КОМЕНТАРІ •

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL Рік тому +357

    ह्या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी ❤ अमोल दादाच्या हातून मनातून लिहिलं गेलेलं हे गाण सर्वांना नक्कीच भवणार🎉 आई म्हणजे आपल संपूर्ण जग आणि त्या आईसाठी हे गाणं 🎉 माझं खऱ्या आयुष्यातली आई ह्या गाण्यामध्ये आहे ❤ हे गाणं माझासाठी आणि आई साठी आयुष्यभर मनात राहणार 🌷 कोकण टॉकीज परिवार खूप मेहनती आहे . तुमच्या पर्यंत अजुन नवनवीन गाण घेऊन येत राहू ❤ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 🙏

    • @prachitichivilkar-wb3ng
      @prachitichivilkar-wb3ng Рік тому +10

      निखिल आई ने खूप मस्त काम केले आहे आणि वर्षा पण तीच च खरी मुलगी वाटते ❤😊

    • @kokanchananu
      @kokanchananu Рік тому +3

      ​@@prachitichivilkar-wb3ngfar sunder bhava asch pude jat raha aai varti gan vdo banvlat khup chan kam kelat❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @RaigadRider
      @RaigadRider Рік тому +2

      सर्वांच्या मेहनतीला यश येवो..आईचे काम खरंच छान आहे इतरांच सुद्धा.. keep it up❤

    • @vijaymogre5869
      @vijaymogre5869 Рік тому +1

      खूप छान आहे गाण👌👌👌

    • @pallavipujare460
      @pallavipujare460 Рік тому +1

      Lay bhari Nikhil kharach 😢ala

  • @SFORSATISH
    @SFORSATISH Рік тому +12

    या गाण्याबद्दल किती बोललो आणि किती लिहले तरी कमीच आहे. आई आई असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 🥺 अमोल दादाने आईबद्दल लिहलेले शब्दरत्न सर्वांच्या हृदयात कायम बसतील. या गाण्यात खूप साऱ्या भावना आहेत. आपण या गाण्यावर काम करत असताना भावूक झालो, शुट करताना अक्षरशः सर्वजण रडलो. सर्व कोकण टॉकीज टीम सदस्यांनी खूप मेहनत घेतली. गाणं, गाण्याचे बोल, ध्वनिमुद्रण, चित्रीकरण, सादरीकरण सगळं कसं एकदम भारी झालं आहे. गाणं शुट होताना आपण अनुभवलेले क्षण कधीच विसरू शकणार नाही. माणगाव आणि पनवेल दोन्ही ठिकाणी आपण सर्वांनी एकजुटीने काम केले. या गाण्याच्या निमित्ताने चॅनलचे १० हजार सबस्क्राईबर सुद्धा पूर्ण झाले. खूप खूप शुभेच्छा .... सर्वांच्या आशीर्वादाने आणखी छान छान व्हिडिओ अजुन येतील
    ....
    सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. 🙏🥰❤️

  • @sodekarvinayak8888
    @sodekarvinayak8888 Рік тому +7

    खुप छान गान.... मनाला लागला गान...
    प्रतेकाने आपल्या आइची कालजी घ्या 🥰

  • @suchitatambe7757
    @suchitatambe7757 Рік тому

    Khup Sundar song ahe....mala mazya aai ce aathvn ali ... Miss you so much aai😔

  • @kalyanipawar577
    @kalyanipawar577 Рік тому +11

    खूप खूप छान गाणं ...मी ६६ वर्षांची आहे आई जाऊन बरीच वर्षे झाली ..ह्या गाण्याने आई जशीच्या तशी डोळ्या समोर उभी राहिली ..१ मिनटात तरूणपण आणि आई आठउन गेली .. अप्रतिम गाण .. खूप मनाला भावला लेकरा तुझं गाणं .

