मु.पो.बोबिंलवाडीत Prashant Damle Hitler करणार हे समजलं आणि... Vaibhav Mangale Geetanjali Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • परेश मोकाशि दिग्दर्शित मु.पो. बोंबिलवाडी या नाटकाचं रुपांतर चित्रपटात होत असून १ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातअभिनेते प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारणार आहेत. तर, मु.पो.बोंबिलवाडी या नाटकातही काम करणारी वैभव मांगले आणि गीतांजली कुलकर्णी ही जोडी चित्रपटातही दिसणार आहे. याच निमित्ताने दोघांशी साधलेला सुसंवाद
    मु.पो.बोबिंलवाडीत Prashant Damle Hitler करणार हे समजलं आणि... Vaibhav Mangale Geetanjali Kulkarni
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - x.com/TheMahaMTB
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    UA-cam - / @mahamtb
    Download the App Now - bit.ly/3XEmJVl

КОМЕНТАРІ •