वृक्षसंवर्धनाचं महत्त्व पटवून देणारा 'झाड'| Jhaad | Save Trees | Marathi Film | Planet Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे.
    २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय.योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या झाड या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे.
    विकास आणि निसर्ग हे आजच्या काळातील दोन कळीचे मुद्दे आहेत. मात्र विकास साध्य करण्यासाठी निसर्गाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच वन्यजीव आणि मानव असा संघर्ष निर्माण होत आहे. तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. अशा काळात झाडे लावणे, झाडे जपण्याची गोष्ट झाड हा चित्रपट उलगडतो.
    याचनिमित्ताने चित्रपटातील कलाकार डॉक्टर दिलीप डोईफोडे, कैलास मुंडे आणि दिग्दर्शक सचिन डोईफोडे यांच्याशी खास गप्पा मारल्या आहेत आमची ऐश्वर्या नागेश हिने.
    #planetmarathi #marathimovie #earth #environment #savetrees #savejungle #globalwarming #one_human_one_tree

КОМЕНТАРІ • 10

  • @munderam9768
    @munderam9768 3 місяці тому +2

    आपल्या जवळच्या सिनेमा घर मध्ये दि. 21 जून ला नक्की पहा आणि या सिनेमात खूप काही घेण्यासारख आहे . सिनेमातील सर्वांचे अभिनंदन .धन्यवाद

  • @SopanJogdand-g1s
    @SopanJogdand-g1s 5 днів тому

    अभिनंदन कैलास

  • @dualism9
    @dualism9 2 місяці тому

    आता कुठे बघायला मिळेल??

  • @ganeshmule5691
    @ganeshmule5691 3 місяці тому

    खूप छान dr डोईफोडे सर

  • @vikasD
    @vikasD 3 місяці тому +1

    🎉🎉🎉

  • @ankitamunde3301
    @ankitamunde3301 3 місяці тому +1

    👍💐

  • @vishalYouTube-fm1bj
    @vishalYouTube-fm1bj 3 місяці тому +1

    I am waiting for movie ❤

  • @अशोकडोईफोडे-थ2फ

    Interesting character bhau

  • @बाबासाहेबहाराळे

    एक नंबर

  • @amolrakh8582
    @amolrakh8582 3 місяці тому

    Nice 👍