  • @rajeshkhambal4510
    @rajeshkhambal4510 Рік тому

    खूप सुंदर
    आईची माया कधीही कमी होत नाही

  • @vijaysagvekar3202
    @vijaysagvekar3202 Рік тому +3

    अतिशय सुंदर लेखण केलंय ❤त्यासोबत निखिलच्या आईने केलेली आईची भूमिका म्हणजे त्याबद्दल तर दाद नाही 😍निखील तर आमच्या कोकणातला एकखूप सुंदर युट्युअर आहेच त्याचबरोबर तो एक चांगला नेचुरल कोंकणकर आहे याचा आम्हाला खूप गर्व आहे❤त्याची भाषा आणि त्याच वागण आम्हालापहिल्यापासून च खूप आवडत आणि तो कोंकणचा हिरा आहे ❤ very nice and good job keep it up bro

  • @NikitaBhoir-q5c
    @NikitaBhoir-q5c 2 місяці тому

    Radavlas re 😢Aai Ani Baba Dogha Mhatvache ahet❤

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade Рік тому +6

    नमस्कार मंडळी
    गाण्याला भरभरून प्रेम देताय त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार मानतो.खरतर आधीच्या गाण्यांपेक्षा हा खूप अवघड पेपर होता माझ्यासाठी.खूप काही वाईट प्रसंग फेस करून हा प्रोजेक्ट उभा राहिलाय.सर्वांची खूप मेहनत आहे.शुद्धी,सृष्टी,सतीश दादा,निखिल,अक्षय सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे हे.अजून बरीच मंडळी आहेत ज्यांच्यामुळे हे गाणं आपल्यासमोर आलंय. बस काही नको.आपलं प्रेम मिळत राहो.... आणि हो मला आई नाही आहे,आई नसल्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही...आणि त्याच भावनेतून हे गीत मी लिहिलंय आणि तितकंच त्या भावनेने ते संगीतबद्ध केलंय... बस आपले आशीर्वाद राहुद्या...अजून बरीच गाणी आपल्या मनोरंजनासाठी मी घेऊन येणार आहे...पुन्हा एकदा धन्यवाद...😊😊😊😊

  • @shraddhatatkare7072
    @shraddhatatkare7072 Рік тому +1

    खुप छान सकल्पणा एडिटिंग भारी सर्वांचे काम पण खूप छान अभिनंदन कोकण टॉकीज

  • @devgonbare
    @devgonbare Рік тому +3

    अप्रतिम झाले आहे..पाणी आल डोळयात..😢❤❤❤ editing mast keliy video chi... Satish dada family nikhil chi mummy superb❤❤❤❤❤ bhari jhaly mitrno share Kara hy song.

  • @deepakvelunde9349
    @deepakvelunde9349 Рік тому +4

    हृदयस्पर्शी...शेवटी डोळ्यात टचकन पाणी आलं.....खूप छान कलाकृती..अमोल great work ..अभिनंदन..आणि शुभेच्छा...

  • @pranavpingle4045
    @pranavpingle4045 Рік тому +1

    Khup bhari , apratim shabd

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +11

    निखिल तू खरच बोलला होतास की हे गाण बघताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार…आणि तसच झाल…खरच डोळ्यात पाणी आल..मस्त एक्टिंग केली आहे सगळयांनी पहिली वेळ असून सुद्धा…तुमची मेहनत फळाला आली…👌👌❤️❤️

  • @swatisonawane597
    @swatisonawane597 Рік тому

    खुप खुप मस्त आहे.आईची आठवण येते.आई कधीच सोडुन देवाघरी गेली.

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak Рік тому +7

    दोन शब्दात पूर्ण जग समावलं आहे... आई.. सगळ्यांची खुप मेहनत प्रकर्षाने दिसून येते 💐💐💐 शुभेच्छा पूर्ण टीम साठी

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Рік тому

    खुप छान गाण आहे ऐकून डोळ्यात पाणी आले मला आईची आठवण आली खुप छान विडिओ आहे

  • @SiddheshPadwal-r1v
    @SiddheshPadwal-r1v Рік тому +3

    खुप खुप सुंदर आहे गाणं
    मी कोणत्याही UA-cam video ला comments नाही केली पण ह्या गाण्यामुळे करावीशी वाटली
    I ❤ you Aai
    तूम्हा सर्वांना माझ्याकडून आणि आई कडून खूप शुभेच्छा 💐💐

