाळ बघून ,ताल कुठून सुरू होतो ,ते कळेल,दाखवले तर बरे ,टाळ शिकता येईल

  • @sambhajipatil7131
    @sambhajipatil7131 8 місяців тому +1

    सर नोटेशन पाठवा

  • @babajichachurde1476
    @babajichachurde1476 8 місяців тому +3

    या पंचपदीचे नोटेशन आपल्या चँनलवर पहावयास आवडेल.

  • @minasanap8747
    @minasanap8747 8 місяців тому +2

    नोटेशन द्यावे

  • @UttamraoHuddar-he7zf
    @UttamraoHuddar-he7zf 4 місяці тому +1

    Notation daya