  • @amolabgul3104
    @amolabgul3104 Рік тому

    खूप छान गाणं बनवलं आहे निखिल दादा आणि सतीश दादा
    मन भारावून गेल

  • @gaurigole4305
    @gaurigole4305 Рік тому +9

    चटकन आईला शोधून मिठी मारावी असं हृदय स्पर्शी गाणं🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @vinodtendolkar6073
    @vinodtendolkar6073 Рік тому

    Kharach khup hearttouching song...baghtana radu aawarle nahi ...love u aai😘

  • @priyalmetkar9931
    @priyalmetkar9931 Рік тому +42

    खरचं गाण्याचे शब्द हृदयाला लागले.. आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही....❤

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 Рік тому

    स्वामी तिन्ही जगाचा आई। विना भिकारी खुप छान। 1 no....

  • @swaradesai7472
    @swaradesai7472 Рік тому +3

    अप्रतिम गाणे.. सादरीकरण हृदयस्पर्शी मन भरून आले. डोळे आपसूकच गळू लागले. सर्व टीम ला मनापासून शुभेच्छा ❤❤

  • @Gauravi2211
    @Gauravi2211 Рік тому

    खूप भारी आहे दादा... गाणं...
    वर्षा ताई खूप छान....

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 Рік тому +26

    गाणं पाहून खूप रडू आलं खरंच खूप छान गाणं आहे ❤❤❤

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому

    Majya aaichi aathwan karun dili,ya ganyane,ati sunder,

  • @cm1749
    @cm1749 Рік тому +20

    खूप सुंदर आणी ह्रदयस्पर्शीय गाणे लिहले आणी दर्शीत केले आहे.. ज्या मुली आईपासून लांब आहेत त्याना रडू आल्याशिवाय राहणार नाही.. फक्त मन जिवंत हवे त्यासाठी.. आईची आठवण येऊन येऊन मन मारलेत कितीक मुलींनी.. 😢

  • @ganeshbhopi4218
    @ganeshbhopi4218 Рік тому

    खुप सुंदर गीत आणी अप्रतिम सादरीकरण पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash Рік тому +3

    खूप खूप सुंदर ❤

  • @poojamandavkar8286
    @poojamandavkar8286 Рік тому +1

    खूप मस्त आहे साँग आय लव आई 😘😘😘❤️❤️❤️❤️❤️

  • @bhartijadhav541
    @bhartijadhav541 Рік тому +8

    खुप छान गाणं आहे❤ आगं आगं आई या शब्दांनीच डोळ्यात पाणी आल🥺 खरचं आई शिवाय माहेर नाही 🥺❤️

  • @kapilbari5708
    @kapilbari5708 Рік тому

    खरोखर ह्या गाण्यामुळे तुम्ही आई बद्दल जास्तच प्रेम वाढले

  • @truptipuralkar2739
    @truptipuralkar2739 Рік тому +5

    खूपच छान झालं गान 👌 , कंठ दाटून आला माझा 🥺

  • @pravinagawade13
    @pravinagawade13 Рік тому +1

    खूप सुंदर सादरीकरण आणि गाणे पण खूप सुंदर आहे

  • @kokankanya_suchita
    @kokankanya_suchita Рік тому +22

    मुलींनी पळून जाण्याआधी हा विडिओ नक्की एकदा पाहावा ❤️अप्रतिम गाण आहे Great work team ❤️

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 Рік тому +1

    अप्रतिम गाणं

  • @harshpadyar22
    @harshpadyar22 Рік тому +3

    5:50, it gives me goosebumps

  • @dhruvisutar9499
    @dhruvisutar9499 Рік тому

    खूप खूप छान गाणं आहे या गाण्यातून आई वरच प्रेम आणि आईच मुलावर प्रेम खूप हा या गा ण्यातून दिसून आलं सतिश दादा आणि वैयनी निखिल भाऊ ची आई आणि या गाण्याचे डायरेक्ट खूप छान गाणं

  • @abhijeetrasal5231
    @abhijeetrasal5231 Рік тому +1

    Khup Bhari Chan 👌 Sundar ❤❤❤

  • @mohanawere862
    @mohanawere862 Рік тому +8

    गाणं खूपचं मस्त आहे . माझ्या कडून सर्व टीमला खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤❤❤❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Рік тому +1

    खुप छान सतीश दादा आणि वहिनी 😍

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush Рік тому +11

    अप्रतिम गाणं... सर्व टिमला मनापासून धन्यवाद🙏... मानाला भारावून टाकणारं गाणं आहे...

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Рік тому

    आई ही आईच असते तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही खुप छान दादा अभीनंदन तुमच

  • @vijayjadhav7906
    @vijayjadhav7906 Рік тому +3

    गांण खुपचं मस्त आहे माइया कडुन सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @bhaveshmisal7991
    @bhaveshmisal7991 Рік тому +1

    Dairecter and music and acter khup bhari khup must Aai ❤️ khup bhari fabulous 😍

  • @Nurith19
    @Nurith19 Рік тому +8

    very sensitive song, my heart melts to watch, feel like hugging mom and dad immediately, well done continue on your way👏🏼👏🏼👏🏼

  • @suvidhasakpal9437
    @suvidhasakpal9437 7 місяців тому

    खूप छान गाण आहे बघताना डोळ्यात पाणी आले ❤

  • @shubhangishinde9363
    @shubhangishinde9363 Рік тому +12

    Heart touching song 😢😢😢आज मला माझ्या आईची खूप आठवण आली खूप छान आहे तुमचं सॉंग 😊आई म्हणजे काळजाचा दुकटा ❤आई म्हणजे जननी आई म्हणजे माता आई तू तर माझं जग आहेस ग ❤😘😘💞❣

  • @sonaliachrekar5900
    @sonaliachrekar5900 Рік тому

    खरच गाणे ऐकून खूप आई ची आठवण आली गाणे खूप छान आहे डोळे भरून आले

  • @vishalkamble9667
    @vishalkamble9667 Рік тому +3

    अप्रतिम....👌👌👌👌👌 speechless....Miss you aai..😪🙏🙏🙏

  • @s.arotobeats7089
    @s.arotobeats7089 Рік тому +1

    खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप शुभेचछा 1milion लवकरच😊

  • @niteshraut-mb8me
    @niteshraut-mb8me Рік тому +3

    खुप छान विडियो ❤❤

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 Рік тому +1

    Khup chhan song aahe mi khup relate Kel because mi pan love marriage kelay .
    Aai pasun laamb rahilya nanterch kalat aaich Prem . Varsha vahini chi nikhil chya momchi acting khup chhan

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +3

    खुप सुंदर गाणं आहे. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @SurprisedHoneyBee-mv4by
    @SurprisedHoneyBee-mv4by 7 місяців тому

    खरच खूप छान गाणं आहे 🥰🥰🥰🥰

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Рік тому +4

    शब्दच नाहीत.. इतकं सुंदर गाणं🥰👌 संपूर्ण कोकण टॉकीज टीम ला शुभेच्छा👍

  • @sumitjadhav3297
    @sumitjadhav3297 Рік тому

    खूप छान केलंय काम आई नी आणि सतीश दादा आणि वहिनी खुप भारी छान काम आहे ❤❤❤❤

  • @kamleshbhalerao3780
    @kamleshbhalerao3780 Рік тому +3

    सर्व कलाकाराणी खुप छान काम केले आहे आई काय असते ते खुप छान दाखवल्या बद्दल सर्वाचे खुप अभिनंदन ❤️डोळ्यात पाणी आले ❤

  • @vasantichinchkar5096
    @vasantichinchkar5096 Рік тому +1

    Ekach number .khoopach chan.

  • @Xavier-us2vg
    @Xavier-us2vg Рік тому +5

    Such a wonderful heart touching song and good natural acting of all actors. Appreciate hard work of all of you ❤❤

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Рік тому

    खरच डोळ्यातुन पाणी आले विशेष म्हणजे वर्षा च काम बघून

  • @maheshgurav9257
    @maheshgurav9257 Рік тому +4

    आपल्या आई वडिलांना सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही

  • @PratikshaGavanang
    @PratikshaGavanang Рік тому +2

    Aani khup khup thank you Karn hya ganya mule mala mazya aaichi ajun jast kimat samjli aamhi ek mekinsathi aahot maze vadil nahi

  • @shalinidingankar7003
    @shalinidingankar7003 Рік тому +5

    अप्रतिम झालं आहे गाणं.. 👍🏻👌🏻 सुपर से उपर 👌🏻👌🏻❤❤आई ❤❤

  • @kapilbari5708
    @kapilbari5708 Рік тому

    वा.....हया पूडे शब्दच नाही. काय गाणे आहे

  • @piyubirwatkar
    @piyubirwatkar Рік тому +4

    आई आणि मुलीचं नातं तुम्ही या गाण्यामधून दाखवून दिला आहे खरंच गाणं बघताना डोळ्यातून अश्रू आले

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Рік тому

    खूप छान खूप मस्त खूप मेहनत घेतली सगळ्यांनी छान

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Рік тому +3

    Really Heart Touching Song! ❤

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 Рік тому +1

    Khup chan ahe gan....don ch divs zhale maher hun ale mi aai kadun lad karvun pn he aikun khup athvn ali aaichi 😢😢😢😢

  • @vivekh9921
    @vivekh9921 Рік тому +5

    First of all I congratulate everyone in the team who worked and made the song very heart touching, I'm viewing for the first time on this channel, I visited this channel for Satish and Nikhil I used to be a regular viewer of their channels once again congratulations to the team!!!! Keep bringing the new video contents all the best

  • @vishalsapkal710
    @vishalsapkal710 Рік тому

    खूपचं छान. मनाला लागलं राव. 😢

  • @rajendralondhe7561
    @rajendralondhe7561 Рік тому +5

    खरच,, गाण खुप भावूक आहे, गाण्याच्या शेवटी शेवटी मन येकदम हळव होत,,सतिश तुला असेच नविन नविन गाण मिळो,अशी ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @lotterywinner6591
    @lotterywinner6591 Рік тому

    खुप सुंदर❤❤वर्षा ने आणि सर्वाने खुप सुंदर अभिनय् केला 😢डोळ्यात् पाणी आले

  • @avinashjadhav1841
    @avinashjadhav1841 Рік тому +5

    गाणं ऐकताना खरंच अंगावर काटा आला. तुमच्या सर्व टीम चे मना पासून आभार आणि अभिनंदन 🎉🎉🎉

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Рік тому

    Kharach khup sunder gana ani acting ahe . Khup emotional gana ahe . Varsha pranju ani satish dada chi acting mast .

  • @mrSubodhDabholkarVlogs
    @mrSubodhDabholkarVlogs Рік тому +4

    खरोखर हा गाना बघू अश्रू आले 😢
    खूप मस्त गाणं बनवलं 👌🏻संपूर्ण Team la Salute आहे

  • @ajitagre9562
    @ajitagre9562 Рік тому +1

    Khup chan gan aahe

  • @vinitrane3374
    @vinitrane3374 Рік тому +4

    Superb work🎉 Nice lyrics😊

  • @rajeshmhatre2334
    @rajeshmhatre2334 Рік тому

    खरच खूप सुंदर आणि मनाला चटका लावुन जाते हे गाणे.
    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @aamhi_kokankar
    @aamhi_kokankar Рік тому +4

    पळून लग्न नका करू ..अप्रतिम गाणं ...अप्रतिम व्हिडिओ ..आईची भूमिका अप्रतिम साकारली गेली ...आई लेकीचे नातं खूप सुंदर रित्या मांडले ...खूप सारे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
    AAICHI JAGA YA JAGAT KUNIHI GHEU SHAKAT NAHI.....

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 Рік тому

    खूप सुंदर..... मी गाणं ऐकून भावनिक झालो 😢❤

  • @Nileshkokamkar_8687
    @Nileshkokamkar_8687 Рік тому +9

    अप्रतिम.... अप्रतिम गीत रचना, अभिनय, गायन आणि संगीत ❤ निःशब्द

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Рік тому +1

    अप्रतिम👌👌👌👌👍💐💐💐

  • @anujanaik8999
    @anujanaik8999 Рік тому +3

    आईची आठवण आली.... डोळ्यात पाणी आलं..... आई गावाला आहे. पण हे गाणं बघून खरच आईच्या कुशीत जावून रडावसं वाटलं....

  • @mayurigavade8208
    @mayurigavade8208 Рік тому

    खूपच छान झालंय गाणं 😍👍

  • @kokanchananu
    @kokanchananu Рік тому +3

    खूप सुंदर अप्रतिम लेखणी आई-वडिलांबद्दल चे प्रेम आणि आईने मुलांवरती केलेले प्रेम आपले आई-वडील आपल्यासाठी जीवाचं रान करत असतात त्यांचा आजच्या जगात आपण विचार करणे गरजेचे आहे गाणं फार सुंदर आहे आणि आजच्या जगाला या गाण्याची गरज आहे फार सुरेख शब्दच अपुरे पडतील असं हे गाणं आईचं सादर करून तुम्ही खूप छान काम केलं आहे धन्यवाद🎉🎉🎉 आपला शुभेच्छुक कोकणचा नानू यूट्यूब चैनल दापोली आसूद बांद्रे वाडी.....
    #kokanchananu

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Рік тому

    आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर
    खुपच भावना प्रधान गीत ,छान जमलय

  • @shitaldangle8602
    @shitaldangle8602 Рік тому +6

    खुप सुंदर रचना....Hats off to all guys🎉keep Shine Always 🎉

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому

    फारच सुरेख गाणे अप्रतिम अभिनय ह्रदय भरून आले 👌👌❤️

  • @preranasakpal3445
    @preranasakpal3445 Рік тому +5

    देवाच्या मंदिरात
    एकच प्रार्थना करा,
    सुखी ठेव तिला,
    जिने जन्म दिलाय मला…
    🙏🌹🌹🙏

  • @DAKIATISH
    @DAKIATISH Рік тому

    सतिश दादा, वर्षा वहिनी, प्रांजु खुप छान अभिनय केलात. अप्रतिम..❤️💐

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Рік тому +4

    खूप छान गाणे झाले आहे सतिश दादा वहिनी निखिल भावा संपूर्ण टीम ने खूप छान काम केले आहे

  • @vidyatambve7262
    @vidyatambve7262 Рік тому

    Waaa khupach aprateem Sadarikaran 💐💐 Geetache bol uttam..... emotional feelings 👍👏👏👌👌

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 Рік тому +4

    खूप छान आवाज आणि सुंदर संगीत गीत ❤❤❤❤

  • @harshhhsolankii
    @harshhhsolankii Рік тому

    Khupach Sundar Aai Shivya Jagat Kahic Nahi 😢😢😢😢

  • @swapnalikoli6951
    @swapnalikoli6951 Рік тому

    अंगावर शहारे आले.खूप अप्रतिम

  • @jitendraparave5670
    @jitendraparave5670 Рік тому

    अप्रतिम गाणं दादा 💖💖💯

  • @santoshdurgawale5148
    @santoshdurgawale5148 Рік тому

    Khup chan ahe gann amhala khup emotional kele 💞😥😥

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому +2

    गाणे एकले खरच आईची आठवण आली लागलीच आईला फोन करून खुशाली विचारली
    एक मिनिट डोळ्यातून अश्रु आले
    दापोलीत काजू बागेत बी तोडणी चे काम चालू आहे त्या मुळे दापोलीत शेताकडे रहायला आलो आहे
    आईची आठवण आली
    आता समजले गावी वर्षा वहिनी व तुम्ही
    मामिंना का जपतात ते सुखी रहा
    माफ करा डोळे भरून आले आहेत